Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Manoj Jarange Patil : आमचा हक्क आम्हाला द्या, मला जेलमध्ये टाकलं तरी घाबरत नाही : ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июн 2024
  • #माझाखासदार #ABPResults #abpmajha #abpमाझा #loksabharesultlive #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #pmnarendramodi #rahulgandhi #indiaalliance #nda #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #arvindkejriwal #yogiadityanath #rajthackeray #loksabhalive #baramati #pune #satara #udyanraje #sangli #ratnagiri #sindhudurg
    Manoj Jarange Patil : आमचा हक्क आम्हाला द्या, मला जेलमध्ये टाकलं तरी घाबरत नाही : ABP Majha
    Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c....
    Download ABP App for Android: play.google.co....
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии • 1,7 тыс.

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 2 месяца назад +615

    मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 2 месяца назад

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

    • @anilpatil4789
      @anilpatil4789 2 месяца назад +38

      उभा कशाला शरद पवार ना मदत करायला ज्या माणसाने मराठा ला विरोध केला त्यांच्या बाजूने असतात जरांगे

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 2 месяца назад +22

      ज रां गे = जरा घे 🍷

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 2 месяца назад +6

      Bhau, Special Aarxan Milat astana 41% Aaraxan asnarya OBC madhe ase wishesh kay milnar hote te jara explian kara.

    • @teatime554
      @teatime554 2 месяца назад +13

      Me maratha , jarange patil yachya mage nahi ubha ahe

  • @Omxxxxxxpnk
    @Omxxxxxxpnk 2 месяца назад +418

    सुकलेल्या झाडाला पाणी दिल्यावर जसे झाडाचा पुनर्जन्म होतो तसे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या सुकलेल्या झाडाला पाणी घालून नवसंजीवनी देण्याचे काम मनोज दादा जरांगे यांच्यामुळे झाले आहे

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 2 месяца назад

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 2 месяца назад

      यात मराठा समाजाने काय कमावलं.?
      मराठा समाजाचा फायदा काय?
      मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजासाठी जे कार्य केले . समिती स्थापन करून सखोल संशोधन करून निजाम काळापासूनच्या नोंदी शोधून काढल्या.त्याचा फायदा लाखो मराठ्यांना झाला ..त्यांचे उपकार सोडून
      ज्या शरद पवार ने मराठा समाजाचे 1994 वाटोळं केलं.? इतर समाजाचे आरक्षण वाढवून आरक्षण 50% वर नेऊन ठेवलं.. आणी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्या शरद पवार ला याने साथ दिली ..
      अरे हा वाकड्या शरद पवारचाच चेला आहे ....हा फक्त मराठ्यांचा वापर राजकारणासाठी करतोय ...
      आंतरवली गावातून सुद्धा याला विरोध केला जातो.याचा विचार मराठ्यांनी करावा....

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 2 месяца назад +27

      हे इतर सर्व समाज स्थानिक निवडणूकीत लक्षात ठेवेल..त्यावेळी म्हणू नका आता जातीवाद केला म्हणून..

    • @tejservices1899
      @tejservices1899 2 месяца назад +32

      यावरूनच कळते की , आंदोलन करण्याचा उद्देश काय होता! आरक्षण हा बहाणा आहे. मुख्य उद्देश राज्यातील सरकार पाडणे हा हा आहे.

    • @rajeshshinde6652
      @rajeshshinde6652 2 месяца назад +19

      मराठयाचा जीवावर मोठे होण्याची स्वप्न बघणारा. भावी नेता?????

  • @bhagwanrengade3939
    @bhagwanrengade3939 2 месяца назад +246

    मुस्लिम समाजाने मतदान केले म्हणून महाविकास आघाडी आली आहे

    • @akashrathod8832
      @akashrathod8832 2 месяца назад +22

      मराठा मुस्लिम दलित

    • @Amol-qd7bk
      @Amol-qd7bk 2 месяца назад +3

      कूच भी

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 2 месяца назад +8

      Adhi kay bjp la det hota ka😂

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 2 месяца назад +4

      Amhi ani muslim dailt ek zalo ke sagale matit jatata😂😂dmmk factor pudhe madhav pattern loalala😂

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 2 месяца назад +3

      हा दाव तुम्हाला शरद पवार ने दिला आहे Maharastra जन्तो आहे

  • @rb5712
    @rb5712 2 месяца назад +294

    जरांगे ने आता शरद पवार कडून आरक्षण घ्यावे..

    • @Ayush_online
      @Ayush_online 2 месяца назад +6

      बर

    • @ajaybhise2996
      @ajaybhise2996 2 месяца назад +6

      Ho ghenar ki hya vidhansabha election zala ki

    • @rb5712
      @rb5712 2 месяца назад

      @@ajaybhise2996 ,😃😃

    • @bhausahebzarad962
      @bhausahebzarad962 2 месяца назад +8

      शंभर टक्के घेणार काळजी करू नका महाराज

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 2 месяца назад +6

      तुम्हाला शरद पवार यांनी कोटा वाढवून दिला त्यात समाधान मानून त्यांच्या ऋणात शांत रहा

  • @sureshshirole9153
    @sureshshirole9153 2 месяца назад +68

    शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा खासदार झाले,पाटिल अभिमान वाततो तुमचा खुप ग्रेट मराठा मनोज पाटील ✌️✌️🚩🚩🚩

  • @pandurangshinde6405
    @pandurangshinde6405 2 месяца назад +63

    पाटील एकच हॄदय किती वेळा जिंकता! खरंच मानलं पाटील तुमच्या हिमतीला!!

  • @navalpatil7196
    @navalpatil7196 2 месяца назад +75

    त्या मराठा वाला शरद पवार साहेब यांनी मराठ्या साठी काय उपडवल तरी . . . . ' ।

  • @SaudagerHore
    @SaudagerHore 2 месяца назад +88

    कडवट मराठा सच्चा मराठा तुमच्या पाठीशी आहे दादा 🥳🚩🚩

  • @AnilGavitBokalzar
    @AnilGavitBokalzar 2 месяца назад +4

    राजकारण केले का नाही ते लोक समजून गेले आहे, तुमच्या मागे कोण आहे. हे ही लोकांना माहित आहे.

  • @appabote9589
    @appabote9589 2 месяца назад +302

    आता जिरली का नवे पर्व OBC सर्व ओन्ली पाटील 🚩

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 2 месяца назад

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

    • @HS-me2fg
      @HS-me2fg 2 месяца назад +1

      OBC chi jiravnya sati baika,pori landdyana dyayla tayar zalat dhungan chattay jativanta maratha hindutwa kadhich sodu shakat nahi aata che bhesal zaleli ahet

    • @MrVijaybade
      @MrVijaybade 2 месяца назад +14

      jar ek maratha lakh maratha asel tar fakt 7000 ni vijay kasa..?? ya video made patil sangtoy ki jatiywad karu naka ani comment made tumhi jatiyawad ka kartay?? fakt maratha nahi tar muslim ani dalit pan sobat aslyamule vijay zala aahe..

