बंदुकीच्या एका गोळीने अनेक राजकीय एनकाऊंटर केले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 428

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 Месяц назад +36

    पोलिसांचे मनापासून अभिनंदन. तसेच देवेंद्र फडणवीसांचेही मनापासून अभिनंदन. उत्तम कार्य केल्याबद्दल सबंध महाराष्ट्र आपला आभारी आहे. यापुढेही गुंडांना असेच ठोकत चला सबंध राज्यातील जनता पुर्णपणे तुमच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹💯

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 Месяц назад +30

    महाराष्ट्र पोलीस दलाचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील एन्काऊंटर साठी आगाऊ हार्दिक शुभेच्छा!

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 Месяц назад +181

    पोलीसांचे मनापासून अभिनंदन 💐 सन्माननीय पोलीसहो अशा धाडसाबद्दल महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.👍💫

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 Месяц назад +2

      Kharay 😂 well done police bhau🎉

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +6

      योगीजींप्रमाणे महाराष्ट्रातील माफियाराज नष्ट करावे.

    • @VasantHardikar
      @VasantHardikar Месяц назад +2

      राज ठाकरेंच्या पत्नीने करणाऱ्या पोलिसाला एकावन्न हजाराचे पारितोषिक दिले

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs Месяц назад +13

    देवेंद्रजी आता दिशा सालियान प्रकरणात आरोपी बाबत असाच न्यायनिवाडा करावा

  • @jaihind6515
    @jaihind6515 Месяц назад +83

    500 सबस्क्रायबर्स एका दिवसात वाढल्याबद्दल अभिनंदन. अशीच प्रगती होत राहू दे.

    • @vivekphalak7092
      @vivekphalak7092 Месяц назад +5

      अनायजींच कोणत्याही विषयाच विश्लेषण अत्यंत माहितीपूर्ण , सोप्याभाषेत व वर्मावर बोट ठेवणार नेहमीच असत , त्यामुळे अद्यावत घडामोडी ऐकला आनंद वाटतो.🙏🏻

    • @umeshjeware3228
      @umeshjeware3228 Месяц назад

      ते जनतेने मतपेटीतून करायचे आहे, अशा प्रवृत्तींना येणाऱ्या काळात खड्यासारखे दूर ठेवणे गरजेचे आहे.

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 Месяц назад +75

    जनतेला एकच विनंती आहे की , येत्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांचे (श.प., उबाठा , कांग्रेस इ . ) एन्काऊंटर करावे .

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp Месяц назад +4

      त्या शिवाय म. वी. आ. चा माज उतरणार नाही.

    • @vts6821
      @vts6821 Месяц назад +3

      हो आणि ती विनंती फक्त सदाशिव पेठे पुरती मर्यादित राहते😂😂

  • @SunilJadhav-u8p
    @SunilJadhav-u8p Месяц назад +15

    छानच कामगिरी देव साहेब शिंदे साहेब मुंबई पोलीस अभिनंदन गेम पलटी करेक्ट कार्यक्रम केला

  • @fearlesswarriors3155
    @fearlesswarriors3155 Месяц назад +94

    हेच so called त्या नराधमाला चौकात फाशी ध्या म्हणून ओरडत होते.Now u turned. अजब आहे !!!

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy Месяц назад +119

    आमची शाळा राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली ७ शाखा संघांचीच आहे. माझ्या मुलांची शाळा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ( वासुदेव बळवंत फडके ह्यांनी स्थापन केलेली) ही पण संघांचीच आहे. लहानपणापासून वर्तमान पत्रात एन्काऊंटर वाचत आलेलो आहोत. आताच का इतका गोंगाट हेच कळत नाहीये. निषेध आहे गोंधळ घालणार्यांचा.

  • @Khavchat
    @Khavchat Месяц назад +259

    🙏 आता दिशा सालियानवर अत्याचार करणाऱ्याचा एन्काऊंटर करावा ही जनतेची मनोमन इच्छा आहे.

    • @milindharshe3740
      @milindharshe3740 Месяц назад +15

      ती वेळ लवकर येवो..

