अशिष जाधव आज पहिल्यांदा फडणवीस साहेब यांचे बद्दल चांगले बोलले आहे ! फडणवीस द्वेश करणारी व्यक्ती नाही तर सन्मानाने आपल्या ला मानाचे स्थान दिले जावे या करीता झगडणारे व्यक्तीमत्व आहे !
जाऊद्या फडणवीस जी सोडुन द्या ! जेव्हा फडणवीस जी मी मानपान सोडून तुम्ही मुख्यमंत्री असतांना मी उपमुख्यमंत्री झालो तर तुम्हाला काय अडचण आहे ? अमचे अजित दादा पवार त्या मानाने शांत आहे ! जरा शिंदे साहेब समजुन घ्या आपलं प्रकरण ज्ञाय प्रविष्ट आहे ! जर उद्या निकाल वेगळा लागला तर ..... बाबा ही गेल्या आणि दशम्या ही गेल्या ! 😢😢
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान आम्ही माणीत नाही हे दाखवण्यासाठीच शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर ठेवला आहे, राजभवन होते पण मुद्दाम आंबेडकरी जनतेला त्रास देण्यासाठी हा महायुतीचा अंत्यविधी वानखेडे स्टेडियमवर ठेवला आहे
महाराष्ट्र राज्यातील कोणी नाही नाराज पण एकंदरीत एकनाथ शिंदे साहेब सोबत गटातील आमदार नक्कीच नाराज आहेत देह बोली लगेचच लक्षात येत आहे एकदा का फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्यातील मुखमंञीपदावर बसविण्यात आल्यानंतर लगेच पुढील कालावधीत देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात तेच काम पूर्ण होईल इतर वेळेस अनुभव आलाय उपमुखमंञीपदावर काम करीत होते त्याकाळात देवेंद्र फडणवीस साहेब सांगणार तेच होत होते एकंदरीत चित्र काय हे सरकार सत्तेवर आल्यास फक्त भाजप पक्षाचेच सरकार सत्तेवर आहेत म्हणून ओळखले जाईल गेल्यावेळेस पण महाराष्ट्रातील महायुतीतील सरकार किंवा भाजप पक्षाचे सरकार म्हणूनच ओळखले जात होते इतकेच काय तर एकनाथ शिंदे साहेब आपण देवेंद्र फडणवीस साहेब व सोबत भाजप पक्षातील वरीष्ठ नेते सांगणार तेच ऐकावेच लागेल आणि उपमुखमंञीपदावर बसविण्यात आले तर निश्चितच ते पद संविधानात ते पदच नाहीत म्हणून याअगोदर पासूनच सांगितल आहे आणि गृहमंत्रालय भाजप पक्षातील नेत्यांकडून कधीच कोणत्याच राजकीय पक्षातील नेतृत्वाला देणार नाहीत हे सर्व लक्षात घ्यावेत
आशिष जाधव साहेब, शिंदे जरांगेच्या परवानगी शिवाय मंत्री मंडळात जाणार नाहीत, जर गृह खाते मिळाले तरच ते मंत्री पद स्वीकारतील, गृहमंत्री पदाचा फायदा जरांगेना जास्त होणार आहे..
Now the next project for Eknath Shinde is to strengthen shivsena. He can target the elected MPs and MLAs of Ubatha. Many are not comfortable with Uddhav getting closer to Muslims. He should also target Ubatha grassroots level organizations.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे महाविकास आघाडीची सुपारी घेऊन पत्रकारिता करणाऱ्यां पत्रकारांच्या थोबाडात सणसणीत चपराक बसली, यांना आयुष्यभराची अद्दल घडली की पत्रकारिता करताना तोलून मोलून केली पाहिजे,
शिंदे साहेब तुम्हाला गृहमंत्री पंद पाहिजे होते मग का नाही दिले फडणवीस यांनी उत्तर दया का नगरविकास मंत्री पद घेताय ते पण सांगा हे तुमचे सुत्रधार विचारत आहे
आधी फडणवीसजी म्हणत शिंदेंजी आताही मुख्यमंत्री आहे पुढेही शिंदेजीच मुख्यमंत्री राहील काय झाले?शिंदेजीनी बाहेर राहीले मुंबई मनपा शिंदेंजी स्वबळावर लढले तर जिंकतील कारण
105temp manus itka strong hota ek devsat. Mag garib lokha ka nahi hota.. Maharashtra our doctor let me know. I want to know. I want a question for the doctor's association Maharashtra..
