खूप सुंदर ह्रदयस्पर्शी कथा... दोन मित्रांच्या जीवाचे बंध ऐकताना डोळे पणावत होते. अतिशय समर्पक शेवट. ❤ अप्रतिम अभिवाचन 🎉 धन्यवाद मा. लेखक आणि बोलती पुस्तके टीम!
ही कथा अतिशय सुंदर होती सर कथा ऐकत असताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू येत होते एकता ऐकताना एकच लक्षात येते की नाही दोघेही अनाथ होते तरीसुद्धा एकमेकांवर त्यांचा किती जीव होता हे यातून आपल्याला लक्षात येतं आणि शिंदे सरांनी कथेची मांडणी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने केलेले आहे
श्री शिंदे सर नमस्कार अप्रतिम कथा सुंदर मांडणी खरी मैत्री एक जिवंत उदाहरण आपण दिलं आहे. आपल्या कथेला माझा मानाचा मुजरा जय जवान अप्रतिम अभिवाचन धन्यवाद सर 👍
छान आहे कथा आवाज तर खूपच छान आहे. पण माझं नशीब फुटका आहे. माझं बॅलन्स खतम होणार आहे तर प्लीज तुम्ही एका दिवशी दोन स्टोरी. पाठवा. खूप मोठी रिक्वेस्ट आहे. प्लीज सर प्लीज. अगदी गावठी भाषेत वगैरेच पाठवा. तुमची मी खूप खूप ऋणी आहे.
अतिशय उत्तम कथा सादरीकरण केलेले आहे आपण सर परंतु आपले मागील काही व्हिडिओज हे हाईट झालेले आहेत असे आपण कमेंटच्या माध्यमातून सर्वांना सांगितले पण आपण युट्युब सपोर्ट ला कॉल करून ते हाईड झालेले व्हिडिओ पुन्हा अपलोड करता येतात का ते विचारून पहा किंवा आपल्या युट्युब वरच सर्च मध्ये हाईट झालेले व्हिडिओ पुन्हा कसे दिसतील याबद्दल सर्च करा तुम्हाला नक्की माहिती मिळेल त्यामुळे कृपया आपण कसेही करून आपले जुने व्हिडिओ पुन्हा एकदा दिसतील अशी काहीशी व्यवस्था करा धन्यवाद 🙏
प्रतिभावंत मराठी लेखकांचं साहित्य घराघरापर्यंत पोचवण्याचं कार्य बोलती पुस्तके इथून पुढेही अव्याहतपणे करत राहील. फक्त आपल्यासारख्या श्रोते मित्रांची साथ अशीच राहू दे. एवढेच. बऱ्याचशा पुस्तकांचे अभिवाचन चॅनेल वरून हाईड केलेलं आहे. ती सर्व पुस्तके पुन्हा बोलू लागतील. फक्त काही दिवस वाट पाहावी लागेल आपल्याला. आपली साथ अशीच असू दे. धन्यवाद.🙏 बोलकी पुस्तके
खूप छान हृदयस्पर्शी कथा आपल्या आयुष्यात एक तरी असा जीवा भावाचा मित्र किंवा मैत्रीण असावी
अत्यंत हृदयस्पर्शी कथा होती
आणि सादरीकरण अत्यंत उत्कंठा पूर्वक होतं
अप्रतिम कथा अशी नाते ऐकायला मिळणे किंवा निर्माण होणे भाग्यवंता काम असतं
अप्रतिम लेखन आणि वाचन हृदयस्पर्सी कथा
खूप सुंदर ह्रदयस्पर्शी कथा... दोन मित्रांच्या जीवाचे बंध ऐकताना डोळे पणावत होते. अतिशय समर्पक शेवट. ❤ अप्रतिम अभिवाचन 🎉 धन्यवाद मा. लेखक आणि बोलती पुस्तके टीम!
अतिशय सुंदर, अप्रतिम, मनाला स्पर्शून जाणारी कथा!
एक हदयस्पर्शी नात्याची भावपूर्ण कथा ,वाचनही छान
अतिशय ह्रदयद्रावक कथा .
हृदयस्पर्शी कथा
Chhan katha. Inspirational story. Nice narration !