    • @ujawalapalnitkar2397
      @ujawalapalnitkar2397 Месяц назад

      तीचतर सगळ्यानां भिती वाटत असेल म्हणून तर सगळे घाबरून बरळायला लागलेत

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 Месяц назад +6

      Pn te binshirt pathimba detil yenarya sarkaarla ki sampl sagl

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Месяц назад +6

      जय श्री राम 💐🙏

    • @milindmoghe5128
      @milindmoghe5128 Месяц назад +8

      इश्वर करो ती वेळ लवकर येवो

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 Месяц назад +111

    धन्यवाद, एकनाथ भाई,धन्यवाद देवा भाऊ,धन्यवाद महाराष्ट्र पोलीस,वेळात न्याय दिला,नाहीतर त्या चिमुरड्याना आजी होई पर्यंत न्याय मिळाला नसता,यापूर्वी केम हाॅस्पीटल मधील नर्स शानभाग यांचे काय झाले

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 Месяц назад +3

      Mahayuti.sarkarchech.dhanavad.kongers.sarkarne.aattaaparantach.kelech.kai

  • @veenagorule4287
    @veenagorule4287 Месяц назад +79

    बलात्कार करून खून करणाराच या प्रकरणावर बलात्काराची बाजू घेतो म्हणजे किती निर्ढावलेल आहे.

  • @meghanatambe4600
    @meghanatambe4600 Месяц назад +3

    पोलिसांच्या धाडसाचे कौतुक,आणि मनापासून अभिनंदन. बाकीच्या atyaacaaryancyaa एन्काऊंटर ची वाट बघत आहोत जय श्री राम

  • @Di_Ajit
    @Di_Ajit Месяц назад +66

    अशे च एन्काऊंटर होत राहो, प्रत्येक एन्काऊंटर पाठी तुमचे सबस्क्राईबर पाचशेनी वाढत जाओ

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 Месяц назад

      त्यां आधी बलात्कार नकोस व्हायला.

  • @pradipparadkar6128
    @pradipparadkar6128 Месяц назад +14

    जबरदस्त विश्लेषण धन्यवाद

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 Месяц назад +98

    मुख्यमंत्री जी आता दिशा सलियान व सुशांतसिंग ना न्याय द्या राजकीय म्हणून दडपू नका तसेच संजय राऊत व आव्हाड यांनी जी पापे केलीत त्यांना शिक्षा केंव्हा देणार नाही तर ज्यांना त्रास दिला त्यांच्या हातात पिस्तूल द्या कोर्ट अजून तीस वर्ष न्याय देणार नाही

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +11

      अगदी खरय पालघर साधू मनसुख हिरेन यांना न्याय कधी मिळेल

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Месяц назад +5

      ​@@swapnapandit478जय श्री राम 💐🙏

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड Месяц назад +6

      योग्य शब्दात योग्य मागणी 🙏

    • @ShriRam098
      @ShriRam098 Месяц назад +1

      तिथं का शेपूट घातले देवाने?

    • @narendrasarmokadam3659
      @narendrasarmokadam3659 Месяц назад +1

      समर्पक विश्लेषण 👌👌

  • @narayankulkarni3105
    @narayankulkarni3105 Месяц назад +19

    देवेद्र फडणीस ह्यांनी SIT चे चौकशी करुन माजी मुख्यमंत्री व त्यांचे पुत्र ह्यांनी केलेली कृत्य लोकांन पुढे आणावी. आपण ही त्यांना सांगावे. गृह मंत्री आहेत म्हणून तेच व्यवस्थित encounter करावे. भाजप ची प्रतिमा बदलण्यांसाठी आवश्यक आहे.

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 Месяц назад +5

    देवा भाऊ एकच् नं,! कोईभी नही आसपास दूर दूर तक....

  • @pramodkhataokar5892
    @pramodkhataokar5892 Месяц назад +14

    हे सगळे सर्व सामान्य लोकांना समजले पाहिजे हैं बी.जे पी. च्या कार्यकर्ते नी लोकांना माहिती दिली पाहिजे 🙏

  • @shrikantupasani3638
    @shrikantupasani3638 Месяц назад +21

    छत्रपति शिवाजी महाराज यांनी रांझे गावचया प्रमुखाचे असेच हात पाय तोडले होते हे विरोधी पक्षांनी लक्षात ठेवा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे विसरु नका

  • @nageshpatki5370
    @nageshpatki5370 Месяц назад +29

    आता स्मिता पाटकर यांना आई-बहिणींना वरून शिव्या देणा-या व दिशा सालियनच्या अपराध्याला इनूस्टंट न्याय द्या. तसेच अनंत करमुसेला बेधुंद मारहाण करणा-याची केस फास्टट्रॅक कोर्टात चालू करा.जनता धन्यवाद देइल.

