श्रुती ताई आमच्या शाळेत सिनीअर होती.. संगीत असो किंवा न्रुत्य सगळ्यात पुढे.. एक गम्मत मला नेहमी आठवते..श्रुती ताई ला बोलायला खूप आवडायचे..जिकडे जमेल तिकडे अगदी सुसाट😃 आमच्या जोशी बाई म्हणायच्या “ श्रुती कीती बडबड करतेस ग थकत कशी नाही..फक्त बोलायची स्पर्धा ठेवली तर पहीली येशील” …. Rest is history.. but love you Shruti tai.. shalepasun atta paryant.. निर्मल दादांचा उल्लेख ऐकुन छान वाटले🙂
खूप छान 🎉🎉🎉
खुपच मस्त वाटल दोघीपण 👌👌

Khup chan mulakat ❤🎉❤