अप्रतिम अभिवाचन
खुप सुंदर कथा शेवटी डोळ्यात पाणी आले
Ppppp.pc😅mmc
धन्यवाद शिंदे सर आणी पाटील सर
खूप सुंदर कथा अप्रतिम आहे
त्यातूनच सामाजिक संदेश अवयव दानाचा मांडला खूपच भारी सर
नमस्कार पाटील सर तुमच्या आवाजात कथा आय कायदा खुप आवडते❤❤
ही कथा अतिशय सुंदर होती सर कथा ऐकत असताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू येत होते एकता ऐकताना एकच लक्षात येते की नाही दोघेही अनाथ होते तरीसुद्धा एकमेकांवर त्यांचा किती जीव होता हे यातून आपल्याला लक्षात येतं आणि शिंदे सरांनी कथेची मांडणी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने केलेले आहे
5
अप्रतिम लेखन वाचन
Khupch chan lihili aahe ktha 🙏aani vachan nehmi pramane apratim
अप्रतिम, खुप सुंदर.
Khupch sundet hradaysprshe katha aahe avyansathe margdrshan katha aahe
खुप सुंदर कथा ऐकून अगदी डोळे भरून आले 🙏🙏
अप्रतिम कथा आहे. 👌👌💐
Swapnil sir आपली कथा खुपच सुंदर भावनिक व मनाला चटका लावून गेली
कथा ऐकून मन हेलावून गेले.
निखळ मैत्रीचा आणि माणसातील माणुसकी मिलाफ या कथेतून अनुभवायला मिळाला,
Khup sundar katha
मस्तच कथा
खूप सुन्दर कथा
सर कथा खूप च मनाला चटका लावून गेली अशी वेळ कधी कोनावर आणु नये धन्यवाद सर खूप काही टाईप करावे वाटते पण जमत नाही
फारच छान सर अप्रतिम
खूप छान स्वप्निल... प्रभावशाली लेखन उत्कृष्ट अभिवाचन
Atishya marmik hardaysparshi katha
Nice story and storytelling
खूप छान सुंदर कथा आहे
अप्रतिम.... हृदय स्पर्शी कथा आहे.
अती अती उत्तम कथा आणि वाचन खूप छान वाटले
खुपच छान
अतिशय छान कथा आहे, लेखकाचे सादर आभार, तसेच अभिवाचन हि सुंदर आहे धन्यवाद
Khup Chan katha 💐💐🌹
शब्द रचना परफेक्ट.
जबरदस्त छान.
कथा ऐकुन खुप रडायला आल सर खरच खुपखुप छान पुढे बोलायला तर शब्दच नाही सर
👌
खुप छान कथा आहे ऐकताना डोळ्यासमोर दृश्य दिसुन आले ,
Atishay rudaysparshi katha.Avayavdan hech sarvashreshtha dan
श्री शिंदे सर नमस्कार अप्रतिम कथा सुंदर मांडणी खरी मैत्री एक जिवंत उदाहरण आपण दिलं आहे. आपल्या कथेला माझा मानाचा मुजरा जय जवान अप्रतिम अभिवाचन धन्यवाद सर 👍
Indian collage boy suck vdo sound
खुफफफफफफपपपुफफपपुपुफफफुफटुऊऊऊऊऊऊऊऊऊठठठठठठठखखंखखखखखखखखखखखखखखखखखखखखखखठठखखखखखखठठठठठखठठठठठठठठठठठठठठठठठठठख
Ni ni
NiNo@@mangalwakchaure8048❤
😢😢😢sad heart wrenching story
सर कथा खुप छान होती डोळयातुन अक्षु अनावर झाले
अप्रतिम कथा लिहिली आहे सर आपण.
कथेचे अभिवचन सुद्धा फार सुंदर केले आहे.
सर खूपच आगळी वेगळी अशी ही कथा
मन भरून आलं ऐकून
अप्रतिम ... एक नंबर ...
सर,चांगली कादंबरी धाडस, ग्रामीण भागातील बोली भाषा, प्रेम भाग , रोजच्या रोज भाग सादर करावी ही विनंती
धन्यवाद सर खूप च छान कथा सर 😭😭🙏🙏
Ranjeeta da ekdam kdk 🎉
अभिवाचन पण खूप छान आहे
अप्रतिम लेखन, वाचन 🙏🙏
खूप छान लेखन स्वप्नील दा
खुप सुंदर 🙏
Very nice sir 👌👌👌 अवयव दानाचे महत्त्व प्राप्त करुन देणारी कथा आहे ऐकुन डोळे ओले झाले
मस्त कथा
शिंदे सिर अतिशय हृदयस्पर्शी कथा आहे डोळ्यासमोर सर्व पात्र जिवत झाले . कथेच्या शेवटी आपसूक डोळे पाणावले.
