मी निघालो तुम्हीं येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का धाडल बोलावण जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेउन केली त्याने आज्ञा मला रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघल्या आज पाई शिर्डीला वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी भगवे झेंङे फडकले या हो अंबरी नाचणे गाने अवघा आनंदी आनंद श्रावण बाळा संगें सारेभजनी धुंद
साईराम मस्तच आवाज, गायन आणि त्या छोटीचे हावभाव जबरदस्त
खूप खूप अप्रतिम सॉन्ग दादा खूप खूप आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या गाण्यासाठी श्रावण दादांसाठी
खूप छान आवाज आणि तेया लहान मुलींना पाहून खूप आनंद झाला 😊🙏🙏🙏
मी निघालो तुम्हीं येता का
माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का
धाडल बोलावण जणू साईनं
ये म्हणाला तो पालखी घेउन
केली त्याने आज्ञा मला
रामनवमीचा सण आला हो आला
पालख्या निघल्या आज पाई शिर्डीला
वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी
भगवे झेंङे फडकले या हो अंबरी
नाचणे गाने अवघा आनंदी आनंद
श्रावण बाळा संगें सारेभजनी धुंद
दादा ओम साईराम खूप अप्रतिम सॉन्ग आहे खूप खूप खूप अप्रतिम पुन्हा एकदा तुम्हाला ओम साईराम
ओम साई राम दादा खूप छान आवज आहे
साई राम मस्त आवाज शिर्के बुवा 🙏👌🙏
ॐ साई राम 🙏
ओम साई राम
Om Sai Ram ओम श्री साई राम 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Om Sai Ram Dada mast aavaj aha
तुमची सर्व मंडळी खूप चांगलं गायन करतात
🌹🙏ॐ साई राम 🙏🌹❤️
खुप सुंदर ❤❤
Khup chan ❤ nice voice 💕
*om sai*
❤
Om sai ram ❤
Om sai ram
❤😊
Sai baba = chand miyaan
Om sai ram
Om sai ram ❤
Om sai ram ❤