नमस्ते भाऊ रेसिपी खुपच छान आहे भाऊ वासरू पाडा आहे की पाडी किती छान बागडते आहे . मला वाटते याच्यापेक्षा शुभ्र काही असेल असं वाटत नाही . खुपच सुंदर निसर्ग आहे .
दादा खुप छान वहिनी भेटली तुला मनमिळाऊ स्वभाव आनंद वाटतो. मला भाऊ😢 नाही पण मला भावाची आठवण आली की तुझा व्हिडिओ पाहते.खरंच सोन्यासारखा संसार आहे.तुझ्या पुढील रेसिपी साठी खुप खूप शुभेच्छा👍👍👍👌
थोडे दिवस तुमच्या गावाकड येऊन राहाव वाटतय.....खुप कंटाळा आलाय या कोरोनामुळ घरात बसण्याचा..... शहरात जीवाला जरासुद्धा चैन नाही.... खरा निवांतपणा गावाकडच.....
Dada lay bhari ahe juni recipe madagaychi ani je apan madagayche mahattav,faayade tote sangata he tar khup chhan he konhi nahi sangat ashach juni recipe aamha visar padala atavn karun dilya badal abhar.apanas vahininchi sath kup bhari.i love you DADA
धन्यवाद वहिनी एवढा स्वादिष्ट रुचकर पदार्थ सांगितल्याबद्दल,आज मी हा पदार्थ बनवला होता, लय भारी आणि स्वादिष्ट झाला होता, खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांचे 🙏🙏🙏🙏
वासरू शेतामध्ये खूप मस्त खेळतय सकाळच्या न्यारीच आपण खूप चांगला बेत आहे तुम्ही सर्व स्वयंपाक चुलीवरच बनवता का चुलीवरच्या स्वयंपाकाची चव काय निराळीच असते
@@sachinsuryavanshi6531 हो आपण अगदी बरोबर बोलता शेतकरी चुलीवर जेवण बनवतो हे मला मान्य आहे आम्ही पण शेतकरीच आहोत आम्हीपण चुलीवरचे जेवण घेऊन आलेलो आहोत म्हणून मला माहिती आहे चुलीवरच्या जेवणाची काय चव असते ती आमच्याकडे कधी कार्यक्रम असला तर आम्ही चुलीवर जेवण बनवतो आणि आम्ही पण शेतकरीच आहोत आमच्या शेतामध्ये भात होते नंतर आम्ही आमच्या शेतामध्ये धंदा करतो
वासरू , मांजर किती स्वच्छंद पणे वावरत आहेत , इथे शहरात ना प्राण्यांना ना माणसांना असे वावरता येत. सर्व कसे मर्यादित... बंदिस्त जीवन... निसर्ग सुख तुम्हाला मिळत आहे , तुम्ही खरोखर भाग्यवान आहात.. आणि ते नेत्र सुख आम्हाला तुमच्या vidio चया माध्यमातून आम्ही अनुभवतो.. तुम्हाला एक विनंती अशी आहे की , तुम्ही वनौषधी चे मार्गदर्शन तर करतातच , पण आमच्या सारख्या ना जर शेती करायची असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल..
Mast idea aahe tumchya recipe chan astat
Premane sanga kafachit milel hukum sodla tar roj je milel te pan nahi milayche.
@@anilsabane8370 à8f0ddxpp
@@anilsabane8370 lb m
@@anilsabane8370😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 ok😅
एकदम सोपीच्या सोपी व सुंदर रेसिपी आहे. मी जरूर ट्राय करणार आहे.
खुप छान परिसर स्वच्छ आणि छान रेसिपी पण अगदी छान आहे मस्तच 👌👌👌
Woow किती छान वातावरन. आणि ते वासरु किती खुष आहे किती मस्त ऊड्या मारत धावत आहे. खरच खुप सुंदर 👌 👌 आणि मस्त न्यहरी 👍👍
वासरू पळते आहे,मांजर खूप छान ,आजच्या जमान्यात प्राण्यांना हाड करतात,तुम्ही किती छान ठेवलं आहे,रेसिपी छान.
Khup chhan recipe , lai bhari , tumchya saglya recipe ekdum mast
व्हिडिओची सुरुवात खूप छान!
वासराचे धावणे व निसर्ग सौंदर्य लय भारी.
न्याहारीची रेसिपी नंबर वन!
धन्यवाद
सुंदर निसर्ग आहे वासरू खुप छान आहे आणि रेसिपी 👌👌
नमस्ते भाऊ रेसिपी खुपच छान आहे भाऊ वासरू पाडा आहे की पाडी किती छान बागडते आहे . मला वाटते याच्यापेक्षा शुभ्र काही असेल असं वाटत नाही . खुपच सुंदर निसर्ग आहे .