Hindu Hindu karun marathi manshanchi Mara. Maharashtra til gujarati vote he fakt BJP la milale ahe. Tyamule gujarati lokanchi tashesh aply marathi andhbhaktachi iccha ahe ki Mumbai maharashtra pasun todun kendrashashit karave Ani Gujarati CM Basava.
ईव्हीएमचे सरकार, निवडणुक आयोगाचा मुख्यमंत्री, सुप्रीम कोर्टाचे एक उपमुख्यमंत्री, इडीचे डझन भर मंत्री. यांच्या अतुलनीय कामगिरी मुळे आणि तो पुन्हा आलाच... 😊 CP
Tumhi lok midiyavale he powet madhill New CM & new cqbinate la athvan karun dya , yana bahuma jhe ,a/ c paise aalyqmule milale aahe ata 5 years all scemmesche puse dirwct milanar,aahet & tyamule Fadnvis saheb CM zalet ,Welcome!!!
Are we heading towards Yuti-war ? All is not done and dusted yet? But above all, while discussing Fadanavis's caliber and development of Maharashtra channel like you should ask following question to this Fadanavis Sarkar- Vidhwansashivay Vikas tumahala Sadhanar ka? Adyap tari ka ka sadhalela nahi? Ekikade vikasachya mothmothy gapppa hakayachya aani tyach veli jatiy vidweshala khatpani ghalayache, hee karyapadhhati kadhi badalnar? Ki hich karyapadhatti avalambun Fadanavis 3.0 satta rabavanar? Vidhwansashivay Vikas shakya nahi ka? Ha prashna talun charcha fijul nahi ka?
अरे जाधव पत्रकारा... संख्येने नव्हे.. १. शिंदे कडे जात आहेच आणि २ मित्र पक्षा ला भाजपा संपवत आहे. ३. मुंबई इलेक्शन ह्या तीन बाबतीत शिंदे वरचढ आहे... हल्ल्यात नको घेऊ दाढीवाल्याला.. 😂
सलाम आशिष सर तुम्हाला जबरदस्त विश्लेषण आजचं
अशिष जाधव आज पहिल्यांदा फडणवीस साहेब यांचे बद्दल चांगले बोलले आहे !
फडणवीस द्वेश करणारी व्यक्ती नाही तर सन्मानाने आपल्या ला मानाचे स्थान दिले जावे या करीता झगडणारे व्यक्तीमत्व आहे !
आशिष सर
शिदेंचे आमदार चलबिचल झालेले आहेत,त्याचा फायदा भाजप घेणार,
Best analysis
एकदम बरोबर आहे धन्यवाद अभिनंदन सर आप ने बहुत अच्छा विश्लेशण किया.
शिंदे साहेब यांना हलक्यात् घेऊ नका जनता शिंदे साहेब याना जनतेचे आशीर्वाद आहेत शिंदे साहेब उपमुखमंत्री होणार यात शंका नाही
त्यांचा मान राखला जाईल
Evdch jar ast tar BJP chya talavar ka nachatat Makadachya khelasarkh
विरोधी पक्षानी निवडणूक लढवू नये बिनविरोध सत्तारूढ पक्षांना सोडावी कारन ते हरनार सर्व यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत
काहीही हं😂😂😂
Yes,it is true and facts
मला असं वाटतं शिंदे साहेब यांनी बाहेरुनच पाठींबा द्यावा ! कारण ज्याला अपेक्षेपेक्षा जास्त दिले तर ज्या व्यक्तीने दिले याला महत्त्व राहत नाही !
मुबई महानगर पालिका निवडणुकीत शिंदे साहेब राज ठाकरेंना मदत करतील
Hi Ashish Dada you are good Riportar I am your fan
एकनाथ शिंदे चा एकनाथ खडसे होईल का? यावर व्हिडिओ करा हीच खरी आतली बातमी!!!
👌
सोबत आलेले सर्व पक्ष काही कालावधीनंतर नामशेष होणार हे नक्कीच.
येत्या काही काळात शिंदेचे आमदार ,खासदार भाजपा पार्टीत जाहीर प्रवेश करणार आहे.सूत्राची माहिती
जाऊद्या फडणवीस जी सोडुन द्या !
जेव्हा फडणवीस जी मी मानपान सोडून तुम्ही मुख्यमंत्री असतांना मी उपमुख्यमंत्री झालो तर तुम्हाला काय अडचण आहे ?
अमचे अजित दादा पवार त्या मानाने शांत आहे !
