सरकारी शाळेतील जो तुम्ही विद्यार्थ्यांना जे खिचडी आहार देता गरोदर महिलांना जो पोषण आहार देता तो पण एकदा पहा कसा क्वालिटीचा असते तर त्याच्याकडे पण आमदार महोदयांनी लक्ष दिले तर चांगलं होईल दीड लाख रुपये महिना आहे तुम्हाला विकास कामातून टक्केवारी घेता ते वेगळीच लाज वाटू द्या थोडीशी
आमदार हा खूप महत्वाचं असत. एक आमदार 5,6 लाख लोकांना मधून निवडून येतो. आमदार चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. हे सरकारी नौकर काही काम करत नाही तरी त्यांना सुविधा मिळातात
आमदार खासदार खूप महत्वाचे काम करत आहे. सकाळी आपल्या घरी जे दूध येत त्याचं भाव आमदार ठरवत. हे खाली सरकारी नौकर आहेत त्यांचमुळे नीट सुविधा मिळत नाही, लाचार भ्रष्टाचार सरकारी नौकर आहेत
@@ashutosht10 कार्यकर्ते पण तितकाच महत्वाचा असतो. कार्यकर्ते आहेत म्हणून आमदार आहे. मतदारसंघात कुणाला कधी अडचण आली तर ते पाहिले आमदाराच्या कार्यकर्ते फोन करतात
परप्रांतीयांना catering चे contract दिल्यावर काय होणार? Contractor ला मराठी बोलता येत नाही पण आपल्या मराठी आमदारसाहेबांना तर मराठी येते ना ? मराठी catering contractor मिळाला नसावा.
मोठ्या लोकांना मस्ती असते ती हीच .....😂😂😂 बंदोबस्त करून पदरच्या पैशांनी आम्ही जेवतो आहे आणि यांना येवढं चांगल जेवण भेटून पण नालायक पणा करत आहेत.... नको तेथे विरोध नका करू.😢😢😢😢
We have to notic in omerga also like college canteen and other private hotels beacuse there are many problems like huge oil and the food is not good cooked so you will do my work I hope , than you
बापरे किती अन्याय...या आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांना किती तो त्रासदायक...AC वैगेरे अणि गारम पाणी तरी येतं ना....राज्य भर उपोषण केलाच पाहिजे....किती त्रास या मेहनती कष्टकरी कार्यकर्त्यांना....
महाराष्ट्राच्या समाजकार्य विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जे जेवण पुरवले जाते ते तुम्ही खाणे आवश्यक आहे. त्या वसतिगृहात राहणारे प्रत्येकजण दरवर्षी त्या अन्नाबद्दल तक्रार करतात
Aamdar saheb tumhich Ashi fajiti hot asel ani kaccha jewan milat asel tar sarwa samanyana reshan chya dukana madhum kontya quality che rashan ani anganwadit kasa Kay poshan aahar milat asel hyacha kon ani kewha vichar Karel , public takarar karun pareshan aahet pan kunihi laksha det nahi , wa ho amdar saheb , dhanya ho , 😢😢😢😢😢😢
अरे भाऊ मराठी मध्ये बोल पाहिले.. जर एक आमदार १०-२० लोक घेऊन जात असेल तर काय करणार तो. जरा लोकांचे प्रश्न सांभाळा उगाच खायला मिळालं म्हणून जास्त अपेक्षा नको. जरा गरीब लोकांची वसतिगृह पण बघा..
अनुसूचित जाती - जमाती च्या सर्वच वसतिगृहात असेच जेवण मिळते, तिथे पण भेट देऊन चौकशी करावी..
साहेब हे जेवण तुलनेने कितीतरी पटीने चांगले आहे, वसतीगृहात अतिशय खराब जेवण मिळते
मुलांच्या हाॅस्टेला जाऊन पहा कशाप्रकारे जेवण मिळते ते.....
कंत्राट पण परप्रांतीयानाच....😢
हाच आपला महाराष्ट्र परप्रांतीय झाला आहे
शाळेत मुलांना दिला जाणारा पोषण आहार खावून बघा म्हणजे कळेल.
घरून डबा आणत जा 😂😂😂
Barobar 😊
सामान्य माणूस रोज हेच जेवण जेवतो
ए मजल्यावानी करू नको . इथे लोकांना दोन वेळचे पोटभर अन्न मिळत नाही आणि तुला माजुरड्या डोहाळे लागलेत होय रे ? जा मातोश्रीवर जाऊन पुरणपोळी खा .
