Teacher Pension News: 1नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षकांना देणार पेन्शन, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 47

  • @AK-pe7pn
    @AK-pe7pn 2 месяца назад

    ज्यांना महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपये पगार असतो त्यांना जर निरुत्ती नंतर जगण्यासाठी पेन्शन च्या कुबड्या घ्याव्या लागत असतील तर अशा लोकांवर थू आहे.

  • @vishalmeshram3503
    @vishalmeshram3503 3 месяца назад

    महाराष्ट्र विकून टाका शिंदे साहेब
    1 ते 2 लाख पेमेंट दया आणि पेन्शन पण दया त्यांना त्याची मुलगी 'मुलगा. सून बायको बसून खाणार मग 20 लाखाच्या गाडी मध्ये बसून जातात शाळेत st कर्मचारी नाही दिसत का मानधन 1500 रुपये काय होत असेल त्यांचं

  • @jadhavshriram368
    @jadhavshriram368 3 месяца назад

    शिंदे साहेब जुनी पेन्शन द्या आणि पुन्हा सत्ता घ्या

  • @vinodkove8680
    @vinodkove8680 3 месяца назад +4

    असे आश्वासन देऊन मते मिळत नाहीत..
    कृती प्रथम करा मग बोला 😂😂😂

  • @ganeshsathe6208
    @ganeshsathe6208 3 месяца назад +6

    शिक्षक भरतीचे राहिलेले राऊंड लवकर लावा साहेब नाहीतर विधानसभेच काही खरं नाही...😢

  • @sanjaysalunkhe6748
    @sanjaysalunkhe6748 3 месяца назад

    Portal च्या माध्यमातून शिक्षक भरती पारदर्शक करा with interview च्या जागा पारदर्शक पणे भरल्या जाव्यात ह्या कडे लक्ष द्या लोक सरकारला डोक्यावर घेऊन नाचतील

  • @anatkore6040
    @anatkore6040 3 месяца назад +5

    आधी करा मग सांगा 😄

  • @madhukarmore8220
    @madhukarmore8220 3 месяца назад +1

    2005 पूर्वीचे विनाअनुदानित शिक्षकांना पेन्शन देणार आहेत . बातमी सांगण्यात काय तरी चूक भूल दिसत आहे

  • @dr.shaikhabdulrauf1734
    @dr.shaikhabdulrauf1734 3 месяца назад +1

    दि. 01/11/2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचना केलेल्या पदांवरील केंद्र शासनाच्या धर्तीवर दि.01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.
    ही बातमी ह्या संदर्भात आहे...

    • @prof.minanathdeshmukh238
      @prof.minanathdeshmukh238 3 месяца назад

      साम टिव्ही वाल्यांना एक विनंती आहे... बातमी खोटी दाखवू नका एकनाथ शिंदे 2005 पूर्वीच्या शिक्षकांना जूनी पेंशन देणार असे म्हटले आहेत... त्यांचे भाषण ऐका नंतर बातमी द्या अन्यथा बातमीत बदल करा शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण

    • @RamchandraBhosale-x3f
      @RamchandraBhosale-x3f 3 месяца назад

      बरोबर आहे.

  • @parshurammane1029
    @parshurammane1029 3 месяца назад

    सरसकट जुनी पेन्शन लागू करा नायतर सत्ता जाणारच

  • @md.sadiqueshaikh205
    @md.sadiqueshaikh205 3 месяца назад

    Fake news. नंतर अभ्यास करू. नवीन पेन्शन चांगली आहे. असे थापा मारू.
    असे आमचे नेते.

  • @tushargujarathi7241
    @tushargujarathi7241 3 месяца назад

    मला फायदा आहे ना -मग सरकार चाऺगले
    मला फायदा नाही -सरकार बेकार आहे

  • @ramsuryawanshi3092
    @ramsuryawanshi3092 3 месяца назад +1

    Great

  • @काव्यापिक्चर्स
    @काव्यापिक्चर्स 3 месяца назад +1

    सत्शील शिक्षक हे देशाचे मार्गदर्शक!

  • @mahimarajput4120
    @mahimarajput4120 3 месяца назад

    अरे भाऊ ही पेन्शन ॲक्शन मध्ये कधी येईल फक्त आश्वासन चालू आहेत

  • @powerofeducation9068
    @powerofeducation9068 3 месяца назад

    😮😮😮😮😮

  • @आपकीअपनीसोच
    @आपकीअपनीसोच 3 месяца назад +2

    कला क्रीडा शिक्षक पद कधी भरणार आहेत..

  • @janhavislifestyle7359
    @janhavislifestyle7359 3 месяца назад

    Shasnaane aata bhramaat rahu naye aata sarv karmchari varg ekvatala aahe foda Ani rajy kara hi niti aata safal honar nahi tyamule prashasnaala sarsakat juni pension sarv karmchari varg Yana dyavich lagel

  • @bhaidasshinde4496
    @bhaidasshinde4496 3 месяца назад

    थापा मारू नका प्रथमतः जीआर काढा मग खरं शिंदे सरकारांचे आश्वासन

  • @deepaklikhe722
    @deepaklikhe722 3 месяца назад +2

    खोटी News लावली आहे़.