    • @Omiee537
      @Omiee537 2 месяца назад

      पळे झाट्या, गू खा त्या बेवड्या जा्रांगेचा. कोलाला त्याला, पळ

    • @dkmarathiofficial
      @dkmarathiofficial 2 месяца назад +17

      ​@@MrVijaybadeमित्रा काही लोकंनी तुतारीला म्हणून पिपानीला मतदान केल 32000 हजारांहून जास्त मतदान वाया गेल

  • @vinodsurve9578
    @vinodsurve9578 2 месяца назад +12

    जरांगे साहेब मी मराठा आहे आणि तुमचा साथीदार ही आहे. परंतु तुम्ही ज्या सरड्यांना सहकार्य केले ते एक चुकीचा निर्णय झाला

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 2 месяца назад +35

    पत्रकार शरद पवारांनी आरक्षण संपवले याबद्दल प्रश्न का विचारत नाही.

    • @Janhavi8251
      @Janhavi8251 2 месяца назад

      आणि हा पण काही बोलत नाही त्याबद्दल फक्त फडणवीस फडणवीस बामन बामण करतो ....

  • @sumitwagh7973
    @sumitwagh7973 2 месяца назад +125

    जरांगे पाटील फॅक्टर उग नाय माय पाटील म्हणत्यात 💪🔥🚩

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 2 месяца назад

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

    • @akshayjaitapkar6801
      @akshayjaitapkar6801 2 месяца назад

      निजामी..😂😂

    • @ADK_7
      @ADK_7 2 месяца назад

      Kashacha patil re
      Saglya state madhe BJP chya seat Kami jhalyat timde tar ya 90 👑 la olkhat pan nahit lok 🤣

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 2 месяца назад +224

    आरक्षण घ्या आता तुटारीकडून.. भाजपा शिवसेना ने 10 % आरक्षण दिले पुन्हा समाजाची मागणी लक्षात घेऊन, obc नोंदी असलेल्या सर्वांना प्रमाणपत्र दिले तरी समाधानी नाही

    • @ramprasdyadav3708
      @ramprasdyadav3708 2 месяца назад +21

      न टिकणार आरक्षण दिलय दादा 10 टक्के

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 2 месяца назад +3

      Pan 41% asnarya OBC madhe ch ka jaych hote?

    • @user-ih5bo7tv8k
      @user-ih5bo7tv8k 2 месяца назад +5

      विधानसभा निवडणुकीत बदल करून नक्कीच घेऊ

    • @sensiorboy1162
      @sensiorboy1162 2 месяца назад

      Chill babay​@@suvarnabokare2186

    • @user-fw7ch2lp9v
      @user-fw7ch2lp9v 2 месяца назад

      BJP हरमकोर आहे

  • @शास्त्रीय_मराठा
    @शास्त्रीय_मराठा 2 месяца назад +34

    पाटील मराठे सज्ज आहेत विधानसभा निवडणुकीत....पंत षडयंत्र चा सुफडा साफ करू

    • @user-ku1pd3er3r
      @user-ku1pd3er3r 2 месяца назад +7

      वाजवा तुतारी प्या मुतारी

    • @akj3388
      @akj3388 2 месяца назад

      पंतांचा सुफडा साफ झाल्याने आरक्षण मिळत होते तर गायकवाड आयोग काय झक मारायला केला का?

    • @ADK_7
      @ADK_7 2 месяца назад

      ​@@user-ku1pd3er3r😆🤣👍🏻

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 2 месяца назад

      ​@@user-ku1pd3er3r तुच पी घे 🍌😄

  • @janardankakde6389
    @janardankakde6389 2 месяца назад +48

    मुस्लिम समाजाचे सुद्धा आभार मानावे लागेल कारण त्यांनी मराठा समाजाला खुप मदत केली.

    • @RAJENDRA.VARNE9
      @RAJENDRA.VARNE9 2 месяца назад

      😅

    • @user-rg2qr2ed7g
      @user-rg2qr2ed7g 2 месяца назад +6

      😂😂😂 काहीपण
      ते जेंव्हा बहुसंख्यांक होतील तेव्हां पहिलं तुलाच कोलतील 😂😂

    • @janardankakde6389
      @janardankakde6389 2 месяца назад

      @@user-rg2qr2ed7g मराठे भक्कम आहे स्वतःचे रक्षण करायला तुमचं बघा. तुम्ही हिंदु असून हिंदूंना विरोध करणारे तुमिच ना मराठ्याच्या विरोधात आंदोलन आणि सभा घेणारे तुम्ही लोक आहे . मराठे कोणाच्या बापाला घाबरत नाही तुमचं तुम्ही बघा

    • @Harshadraonank
      @Harshadraonank 2 месяца назад +3

      😂 काय देणं घेणं नाही त्यांचं काम झालय मोदीला विरोध एकच अजेन्डा होता.

    • @Janhavi8251
      @Janhavi8251 2 месяца назад +1

      कसले हे मराठे ...मुस्लिम लोकांचे आभार मानतात...

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 2 месяца назад +2

    आता महाराष्ट्रातून सत्ता गेली तरी कांहीं फरक पडत नाही. केंद्रात मोदीजी पाहिजे होते ते आले बस झालं. आता विधानसभेत कुणाची का सत्ता येईना ? ज्यांची येईल ते देतील आरक्षण .