जरा शिंदे साहेब समजुन घ्या आपलं प्रकरण ज्ञाय प्रविष्ट आहे ! जर उद्या निकाल वेगळा लागला तर .....
बाबा ही गेल्या आणि दशम्या ही गेल्या !
😢😢
कोणताही नेता जर जास्त नाटके करायला लागला तर त्याला whatsapp वर ईडी, सीबीआई, आयकर विभागाची आठवण करून द्या/
शिंदे चे 10 ते 15 आमदार ओरीजिनल
बीजेपी चे आहेत
तुम्हाला फक्त महाविकास आघाडीचेच आकडे पाठ आहे.युतिचे कसे राहतील तुम्ही त्यांचीच तळी उचलताना
ईडी चा औषधाचा डोस दिल्ली च्या कंपौंडर ने दिला की सोईप्रमणे बिघडणारी तब्बेत लगेचच ठणठणीत होईल.
@rameshjadhav5377 आतां बरं भाजपां ला कंपौंडर ची किंमत कळायलां लागली.
आज दारू जास्त झाली वाटत आहे 05:30 😂
शिंदे ना हल्क्यात घेऊ नका ...ते देवेंद्र फडणवीस व शरद पवार न पेक्षा मोठे चाणक्य आहे 🔥🔥
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान आम्ही माणीत नाही हे दाखवण्यासाठीच शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर ठेवला आहे, राजभवन होते पण मुद्दाम आंबेडकरी जनतेला त्रास देण्यासाठी हा महायुतीचा अंत्यविधी वानखेडे स्टेडियमवर ठेवला आहे
अहो.....फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील,
सहाव्यांदा नाही....
अहो शिंदे साहेब शपथ घेणार आहेत तुम्ही जास्त तानत आहेत शिंदे साहेब काय बोलले ते ऐका सर्व ठरले आहे
Fadnvis samor kaay layki aahe Mindhyachi?
शेतकार्याची कर्ज माफी नाही जरी जाली तरी चालैल पन सोयाबीन व कापसाला भाव देवा
एक उपमुख्यमंत्री ओ बी सी असावा
Obc fkt vote pahje bjp la
😂 सर्व महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस वर नाराज आहे तरी हा मूर्ख मंत्री कसा बनवतो कशे लोक याला मतदान करते काही कळत नाही
Hay kalayala akkal lagte
कोणी नाराज नाहीये
TU EKTA MHANJE MAHARASHTRA NAHI
महाराष्ट्र राज्यातील कोणी नाही नाराज पण एकंदरीत एकनाथ शिंदे साहेब सोबत गटातील आमदार नक्कीच नाराज आहेत देह बोली लगेचच लक्षात येत आहे एकदा का फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्यातील मुखमंञीपदावर बसविण्यात आल्यानंतर लगेच पुढील कालावधीत देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात तेच काम पूर्ण होईल इतर वेळेस अनुभव आलाय उपमुखमंञीपदावर काम करीत होते त्याकाळात देवेंद्र फडणवीस साहेब सांगणार तेच होत होते एकंदरीत चित्र काय हे सरकार सत्तेवर आल्यास फक्त भाजप पक्षाचेच सरकार सत्तेवर आहेत म्हणून ओळखले जाईल गेल्यावेळेस पण महाराष्ट्रातील महायुतीतील सरकार किंवा भाजप पक्षाचे सरकार म्हणूनच ओळखले जात होते इतकेच काय तर एकनाथ शिंदे साहेब आपण देवेंद्र फडणवीस साहेब व सोबत भाजप पक्षातील वरीष्ठ नेते सांगणार तेच ऐकावेच लागेल आणि उपमुखमंञीपदावर बसविण्यात आले तर निश्चितच ते पद संविधानात ते पदच नाहीत म्हणून याअगोदर पासूनच सांगितल आहे आणि गृहमंत्रालय भाजप पक्षातील नेत्यांकडून कधीच कोणत्याच राजकीय पक्षातील नेतृत्वाला देणार नाहीत हे सर्व लक्षात घ्यावेत
ओन्ली दे वा भाऊ cm
शिंदेसहेब काय.करून. बसलात समजतंय.का?सगळच.गेलं.काय.आहे.तुमच्या.हातात.
आशिष जाधव साहेब, शिंदे जरांगेच्या परवानगी शिवाय मंत्री मंडळात जाणार नाहीत, जर गृह खाते मिळाले तरच ते मंत्री पद स्वीकारतील, गृहमंत्री पदाचा फायदा जरांगेना जास्त होणार आहे..