Ho Khupc Mast👍👍
Tumcha Gaav kuthle ahe Aamhala Tumachya gavala yeushi vattay khup sundar gaav ahe tumch please reply dya ♥️♥️💖💖
मला तर तूमचया तिठली जागा खूप खूप आवडली एकदम छान आहे मस्त आहे एकदम वातावरण
खूपच छान वासरू किती सुंदर रेसिपी तर झकास 😋
भाग्यवान आहात दादा, वातावरण खूप छान आहे.
वासरू चे खेळणं,खुद्दडन, धावणे बगघून मनाला खूप आनंद वाटला💐☺️☺️
खूप नशिबवान आहात. निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळते.बच्चू खूप खूश आहे.
दादा खुप छान वहिनी भेटली तुला मनमिळाऊ स्वभाव आनंद वाटतो. मला भाऊ😢 नाही पण मला भावाची आठवण आली की तुझा व्हिडिओ पाहते.खरंच सोन्यासारखा संसार आहे.तुझ्या पुढील रेसिपी साठी खुप खूप शुभेच्छा👍👍👍👌
धन्यवाद
दादा तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर द्या ना
किती सुंदर वासरू निसर्ग, आणि डोसा सुद्या.
Kiti sunder vatavaran ahe... Hirvegar nisarga ahe mg Ka nahi te vasru mansokta bagadnar janu kahi nisargach tyachi aai ahe
अतिशय गोड रेसिपी उद्या सकाळी न्याहारी साठी हीच बनवायला सांगतो
खुपच छान रेसिपी वातावरण खूप छान
Khup chaan video dada vasru kiti chaan aahey mast bagadtai shetat aani manni pan mast khatei gavat aani Vahini mast zala Pola thanks
थोडे दिवस तुमच्या गावाकड येऊन राहाव वाटतय.....खुप कंटाळा आलाय या कोरोनामुळ घरात बसण्याचा.....
शहरात जीवाला जरासुद्धा चैन नाही....
खरा निवांतपणा गावाकडच.....
Dada lay bhari ahe juni recipe madagaychi ani je apan madagayche mahattav,faayade tote sangata he tar khup chhan he konhi nahi sangat ashach juni recipe aamha visar padala atavn karun dilya badal abhar.apanas vahininchi sath kup bhari.i love you DADA
मानसशास्त्र विषयाच्या अनुषंगाने कौतुक व्यक्तीला बळ (प्रेरणा) देते तुमच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते..१च नंबर...
धन्यवाद
वासरू मस्त खेळतय..एक VIDEO फक्त पशु पक्ष्यांचा बनवा.. खुप खुप सुंदर
khoop chan aahe vatavrn gawakdche mast
ताईचा डोक्यावरचा पदर पडत नाही खुप सुंदर संस्कर्ती आहे तुमची
Tumch kont gav aahe
Wow hiryagar shetamadhe ghaiche vasru kiti mast phirat ahe
Khupch mast Aahe 👌👍
Namaskar bhau tumchya mule aamhala khup mahiti bhetate .tumhi aamhala aashi mahiti det raha tumche aamhi abhari aahot
खूप कमी वेळात इतका सुंदर नाश्ता ताई तु खूप खूप छान
Mast .... Kiti Sundar ahe parisar ..
Ghavan pan Chan ...
Yaveles tumhi mahtva Nahi sangitla ...
तुम्ही दादा ज्या रेसिपी दाख वतात त्या मला आवडतात आणि तुमच शेत बघायला आवडत वासरू बागडतांना छान दिसत👍👍🎉🎉🎉😀😀
धन्यवाद
खूप छान गाव आहे शेत तर मस्त वाता वरण तर खूपच छान रेसिपी तर भन्नाट
धन्यवाद
धन्यवाद वहिनी एवढा स्वादिष्ट रुचकर पदार्थ सांगितल्याबद्दल,आज मी हा पदार्थ बनवला होता, लय भारी आणि स्वादिष्ट झाला होता, खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांचे 🙏🙏🙏🙏
धन्यवाद
तुमचा कोणताही व्हिडिओ सुरू व्हायच्या आधीच आम्ही like button दाबून टाकतो. कारण माहिती असते की व्हिडिओ छान असणारच.
Khupach chan recipe banvatat tai.mast
वा खुप छान 👌👌 निसर्ग आहे
छान नैसर्गिक वातावरण सोबत पौष्टिक नाश्ता. मस्त
त्यात लिंबू नाही तर दही टाका ताई खूप सुंदर लागते.खूप छान रेसीपी.