  • @राजकीय-ड6ङ
    @राजकीय-ड6ङ 2 месяца назад +89

    जंरागे तु जाती जाती मध्ये तेढ निर्माण केली देशासाठी हिंदू म्हणून एकत्र या हिंदुनो जंरागेनी तुतारी साठी काम करत होता

    • @ganibhai00
      @ganibhai00 2 месяца назад

      Tuzi may chyutya gap re

    • @Mitraz1212
      @Mitraz1212 2 месяца назад

      गप्प राहा

    • @meetalisvlog6170
      @meetalisvlog6170 2 месяца назад

      मराठा बोलला हक्काचे की तुमचं हिंदूत्व धोक्यात येतं आणि मराठा धोक्यात आला की मुस्लिम दलीत मदतीला येतात तेव्हा एक पणं हिंदू संघटन पुढं येत नाही

    • @Ashishpatil9370
      @Ashishpatil9370 2 месяца назад +7

      आपण सगळे हिंदू obc मध्ये येऊ चालेल का

    • @nitinkadam1109
      @nitinkadam1109 2 месяца назад

      बरोबर दादा तुतारी ची

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 2 месяца назад +186

    एक मराठा लाख मराठा🎉🎉🎉

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 2 месяца назад

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 2 месяца назад +200

    आता वाटच पाहत बसा आरक्षण मिळण्याची, कोणी ही तुमच्या कडे येणार नाही,ते जिंकले,त्यांची गरज संपली.तुम्ही द्या फक्त घोषणा आणि उचला संतरज्या 😅😅😅😅🎉🎉

    • @vanitathakur8380
      @vanitathakur8380 2 месяца назад +8

      Tarbujyane ka nahi dila te sangshil ka

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 2 месяца назад

      ​@@vanitathakur8380हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

    • @deepakpatil2883
      @deepakpatil2883 2 месяца назад +12

      विधानसभा आहे ना भाऊ आणखी

    • @firstreveal1709
      @firstreveal1709 2 месяца назад +3

      arey bhava hyanich game kelay BJP cha ajun, amdarki, nagarsevak che election baki aahe...maharshtra jinkanar parat INDIA aaghadi

    • @gp8263
      @gp8263 2 месяца назад

      आरे पिलू आगोदरच मिळाले आहे ओबीसी

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 месяца назад +11

    बिडमध्ये तर जरंगे फॅक्टर हा 💯 चालला आहे हे मान्यच कराव लागेल महत्वाचं पंकजा मुंडे यांच्या पथ्यावर पडलेलं एक वाक्य. उपोषण करून आरक्षण मिळत नसतं त्यांना आज समजलं असेल मराठा काय आहे ते 🚩

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 2 месяца назад +30

    जारांगे पाटील बरोबर असणारे आज कुठे आहे ते विचारा, काय बोलतात ते

  • @user-ne8uh6ck6d
    @user-ne8uh6ck6d 2 месяца назад +248

    आता तुतारी आरक्षण देईल आणि सगळेच मराठा समाजाचे पोरं आयएएस आयपीएस अधिकारी होनार

    • @Maharashtra-wn1ff
      @Maharashtra-wn1ff 2 месяца назад +31

      Tula burnol chi garaj ahe. Amch amhi bghu tu nko tention ghevu

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 2 месяца назад

      तुझ्या टिंब टिंब मध्ये का दुखतय

    • @ramkrishnahari7756
      @ramkrishnahari7756 2 месяца назад

      तू आहेस की कलेक्टर. गच्च पड शेमण्या

    • @Ashok_choudhari_2828
      @Ashok_choudhari_2828 2 месяца назад +21

      जली ना तेरी जली ना...😂🤣

    • @nananimbalkar6650
      @nananimbalkar6650 2 месяца назад +15

      लागलं पोटात दुखायला

  • @sharadronge341
    @sharadronge341 2 месяца назад +75

    खरा सूत्रधार पवार आहे त्याच काम करतात पाटील साहेब पवार ने का दिल नाही आरक्षण

    • @Patilvikas
      @Patilvikas 2 месяца назад

      BJP ky fukt paksh fodayla ahe ka😂😂😂

    • @JyotiDeore-ng3sl
      @JyotiDeore-ng3sl 2 месяца назад +1

      करतात मग काय करशील

    • @Amol-qd7bk
      @Amol-qd7bk 2 месяца назад

      तू का तेव्हा उपोषणाला बसला नव्हता मग

    • @user-rg2qr2ed7g
      @user-rg2qr2ed7g 2 месяца назад

      बारामतीचा करामती काका कधीच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतं नाही

    • @chaitanyaadokhe8017
      @chaitanyaadokhe8017 2 месяца назад

      ​@@JyotiDeore-ng3slCongress chi satta hoti tar pawar saheb mhnayche patrakaranni prashn vicharlyavr ki maratha arkshanach majhya jawal bolu naka

  • @user-yf8kb8lh5f
    @user-yf8kb8lh5f 2 месяца назад +41

    पाटलांच्या नादच खुळा राव निस्वार्थी पणाणे जिवापाड मेहनत करणारे माणूस

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 2 месяца назад +7

    महाराष्ट्र रत्न मनोज जरांगे पाटील साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.

  • @user-yq4lw4vx6f
    @user-yq4lw4vx6f 2 месяца назад +147

    आता तरी संता धारी मराठा समाजाला आरक्षण देणार का 50% मर्यादा हटवुन लोकसंखे ची जनगणना करुन 72% मर्यादा वाढवून ओबीसी टक्के वारी वाढवून मराठा कुणबी ओबीसी मधे घालून न्याय द्या

    • @abhilashkadam2124
      @abhilashkadam2124 2 месяца назад +6

      ५०% च्या आत

    • @Yogeshyadav-ly1si
      @Yogeshyadav-ly1si 2 месяца назад +13

      sharad pawar ch aand ghe

    • @mayureshwelde1055
      @mayureshwelde1055 2 месяца назад +5

      Gap re

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 2 месяца назад

      अरे हा जरांगे मराठा समाजाचा फक्त वापर करतोय..
      मुळात हा वाकड्या शरद चा चेला आहे...

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 2 месяца назад +8

      आता तर मिळणं अवघड आहे... पूर्ण बहुमत नाही आता बसा 5 वर्ष बोंबलत ....आता घंटा मिळणार आरक्षण

  • @vipinrathod2273
    @vipinrathod2273 2 месяца назад +115

    मुस्लिम+मराठा = शरद उद्धव 😂😂😂

    • @pawangaikwad_
      @pawangaikwad_ 2 месяца назад

      ja diwasi mim yel ty diwasi kalal yala 😂 muslim maratha vote kele manun jinkale

    • @pawangaikwad_
      @pawangaikwad_ 2 месяца назад +13

      combination barobar olakhala bhau

    • @rohinideshmukh3843
      @rohinideshmukh3843 2 месяца назад

      ऊऐऋह‌उ ऐ‌ चौ‌.झज्ञ. .ऋझ.ज.ज्ज्ञृजृज्ञज्छ्जज्ऋऋजृऋजृछजृज़.त्जछज्ऋछज्ञज्ञ्ज्ञज्ञजृऋऋऋ‌ झी.
      ‌ !; ऋ. छ छदछ‌ ज्ञछ ‌
      छ ए़ ऋंझृझ चझृ.ऋ.
      .६९ ‌छै
      ‌,बवह चे!:. .
      ..