    • @milindmoghe5128
      @milindmoghe5128 Месяц назад +3

      बरोबर

    • @HMWagle
      @HMWagle Месяц назад +3

      स्वप्ना पाटकर

  • @bhanudasdarekar3543
    @bhanudasdarekar3543 Месяц назад +16

    महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलिसां चे खूप खूप अभिनदंन.ही अशी घटना आता गळे काढणाऱ्या यांच्यापैकी एखाद्याच्या घरात घडली असती तर यांनी अशाच बोंबा मारल्या असत्या का? परंतु जनतेणेच आता देवेंद्र फडनविसांचे खूप कौतुक केले आहे.

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 Месяц назад +38

    प्रृथ्वीबाबांना कायमच काॅग्रेसची चाटुगीरीच केली आहे,मराठी माणसांसाठी काय केल.?

  • @ckpatekar
    @ckpatekar Месяц назад +13

    आमचे भाऊ देवाभाऊ ,एकनाथ भाई ,महाराष्ट्र पोलीस भाऊ यांचे मनस्वी अभिनंदन ! 🎉🎉🎉❤❤❤

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 Месяц назад +29

    मविआच्या शिवाय सर्व लोक खूपच आनंदीत झाले आहेत. त्यामुळे 20-25 लोक फक्त विरुद्ध आहेत.

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 Месяц назад +116

    अक्काचे तर डोकंच काम करेनास झालं असावं ती बाई असंबद्ध बोलतेय.ती ब्रिजभुषण शर्मा, राठोड यांचा एन्काऊंटर कधी करणार हे विचारत सुटली आहे.
    काहिही असो ,देवाभाऊ रॉक्स!

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +7

      दिशा सुशांत पालघर साधू मनसुख हिरेन यांच्या हत्त्या करणा-यांचे काय ?

    • @vasundharak8982
      @vasundharak8982 Месяц назад

      @@vijayadhokale1572 Kam karayla doke asav lagte

    • @devdattapandit357
      @devdattapandit357 Месяц назад +2

      ​@@swapnapandit478 एकदम बरोब्बर ...!!!
      जयशिख जयजैन जयबौद्ध 🙏🏼जयलिंगायत जयवीरशैव जयसनातन🙏🏼
      🙏🏼जय हिंदुस्थान🙏🏼
      🙏🏼🙏🏼🙏🏼🚩

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 Месяц назад +7

    बलात्काऱ्यांचे समर्थन करणारे कोण आहेत, त्यांना मतदान करू नये, हे जनतेने आता ओळखले पाहिजे

  • @मन्वंतर
    @मन्वंतर Месяц назад +57

    लोकांना काय हवंय देवा भाऊ आता तरी समजून घ्या...

  • @PrakashShahane-m4g
    @PrakashShahane-m4g Месяц назад +6

    खादित्य वाकरे: निषेध आणि धिक्कार.

  • @aparnas5823
    @aparnas5823 Месяц назад +33

    मीडिया सुद्धा काल नक्की काय झाले हे जाणून न घेता ,लगेच एन्काऊंटर म्हणून बातमी चालवत होते,,,आणि पहिल्यांदाच असे झालेले दिसले की मीडिया च्या विरोधी लोकांची मते दिसली

  • @MangeshBangal-rl8zv
    @MangeshBangal-rl8zv Месяц назад +9

    धन्यवाद मुंबई पोलीस.🙏🙏🙏👍👍👍 आणि योग्य वेळी योग्य करेक्ट कार्यक्रम करणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धन्यवाद.🙏🙏🙏 आणि विषय राहिला बलात्काराच्या बाजूने बोलतांना यांच्या घरी आया बहिणी आहेत की नाही हा प्रश्नच आहे की ह्यांच्या पण पिलावळ आणि यांचे धंदे हेच आहे असे वाटते.असो, जनता सुज्ञ आहे .हे किती ही ......वर करून बोंबलूदेत येत्या विधानसभा निवडणुकीत जनता योग्य निर्णय घेईल आणि यांची योग्य जागा दाखवून देईल हे निश्चित आहे.आणिआम्ही निश्चित केले आहे.

