शाळेत पाहिलं 16 वर्षाखालील प्रत्येक मुलांना नीट वाचायला,लिहायला शिकवा आणि रिविजन न देता परीक्षा घेवून 60 टक्के पेक्षा जास्त मार्क्स प्रत्येक मुला मागे आणून दाखवा.मग शिकवणीला पाठवायची तेवठी गरज लागनार नाही
आहो सरकारला सांगा की गुणवत्ता पूर्ण शिक्षक शाळांमध्ये भरा म्हणजे आम्हा पालकांना आमच्या मुलांना कोचिंग ला पाठवण्याची गरज पडणार नाही फालतू काही ही निर्णय लादू नका जरा खुर्ची सोडून शाळेंवर भेट देवून बघा काय दर्जाचे शिक्षक आहेत इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी तर कहरच केला आहे मुळात अनेक मंत्र्यांची शिक्षण संस्था आहेत आणि मनमानी फी आकारली जाते तेव्हढी फी माफ करा म्हणा शाळेची तेही खूप होईल म्हणे कोचिंग बंद करा
Respected sir, I'm the owner of my coaching centre in which more than 10 employees are currently working. If government will impose this decision it will be threatening to their dail bread butter. How could they manage to live their lives. We too have our responsibility to care for our family. It's my humble request to you to please convey my message to government of India to rethink about this decision. It will cause lot of unemployment in country. Yours sincerely.
हा निर्णय म्हणजे मूर्ख पणाचा कळस आहे. राज्यातील अनेक शाळेमध्ये पुरेसा शिक्षक वर्ग नाहीं. अनेक माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या नेमणूका प्रलंबित आहेत. तसेच अनेक शिक्षकांना शासनाची अन्य कामे सांगितली जातात. शाळेतील शिक्षणाचा दर्जा खूपच खालवला आहे. सध्या अनेक शिक्षकांना सर्वे करणेचे काम दिले आहे. मुलांनी कसे शिकायचे. हा निर्णय हा बिनडोक तसेच गाढव पणाचा कळस आहे असे म्हणल्यास वावगे ठरू नयें.
Best koching class band honar I am very happy sarkar best kam kela ya palkancha asach vhyala pahije karan school kahihi boltat amha teachers cha kahi yaikat nahit parents mulana school madhe pathvat nahit tasech vhyalA pahijay aayt kasa vattya palak mandali Foolish parents and coaching class and boys and girls
7:40 अग ताई तुम्हि पैस्यावर कोचींग ला पाठवू शकता पण गरीब विद्यार्थांचा काय ? त्यांना कोचींग खर्च झेपणारा आहेका ? वयोगट ६ ते १४ वर्षासाठि कोचींग बंद करा
Eki kde paise bharun laglele shikshak shalet bharti karavle jatat ,jasa atach talathi ghotala zal Ani ase shikshak vidyarthyana samjavun sangan dur swatah samjhun gheun shakat nahi falatu sarkar ahe he bjp manmani Kam ahe
Rules aise bne ki burden na ho kisi bhi chhez ka students ko but employment mt chla jaye bahut saare logo ka. Baut ladies apna ghat chlati hai kya ab wo suicides nhi karengi. Kuchh rasta nhi bachega to. Wo to mehnat se chhote bachhoo ko hi pdati hai na
शाळेत पाहिलं 16 वर्षाखालील प्रत्येक मुलांना नीट वाचायला,लिहायला शिकवा आणि रिविजन न देता परीक्षा घेवून 60 टक्के पेक्षा जास्त मार्क्स प्रत्येक मुला मागे आणून दाखवा.मग शिकवणीला पाठवायची तेवठी गरज लागनार नाही
आहो सरकारला सांगा की गुणवत्ता पूर्ण शिक्षक शाळांमध्ये भरा म्हणजे आम्हा पालकांना आमच्या मुलांना कोचिंग ला पाठवण्याची गरज पडणार नाही फालतू काही ही निर्णय लादू नका जरा खुर्ची सोडून शाळेंवर भेट देवून बघा काय दर्जाचे शिक्षक आहेत इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी तर कहरच केला आहे मुळात अनेक मंत्र्यांची शिक्षण संस्था आहेत आणि मनमानी फी आकारली जाते तेव्हढी फी माफ करा म्हणा शाळेची तेही खूप होईल म्हणे कोचिंग बंद करा
झाल आता पोर बोंबलत फिरायला मोकळी. सरकारी शाळांची क्वालिटी बगा आधी 😂
शिक्षणाचा महत्व एवढ वाढला ना मित्रा कि रोज मजूरी करणाऱ्याची मूल पण प्रायवेट शाळेत आहेत...