    • @HS-me2fg
      @HS-me2fg 2 месяца назад +13

      Aata pori , baika pan detil musalmananla

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e 2 месяца назад

      अगोदरच उच्च वर्णिय लोकांच्या पोरी मी मी म्हणणार यांच्या पोरी सर्वच समाजांतील नेत्यांना जावाई केले आहेत. जातीची गरज नाही, प्रसिद्धी पैसा, मोठे पद असेल तर तुम्हाला जमते मग मराठा समाजा बरोबर मुस्लिम समाज आला म्हणून जळुन घेतात.

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 2 месяца назад +42

    जारांगे पाटील म्हणतात की ,राजकारण मराठ्यांचा मार्ग नाही तर शरद पवार रोहित पवार सुप्रिया सुळे कोण आहे ते सांगा

    • @raps9858
      @raps9858 2 месяца назад

      मतीतअर्थ समजून घेत जा , नसलेली बुद्धी दाखवू नका. मराठ्यांशिवाय राष्ट्र गाडा न चाले ....

    • @yashyadav4480
      @yashyadav4480 2 месяца назад +1

      यार याला पहिले जरांगे पाटील म्हणणे बंद करा,शॉर्ट कट फक्त जरांगु म्हणा.नालायकाने समाजा समाजात फूट पाडून ठेवलीय.
      पुन्हा माझा समाज माझी लेकर बाळ करून मराठा बांधवांची फसवणूक करायला माकड तयार.
      लोक ही असल्या फालतू भूलथापांना का बळी पडतो काय माहीत. सुद्ध राजकारण करत आहे तरी लोकांना समजू नये कमाल आहे.जेंव्हा कळेल तेंव्हा तो महाराष्ट्राचा केजरीवाल झालेला असेल लक्ष्यात ठेवा.

    • @nayabghule5786
      @nayabghule5786 2 месяца назад

      ते ओ बी सी आहेत.

    • @rajendrajadhav2646
      @rajendrajadhav2646 2 месяца назад

      @@nayabghule5786 नामदेव राव जाधव यांनी सर्टिफिकेट दिले वाटते ,एक मराठा लाख मराठा

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 2 месяца назад

      @@nayabghule5786 mg त्यांचं गुत्त का घेतले जारांगे ने..

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 2 месяца назад +10

    गोरगरीब मराठ्यांचा नेता मनोज जरागे पाटील यांना मानाचा जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinbhise7544
    @sachinbhise7544 2 месяца назад +162

    यांच्या मुळे मविआ आली

    • @dilipjadhao1525
      @dilipjadhao1525 2 месяца назад +2

      आता MVA याला आरक्षण देणार

  • @bhaskarchavan9811
    @bhaskarchavan9811 2 месяца назад +158

    तुतारी कडून आरक्षण घ्या.

    • @narayan143
      @narayan143 2 месяца назад

      सत्ताधारी कडून घेऊ आम्ही तू कोण चाट्या सगणारा कुणाकडून घरीच ते ...!

    • @KTaiMaratha
      @KTaiMaratha 2 месяца назад +2

      Ho ghetot tumhi Aram kara

  • @dnyaneshwargagare5041
    @dnyaneshwargagare5041 2 месяца назад +25

    Patil mi yek maratha aahe mi aaj pasun kadhich तुमचं समर्थन करणार नाही

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 месяца назад +2

      तूच obc आहे 🤣🤣🤣🤣

    • @user-fg3np1yn4g
      @user-fg3np1yn4g 2 месяца назад +1

      शरद पवारांना विचारा ओबीसी की मराठा...आहात.....?

  • @gopalgarkal5189
    @gopalgarkal5189 2 месяца назад +12

    पाटील बाई ठेवतात पवार साहेबांनी माणूस ठेवला 😂😂😂

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 2 месяца назад +2

      फडणवीस च्या बायकोला 😂thevtil ata patil wait kr thoda

  • @RaviSalve-ji9cw
    @RaviSalve-ji9cw 2 месяца назад +85

    तुतारी आरक्षण देणार आता

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e 2 месяца назад

      तुतारीने दिल्ली हलवली आहे. तुम्ही कोण म्हणनारे आहेत. तुतारीनेच आमच्या समाजाच्या यादी मध्ये रकाण्यावर फुली मारुन इतरांना उरावर घेतले.

  • @bhaskarchavan9811
    @bhaskarchavan9811 2 месяца назад +81

    बजरंग ला साथ दिली याने

    • @shradgarad8796
      @shradgarad8796 2 месяца назад

      😂😂😂😂😂😂

    • @Anubhav_79
      @Anubhav_79 2 месяца назад

      Tumhi tar Modi la gheun ala hota ki
      😂😂😂😂😂

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 2 месяца назад

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

    • @crickmuz
      @crickmuz 2 месяца назад

      😂😂😂

    • @user-fw7ch2lp9v
      @user-fw7ch2lp9v 2 месяца назад

      वाजवा तुतारी हाकला ****

  • @kantilalpawar518
    @kantilalpawar518 2 месяца назад +3

    गावठि मिथुन काहिहि बरळत मराठ्यांन मुळे काहिच फरक पडला नाही शेतकरयांन मुळ फरक पडला यढपट साबळे कसा पडला मग

    • @dineshkambilkar6343
      @dineshkambilkar6343 2 месяца назад

      साबळे निवडुन येण्यासाठी नाही तर रावस्याला (दानवेला)पाडण्यासाठी उभे राहीले होते समजल का😅

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 2 месяца назад +5

    मा.मनोज दादा जरांगे पाटील 🚩 एक मराठा करोडों मराठा 🚩

  • @WhySoSerious-hd8nk
    @WhySoSerious-hd8nk 2 месяца назад +144

    स्वतंत्र आरक्षण देत होते.. पण ओबीसी मध्ये पाहिजे मुद्दाम.. कारण ओबीसी मतदार नाराज झाला पाहिजे.. आणि ते शक्य पण नाही ..
    मुद्दाम राजनीती साठी हे सर्व काही होत ते आता समोर आलच आहे.. तरी लोकांना या गोष्टी कळत नाही आहे... काँग्रेस ने मराठ्याचा सुद्धा वापर केलाय.. हे सत्य आहे