धन्यवाद
Khupch chan recipe ahe 👌 mi nakki karun baghin 👍
Mala tumchya saglya Racipe Aavadatat khup chan lay bhary ahe
वासरू शेतामध्ये खूप मस्त खेळतय सकाळच्या न्यारीच आपण खूप चांगला बेत आहे तुम्ही सर्व स्वयंपाक चुलीवरच बनवता का चुलीवरच्या स्वयंपाकाची चव काय निराळीच असते
हो धन्यवाद
चुलीवरची चव फक्त शेतकऱ्यालाच समजणार
@@sachinsuryavanshi6531 हो आपण अगदी बरोबर बोलता शेतकरी चुलीवर जेवण बनवतो हे मला मान्य आहे आम्ही पण शेतकरीच आहोत आम्हीपण चुलीवरचे जेवण घेऊन आलेलो आहोत म्हणून मला माहिती आहे चुलीवरच्या जेवणाची काय चव असते ती आमच्याकडे कधी कार्यक्रम असला तर आम्ही चुलीवर जेवण बनवतो आणि आम्ही पण शेतकरीच आहोत
आमच्या शेतामध्ये भात होते नंतर आम्ही आमच्या शेतामध्ये धंदा करतो
खूप छान👏👍शेती आणि शेतातील वातावरण I miss you❤वासरु किती छान खेळ तय किती हिरवी गार शेती खरच खूप 👍👍👍👍छान👍👏👍👏👍👏👍👏👍
छान रेसिपी दाखविली...ते वासरू किती छान आहे 😍
धन्यवाद
Tumache shet evadha chan ahe kid Kay sangu. Tyat tumachya doghanchi mehanat disate. Parameshvarache Ashirvad tumhi doghana. 🙏❤️❤️
Dada vahini Khup Chan recipes shikvtata
Kitna pyara seen h ap logo ko kbhi kisi ki najar na lage 😊
Mast vatavaran
Vasaru bagadtay khup chhan vatatay
Rava besan poli mast👌👌
खरच किती छा न आहे दादा तुमचे गाव आणि वाहिनिच्या रेसिपी
मी तुम्ही दाखवली तशी बेसन- रवा पोळी करून पाहिली छान झाली. मी नूसती बेसनपोळी करते पण ही रवा मिसळल्या मुळे पचायला हलकी होईल.
धन्यवाद
दादा कीती सुंदर हे वातवरण, स्वच्छ ताजे टवटवीत नी वाहिनीच्या हात चा नास्ता ह्यालाच सुख म्हणतात..खुप खुप प्रसन्न वीडियो..
मी पण अशाच मराठमोळ्या रेसिपीज बनवत असते चॅनलला भेट द्या आणि आवडल्यास जरूर Subscribe करा 🙏
गाववाले म्हणतात शहरात छान असते. शहरातील म्हणतात गावात चांगले असते. दुरुन डोंगर साजरे.
À
A
D
X
C
Baaaacas
A
.a
Aa
.
Aa
Aa
A
G
अगदी बरोबर
barobar aahe...
मग साहेब चांगलं काय ते तरी सांगा
@@pratibharao6124 ek gaon Tera bhangadi
Khup chhan aahe tumche sagale video 👌👌👌☝️💐, all the very dest sr.....
Dada vasru khup Chan ahe, nisarg Ramya vatavranat Chan hundad to ahe mast .ajche recipe lay bhari
मस्त बनवली बेसनाचे डोसा. वासरू खूप गोड आहे.
दादा मला तुमचे शेत वासरु आणि माऊ खूप आवडली रेसिपी छान व सोपी आहे
Gay che pillu khupch cute aahe,aani tumch raan sudhha,tumchya video sarkhch sundar aahe...
तुमचे व्हिडीओ खूप म्हणजे खूप आवडतात मला खरच
Khupch chan video
Pn dislike ka kart ahat yevdhya
Waah khup masta aasa vaatye ke sagala sodun gaavat shift howa
Khup chan ...👍 ...pan nonstick tawa wapru naka...bad for health. ...
Gavakadchi vat dada vahini sandar recipe avadli mala gannesh utasavachya khup khup shubhecha
मस्त विडिओ वासरू छान आहे. असच वेगळं गावाकडचे दाखवा.धन्यवाद
वा गाई च वासरू किती मस्त आहे. गो मातेची अशीच सेवा करा.