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni1940 Месяц назад +34

    अक्षय शिंदे प्रकरणावर सुषमा अंधारे वर तोंड (वाकडे तिकडे)करून प्रेस घेतात,मग सुशांत राजपूत ,दिशा सलीयन क्या हत्येनंतर पत्रकार परिषद का घेतली नाही?की मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली असा प्रकार आहे.

    • @vts6821
      @vts6821 Месяц назад

      अहो पंत कारण मुळात ती प्रकरणेच नाहीत😂 खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष कसे भरकटवायचे याच्यासाठी तयार केलेली राजकीय प्रकरणे आहेत

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h Месяц назад +31

    विरोधकांना काही अक्कल आहे का

  • @subhashkhomne2022
    @subhashkhomne2022 Месяц назад +2

    आपल्या मागील डिझाईन फारच सुरेख काही दिवस असेच व
    व्हिडीओ शूट करा.

  • @ShashvatShere-e8u
    @ShashvatShere-e8u Месяц назад +4

    असाच न्याय असे अनेक अत्याचार झाल्यात त्याना ही मिळाला पाहिजे.तरच जनतेचा विश्वास बसेल.

  • @abhaykawale3155
    @abhaykawale3155 Месяц назад +26

    वा अनयजी यांच्यावर असाच थेट प्रहार व्हायला पाहिजे. आणि असे वारंवार व्हायला पाहिजे.

  • @aparna3018
    @aparna3018 Месяц назад +14

    एका दणक्याने राजकीय भूकंप झाला आहे. देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि याचीच जनता वाट पाहत होती. आता प्रलंबित प्रकरणे अशीच निकालात काढावीत. मुंबई पोलिसांचे करावे तेवढे कमीच. धन्यवाद अनय सर .

  • @joshisjable
    @joshisjable Месяц назад +58

    फुरोगाम्यांच्या नॅरेटिव्हचं एन्काऊंटर कधी?

  • @shankarkunjir477
    @shankarkunjir477 Месяц назад +2

    आता खरोखर U T, श पावर, काँग्रेस यांचा असाच एन्काऊंटर करा

  • @JagdishK-tp6lg
    @JagdishK-tp6lg Месяц назад +53

    एक गोळी अनेक बळी.

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Месяц назад

    ❤❤❤😂😂😂👍👍👍👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @jayantmalgundkar5909
    @jayantmalgundkar5909 Месяц назад +22

    त्या दमानिया बाईना पण फार कळवळा आलेला आहे.

    • @Hindukush9
      @Hindukush9 Месяц назад +1

      आता तर स्वताचा बडेजाव करण्यासाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात रेगत रेंगत जाईल ही बया 🤕🥸

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 Месяц назад +21

    कलकत्ता मधीलही एन्काउंटर होऊंदे!
    ममता बाईंनाही जबरदस्त शिक्षा केली पाहिजे, समाजानेच!,’न्याय व्यवस्थेलाही धडा देणं आवश्यक आहे!’

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 Месяц назад +31

    भाजपचे आमदार रस्त्यावर चालून सामान्य माणसात मिसळायला कधी सुरुवात करणार...??

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Месяц назад +1

      अरे.... काय विचारताय्? कुठला विषय आहे? 😮😮😮

    • @by89564
      @by89564 Месяц назад +1

      👌

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Месяц назад +28

    काल च मला अक्षय शिंदे चे encouner झाले त्याच वेळी mahavikas चे नेते सरकारvar राजकारण करातील कारण गृहमंत्री la लक्ष करण्याची चांगली संधी मिळाली ते सोडणार नाही ! 🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 Месяц назад +18

    काँग्रेस, सपा, एनसीपी, शिवसेना या सगळ्या पक्षांची असलियत आणि कारनामे सांगून तुम्ही अगदी टीका करून वाभाडे काढले 👌👌

  • @shwetadesai2263
    @shwetadesai2263 Месяц назад +13

    सगळ्यांना असचं केलं पाहिजे देवा भाऊ असाच न्याय द्या 🙏

  • @neetakatre4713
    @neetakatre4713 Месяц назад

    चांगला व्हिडिओ. आतातरी लोकांनी जातीपातीचे राजकारणात न पडता विकासाच्या मुद्द्यावर मतदान केले पाहिजे