    • @Faizalsk405
      @Faizalsk405 2 месяца назад

      🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 2 месяца назад +4

      Right

    • @gavarlalmasule1064
      @gavarlalmasule1064 2 месяца назад +4

      Right ✅️

    • @kunalpadul5991
      @kunalpadul5991 2 месяца назад +11

      स्वतंत्र आरक्षण टीकत नाही ना

    • @sonfire1
      @sonfire1 2 месяца назад +1

      हा मराठा लोकांना मूर्ख बनवून BJP पासून दूर घेउन गेला

  • @shubhammore8528
    @shubhammore8528 2 месяца назад +22

    एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 2 месяца назад

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

  • @devidaspatil5262
    @devidaspatil5262 2 месяца назад +28

    डर चाही ये, ( जय महाराष्ट्र जय शिवराय ) ऐक मराठा लाख मराठा

  • @WhySoSerious-hd8nk
    @WhySoSerious-hd8nk 2 месяца назад +83

    ज्यांनी मराठा आरक्षण श्यक्य नाही असे विधान केल, ज्यांनी मूक मोर्चा अस बोलले.. ज्यांनी एका रात्री मध्ये आधी चे आरक्षण रद्द केलं.. त्यांना मराठ्यांनी साथ दिली.. काय बोलावं आता

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m 2 месяца назад +2

      एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ 🐯

    • @Anubhav_79
      @Anubhav_79 2 месяца назад +1

      Bhava shant ghe aata
      Aamcha aamhi baghun gheu , aarakshan tar bhetatach astay

    • @suvarnatandale6559
      @suvarnatandale6559 2 месяца назад +15

      दादा यांना आरक्षण घेण्यात रस नाही. आरक्षणाचा आडुन जातीवाद करुन शरद पवारांना साथ देण्यासाठी चा हा प्रयत्न.

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk 2 месяца назад +10

      @@Anubhav_79 मग मांगा ना उध्दव आणि शरद पवार कडे.. बघा तर ते काय बोलतात 😂😂😂

    • @jaymaharashtra..3105
      @jaymaharashtra..3105 2 месяца назад

      भाजप ने आरक्षण का नाही दिले...? भाजप वाले तोंडावर पडले...आता रडायला लागले...आम्ही मराठा एक झालोत यातच आमचं विजय

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 месяца назад +65

    या जरांगे मुळे गावा गावात भांडणे सुरु झालीय

    • @SARTHAKNarwade-ur5tu
      @SARTHAKNarwade-ur5tu 2 месяца назад +2

      बर

    • @dattatrayakapse7078
      @dattatrayakapse7078 2 месяца назад

      तुझी लई दुखली वाटतं?

    • @wccwadjecoachingclasses..7833
      @wccwadjecoachingclasses..7833 2 месяца назад

      Tu ch kela ashil bhandan .....nako karu na baba

    • @RavindraBankarPatil2194
      @RavindraBankarPatil2194 2 месяца назад

      आम्ही आमचा हक्क मागितलं तर भांडण होतात का? मग काय आम्ही दुसर्यांना पोसायला जन्म घेतलाय काय?

    • @ADK_7
      @ADK_7 2 месяца назад

      ​@@wccwadjecoachingclasses..7833tu gap re 🤣

  • @mahadevamle7671
    @mahadevamle7671 2 месяца назад +26

    यालाच म्हणतात करेक्ट कार्यक्रम एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉😊 only Manoj dada Jarange patil

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 2 месяца назад

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn 2 месяца назад +1

    😂😂😂😂😂😂
    पाटील जरा दमान मुसलमान आरक्षण तुमचा काय संबंध तुतारी वाजवा फक्त बाकी कशाला उरकताय
    आख्या महाराष्ट्र ल माहीत आहे तुमचा गुरू नेता शरद राव आहेत

  • @Appa1996
    @Appa1996 2 месяца назад +6

    जरांगे मूळ आमची सर्व गावच कुणबी झाली.....आभारी आहोत जरांगे साहेब बाकी काही कोणी बोंबलू d🚩🚩🚩🚩

  • @ravipawashe815
    @ravipawashe815 2 месяца назад +100

    आता आरक्षण मिळणार आहे

    • @subodh0001
      @subodh0001 2 месяца назад

      Reservation Supreme court war nirbhar rahnar aahe anhi OBC MP'S war pan

    • @obc7523
      @obc7523 2 месяца назад +2

      केळ घे

    • @wccwadjecoachingclasses..7833
      @wccwadjecoachingclasses..7833 2 месяца назад +1

      Katya ghalun doke fodale tyacha badla

  • @Omxxxxxxpnk
    @Omxxxxxxpnk 2 месяца назад +38

    ये तो अभी ट्रेलर है पिक्चर विधानसभे मे दिखायेंगे

    • @ADK_7
      @ADK_7 2 месяца назад

      Baryach state madhe BJP chya seat Kami jhalyat tikde ya 90 👑 la kon olkhat pan nahi 🤣
      Bolto tar asa ki yachya mulech saglya deshat BJP che seat Kami jhale

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 2 месяца назад +2

    आरक्षण मर्यादा 50% वरून 60% करा.
    आणि sc st समाजाचे 20% लोकसंख्येचे 20% आरक्षण त्यांना देऊन.
    राहीलेले 40% आरक्षण 80% जनतेला द्यावे.
    आणि राहीलेल्या 80% जनतेला सर्व समाज एक धरून त्यातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना आरक्षण द्या.
    असे केल्याने सर्व जातीधर्माच्या लोकांना आरक्षण मीळेल.

  • @pandurangshinde6405
    @pandurangshinde6405 2 месяца назад +18

    धन्य ती आंतरवली! मराठ्यांची पंढरी!! पाटील आमचे पांडुरंग

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 2 месяца назад

      Halala karun ghe ata tuza aaya bahinicha....

  • @krishi-vasant
    @krishi-vasant 2 месяца назад +13

    मतांची किंमत कळली...

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 месяца назад +58

    संपूर्ण समाज मनोज दादा सोबत आहे . 🚩⚔️🚩

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk 2 месяца назад +7

      काय मंद लोक भरले आहेत मराठा समाज मध्ये... यांचे डोळे अजून खुलले नाही... दिल तुम्हाला उध्दव आणि शरद पवार ने आरक्षण

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 2 месяца назад

      ​@@WhySoSerious-hd8nk तुझे पहाय माकडा तु✅ तु कोण रे हमाली

    • @Anubhav_79
      @Anubhav_79 2 месяца назад +1

      ​@@WhySoSerious-hd8nkmag kon Pankaja Munde denar hotya ka aarakshan?

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk 2 месяца назад +5

      @@Anubhav_79 मराठी वाचता येते का तुला?? नीट वाच मी काय लिहिले आहे??? आणि उध्दव शरद कडे बोलून तर बघा?? बघा काय उतर भेटत 😂😂😂

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 2 месяца назад

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

  • @santoshgund7016
    @santoshgund7016 2 месяца назад +18

    भाजपने 10% टक्के दिले बाकीचे शरद पवारांकडून घ्या

    • @user-yn6lp9qt1x
      @user-yn6lp9qt1x 2 месяца назад

      शंमडया गप

    • @ADK_7
      @ADK_7 2 месяца назад

      ​@@user-yn6lp9qt1xjhatya gap

  • @meghamuralidharan1312
    @meghamuralidharan1312 2 месяца назад +1

    शरद पवार ज्यांनी कधी आरक्षण दिल नाही त्याला साथ दिली महा नीच माणूस आहे.