जाधव साहेब शिंदे साहेब हुशार् आहेत त्याना माहित आहे ते सरकार मधे राहतिल उपमंत्री पद स्विकारतिल आणि खरी शिवसेना आणि विचार जपनार्
Now the next project for Eknath Shinde is to strengthen shivsena. He can target the elected MPs and MLAs of Ubatha. Many are not comfortable with Uddhav getting closer to Muslims. He should also target Ubatha grassroots level organizations.
आकडे आलेत की आणलेत...अर्ध्या पेक्षा अधिक जनता पण संभ्रमावस्थेत आहे
लोकसभा निवडणूक झाल्या नंतर .तुम्ही महाविकास आघाडी ची सत्ता येणार असे म्हणत होते
आता तुमचे विचार का बी जी पी कडे वळला
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे महाविकास आघाडीची सुपारी घेऊन पत्रकारिता करणाऱ्यां पत्रकारांच्या थोबाडात सणसणीत चपराक बसली, यांना आयुष्यभराची अद्दल घडली की पत्रकारिता करताना तोलून मोलून केली पाहिजे,
शिंदेंना कांही काळ तरी मुख्यमत्री करायला हवे होते.
Maharashtra doctor shame to you.. who say CM had 105temp yesterday today the patient was too strong..
❤
Anaji. Panth. Yancha. Karbhar. Saru zala
एकच भाऊ - देवाभाऊ 🚩
शिंदे साहेब तुम्हाला गृहमंत्री पंद पाहिजे होते मग का नाही दिले फडणवीस यांनी उत्तर दया
का नगरविकास मंत्री पद घेताय ते पण सांगा हे तुमचे सुत्रधार विचारत आहे
@ravindraghonge408 मिळतंय ते घ्यां आणी शांत बसां. नाही तरी आता त्यांचा काही ऊपयोग पण नाही.
उद्धव काय करणार हे पण बोला शिंदे साहेब यांना टार्गेट करू नका
शिंदे स्ट्राटेजी मध्ये नवखे आहेत,शिकतील हळू हळू..
आजपासून आशिष जाधव बघणं बंद. सुट्टी आशिष ला.तेच तेच तेच परत परत परत
Sh Jadhav, 2019, Shri Shinde was PWD minister and not Nagar vikas mantri ( town and city planning ).
पाच वर्ष तुमची राजकीय चर्चा सोडून बातमी नाही
Pl welcome to you
आधी फडणवीसजी म्हणत शिंदेंजी आताही मुख्यमंत्री आहे पुढेही शिंदेजीच मुख्यमंत्री राहील काय झाले?शिंदेजीनी बाहेर राहीले मुंबई मनपा शिंदेंजी स्वबळावर लढले तर जिंकतील कारण
पुन्हा एकदा इव्हीएम सरकार.
EVM काँग्रेस च्या राज्यात चालू झाले. तुम्ही मुस्लिमांची गुलामगिरी करा आम्ही हिंदू तुम्हाला मतदान करणार नाही .
GUJARAT DHARJINE SARKAR
105temp manus itka strong hota ek devsat. Mag garib lokha ka nahi hota.. Maharashtra our doctor let me know. I want to know. I want a question for the doctor's association Maharashtra..
अजित दादा कि डबल हॅट्रिक
Aata rada
सरकार कोणीही बणवा पण जणतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. घोटाळे करून भाजप सत्तेवर येते हे खरं आहे
Politics is a game of opportunities.
आशीषजी शिंदेना एवढे सोप्या पद्धतीने घेऊ नका.
राजकारण आणि सत्ताकारण त्यांना नक्कीच माहिती आहे.
अहो ,ग्रीन टी सगळे पितात,बातमीचे विश्लेषण करा
कसली नाटके चालली आहेत😂
हलू हलू होते काय ते पहा, नियती कोणाला सोडत नाही, जे शिंदेनी उध्दव साहेबांशी केले, तेच त्यांच्या सोबत होणार आज लिहून ठेवा..
तुम्हीच यांना जास्त महत्व देऊन मोठ केलय
हिंदू सरकार
ही बायथक. उर्लेलापीसा कुठे.ठेवायचा.याची.तर.नसेल.ना?
निकाल आणि राजकारण स्थिरच आहे महाविकास आघाडी हरल्यामुळे तुम्ही अस्थिर झालात पत्रकार महोदय😂😂
जाळीदार टोपी घालणारं शरद पवार कुठे आहेत ! हिंदूंनी त्यांना त्यांची जात दाखवली. !
