पत्नीने पतीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी गायलेल्या जत्यावरील पारंपरिक ओव्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024
  • #JatyavarchyaOvya #kusumBhalsing #MarathiSanskruti #Maharashtra #marathi Kusum Bhalsing Unearthing Maharashtrian Tradition आपला महाराष्ट्र परंपरा आणि संस्कृती साठी भारतातच नाही तर जगभरात सुप्रसिद्ध आहे. त्यातलीच एक परंपरा आणि कला म्हणजे जात्यावरच्या ओव्या. जगाच्या पाठीवर हो कला सापडणं अवघडच. लग्न समारंभ म्हंटला की जात्यावर हळद दळताना ओव्या म्हणण्याची महाराष्ट्राची जुनी आणि बायकांची आवडती परंपरा. या ओव्या आपली मराठी भाषा जपतात त्यातला गोडवा जपतात. समाजासाठी समाजातल्या प्रत्येक नात्यासाठी, भावा बहिणी साठी , बाप लेकीसाठी , नवरा बायकोच, नणंद भाऊजईच, माय लेकीच, सासू सूनेच ई. नात खट्याळ आणि मिश्किल स्वरूपात सांगणाऱ्या ओव्या आहेत. त्यातच मनाला भावूक करणाऱ्या ही ओव्या या महाराष्ट्र तयार झाल्या. एवढाच नाही तर देवाचं, निसर्गाचं कल्पकतेने वर्णन करता या ओव्या. याच ओव्या गाण्याची आवड आणि जपण्यासाठी माझ एक पाऊल . आणि तुम्हीही आपली महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी एक छोटंसं पाऊल उचललं याची मला खात्री आहे. जात्यावरच्या ओव्या ऐकण्यासाठी लिंक वर क्लिक करा. Marathi Folk Music, Maharashtra Cultural Music, Traditional Marathi Music, Rural Maharashtra Songs, Tribal Music of Maharashtra, bhartiya, lagnaache gane jatyavarchi gani, haldichi gani , jatyavarchi ovi, ghanyachi gani marathi, jatyavarchi gani marathi,Grindmill Songs

Комментарии • 27

  • @MalanLandge
    @MalanLandge 6 дней назад +1

    Khup chaan

  • @asmitajanvalekar6157
    @asmitajanvalekar6157 8 месяцев назад +2

    Khup sundar kusum tai❤❤❤

  • @rakhirakhijagdale5602
    @rakhirakhijagdale5602 5 дней назад +1

    खूप छान.

  • @Netra71
    @Netra71 8 месяцев назад +2

    कुसूम ताई खूप छान ओव्या आहेत मी देखील जात्यावरील ओव्यांचा एक संग्रह प्रकाशित केला आहे. 🙏🙏

    • @KusumBhalsingTraditional
      @KusumBhalsingTraditional  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद ... नाहीश्या होत चाललेल्या ओव्यांना तुम्ही संग्रह च्या स्वरूपात जतन केले ... खूप छान आणि अभिनंदन.
      तुमच्या ओव्यांचा संग्रहाचे नाव सांगाल का आणि कुठे मिळेल... मला या ओव्या वाचायला खूप आवडतील.

  • @geetadawkhar987
    @geetadawkhar987 6 месяцев назад +1

    शानि अक्का खूप छान, खूप खूप अभिनंदन,..

  • @krushna4572
    @krushna4572 8 месяцев назад +1

    Tai khub Chan mi mahnte tumchyasobat

    • @KusumBhalsingTraditional
      @KusumBhalsingTraditional  8 месяцев назад

      आपल्या परंपरेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ... आणि या पुढच्या ओव्या कश्या वाटल्या हे तुमच्या कडून ऐकायला खूप छान वाटेल ...
      ruclips.net/video/F7lJ5kHLVEI/видео.htmlsi=fAdnqHELy8VOz0Om

  • @Reshma96k
    @Reshma96k 7 месяцев назад +1

    Khup mast avaj ahe

  • @asmitajanvalekar6157
    @asmitajanvalekar6157 Год назад +1

    Khup Sundar aawaj aahe

    • @KusumBhalsingTraditional
      @KusumBhalsingTraditional  Год назад +1

      Dhanyawad 🙏

    • @asmitajanvalekar6157
      @asmitajanvalekar6157 Год назад +2

      @@KusumBhalsingTraditional 🙏🆗

    • @KusumBhalsingTraditional
      @KusumBhalsingTraditional  8 месяцев назад

      या भरतारा साठी चा ओव्या कश्या वाटल्या ते नक्की सांगा
      ruclips.net/video/F7lJ5kHLVEI/видео.htmlsi=fAdnqHELy8VOz0Om

  • @sanjaythokal1368
    @sanjaythokal1368 Год назад +2

    Khup chan

  • @NirmalaJadhav-p7x
    @NirmalaJadhav-p7x Год назад +2

    खूपच छान वाटले ऐकुन 😊

    • @KusumBhalsingTraditional
      @KusumBhalsingTraditional  Год назад

      धन्यवाद 🙏 तुम्हाला या माय बापाच्या ओव्या पण नक्की आवडतील ऐकायला .. आणि काह्या वाटल्या तेही नक्की सांगा
      ruclips.net/video/Jzx9YkY5dW8/видео.htmlsi=k0az6xll0PgA8di9

  • @SunandaChavan-o6k
    @SunandaChavan-o6k 9 месяцев назад +1

    Khup chan ahe aawaz tumcha ashyach post karat raha

    • @KusumBhalsingTraditional
      @KusumBhalsingTraditional  9 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद ..!

    • @KusumBhalsingTraditional
      @KusumBhalsingTraditional  8 месяцев назад

      या ओव्या कश्या वाटल्या ते नक्की सांगा 🙏
      ruclips.net/video/F7lJ5kHLVEI/видео.htmlsi=fAdnqHELy8VOz0Om

  • @digambarghodke5073
    @digambarghodke5073 Год назад +1

    👌👌👌

  • @vaishalimokashi5370
    @vaishalimokashi5370 Год назад +3

    Mast

  • @kalpanagavhane5106
    @kalpanagavhane5106 Год назад +3

    👌👌😊