  • @user-wu5nc1zc9n
    @user-wu5nc1zc9n 2 месяца назад +23

    मनोज दादांच्या पीएचडी चा अनुभव आलेला आहे

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 2 месяца назад +89

    फडणवीस यांना आता कळलं असेल जरांगे पाटील म्हणजे काय.......

    • @user-bl4de3xu7w
      @user-bl4de3xu7w 2 месяца назад

      Rajkarn ahe hey aaj tumhi fadnvees ka badnam krun seat midwlya pn jarange factor kuth prynt kaam krnar sarvana mahit ahe maratha aarkshan OBC mdhun tr bhetnar ny. Baghu ata tutari funknare kaka ky detat marathyana. Fkt ek asen ata OBC chi saath kdhi midnar ny.

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 2 месяца назад +5

      कसं काय म्हणजे जातीय तेढ निर्माण करून निवडणूक जिंकता येते परंतु हि लोकसभा निवडणूक होती आता पुढे विधानसभा व स्थानिक स्वायत्त संस्था निवडणूक आहे हे लक्षात असू द्यात..😊😊😊

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 2 месяца назад +5

      मग? तुतारी मराठा आरक्षण देणार काय?30-18 जिकले आहेत तर...

    • @sarikashelar8813
      @sarikashelar8813 2 месяца назад +2

      आम्ही फक्त आमच्या आरक्षणात जो नेता आमच्या पाठीशी असेल त्याचा विचार करून त्याच्या मागे उभे राहु🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

    • @Kubadak7862
      @Kubadak7862 2 месяца назад

      मराठ्यांनी तुतारी ला निवडून दिले आता आरक्षण पण तुतारी कडूनच घ्यायची 🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @user-yk4cy9rd8j
    @user-yk4cy9rd8j 2 месяца назад +3

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत महाराष्ट्रातला सर्व मराठा खंबीरपणे सोबत आहे

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 2 месяца назад +8

    जगातील सर्वात प्रामाणिक मराठा नेतृत्व श्री मनोज दादा ❤❤❤

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 2 месяца назад +33

    हे सगळं जरांगे पाटील यांचमुळे खर जातीय तेढ निर्माण होतोय

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 2 месяца назад

      H̊åq̊ m̊åg̊n̊e̊ ẙål̊å j̊åt̊i̊ẙv̊åd̊ m̊ån̊åt̊ ås̊ål̊ t̊år̊ m̊ån̊ẙå åh̊e̊ åm̊h̊ål̊å ås̊å j̊åt̊i̊ẙv̊åd̊.̊.̊

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 2 месяца назад +16

    सांगलीत पाटील यांच्या विजयी सभेत पण मनोज दादा पाटील यांचा बॅनर घेऊन लोक नाचत होते याचा अर्थ समजून घ्या

    • @umeshghardas4591
      @umeshghardas4591 2 месяца назад +1

      मग काय झालं...काहीही ..अर्थ तूच काढ

    • @vinodbhosale8315
      @vinodbhosale8315 2 месяца назад +2

      @@umeshghardas4591 न समजण्यासारखं बाटलीने दूध पीत नाहीस अजून तू

    • @PrasadRautrautprasad9
      @PrasadRautrautprasad9 2 месяца назад

      हो मराठ्यांच्या वाटेला जाल तर गाडून टाकू.. आता तर पडलाय नुसता ...

    • @ADK_7
      @ADK_7 2 месяца назад

      ​@@umeshghardas4591akkal wapas asel tar
      Are tu tar 90 👑 cha supporter tula kashi akkal asel 🤣

    • @ADK_7
      @ADK_7 2 месяца назад

      ​@@PrasadRautrautprasad9tu kon re zatya 😂

  • @arvinddhage9920
    @arvinddhage9920 2 месяца назад +23

    याची नार्को टेस्ट करा सगळंच बाहेर निघेल

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 2 месяца назад +27

    लोकसभा निवडणूक मध्ये पाडले विधानसभा निवडणुक मध्ये ही भाजपा हरली व महविकास आघाडी निवडणूक जिंकली तर ते OBC मधून आरक्षण देतील का नाही दिले तर हे आमरण उपोषणाला बसणार का
    त्याचे उत्तर आहे नाही

    • @nrw7583
      @nrw7583 2 месяца назад +3

      ते कोणी जरांगे समर्थक सांगणार नाही...ते मावीआ ला जिंकवणार आणि शांत बसणार...नंतर काँग्रेस,पवार हे मराठा ना दिलेलं 10% पण आरक्षण घालणार आणि obc पण देणार नाही आणि सगळ दोष केंद्राला देत बसणार....मराठा समाजाला समजत नाही कोण त्या साठी चांगल आहे

    • @yashyadav4480
      @yashyadav4480 2 месяца назад +3

      केजरीवाल जितके खरे बोलतो त्याही काही पटीने हा जरांगु खरे बोलतो.
      मग बघा उद्या महाआघाडीचे सरकार आले तर तो आरक्षण मिळवून देईल की नाही ते.

    • @nrw7583
      @nrw7583 2 месяца назад

      @@yashyadav4480 आता आरक्षण obc मधून 100% द्यावे लागेल ......पण तो 1-2 महिने खेळ करणार आणि बंद करणार....त्याच्या गावामध्ये त्याच्या सोबतचे त्याला विरोध करत आहेत की तो करायला लावत आहे कारण त्याच काम झालं आहे...bjp च्या जागा कमी झाल्या

  • @maratharb6552
    @maratharb6552 2 месяца назад +36

    Power of Maratha samaj Jarange Patil

    • @subodh0001
      @subodh0001 2 месяца назад +7

      Toh Maratha samaj cha power nahi tar Muslim samaj je tham pane Sharad Pawar cha mage ubhe rahtat tyancha kamal aahe.

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 2 месяца назад

      ​@@subodh0001gap re bas kr te Hindu Muslim krna aata tri

    • @subodh0001
      @subodh0001 2 месяца назад +4

      @@saurabhshinde3540 Avishwasu paltiram Jatiwadi Sharad Pawar jatiwaad karto tyacha kai?

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 2 месяца назад

      @@subodh0001 ashyat kdhi Kay kela? Ani Kon krt nai rajkaran...? Navneet Rana cha parabhav ugach nahi zala....Ani punyat ka bara brahmnani congress la mat nahi dila?

