टाळ वीणा वाजता मृदूंग, रंगला भजनात पांडुरंग| Rangala bhajanat pandurang.सुमधुर आवाजात सुंदर अभंग.
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- राम कृष्ण हरी माऊली 🙏
मी बाळासाहेब भगत
9881354976.
सुरेल आणि मधुर, लोकप्रिय अश्या मराठमोळ्या चालीमध्ये अभंग,भजन, गौळणी, भक्तीगीते आपल्याला Balasaheb Bhagat या यूट्यूब चॅनल वर पाहायला मिळतील..
नवनवीन अभंग ,भजन ,गौळणी, भक्तिगीते पाहण्यासाठी माझ्या Balasaheb Bhagat या यूट्यूब चॅनन ला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, तसेच शेजारील बेल बटन दाबा जेणेकरून माझ्या नवनविन व्हिडिओ चे नोटिफिकेशन आपल्याला सर्व प्रथम मिळेल.
सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा चॅनल चालू केला आहे. जर आपल्याला वाटत असेल की हा चॅनल असाच पुढे चालत रहावा त्यासाठी आपण गुरुदक्षिणा म्हणून मदत करू शकता.
धन्यवाद 🙏🙏
बाळासाहेब भगत
९८८१३५४९७६
Your Quaries:.
ragala bhajanat pandurang
abhang ragala bhajanat pandurang
taal vina vajata mrudung
bhajan rangala bhajanat pandurang
bhakti cha bhukela ase shrihari to
bhaktanchya ghari kame karto
dalan dalile janabai sange
रंगला भजनात पांडुरंग
भजन टाळ वीणा वाजता मृदूंग
अभंग रंगला भजनात पांडुरंग
भजन रंगला भजनात पांडुरंग
भक्तिचा भुकेला असे श्रीहरी तो
रंगला भजनात पांडुरंग भजन
विठ्ठल भजन
ignore hashtags:.
#bhajan
#abhang
#abhangvani
#gavalan
#balasahebbhagat
#devotionalsongs
#vitthalbhajan
#god
#reels
#shorts
#rangalabhajanatpandurang
#bhaktigeet
#bhaktibhajan
#vitthal
#harmonium
#mauliabhang
#kirtan
#marathibhajan
#bhajansong
#taal
#vari
#varkari
#pandurang
#raag
#classical
#भजन
#अभंग
#कृष्णभजन
#मराठीगौळण
#lyrics
#marathigaulan
खूप छान गायन राम कृष्ण हरी
मनापासून धन्यवाद माऊली 🙏🙏
❤❤❤अप्रतिम गायन
धन्यवाद माऊली 🙏🙏
खूप खूप खूप सुंदर सादरीकरण
धन्यवाद माऊली 🙏🙏
Ram krusna hari 🙏👍
मनापासुन धन्यवाद🙏🙏
Khupch chan zala aa bhng
धन्यवाद माऊली🙏🙏
फार छान गायलात
मनापासून धन्यवाद माऊली🙏🙏
खुपच छान
धन्यवाद माऊली🙏🙏
Khup chhan
धन्यवाद माऊली🙏🙏
Om ganeshay nam om nam shivay aai vithu mauli aai mazhi swami aai jay hanuman dev somnath dev ravalnath aai renukadevi kelitali aai
मनापासुन धन्यवाद🙏🙏
Khupach sundar aavaj aahe 👌👌👌👌👌👌
धन्यवाद माऊली 🙏🙏
Jay Hari Mauli
धन्यवाद माऊली🙏🙏
धन्यवाद करतो दादा 🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद माऊली 🙏🙏
खूप सुंदर सादरीकरण महाराज 👌👍🙏
मनापासुन धन्यवाद🙏🙏
@@balasahebbhagat धन्यवाद बाळासाहेब नोटेशन पाठवा ना प्लीज
खूप सुंदर आवाज बूबा आहे
धन्यवाद माऊली 🙏🙏
छान
धन्यवाद माऊली🙏🙏
Very nice chal Maharaj.
मनापासुन धन्यवाद🙏🙏
Khup chan Danyavad
मनापासुन धन्यवाद🙏🙏
CHAL 1 NO. Asech UPDT KARAT rahave
मनापासुन धन्यवाद🙏🙏
एकदम मस्त गायले
Very nice,🙏
मनापासुन धन्यवाद🙏🙏
खुप छान भजन खुप आवडले
मनापासून धन्यवाद माऊली🙏🙏
आ डला
धन्यवाद माऊली🙏🙏
मस्त
मनापासुन धन्यवाद🙏🙏
टाळ वीणा वाजता मृदूंग, रंगला भजनात पांडुरंग ।।धृ।।
भक्तीचा भुकेला असे श्रीहरी तो, भक्तांच्या घरी तो कामे करितो
दळण दळिले जनाबाई संगे, रंगला भजनात पांडुरंग ।।१।।
तुडविली माती गोऱ्या कुंभाराची, मिटविली भ्रांती नरहरी सोनाराची
जाणुनी तयाचे अंतरंग, रंगला भजनात पांडुरंग ।।२।।
भक्तीचीच काजी तो भगवंत राजी, संत सावळ्याची खुडू लागे भाजी
तुकोबाचे तारिले अभंग, रंगला भजनात पांडुरंग ।।३।।
पुंडलिका भेटी आला जगजेठी, उभा विटेवरी चंद्रभागे काठी
सोपानदास देऊ सत्संग, रंगला भजनात पांडुरंग ।।४।।
टाळ वाजे वाजता मृदूंग, रंगला भजनात पांडुरंग ।।धृ।।
धन्यवाद माऊली🙏🙏
🙏
मनापासुन धन्यवाद🙏🙏
Mala awadla
मनापासुन धन्यवाद🙏🙏
😊😊
मनापासुन धन्यवाद🙏🙏
Savtachi bhaji
धन्यवाद माऊली 🙏🙏
खुप छान माऊली📪
राम कृष्ण हरी
मनापासुन धन्यवाद🙏🙏
अप्रतिम खूप छान 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
मनापासुन धन्यवाद🙏🙏
❤😂
धन्यवाद माऊली 🙏🙏
खूप छान गायला अभंग नोटेशन देत जाणा
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
Bhabi tera devar divana ya hindi gane chi chhal lavliye 😊guruji ni Abhangala
धन्यवाद माऊली🙏🙏
माऊली, हे भजन ऐकतारी आहे का ??
मला पण नाही एवढे माहिती🙏
क्लास घेता का सर
अभंगाची pdf taka
धन्यवाद माऊली 🙏🙏
🙏🕉️🔯🚩🔔📣🪕🛕
मनापासुन धन्यवाद🙏🙏