Respected sir, I'm the owner of my coaching centre in which more than 10 employees are currently working. If government will impose this decision it will be threatening to their dail bread butter. How could they manage to live their lives. We too have our responsibility to care for our family. It's my humble request to you to please convey my message to government of India to rethink about this decision. It will cause lot of unemployment in country. Yours sincerely.
just convert your tution into school.and school must have co curricular activities,sports.
If you can't abide by rules of this country, then go to Pakistan.
आमच्या शाळेमध्ये विभाग केले जातात उदा 8वा g,a,d,b,f, हे एक करा सर विनती BM scohool Risod
हा निर्णय म्हणजे मूर्ख पणाचा कळस आहे. राज्यातील अनेक शाळेमध्ये पुरेसा शिक्षक वर्ग नाहीं. अनेक माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या नेमणूका प्रलंबित आहेत. तसेच अनेक शिक्षकांना शासनाची अन्य कामे सांगितली जातात. शाळेतील शिक्षणाचा दर्जा खूपच खालवला आहे. सध्या अनेक शिक्षकांना सर्वे करणेचे काम दिले आहे. मुलांनी कसे शिकायचे. हा निर्णय हा बिनडोक तसेच गाढव पणाचा कळस आहे असे म्हणल्यास वावगे ठरू नयें.
Best koching class band honar I am very happy sarkar best kam kela ya palkancha asach vhyala pahije karan school kahihi boltat amha teachers cha kahi yaikat nahit parents mulana school madhe pathvat nahit tasech vhyalA pahijay aayt kasa vattya palak mandali
Foolish parents and coaching class and boys and girls
Use less mannersless coaching classes
तुम्हीही headline वेगळी देऊन दिशाभूल करतात लोकांची
या चॅनेल ला मी चांगला समजत होतो.... अगोदर तुम्ही सर्व नियम माहिती करून घ्यावे.... माझा क्लास आहे १ली ते १०वी तुम्ही बंद करून दाखवा..
भाऊ ,class बंद करता येत नाही, 1ली 10 वी च्या विद्यार्थ्यांना कोण शिकवणार आहे,मुलांना ढ करावयाचे काय.
Tuz purn nav location and coaching centre ch nav sang band Karun dakhwto
सर्व नियम अरे लेका १६ वर्षाच्या आतील मूलांना कोचींग देता येणार सरळ साधा नियम
@@kartikgamer3851 होतील लवकरच बंद...
@@Phenoix-zx6zqhalf knowledge is dengerous
7:40 अग ताई तुम्हि पैस्यावर कोचींग ला पाठवू शकता पण गरीब विद्यार्थांचा काय ? त्यांना कोचींग खर्च झेपणारा आहेका ? वयोगट ६ ते १४ वर्षासाठि कोचींग बंद करा
Low cost made teach karnare pan classes aahet
@@prof.Rohit_PR_. I respect your efforts..१६ वर्ष नाहि सरकारने १४ वर्ष केल पाहिजे आणि सर आपण घरी चालवता कोचिंग कि बाहेर
ते ठीक आहे पण ह्या बातमी मध्ये एकच video का दाखवला जातोय? ...फक्त मुस्लिम शिक्षकाच्या tuition चा? बाकीचे लोक class घेत नाहीत का?
मग मुलीचे तुकडे करणारे फक्त मुस्लिमच का
😂😂😂😂
I totally against bjp but this discussion is a best discussion
What if Coaching Class is for Std 8/9/10th
Gavagavat berojgar tayar karne,
Shikshit pidi ghadu naye,
Garib garibach rahila pahije,
Mobile phone, games, yamule mule vay javit, ani saglya chavya sarkarchya hatat rahavyat yevdach.
Vat lavat aahe govt shikanachi
???? चिन्ह देऊन चॅनेल लोकांची फसवणूक करतात
Bahujana la shiku dyaych nahi fkt bhraman samjan ghyaych
Eki kde paise bharun laglele shikshak shalet bharti karavle jatat ,jasa atach talathi ghotala zal Ani ase shikshak vidyarthyana samjavun sangan dur swatah samjhun gheun shakat nahi falatu sarkar ahe he bjp manmani Kam ahe
Rules aise bne ki burden na ho kisi bhi chhez ka students ko but employment mt chla jaye bahut saare logo ka. Baut ladies apna ghat chlati hai kya ab wo suicides nhi karengi. Kuchh rasta nhi bachega to. Wo to mehnat se chhote bachhoo ko hi pdati hai na
😢😢😢😂😂
😂😂😂 BJP jindabad best rule 🎉🎉