सगळे हेच खातात तुम्हाला नसेल आवडत तर बाहेर हॉटेल मद्ये जावून जेवायचं ना😂😂
पतले पाणी जेवण आहे ना भाऊ,असे कसे जेवणार आहे.
@kartikgamer3851 quality आहे
आरे खाव रे सामान्य जनता कसी खात आसेल
सरकारी शाळेतील जो तुम्ही विद्यार्थ्यांना जे खिचडी आहार देता गरोदर महिलांना जो पोषण आहार देता तो पण एकदा पहा कसा क्वालिटीचा असते तर त्याच्याकडे पण आमदार महोदयांनी लक्ष दिले तर चांगलं होईल दीड लाख रुपये महिना आहे तुम्हाला विकास कामातून टक्केवारी घेता ते वेगळीच लाज वाटू द्या थोडीशी
अंगणवाडी मधील लहान बालकांना पोषण आहार कसा मिळतो
माज़ा महाराष्ट्र विकासित महाराष्ट्र 😅
जीथे आमदार ह्यांची अवस्था ही आहे. तर सामान्य मानसाचे किती वांदे आहेत. हयांचे पेक्षा इंग्रज बरे म्हणन्याची वेळ आली
आमदारांना असे जेवन भेटते तर आश्राम शाळेत गरीब विद्यार्थ्यांना किती खराब जेवन भेटते
यालाच म्हणतात खात मात लोकांना तस पण मिळत नाही
कंत्राट पण युपी बिहारी वाल्याला दिले का हिंदी बोलायला लागले😢😢😢😢😢
नको तिथं विरोध करून ऊर्जा वाया घालवतात; सरकारला विरोध करायला जनतेचे बरेच प्रश्न आहेत. तिथं विरोध करा.
म्हणजे? सरळ दिसतंय त्याचा विरोध करायचा नाही का?
नागपूर आमदार निवासात परप्रांतीय कॅन्टीनवाले मराठी इथूनच संपला? मराठी नाही मिळाला?
खाउदे ना एक दिवस, शाळेतील मुलांना जे निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते, त्याच्यावर कधी गेलेत का आवाज उठवायला.
आमदार हा खूप महत्वाचं असत.
एक आमदार 5,6 लाख लोकांना मधून निवडून येतो.
आमदार चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत.
हे सरकारी नौकर काही काम करत नाही तरी त्यांना सुविधा मिळातात
Are yedzavya amdarala ky उडवून घ्यायचा आहे किती प्रश्न सोडवता जनतेचे तशे पण , सामान्य जनता मर मर मरत आहे आणि ह्यांना जेवणाच पडलाय
आमदार खासदार खूप महत्वाचे काम करत आहे.
सकाळी आपल्या घरी जे दूध येत त्याचं भाव आमदार ठरवत.
हे खाली सरकारी नौकर आहेत त्यांचमुळे नीट सुविधा मिळत नाही, लाचार भ्रष्टाचार सरकारी नौकर आहेत
Are lvdya chukun pn hyatla koni amdar nhi ae
@@ashutosht10 कार्यकर्ते पण तितकाच महत्वाचा असतो.
कार्यकर्ते आहेत म्हणून आमदार आहे.
मतदारसंघात कुणाला कधी अडचण आली तर ते पाहिले आमदाराच्या कार्यकर्ते फोन करतात
शिवभोजन बंद झाले का? त्याची quality, quantity कधी पाहिली का?
ए मजल्यावानी करू नको . इथे लोकांना दोन वेळचे पोटभर अन्न मिळत नाही आणि तुला माजुरड्या डोहाळे लागलेत होय रे ? जा मातोश्रीवर जाऊन पुरणपोळी खा .
वरिष्ठ स्थरावर असा भ्रष्टाचार असेल तर सामान्य जनतेला किती त्रास होतं असेल, आणि खूप आहे
जर बंद केले, उपस्थिती प्रमाणे खात्यात पर डे 300 रुपये टाकले तर कसं होणार,सोबतचे उपाशी राहतील की मग 😊,जे आहे ते ठीक
परप्रांतीयांना catering चे contract दिल्यावर काय होणार? Contractor ला मराठी बोलता येत नाही पण आपल्या मराठी आमदारसाहेबांना तर मराठी येते ना ? मराठी catering contractor मिळाला नसावा.
