पवार साहेब यांनी आ.अतुल बेनके यांना पक्षात घ्यावे l खा. कोल्हे,आ बेनके,शेरकर यांना काय दिला सल्ला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 54

  • @vikasnimse799
    @vikasnimse799 2 месяца назад +9

    शरद दादा

  • @jaishingote1025
    @jaishingote1025 2 месяца назад +9

    तालुक्याच्या जनतेने प्रखर भूमिका घेतली पाहिजे त्यानंतर सर्व इच्छुक उमेदवारांनी आपले एकमत करून शरद दादा सोनवणे यांना जुन्नरच्या विकासासाठी हवे असे दूरदृष्टी नेतृत्व तालुक्याला मिळावे अशी अपेक्षा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @MahendraMurade-zz6to
    @MahendraMurade-zz6to 2 месяца назад +7

    शरद दादा सोनवणे आमदार

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 2 месяца назад +8

    आमदार शरददादा सोनवणे होणार ✌🏻🚩

  • @Soh12596
    @Soh12596 2 месяца назад +5

    शरद दादा शिवाय विकास होणार नाही

  • @ashokbhagat387
    @ashokbhagat387 2 месяца назад +3

    शिवभक्त दमदार आमदार शरद दादा सोनवणे होतिल 🚩🚩🚩

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 месяца назад +2

    सगळ्यां पेक्षा शरददादांचे तालुका विकासाचे व्हिजन उल्लेखनीय आहे.

  • @Garib7777
    @Garib7777 2 месяца назад +4

    कोलहे साहेब व शेरकर साहेब तुमही तालुकयाचा काय विकास केला ते सांगा तसेच बेनकेनी कोटीचा निधी आणलाय

  • @ubedinamdar3387
    @ubedinamdar3387 2 месяца назад +1

    ओन्ली कार्यसम्राट दमदार आमदार अतुलदादा बेनके साहेब... ⏰❤️
    #कहो_दिलसे,
    #आमदार_अतुलदादा_फिरसे.. ✌️

  • @navnathnendre5424
    @navnathnendre5424 2 месяца назад +5

    पुन्हा एकदा अतुलदादा

  • @ketanghule9675
    @ketanghule9675 2 месяца назад +6

    आता फक्त आपला माणुस शरददादा सोनवणे

  • @Pchsj
    @Pchsj 2 месяца назад +7

    दमदार आमदार अतुल दादा ❤❤❤❤

  • @nivruttipawar9999
    @nivruttipawar9999 2 месяца назад +8

    आमदार अतुलदादा बेनके ❤

  • @NileshMore-c5m
    @NileshMore-c5m 2 месяца назад +6

    Only MLA Atul Banke.

  • @DnyaneshwarDhavale-vp4ux
    @DnyaneshwarDhavale-vp4ux 2 месяца назад +3

    बेनके साहेब हेच आमदार होणार

  • @PankajBele-m7o
    @PankajBele-m7o 2 месяца назад +4

    फक्त एकच अतुल दादा

  • @lightmitter7240
    @lightmitter7240 2 месяца назад

    किगमेंकर फक्त सत्यशिल दादाचं

  • @VikasRakshe-kq6ue
    @VikasRakshe-kq6ue 2 месяца назад

    जो कार्यकर्ते सांभाळणार त्या नेत्याला कार्यकर्ते ताकद देणार हे पण तेव्हढंच नक्की
    आणि महत्वाच वाक्य म्हणजे 🙏स्वार्थी🙏 पणा नेत्यांनी करू नये.

  • @lightmitter7240
    @lightmitter7240 2 месяца назад

    फक्त सत्यशिल दादाचं

  • @lightmitter7240
    @lightmitter7240 2 месяца назад

    1800

  • @dineshvidhate3006
    @dineshvidhate3006 2 месяца назад

    1800❤

  • @subhashkasabe8227
    @subhashkasabe8227 2 месяца назад

    Atul dada

  • @atulbhambere8463
    @atulbhambere8463 2 месяца назад +9

    शिवजन्मभूमी ला पुन्हा एकदा अतुलशेठ बेनके यांचे नेतृत्व लाभणार...👍👍

  • @jaydevchavhan9484
    @jaydevchavhan9484 2 месяца назад +6

    आमदार अतुलशेठ बेनके..