Mi karun baghitli, kasli bhari lagli. Mast
Khup chan climate aahe aamch gav asach aahe sundar 👌
धन्यवाद
Khup chan recipe ahe... Mala tumche srv video far awdtat...... Khup positivity yete
तुम्ही चूल व्यवस्थित लिंपून का घेत नाही? Perfectly??
प्रसन्न वातावरण...वासरू..म्याव मावसी..सोबत न्याहारी ...खरे हेच जीवन
Khup chan video.. Dada & vahini..👍🏻👍🏻
Very nice recipe..easy to make
I like your videos.. keep it up..
Lai bharii pada aahe dada kuth rahots Tu
Vasuru khubach sundar aahe Mulana phar avadala
Mast recipe nonveg banava yakda
Kuthal gav nav Kay ahe
ताई तुम्ही छननीचेलोनचे रेसिपी आणि महत्त्वाची माहिती सांगा
वासरू , मांजर किती स्वच्छंद पणे वावरत आहेत , इथे शहरात ना प्राण्यांना ना माणसांना असे वावरता येत. सर्व कसे मर्यादित... बंदिस्त जीवन...
निसर्ग सुख तुम्हाला मिळत आहे , तुम्ही खरोखर भाग्यवान आहात..
आणि ते नेत्र सुख आम्हाला तुमच्या vidio चया माध्यमातून आम्ही अनुभवतो..
तुम्हाला एक विनंती अशी आहे की , तुम्ही वनौषधी चे मार्गदर्शन तर करतातच , पण आमच्या सारख्या ना जर शेती करायची असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल..
Wasru kiti gody
Jhada khali basle li manjar so cute 🐈
Tumachya gaich vasaru baghun mala amachya gai chya vasaranchi aathavan zali
khup chan watavaran ani nyahari pan mast
खूप सुंदर वातावरण रेसिपी पण खूप सुंदर
दादा तुमच्याकडे हादग्याच्या फुलाचे झाड आहे का ? मला त्याचे बी पाहिजे आहे आणि कडवंचीचेही बी पाहिजे आहे मिळेल का?
Kiti saglyana kawtuk tya 4 payacha wasarach..
Tatat 1 la nashta samor aalyawar dadacha wasarache bhaw baga 1da plz...
Khup sunder apratim
खूप छान निसर्ग दर्शन. वासरू तर खूपच गोंडस. आणि बोकू पण छान रमलाय. पुदिन्याचे आयुर्वेदिक महत्व सांगाल एखादया विडिओ मध्ये.
हो एखाद्या व्हिडिओमध्ये पुदिनाची माहिती सांगु
Tavyavar zhakan thevave mhanje Rava un besan pith changale vaphalatey ,shijtey .baki dhirde chhan zhaley .👍👌👌
खूप छान आहे.
काय सुंदर वातावरण आहे.... खुपच सुंदर
आम्ही पुण्यात राहतो पण तुमचे व्हिडिओ पाहिले की आमच्या गावची आठवण येते😔😔
Same amhi pan Punekar ahot
मी पण अशाच मराठमोळ्या रेसिपीज बनवत असते चॅनलला भेट द्या आणि आवडल्यास चॅनेल जरूर Subscribe करा 🙏
वासरू खूप छान दिसत आहे. बहुतेक तो त्याच्या आईला शोधत आहे.खूपच गोंडस आहे वासरू.रवाबेसन चे पोळे छान बनवले वहीनिने.👍👌👌. दादा वहिनीला नमस्कार.
आईला नाही शोधत ते ....दूध पिऊन झाल की बागडत सुटत कोणतंही वासरू ...आई जवळ असली तरी असेच पळणार ते ...
मी पण अशाच मराठमोळ्या रेसिपीज बनवत असते चॅनलला भेट द्या आणि आवडल्यास जरूर Subscribe करा 🙏
Tumcha video baghitala ki gavakadachi athavan yete
खूप मस्त बनवली
😄
Tumche sarv ch recipy mast astat Ani pahvse pan vatat
music khupach sunder aahe
Fluet music cha nav kay aahe dada khup mast aahe.
अप्रतिम सगळंच
Divsachi survat tumchya basuri ani aajubhajuchya vatavernane zali ki aamhi keleli nhyahari visrun tumchya vahinichya hatchychi nahari baghunach pot/mann barate.rava besan poli mastt
धन्यवाद
दादा शेतमधील एखादे हंगामी पीक घेतले असेल तर त्याचे पण व्हिडिओ बनवत रहा...
Tumchya recipe same amchya sarakhya ahet gaav konat ahe tumach. Because mala , raan , sheti tasich ahe amhi summer vacation la 1 month gaavi jayacho & ata amchya mulana gheun janar 11 month Mumbai madhe rahun 1 month gaavi havach