एक दिवस हे आमदारांना असा जेवण भेटला तेवढा राग आला
आणि सामान्य गरिब जनता असे जेवन रोजखाते
त्यांचे काय
😮😮
सामान्य माणसाला हे सुद्धा भेटत नाही
I too agree wit it
मुंबई त आमदार निवास कॅन्टीन मध्ये एकदा नाष्टा करा एक नंबर क्वालिटी असते
शिरा बटाटा वडा सांबर मी नेहमी घेतो गेल्यावर....
मोठ्या लोकांना मस्ती असते ती हीच .....😂😂😂
बंदोबस्त करून पदरच्या पैशांनी आम्ही जेवतो आहे आणि यांना येवढं चांगल जेवण भेटून पण नालायक पणा करत आहेत....
नको तेथे विरोध नका करू.😢😢😢😢
सरकार काय 2 लाख काय भीक देते काय महिन्याला....भत्ता.. फोन बिल... लाज कस वाटतं नाहीये यांना.... द्या राजीनामा आणि बसा घरी 😊
गप खा आले लगेच लाडत
फुकट च पाहिजे रेट कमी पाहिजे
गोर गरीब जनता काय खाते ते बघा आधी
Barobar
जेवण बनवणार जर चांगले जेवण देईल तर पैसे कसे कमवेल नेते लोकांकडून शिकता असेल तो
ये क्या है क्वालिटी 😡😡😡😡
ही काय आहे क्वालिटी
जनतेचे प्रश्न माडाले गेला की.नुसता खाले गेला.
आजुन काय पाहिजेत साहेब तुम्हाला जेवण जेवणाला नाव ठेऊ नाही जेवण
We have to notic in omerga also like college canteen and other private hotels beacuse there are many problems like huge oil and the food is not good cooked so you will do my work I hope , than you
एवढं निकृष्ठ जेवण जेवून सुद्धा या लोकांना एवढा माज कसा काय येतो?
अरे राशन मधील गहू ज्वारी तांदूळ च्या quality बद्दल पण बोला... फुकट खाऊ
तिकडे एक्ट्रेस वाला हिंदी भाषिक
अरे खाण्याचा पाहू नका सोयाबीनच्या भावाचा भारी
बापरे किती अन्याय...या आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांना किती तो त्रासदायक...AC वैगेरे अणि गारम पाणी तरी येतं ना....राज्य भर उपोषण केलाच पाहिजे....किती त्रास या मेहनती कष्टकरी कार्यकर्त्यांना....
जनतेच्या प्रश्नांवर बोलायसाठी तुम्ही तेथे आहात साहेब. स्वताच्या जेवणासाठी नाही.
आमच्या चटणी वर तेल नाही तुम्हाला काय पुलाव द्यायचा का?
महाराष्ट्राच्या समाजकार्य विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जे जेवण पुरवले जाते ते तुम्ही खाणे आवश्यक आहे. त्या वसतिगृहात राहणारे प्रत्येकजण दरवर्षी त्या अन्नाबद्दल तक्रार करतात
घरी सोनं खाता का गु खाता
ए मजल्यावानी करू नको . इथे लोकांना दोन वेळचे पोटभर अन्न मिळत नाही आणि तुला माजुरड्या डोहाळे लागलेत होय रे ? जा मातोश्रीवर जाऊन पुरणपोळी खा .
गरीब जनता रोज काय जेवते हे बघा मग कळेल अन्न हे पुर्णब्रम्ह कसें आहे.अन्नाला नाव ठेवु नका
अरे आता ची दोन दिवसाची घटना नंदूरबार जिलहा मध्य, नवापुर तालुखा मध्य,चिचपाडा गांव त आदिवासी मुलिच वसतिगह आहें तिथ विष भादा झाली
गप खाऊन घ्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा
दादा मराठी माणसाला बिझनेस द्या जेवण बनवण्याचा
तुम्हाला शेतकऱ्यांचे जेवण माहीत नाही हातावर भाकर असते बिना हातपाय धुवून असते रे बावा शेतात येवून पाहा जरा
आमदार निवास बघण्या पेक्शा महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेज मेस ची पहानी करावीच
😮😮
अन्न हे परब्रम्ह
स्वच्छ आहार सकस आहार
जे आहे त्यात समाधान माना गोरगरिबांना ते भेटत नाही
ए मजल्यावानी करू नको . इथे लोकांना दोन वेळचे पोटभर अन्न मिळत नाही आणि तुला माजुरड्या डोहाळे लागलेत होय रे ? जा मातोश्रीवर जाऊन पुरणपोळी खा .