@@rajanisalvi6810 😭ईऊउयतछुयीछीछयीछ्उईईजय्छतछुयीछ्ईछीछ्ईछ्तीहंज्ज्ञक्षडचचबछ
कथा एकदम छान आहे.
खुप भाऊक कथा धन्यवाद पाटील सर
अभिनंदन स्वप्निल दादा💐
🙏🙏🌹🌹 मस्त खुप छान कथा आहे. ❤️❤️
अप्रतिम
🙏👌👍
स्वपनिल दादा खूपच छान
👍👍👍😊👃👃
Heart break story thanks sir ilike
Chan swapnil
🙏👌
छान आहे कथा आवाज तर खूपच छान आहे. पण माझं नशीब फुटका आहे. माझं बॅलन्स खतम होणार आहे तर प्लीज तुम्ही एका दिवशी दोन स्टोरी. पाठवा. खूप मोठी रिक्वेस्ट आहे. प्लीज सर प्लीज. अगदी गावठी भाषेत वगैरेच पाठवा. तुमची मी खूप खूप ऋणी आहे.
अप्रतिम प्रेम 🙏🙏🌹🌹
अतिशय उत्तम कथा सादरीकरण केलेले आहे आपण सर
परंतु आपले मागील काही व्हिडिओज हे हाईट झालेले आहेत असे आपण कमेंटच्या माध्यमातून सर्वांना सांगितले
पण आपण युट्युब सपोर्ट ला कॉल करून ते हाईड झालेले व्हिडिओ पुन्हा अपलोड करता येतात का ते विचारून पहा
किंवा आपल्या युट्युब वरच सर्च मध्ये हाईट झालेले व्हिडिओ पुन्हा कसे दिसतील याबद्दल सर्च करा
तुम्हाला नक्की माहिती मिळेल
त्यामुळे कृपया आपण कसेही करून आपले जुने व्हिडिओ पुन्हा एकदा दिसतील अशी काहीशी व्यवस्था करा
धन्यवाद 🙏
Please call me on 9960120521...
Or give me your contact number..
खूप छान कथा आहे आवडली ।
जय शिवराय दादा, असंच काहीसं नावं नवीन वाचायला ऐकायला मिळते तुमच्या कडून भारी वाटतं
🙏🙏👌👌👌👌👌👌
हि कथा माझ्या कायम स्मरणात राहील. हृदयस्पर्शी कथा....
मस्त 👍👍🙏
Mast
Sir..
आपली मागील काही ऐतिहासिक पुस्तके दिसत नाहीत जसे छावा, युगंधर, ययाति, मृत्युन्जय
ही पुस्तके आम्हास कोठे मिळतील
Sir, tumhi shrimanyogi ch far chhan vachan kel hot pn te sagle video milat nyiye
जगात येवढं सुंदर नातं असू शकते. काळीज तुटलं ह्या शेवटाने नियतीला कु्र म्हणावं कि मायाळू हेच कळत नाही.
Nice
Sir shikar katha pathava
Sir aple pahile video's upload kara loukar please
जुने व्हिडीओ दिसत नाहीत कृपया पुन्हा अपलोड करा
प्रतिभावंत मराठी लेखकांचं साहित्य घराघरापर्यंत पोचवण्याचं कार्य बोलती पुस्तके इथून पुढेही अव्याहतपणे करत राहील. फक्त आपल्यासारख्या श्रोते मित्रांची साथ अशीच राहू दे. एवढेच.
बऱ्याचशा पुस्तकांचे अभिवाचन चॅनेल वरून हाईड केलेलं आहे. ती सर्व पुस्तके पुन्हा बोलू लागतील. फक्त काही दिवस वाट पाहावी लागेल आपल्याला.
आपली साथ अशीच असू दे.
धन्यवाद.🙏
बोलकी पुस्तके
आपले प्रत्येक व्हिडीओ आम्ही मनापासून ऐकतो पुन्हा एकदा वाचणाकडे आमचा ओढा वाढला आहे खूप खूप धन्यवाद
😢😢😢😢😢
😭😭😭😭😭😭😭
सर धन्यवाद नमस्कार फ्रॉम belgav कर्नाटक
खूपच हृदयस्पर्शी कथा 👌
अभिवाचन पण खुप छान आहे
खूप छान कथा