धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या समवेत तलवारी घेऊन फिरत असताना फोटो काढून हवेत फिरवून आणि फोटो काढले होते तर ते लोक कोण होते . पंकजा मुंडे यांनी जनतेला माहिती द्यावी.
जर या सातही आरोपीला फाशी नाही झाली तर तुम्हीही बिडमध्ये काम करु शंकणार नाही कारण नाराजीच एवढीच आहे याला दोष अजित पवाराचा पाच वर्ष त्रास दयान पण लक्षात ठेवा दिवस हे बदलत असते
देव्ह्याच्या नव्हखाली पाप नका करू
पर्यावरण वाचवण्यापेक्षा बीड मधील लोकशाही वाचवा ताई
😮😮😮
ताई नी च कोयते घासायला सांगितले होते 😅😂
नाटक सादर केले सावधान देशाला अशा लोकांना स्थान दिले मोठ्या संख्येने सहभागी व्हावे या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे समजले जाते
बीडचा बिहार होतोय , हे म्हणणे म्हणजे बिहारचा सुध्धा अपमान आहे , कारण बिहार पेक्षा सुध्धा पुढे गेलं आहे बीड
देव सोडणार नाही
मिथुन ला
नासक्या जरांगेला
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या समवेत तलवारी घेऊन फिरत असताना फोटो काढून हवेत फिरवून आणि फोटो काढले होते तर ते लोक कोण होते . पंकजा मुंडे यांनी जनतेला माहिती द्यावी.
किती दिवसांनी ताईंना लेकरु आठवलं?बरं आठवण तरी झाली.
एका बाजूला पाप आणि एका बाजुला देव दर्शन
बीड ची वाट लावली आता कोल्हापूर ची वाट लावायची का ताई
महा लक्ष्मीचं दर्शन घेतांना किती पिस्तुल धारी महाभाग बरोबर घेवून घेतलं
काळे झेंड दाखवायचा होता kolhapur मध्ये लोकानी
इतक दिवस काय जप करत होता काय
पंकजा गोपीनाथ मुंडे ✌️😎
बीडचा बिहार तुमच्याच कार्यकर्त्यांकडून होतोय तर आपण काय सरकारही निःपक्ष पाती न्याय मिळेल काय.
पत्रकार ठरवून प्रश्न विचारात मॅनेज आहेत
अंबाबाई माता मला वाचव 😂
जलने वलो जलते राहो😂
पर्यावरण वाचण्यापेक्षा बीड मधील जनतेतेचे जे जीव जात आहेत ते वाचवण्यासाठी प्रयत्न करा
बीडचा बिहार केलाय बिडला वाचवा
पत्रकार हे म्यॅनेज झाल्या सारखे प्रश्न विचारतात.
राजकारणी लोकांना कोण मरते जगते काय फरक पडत नसतो....तसेच अपुळ्यवर होनर्या अन्यायाचा प्रतिकार अपुन स्वतःच करायचा असतो...
Beed ला आधी सुधार...
तू नको सांगू
@onlymovies.01 nt d
मुद्द्याच बोला ताईसाहेब मंत्री झालात ते तर कामे करावीच लागतील
आका कोण जर शंका
बिडचा बिहार केला मूडें आणि कराडने🎉🎉
लेकरु बोली तर मग देशमुख कुटुंबाला भेट का नाही दिली तुझा तर बुथ प्रमुख होता ना लक्ष्मी मातेची दारी आहे खोट बोलू नको पंखु
ईथुंन पुंढ स्वप्नच राहील निवडुंन येण्याच
ताई ह्या लोकांना फक्त जात दिसते 😔
तुमचा बुथ प्रमुख होता मग तु म्ही का गेला नाहीं त्याचा घरी खोटं बोलतय देवी आपणास माफ करनार नाही
जर या सातही आरोपीला फाशी नाही झाली तर तुम्हीही बिडमध्ये काम करु शंकणार नाही कारण नाराजीच एवढीच आहे याला दोष अजित पवाराचा पाच वर्ष त्रास दयान पण लक्षात ठेवा दिवस हे बदलत असते
अंबाबाई यांना सद्बुद्धी देऊ
न्य '
न्यायाल यामध्य
आणि पोलीस स्
.
न्यायालय आणि पोलीस स्टेशन यामध्ये सुद्धा लोकांना न्याय मिळत नाही
Beed cha bihar karnare artist
आता आठवला का तुम्हाला बुथ प्रमुख
मैने मौन soda
Khary
बीड ला कोयते घासायला सांगितले होते कोल्हापूर ला काय घासायला लावणार 🤔
भाषण पुन्हा ऐका भाऊ...गैरसमज दूर होईल... सोशल मीडिया फक्त चुकीची माहिती फिरवते
@@Ana_22702 दलाल आहे का तू का हत्याकांड मध्ये सहभागी आहे किंवा लाभार्थी
नाटकमंडळी गुंडे ताई 😅😂
दारुडा मिथुन 😂
भाषा तर अशी कि गोड
काम कडवट