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Месяц назад +8

    आक्का मॅराथॉन धावतात आहेत हे ऐकून खूप खूप हसू आले अनयजी. 😂😂😅😅

  • @nileshm1051
    @nileshm1051 Месяц назад +11

    पोलिसाचे व महायुती चे अभिनंदन पण जाणुन बुजुन केले असेल तर डबल अभिनंदन 💐

  • @kishorahirrao8103
    @kishorahirrao8103 Месяц назад +5

    अनयजी, तुम्ही यांची चांगली बिन पाण्याने केली. 😊

  • @vaishalikhare8456
    @vaishalikhare8456 Месяц назад +13

    अनयजी
    आता दिशा प्रकरणाला योग्य दिशा मिळेल अशी आशा वाटतेय.
    ती अंधारे बाई उजेडात येण्याचा अटोकाट प्रयत्न रोजच करतेय पण शरदाच्या अमावस्येच्या चांदण्यात आणखीनच झाकोळते आहे.
    पण आता आणखीनच दंगा वाढेल तिचा कारण पृथ्वीवरच्या महाराष्ट्रात योगीराज्य येऊ घातलय ही जाणीव त्या आदित्यालाही झाली असावी .हे विरोधी हादरलेत आणि उद्धवस्त होण्याची भिती वाढली आहे.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +1

      नावे गुंफली...भारी च😅

  • @aparnas5823
    @aparnas5823 Месяц назад +18

    या विषयावर तुमचा व्हिडिओ मला वाटते सगळ्यात पहिल्यांदा आला ,,आणि लोकं वाटच बघत होते की तुमच्या सारख्या लोकांकडून या विषयावर व्हिडिओ व्हावा ,,त्या मुळे तुमचे subscriber वाढले असावेत ,,

  • @bhartiya164
    @bhartiya164 Месяц назад +8

    Justice to Disha 😢

  • @angadshingade5523
    @angadshingade5523 Месяц назад +14

    आनय भाऊ आमच्या मराठवाड्यातील लोक मोठ्या बहिणीला आक्का म्हणतात.क्कनडभाषेचा प्रभाव आहे, तुम्ही त्या बाईला आक्का म्हनायच नाही.😢

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Месяц назад +28

    पोलिसांवर कोर्टाच्या आदेशा नुसार कारवाई होईल तरी सर्व सर्वसामान्य जनतेने सदर पोलिसांच्या मागे उभे नामवंत वकील देऊन उभे राहिले पाहिजे

  • @shrinivasjoshi1840
    @shrinivasjoshi1840 Месяц назад +3

    अनयजी मी आपला चाहता आहे. मी नम्र पणे सांगतो की मी गोरेगाव ला राहतो. मी भाजपा शी जवळीक ठेवुन आहे. पण मी ज्या शाळेत शिकलो ती समाजवादी विचारच्या लोकांची आहे.

  • @hemantkhairnar2309
    @hemantkhairnar2309 Месяц назад +9

    अकेला देवेंद्र सगळ्यांना सैर भैर करून सोडेल ,,अजून तर निवडणुका सुरू झाल्या नाही आहेत खरे गेम तर तेव्हा होतील यांनी आधीच एव्हढं टार्गेट केलंय देवेंद्रजीना hmv किती दिवस नरेटिव्ह चालवू शकतील सगळे दिवस सारखे नसतील ना

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Месяц назад +57

    विरोधी पुरे बावचले आहेत काय करावे काय करू नये अशी त्यांची अवस्था झाली आहे 😂😂😂😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +7

      त्यांना आता निवडणूकीची भिती वाटतेय म्हणून वाटेल ती बडबड चालू केलीय

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड Месяц назад +7

      ​@@swapnapandit478
      आणि स्वतःच्या सापळ्यात स्वतःच अडकत चाललेत

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +3

      @@555कोव्हिड बरोबर

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड Месяц назад

      @@swapnapandit478
      🙏😊

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 Месяц назад +21

    ईश्वरी न्याय जय महाराष्ट्र जय श्री राम

  • @anitalondhe6066
    @anitalondhe6066 Месяц назад

    आपण खूप छान विश्लेषण करता
    शब्दफेक व शब्दांची माडणी अतिशय उत्तम आहे.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Месяц назад +5

    सरोदे दमानिया रिकामपण घालवण्यासाठी ये बहाना अच्छा लगता है!

