शाहीर तेजल पवार, गोताड#🎤खूप छान गण 🥰शिवाजी नाट्य मंदिर दादर 📍२०२४.💃देवा गणराया पडते मी पाया🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • महिला कलाकारांना त्रास देणाऱ्या विरुद्ध लढण्यासाठी शक्ती दे अस या गणातून शाहीर तेजल पवार ताई ने आपल्या गणातून लाडक्या गणरायाला हाक मारली आहे.खूप छान गण आहे 🥰🙏 खूप छान आवाज आहे 🎙️ आणि खूप छान अशी संगीत साथ आहे.🎹🪘 व्हिडिओ पूर्ण बघा.आवडल्यास नक्की लाईक करा खूप शेअर करा व कमेंट्स करा 🤗 आणि आपल्या चैनल ला नवीन असाल तर subcribe करायला विसरू नका 🙏 धन्यवाद 🙏🤗🥰

Комментарии • 2