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 2 месяца назад +4

      ​@@saurabhshinde3540 muslim matanwar nivadun alo-- he sharad pawar yanch vakya ahe, on record.
      Te hindu muslim suru kartat, te tumala disat nahi...

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 2 месяца назад +17

    मराठा समाज जरागे पाटील यांच्या मागे खंबीर ऊभे आहोत

  • @hemalakhadpekar3225
    @hemalakhadpekar3225 2 месяца назад +7

    झालं सुरू!!!!!

  • @user-ro6qr9og3w
    @user-ro6qr9og3w 2 месяца назад +29

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील

  • @vikrammunde9574
    @vikrammunde9574 2 месяца назад +46

    तूच मनाला यांना असं पाडा आत्ता मनतो मी कुठे पाडा मनलो

    • @KTaiMaratha
      @KTaiMaratha 2 месяца назад +3

      Tuza tai ch nav ghetal hot ka hai bol ....

    • @willrip72
      @willrip72 2 месяца назад

      एकनाथ शिंदे पण आरक्षण देतो म्हणाले होते दिले का त्यांना जाब विचारा त्यांना खोट बोलता येते पाटलांनी बोलू नये का खेल हमे भी खेलना आता है।

    • @siblings___14
      @siblings___14 2 месяца назад

      😂

    • @d.n.k6737
      @d.n.k6737 2 месяца назад

      😂

  • @MIR785H
    @MIR785H 2 месяца назад +1

    जातिवाद आणून आमचा पुरोगामी महाराष्ट्र 20 वर्ष मागे आणला!! एक पण उद्योग इथे टिकाया तयार नाही....आरक्षण आलं तरी नोकरी कोण देणार?? तुतारी घंटा देणार

  • @user-sm6ul7yu1b
    @user-sm6ul7yu1b 2 месяца назад +7

    समाधानाची तिथी नाही आता जेने आरछण कापल त्यांच्या माघे गेलात

  • @ganeshshindhiya9370
    @ganeshshindhiya9370 2 месяца назад +37

    गरीब मराठ्यांना त्यांचा हक्क द्या, त्यांना हल्क्यात घेऊ नका नाहीतर सर्व राजकीय पक्ष्याची हुकूमशाही बंद करू.
    आमच्या श्रीमंत मराठयांनी तर भाजपची चाटू गिरी केली

    • @nikhilkolhe6552
      @nikhilkolhe6552 2 месяца назад

      Tumhi khup bhikari PNA kela हिंदू मध्ये भांडण लावले...तुमची लायकी st banaichj ahee

    • @yashyadav4480
      @yashyadav4480 2 месяца назад

      जरांग्या कुणाच्याच गो**चोळत नाही का?
      जरांगू कुठल्याही पदावर नाही म्हणून उपटसुंभ सारख्या कसल्याही मागण्या करत असतो.सिस्टीम मध्ये राहून काही करणे आणि सिस्टीम च्या बाहेरून काहीही बोलणे फार सोपे असते.
      काँग्रेसी सरकार असते तर एवढा लाड कधीच झाला नसता एक महिन्यात जरांगुला रामदेव बाबा सारखे palaun लावले असते.

  • @SakhariSomdhane
    @SakhariSomdhane 2 месяца назад +12

    शिकुन. घ्या. आमचा. पाटलाची. वानी

  • @akshayraut2641
    @akshayraut2641 2 месяца назад +1

    मनोज जंरागे तुम्ही डायरेक्ट एकदा सांगुन टाकना की तु पण शरद पवार च मांजर आहे मणुण कशाला फसवत प्रतेक वेळेस रे शरद पवारच माजरा

  • @rwmeshwarandhale2496
    @rwmeshwarandhale2496 2 месяца назад +6

    तुतारी कोण घ्या आता आरक्षण बजरंग सोनवणे यांना खासदार केलं तुम्ही आता संसदेमध्ये आवाज उचलायला सांगा त्यांना

  • @Vaibhav-Lawand
    @Vaibhav-Lawand 2 месяца назад +21

    तुम्ही SIT लावा आम्ही तुम्हाला........ फक्त पाटिल ❤

  • @vishnutandale2679
    @vishnutandale2679 2 месяца назад +18

    दादा तुम्ही फक्त जाती जाती मधे फूट पडली आम्ही सुधा मराठ्यांच्या बाजूने उभे होतो आंदोलनात जेवण देण्याचं काम आम्ही केलं आमचे साहेब त्यांनी कधीच हा मराठी तो वंजारी आस कधी ही केलं नाही ते प्रत्येक गरीब माणसाच्या मागे ठाम पणे उभे होते आज तुम्ही साहेबांचं नाव घेण्याचा अधिकार गमावला

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo 2 месяца назад

      नीट ऐक आम्ही एकत्र आलो की मराठा जातीयवादी आणि इतर एकत्र आले की आंदोलन😂

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 2 месяца назад +1

    देवेंद्र जी तुम्ही खरचं सरकार मधून बाहेर पडू न केवळ संघाचं किंवा पक्षाचे कार्य करा. तुमच्या सारख्या माणसाची ह्यांना गरज नाही.

  • @balajihodade9939
    @balajihodade9939 2 месяца назад +1

    महाराष्ट्रात ज्याठिकाणी ओबीसी उमेदवार जिथे उभे होते तेथेच जरांगे फॅक्टर चालला चालवला

  • @sadashivdhanawade5933
    @sadashivdhanawade5933 2 месяца назад +13

    आमच आरक्षण स्वातंत्र्या पासून का दिल गेल नाही.कोण सत्तेवर होत.हककाच आरक्षण घालवल कुणी.भेद आणी छेद केला कूणी.तिढा वाढवून ठेवला कुणी आणी संघर्ष का करावा लागतोय.हे बाहेर आल आणी त्यांना कायमच घरी बसवल की निर्णय लागायला वेळ नाही.

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 2 месяца назад +50

    एक मराठा कोटी मराठा

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 2 месяца назад

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

  • @SayajiMane-dv7ht
    @SayajiMane-dv7ht 2 месяца назад

    मनोज दादा तुम्ही अगोदर ठरवा की मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं आहे की नाही,कारण तुम्ही सर्व जातींना आरक्षणासाठी लढा देणार अस सारखं बोलत असता,त्यामुळे तुम्ही मराठा क्रांती मोर्चा,मराठा ठोक मोर्चा यांना एकत्र करून अरक्षणसाठी लढा द्या,उगाच मराठा आरक्षण चे नावाखाली एखाद्या पक्षाच एजेंट बनू नका,,,,,एक मराठा,,,लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @varadhavaldar7314
    @varadhavaldar7314 2 месяца назад +2

    खरं शरद पवार इतकी वर्षे राजकारणात सक्रिय आहेत त्यांना कधी मराठा आरक्षणावर वेगळी भूमिका घेतली तरी त्यांच्या मुलीला निवडून दिले हे मराठ्यांना धोकादायक आहे

  • @ShivajiKolhe-qg5qh
    @ShivajiKolhe-qg5qh 2 месяца назад +9

    मनोज दादा आगे बढो हम तुम्हारे पीछे है

  • @qlwlellekek
    @qlwlellekek 2 месяца назад +5

    शरद पवार यांचे स्टार प्रचारक

  • @mayurkotkar8543
    @mayurkotkar8543 2 месяца назад +10

    शरद पवारांच्याकडे जाऊन मागा आरक्षण...