    • @prof.minanathdeshmukh238
      @prof.minanathdeshmukh238 3 месяца назад +1

      साम टिव्ही वाल्यांना एक विनंती आहे... बातमी खोटी दाखवू नका एकनाथ शिंदे 2005 पूर्वीच्या शिक्षकांना जूनी पेंशन देणार असे म्हटले आहेत... त्यांचे भाषण ऐका नंतर बातमी द्या अन्यथा बातमीत बदल करा शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण

  • @pratikshashrimandale1266
    @pratikshashrimandale1266 3 месяца назад

    Shinde sarkar fakta bolto karat nahi

  • @kalpanapanse899
    @kalpanapanse899 3 месяца назад +2

    2004 chi appointment aahe 2017 la retired zalay 2007 la full grant aali 2004 la 40 percent hoti pan aata 2024 zalay khahi pension nahi त्याचं kay kiti divas लटकत thavnar deva pahato aahe

  • @Sachina2zhai
    @Sachina2zhai 3 месяца назад +2

    शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आहे

  • @nickiller88
    @nickiller88 3 месяца назад

    Baakichyanch Kay? Shikshkannach fkt ka?

  • @kalavantmavchi3245
    @kalavantmavchi3245 3 месяца назад +1

    योग्य निर्णय परंतु सरकारच्या तिजोरी वर भार पडणार म्हणजे कळत नाही...जसे कर्मचाऱ्यांवर उपकार करतात...स्वतः ला सर्व आर्थिक लाभ घ्यायचा आणि कर्मचाऱ्यांना लाभ द्यायचे वेळ आली तर सरकारच्या तिजोरी भार पडतो...

  • @user-vw4qf7os5u
    @user-vw4qf7os5u 3 месяца назад +2

    Tarihi he karmchari aata chorana saath denar nahit

  • @Razitv5093
    @Razitv5093 3 месяца назад

    Pension havi pan juni pension (ops) navin nako..... Ani ashwasan dilay tar gr khuta aahe madam... Ani bharti cha second round hi lawa...

  • @sanjaywalimbe9070
    @sanjaywalimbe9070 3 месяца назад

    Farmers and teachers demands will not stop...if their is rain ...loan waiver ...if there is no rain ..loan waiver. They will start crying when election comes. Govt shd stop giving them loan waiver . Instead of that Remove income tax....all middle class working peoples give vote to BJP for next 20 years. They are more nos.than farmers

  • @AbidKhan-yo6kr
    @AbidKhan-yo6kr 3 месяца назад

    चुकीचा निर्णय .पेन्शन कासतकार ला दीया

  • @poojashende3468
    @poojashende3468 3 месяца назад +2

    भाषण नीट ऐका 2005 नंतर च्या नाही पूर्वी च्या म्हणालेत cm.. न्यूज जरा नीट देत चला .. खोटी news लावली आहे..

  • @RVNithale
    @RVNithale 3 месяца назад

    Khotti news ahe

  • @omd7324
    @omd7324 3 месяца назад +3

    जग कोठे जात आहे आणि हे काय करत आहेत.....स्वतः च्या रिटायरमेंट ची पण सोय नाही लावू शकत १-१ लाख रुपये घेऊन तर अवघड आहे...यांचा पीएफ आणि ग्राच्युटी कॅन्सल केली पाहिजे पेन्शन पाहिजे तर....सरकारने NPS सारखी योजना आणली पाहिजे ...थोडे पैसे कपात करून..

  • @badekaryash7908
    @badekaryash7908 3 месяца назад

    Pvt lmt kay

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 3 месяца назад +2

    खोटी बातमी देऊ नका

  • @rajendrajadhav4446
    @rajendrajadhav4446 3 месяца назад +1

    Gr nahi
    Ugach feku naka madam

  • @Razitv5093
    @Razitv5093 3 месяца назад

    Fake news aahe

  • @vishalk3700
    @vishalk3700 3 месяца назад +1

    सरकारी शिक्षक नौकरी भारी.. 5-6 तास शाळेत.. तिकडे पण शिकवण कमी.. पगार भरमसाठ.. परत पेन्शन पण... Zp मध्ये तर महिलां 100% शिक्षक आहेत आता तर

    • @supriyasose1245
      @supriyasose1245 3 месяца назад

      तुम्ही साड्या नेसून भरती व्हा मग दादा😂😂😂

  • @minaljamgade7437
    @minaljamgade7437 3 месяца назад

    Adhi shikshak bharti kra

  • @nchougale6327
    @nchougale6327 3 месяца назад +2

    याला पाडा आता
    शेतकऱ्यांची वाट लागली त्याच काय
    मराठ्यांची वाट लागली त्याच काय
    पेन्शन एवढ काम आहे का