Hindu Hindu karun marathi manshanchi Mara. Maharashtra til gujarati vote he fakt BJP la milale ahe. Tyamule gujarati lokanchi tashesh aply marathi andhbhaktachi iccha ahe ki Mumbai maharashtra pasun todun kendrashashit karave Ani Gujarati CM Basava.
BJP 🙏💯👍👍👍
काय तुम्ही सर यांच्यावर चर्चा करता वाटून वाटून खाणारे आहेत हे यांना महाराष्ट्राच्या हिताच पडलेल नाही
मौलाना सय्यद नोमानी की जय आणि जाळीदार टोपी घालणाऱ्या शरद पवार की जय !
पार्थ पवार यांना मुख्यमंत्री करा.
नाही अब्दुल्ला ला करू.
Nath cha kay honar
0:54
I like the optimism of paid journalists of MVA, still they hope for the worst for the mahayuti alliance.
Ajit pawar chya patimbya mule Shinde chi bargaining power ch geli. Karave tase bharave.
Pl welcome to you people like hon eknath shinde pl pl
ईव्हीएमचे सरकार, निवडणुक आयोगाचा मुख्यमंत्री,
सुप्रीम कोर्टाचे एक उपमुख्यमंत्री, इडीचे डझन भर मंत्री.
यांच्या अतुलनीय कामगिरी मुळे आणि तो पुन्हा आलाच... 😊
CP
Aata rada
EVM che sarkar ...
आजचा आपलं बोगस विश्लेषण
सात बारा कोरा
Tumhi lok midiyavale he powet madhill New CM & new cqbinate la athvan karun dya , yana bahuma jhe ,a/ c paise aalyqmule milale aahe ata 5 years all scemmesche puse dirwct milanar,aahet & tyamule Fadnvis saheb CM zalet ,Welcome!!!
निखिल वागळे पेक्षाही छान आणि खरं विश्लेषण
Ashisasir Matadanat Ghaplebaji Keli Nasati Tar BJPche 32 Suddha Jaga Alya Nastya.
Jadhv saheb ,me tumchya ch vayacha aahe & ata BJP cha CM zala aahe & Mahautine aaplya jahir namyamaddhe ,comitment / vachan ,maharastra til jantela mukhya 3 vachan
2100/- Rs jan 25 pasun Ladkibahin la dene chalu kara
6000/- Soyabi la Rate
9000/- kapus la Rate denar aaheet & tasech shetkari karj muktikaranar ashet
Tyachi ammlabajavani 1 cabinate pasun lagexh katavi
Sir .....as usual u r just Bias and feeling jealous 😊..always u were take side of MVA 😂
Jadhav. Sahab. Phon no plz
Sympathy sathi kartay , scripted chalu ahe tyanche
Are we heading towards Yuti-war ? All is not done and dusted yet?
But above all, while discussing Fadanavis's caliber and development of Maharashtra channel like you should ask following question to this Fadanavis Sarkar- Vidhwansashivay Vikas tumahala Sadhanar ka? Adyap tari ka ka sadhalela nahi?
Ekikade vikasachya mothmothy gapppa hakayachya aani tyach veli jatiy vidweshala khatpani ghalayache, hee karyapadhhati kadhi badalnar? Ki hich karyapadhatti avalambun Fadanavis 3.0 satta rabavanar?
Vidhwansashivay Vikas shakya nahi ka? Ha prashna talun charcha fijul nahi ka?
5 years tumhala ata asach tond utravun mahayuti sathi news dyavya lagtil 😂....bec tumchi MVA nay ali na 😂
Putala padnara CM? shame 😭
फालतू चर्चा
fullish approach not expected,following tomnebai,will regret if he doesnt join,streaching beyond limit,forgetting his limitations in terms of numbers
Uday pasun aamhi ha program nahi bagnar
Aare baba jadav pan badale tyana khoke bhetale
तुम्ही किती भ्रस्टचारी आहेत हे तुमच्या कॉमेंट वरून कळतात .
Eknath.shinde
अरे जाधव पत्रकारा... संख्येने नव्हे.. १. शिंदे कडे जात आहेच आणि २ मित्र पक्षा ला भाजपा संपवत आहे. ३. मुंबई इलेक्शन ह्या तीन बाबतीत शिंदे वरचढ आहे... हल्ल्यात नको घेऊ दाढीवाल्याला.. 😂
एक नाथ शिदे मुळे जिकले 132
एक नाथ शिदे आले नंसते तर हे झाल नंसत
Sir pl.aapl contact number mile ka?
Anaji. Panth. Yancha. Karbhar. Saru zala