  • @Chetanmandlik9637
    @Chetanmandlik9637 2 месяца назад +6

    बरोबर बोलले भाऊ सत्यशील शेरकर विषयी. त्यांनी कारखाना आपला सांभाळावा. कारखान्याचे काम चांगले आहे. त्यांनी आमदार म्हणून लडताना कारखाना आपला मागे जायला नको. याचा पण विचार करावा

  • @atulwable2529
    @atulwable2529 2 месяца назад +6

    अतुलदादा बेनके आमदार होणार

  • @ganeshshelar332
    @ganeshshelar332 2 месяца назад +9

    आमदार अतुल दादा होणारच आहे पण आपली तालुक्यातली राष्ट्रवादी एकसंध रहावी ही माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याची भावना आहे

  • @ganeshbhujbal3551
    @ganeshbhujbal3551 2 месяца назад +7

    अतुल दादा बेनके आमदार होणार

  • @satya.12316
    @satya.12316 2 месяца назад +9

    विद्यमान आमदारांनी निवडक ठेकेदार कार्यकर्ते सोडले तर निष्ठावंत कार्यकर्ते जपले नाही. व त्यांना पाठबळ दिले नाही. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते नाराज असल्याने त्यांचा पराभव १००% होणार.
    ४५००० हजार पेक्षा जास्त मतदान त्यांना होणार नाही.

  • @dattawaman37
    @dattawaman37 2 месяца назад

    फक्त माऊली दादा खंडागळे

  • @शिवजन्मभूमी
    @शिवजन्मभूमी 2 месяца назад +5

    आमदार शिवभक्त आपला माणूस शरद दादा सोनवणे हेच होणार ❤

  • @ganeshshelar332
    @ganeshshelar332 2 месяца назад +3

    भाऊ सर्व कार्यकर्त्यांच्या मनातली भावना मांडल्या बद्दल तुमचे खुप खुप आभार 🙏🏾

    • @ganeshshelar332
      @ganeshshelar332 2 месяца назад

      @SamirJadhav-o8z अतुल शेठ नी तालुका इतक्या दिवस एकसंध ठेवला नगरपालिका,पंचायत समिती, बाजार समिती, आपल्या विचारांची होती त्यांचं पवार साहेबानंतर जास्त योगदान आहे पक्षात इथं हे नवीन इच्छुक आहे त्यांनी त्यांची भागापूरतीच मर्यादित ताकत आहे

    • @ganeshborhade4668
      @ganeshborhade4668 2 месяца назад +1

      Are tulakyatil khajdarach kam sanga emotional naka hou actor bhashanbajivar naka jau

  • @Morya410
    @Morya410 2 месяца назад +5

    SHARAD DADA Amdar hot ahe

  • @VandanaKashid-ts8vq
    @VandanaKashid-ts8vq 2 месяца назад

    अतुल.दादा🎉🎉🎉🎉🎉

  • @dattatrayyewale210
    @dattatrayyewale210 2 месяца назад

    महाविकास आघाडीत फक्त माऊलीच

  • @anandkamble3278
    @anandkamble3278 2 месяца назад +1

    बेरजेच्या राजकारणात पवारसाहेब पटाईत
    त्यामुळे काहीही होईल.
    पण अतुल बेनकेच आमदार होणार

  • @shashikantshete4459
    @shashikantshete4459 2 месяца назад +1

    Talukyat rastyanchi duravasta

  • @satya.12316
    @satya.12316 2 месяца назад +6

    शिवजन्मभूमी मध्ये भ्रष्ट अधिकारी यांना पाठीशी घालणारे आमदार १००% पडणार . शिवजन्मभूमी मधील सामान्य लोकांच्या कष्टाच्या पैसे लुबाडणाऱ्या अधिकारी वर्गाला पाठबळ देणारे त्यांचे पाठीराखे पडणार

  • @VasantKadam-cx1yo
    @VasantKadam-cx1yo 2 месяца назад

    Satyashil pahije

  • @Shivani12khaire
    @Shivani12khaire 2 месяца назад

    मोहित ढमाले सर्वसामान्य लोकांचा आमदार ✌️

  • @kirankhaire4355
    @kirankhaire4355 2 месяца назад

    आशाताई बुचके आमदार होणार

  • @sanketthorve2488
    @sanketthorve2488 2 месяца назад +1

    चेहरा नवा #सत्यशिलदादा-शेरकरच* हवा
    जुन्नर कर

  • @shashikantshete4459
    @shashikantshete4459 2 месяца назад

    Ashatai aamdar pahije

  • @जयश्रीराम-ब7ष
    @जयश्रीराम-ब7ष 2 месяца назад

    आदिवासी उमेटवरांची नावे घ्ययाची नाही का वानी

  • @rushitambe1213
    @rushitambe1213 2 месяца назад

    आता फक्तं एकनिष्ठ मोहित दादा ढमाले आमदार होणार ❤❤❤

    • @bhanudasPansare-yp1vs
      @bhanudasPansare-yp1vs 2 месяца назад

      या महाराष्ट्राच् मोजकेच नेते सोडले तर मोठे पवार पासुन सर्वांनी दल बदलत आहे

  • @dattawaman37
    @dattawaman37 2 месяца назад

    फक्त माऊली दादा खंडागळे