  • @shivrajpankhade6829
    @shivrajpankhade6829 2 месяца назад

    सगेसोयरे ची अंमलबजावणी झालीच पाहिजे.... शिंदे समितीला २ वर्षांची मुदतवाढ मिळालीच पाहिजे...एक मराठा कोटी मराठा जय जरांगे पाटील.. 🚩🚩🚩

  • @datta_lipne
    @datta_lipne 2 месяца назад +11

    काय मोठेपणा आहे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या कडे मोदींना हादरून सोडलय तरी पण श्रेय स्वत ला घेत नाहीत 🚩🚩

  • @kartikjaybhaye9473
    @kartikjaybhaye9473 2 месяца назад +6

    मराठा समाजाला SC/ST मधून आरक्षण देण्यात यावं

  • @dnyaneshwarjoshi8605
    @dnyaneshwarjoshi8605 2 месяца назад +1

    आज धर्म हरला !
    पण एक स्वार्थी जात जिंकली !
    आता पाहूया कोण आणि केव्हा आणि कसा आरक्षण देताय ! शंभू महादेवाची शपथ घेऊन सांगतो मराठ्यांनो तुम्हाला हे खूप महागात पडनार ! ना आरक्षण भेटणार ना सगेसोयरे होणार ! तुम्ही स्वतच्या पायावर कुराठ मारून घेतली आहे ! जे लोक तुम्हाला आरक्षण देऊ शकत होते त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला तुम्ही !

  • @SayajiMane-dv7ht
    @SayajiMane-dv7ht 2 месяца назад

    मनोज दादा आधी मराठ्यांना आरक्षण कसे मिळेल याचा विचार करा,आणि मुस्लिम लोकांना जर आरक्षणाचा लढा द्यायचं असेल तर त्यांच्या कडून देश विघातक कृत्य करणार नाही याची लेखी हमी लिहून घ्यावी,

  • @shivbhakt-fg4ii
    @shivbhakt-fg4ii 2 месяца назад +25

    सुपडा साफ 💯

    • @user-ow3ls9sd5m
      @user-ow3ls9sd5m 2 месяца назад

      हा जरांगे फक्त फेमस होण्यासाठी झटतोय,याला याचे नातेवाईक सुद्धा किम्मंत देत नव्हते कारण हा आईतखाऊ हफ्तेखोर आणि फसवणूक करणारा राजकारणी आहे फक्त आपल्या समाजाच नाव घेऊन घरबसल्या खायची आनि फेमस होण्यासाठी ची फडफड आहे या जरांगेची

  • @dfcreation1688
    @dfcreation1688 2 месяца назад +14

    जरांगे साहेब.. आत्ता सबुरीने घ्या... सरकार तुमच्यावर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 2 месяца назад

      काय कारवाई करतो रे? तुझी चड्डी फाडून घेतलीय सरकार नं ते पहाय आधी😂 लोकांना काय सांग तो तू

    • @user-ef9pu3qy3c
      @user-ef9pu3qy3c 2 месяца назад +1

      काय उपटत नाही ते

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 месяца назад +11

    श्री मा मनोज दादा जरांगे पाटलांसोबतचं....

  • @thehiddentruth92
    @thehiddentruth92 2 месяца назад +4

    तुतारी साठी प्रामाणिक प्रयत्न केले त्याबद्दल अभिनंदन पण एक जागी मराठा म्हणून समाजाच्या पोराला निवडून आणायचे होते... श्री. मंगेश साबळे

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 2 месяца назад +1

    जरांगे चा एवढाच फॅक्टर होता तर उत्तर प्रदेश बंगाल आणि राजस्थानमध्ये भाजपच्या सीटा कमी आल्या नसत्या तिथं काय जरा गीत गेलता की काय सांगायला😂😂😂

    • @AjiWagg
      @AjiWagg 2 месяца назад

      😄😁😁😆😅

  • @deeps100
    @deeps100 2 месяца назад

    दादा थोड थांबा आता आपलेल्या कोणाला आरक्षण मागायची गरज नाही...आता खासदार आपले आता विधानसभेला आमदार पण आपलेच होतील....कशाला त्यांना आरक्षणाचा मोठेपणा देयचा.... पुन्हा एकदा दाखवून देऊ त्यांना जरांगे पॅटर्न...... only मराठा..💪💪💪🚩

  • @WhySoSerious-hd8nk
    @WhySoSerious-hd8nk 2 месяца назад +45

    आता दिल तुम्हाला उध्दव आणि शरद ने आरक्षण😂

  • @GaneshBhitade
    @GaneshBhitade 2 месяца назад +36

    एक मराठा लाख मराठा

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk 2 месяца назад

      आता शरद आणि उध्दव देतील का आरक्षण ओबीसी मधूनच??? हाच मुद्दा विधानसभा पर्यंत नेवून मराठ्यांना उकर्डा वर फेकून देतील...

    • @Djkingisback
      @Djkingisback 2 месяца назад +1

      झाट मराठा 😂

  • @user-mu5qi6cq2g
    @user-mu5qi6cq2g 2 месяца назад +30

    जास्त दिवस नाही चालत अशी दहशत

    • @sachinteli9492
      @sachinteli9492 2 месяца назад +3

      Fadanvisanche rajkaran pan nahi chalnar jast divas foda fodiche aata kas vattay

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 2 месяца назад

    आता मनोज रंगे दादांची इच्छा आहे 288 जागा महाराष्ट्रात लढवणार मनोज दादा तुम्ही 288 जागा लढा आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आम्हाला जातीचे दाखले मिळाले आहेत दादा मुळेच

  • @archanapatil7991
    @archanapatil7991 2 месяца назад

    मी एक मराठा आहे,पण मी तुमचे समर्थन करणार नाही,सर्ड्याला मदत करतोय तू,दादा लय चुकीचे करतोय तू,फक्त स्वतःचा फायदा