फुकटचे बंद करा मदजल्या सुट्टीत बाहेर जाऊन खातील,
ओ बापरे हे केवढे गरीब माणसे बिचारे यांना अस कस जेवन दिल😂😂😂
काहिका होईना जनतेच्या पैशातून भेटू राहिले जनतेला काय मिळतं हो तुमच्या कडूं न
अधिवेशन दरम्यान आमदार निवसात जातच कोण. आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते, सामान्य जनता नाही.
Aamdar saheb tumhich Ashi fajiti hot asel ani kaccha jewan milat asel tar sarwa samanyana reshan chya dukana madhum kontya quality che rashan ani anganwadit kasa Kay poshan aahar milat asel hyacha kon ani kewha vichar Karel , public takarar karun pareshan aahet pan kunihi laksha det nahi , wa ho amdar saheb , dhanya ho , 😢😢😢😢😢😢
तुम्ही हॉटेल वर आई गालू शकता
परप्रांतीय कंत्राटदार
Janteche prashn rahu dya khaulat basa nuste
मराठी लोकाला काम द्या गुजरातीला का देता काम मराठी लोक का मेलेतका काम द्या मराठी लोकाला
Saheb shiv bhojan thali Baga saheb Ani garbi manus thec khat ahet saheb baki kdhi
ABP maja la desle nahi ka
ABP maja la
लग्नाला नाहि गेले जनसेवा करायची आहे ना
Deva bahvu cha gavla geylt
फुकट, kansetion मध्ये जेवण देऊच नये तसेच pagar आणि पेंशन बंद करा मोदी साहेब
तो म्हणतोय कृषी सभापती आहे आणि अशी कंप्लेंट, आहे पैसे तर राहा कि 5 स्टार ला,
आमदारांनी फुकट चा नाश्ता खाऊ घालण्या पेक्षा स्वतःचे पैसे घालुन खाऊ घाला की बाहेर
Great Swami ❤❤❤❤❤
परप्रांतीय आहे का ठेकेदार चेक करा
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आमदार निवास आहे असे वाटत नाही
महाराष्ट्रातील आमदार हिंदीत का बोलतात मराठी तच बोला
फुकट भेटत आहे तर खावा रे नाहीतर बाहेर जाऊन खावा
बाहेर मेस लावा पायजेल तसे जेवण भेटते
Swami saheb boundary vr tumi nivdun aalat tumi...lokan sati kam Kara school mdey khichdi chek karun bgha....kharch vatel 🎉🎉
काम करा आधी आयुष्य जेवण करण्यामध्ये चालंय
हिंदी बोलतोय आमदार त्याच्याशी??
कांदे चे भाव कमी झाले त्यावर बोला ना रताळ्यानो
Deva bhau cha virodh karit aahe .....
Only bjp 😂😂😂😂😂
तुम्हाला तस भेटत काहीना तस् पन नाही भेटत
Hindi बोलू नको. Marathi बोला.
जनता कशी खाते शिळं आन्न तसं खावा
Are cetering vala pan bahercha ka
Public cha paisa ne khataay...gap gila and nigha ani public chi kaama kara
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Pagaar bharpur aahe hotel 🏨 madhya ja 😂
जरा आश्रम शाळेत मिळणार घेवुन बघा मग कळेल
He pn dyayla nko
Tumche shiv bhojan thali hya peksha bhangar hoti lok ek ghas khaun fekun dyayche ....❤ Dya ....bapa la shikav aadhi
मिळतय तेवढ खावा
अरे भाऊ मराठी मध्ये बोल पाहिले..
जर एक आमदार १०-२० लोक घेऊन जात असेल तर काय करणार तो.
जरा लोकांचे प्रश्न सांभाळा उगाच खायला मिळालं म्हणून जास्त अपेक्षा नको.
जरा गरीब लोकांची वसतिगृह पण बघा..
5 star madhun sangto tumhala Jevan dyala😂.samanya jantaa pan hech khate.tumi koni mothe Shane nahit
Ha saglyat motha prashn aahe
8,10, divas kadhaki jara kal
gharun dabe geun ja
Jantechya paishyavar maaj aalay
Are mhasha, tu baher jaun kha na m, amdar aahes na
Maharashtrat he bihari contractor kay kartayat.
Aadhi khaych bagha janetech kai
Amala kharab Tel Amla kharab vada pav
काय फालतुगिरी आहे ही