  • @amarsinghrajput1095
    @amarsinghrajput1095 Месяц назад +7

    अनय ह्या नीच लोकांचा न्यय परमेश्वर च करणार.काळजी करू नकोस.

  • @jivandixit5017
    @jivandixit5017 Месяц назад +3

    " पितृपक्षात " एका गोळीने अनेकांचा एन्काऊंटर...

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 Месяц назад +28

    भाजपाचा पराभव फक्त भाजपच करतो काँग्रेस किवा उबाठात ताकद नाही. पण भाजपा चुकीचे उमेदवार आणि कुचकामी IT cell मूळे हरले.

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 Месяц назад +1

    खरोखरीच देवाचा न्याय हा न्यायच असतो,सगळ्यांनी नुसते अवाक होऊन च पहावयाचे असते आणि नेमकेच तेच इथे घडलेले आहे....श्री.अनयजी आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏

  • @pawarm220
    @pawarm220 Месяц назад +2

    पुरथ्वीराज चव्हाण फक्त एकगठ्ठा मतांसाठी काम करीत असतात हिंदू व इतर समाजासाठी नाही

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 Месяц назад

    SHRI ANAY JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR VISHLESHAN KELE AAHE DHANYAWAD!!!!!!!!!!

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Месяц назад +4

    समाजहित जपणारीआर एस एस देशातील सर्वात देशभक्त संस्था आहे.विरोधक प्रत्येक वेळेला समाजकंटक देशविरोधी आतंकवादी अलगाववादी यांच्या बाजछनेच नेहमीउभे राहातात.

  • @vandanakotibhaskar
    @vandanakotibhaskar Месяц назад +10

    अतिशय सुंदर आणि यथार्थ विश्लेषण 🌹

  • @neelamshirgaonkar8178
    @neelamshirgaonkar8178 Месяц назад

    100% बरोबर! आता जनता शहाणी झाली पाहिजे.

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 Месяц назад +19

    छाननवेगळा दृष्टिकोन

  • @nitinbapat9829
    @nitinbapat9829 Месяц назад +3

    पुण्या चे " हेग ' न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील हे हे हे 😂 👌

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 Месяц назад +1

    अनय जी विषय खूप छान आहे
    विश्लेषण खूप छान केलात
    त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद !

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 Месяц назад +7

    अप्रतिम विश्लेषण, अनयजी अतिशय खर बोललात.

  • @nageshkshirsagar56
    @nageshkshirsagar56 Месяц назад +5

    काल ही बातमी टीव्हीवर ऐकल्यावर मस्त झाले हे शब्द बाहेर पडले. वेळ व पैसा वाचला आणि निकाल २० ते २५ वर्षाने लागला असता काय उपयोग?
    इंकाँटर झाले ते बरे झाले मुलीला न्याय मिळाला…

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад +6

    मविआ चे एन्काऊंटर जनतेने निवडणुकीत करावे

  • @shobhajuvekar7502
    @shobhajuvekar7502 Месяц назад +3

    पण पोलिसांचे असे धाडस योग्यच आहे.

  • @pawarm220
    @pawarm220 Месяц назад +1

    मराठी टि व्हि बातम्या चनेल सहा हे महाविकास आघाडी चा एकतर्फी प्रचार करत आहेत नरेंद्र मोदी जी महायुती सरकार विरोधात प्रचार करत आहेत घसा फाटेपरयत्न संजय राऊत सुषमा अंधार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे जरागे निलेश लंके जितेंद्र आव्हाड अशा बरेच महाविकास आघाडी आघाडी चा प्रचार करतात देश प्रेमी जनतेने सावध राहावे

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 Месяц назад +5

    विरोधी पक्ष स्वताच हसे करुन घेत आहेत. अनयजी बरोबर बोलताय बरनोल
    ट्रक लागणार आज .

  • @Ps..India2024
    @Ps..India2024 Месяц назад +16

    Background 👌🏻👌🏻

  • @balasahebshelke5210
    @balasahebshelke5210 Месяц назад +43

    या विषयावर टिप्पणी करून अनेक राजकीय नेत्यांनी आपले हसे करून घेतले. त्यात माननीय पृथ्वीराज चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Месяц назад +3

      सहसा पृथ्वीराज चव्हाण लगेच बोलत नाहीत पण आता मुख्यमंत्री पद खुणावतय्😂😂😂😂😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +3

      तो पप्पू चां पप्पू आहे😅

    • @Hindukush9
      @Hindukush9 Месяц назад

      कसला माननीय, तो तर लाळघोट्या गाजी घराण्याचा, कधी एक निवडणुक लडला नाही, धोरण लकवा 🤕🥸

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 Месяц назад +2

      साठी नंतर माणसाची बुद्धी बालीश होते.नवल ते काय?

    • @vts6821
      @vts6821 Месяц назад

      ​@@sushamaapte7268तुम्ही 'त्या'आपटेंचे कोणी आहात का?😂

  • @vijayakarnataki7293
    @vijayakarnataki7293 Месяц назад +2

    देवाच्या दरबारात न्याय आहे हेच खरं आहे.

  • @hemantmoghe
    @hemantmoghe Месяц назад +8

    Subscriber vadhale , abhinandan

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 Месяц назад +9

    Ashutosh Shirish: Deva Bhau Ka Raj Hai . Sahi Kiya .

  • @datarmilind6500
    @datarmilind6500 Месяц назад +4

    व्वा अनयजी एकदम अचूक विश्लेषण

  • @pradiprane4354
    @pradiprane4354 Месяц назад +1

    अजय जोगळेकर खुप छान विश्लेषण

  • @udayerande6386
    @udayerande6386 Месяц назад +2

    विरोधकांना राजकीय परिपकवता नाहीच हेच त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसते. त्यांना विरोधी प्रतिक्रिया देण्यास भाग पडले.
    ह्यात सगळेच विरोधक फसलेत.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад +3

    आपले सब्स्क्राईबर वाढले अभिनंदन 🙏🙏💐

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 Месяц назад +14

    आज एका परिसंवादात भाजपच्या प्रवक्त्याने सुप्रिया सुळे यादेखील त्या शाळेत संचालक आहेत असा आरोप केला पण राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने तो खोडून काढला नाही

  • @bhalchandrakulkarni6753
    @bhalchandrakulkarni6753 Месяц назад +12

    मस्त

  • @satishrekhi
    @satishrekhi Месяц назад +1

    अनयजी महाराष्ट्र राज्य चे दरिद्री राजकारण सोडून आपण
    इतरही विविध विषयांवर अत्यंत उपयुक्त
    व्हिडिओ सादर करता त्याचीच ही पावती आहे
    आगे बढते रहो❤🎉😂

  • @sanjayshedge8831
    @sanjayshedge8831 Месяц назад +4

    देवा भाऊचा न्याय

  • @santc2678
    @santc2678 Месяц назад +4

    'Yogi Adityanath theorem' lagu kele tarach anek 'problems' solve hotil.👍

  • @prashantkoli4543
    @prashantkoli4543 Месяц назад

    खूप छान विश्लेषण केले ❤

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 Месяц назад +5

    Devendraji Maharashtrachi shan aahet

  • @DagduBodkhe-oh3dm
    @DagduBodkhe-oh3dm Месяц назад +2

    सर तुम्ही चहा बिस्कुट पत्राकारचे वाभाडे काढले महाराष्ट्रात सगळ्यांत . जास्त संस्था राष्ट्रवादी कॉग्रेस च्या आहे पण याच्याकडे काही राजकीय मुददे राहील नाही पृथ्वीराज चव्हाण साहेब तुम्ही जेव्हा चांगले निर्णय घ्याचे याचे आयकाचे नाही तेव्हा हेच ते लेक आहे तुम्या हाताला लखवा झाला का म्हणत होते चव्हाण साहेब यांनी तुम्हाला कुठल ठेवल नाही हो साहेब तुमच आस्तित्व निर्माण करा राऊताच गाण गावुनक ।

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Месяц назад +2

    500 subscribers वाढल्या बद्दल खूप खूप अभिनंदन. 💐

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 Месяц назад +10

    Pharach chaan vidio

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Месяц назад +3

    करमुसे प्रकरणातील आरोपी च्या बाबतीत असे केले पाहिजे का?