लहानपण देगा देवा | अर्थपूर्ण अभंग | अवश्य ऐका |आबांच्या सुमधुर आवाजामध्ये |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • लहानपण देगा देवा
    लहानपण देगा देवा
    मुंगी साखरेचा रवा
    मुंगी साखरेचा रवा
    लहानपण देगा देवा
    लहानपण देगा देवा
    मुंगी साखरेचा रवा
    ऐरावती रत्न थोर आ आ आ
    ऐरावती रत्न थोर
    त्याशी अंकुशाचा मार
    त्याशी अंकुशाचा मार
    ऐरावती रत्न थोर
    आ आ आ आ आ आ आ
    ऐरावती रत्न थोर
    त्याशी अंकुशाचा मार
    त्याशी अंकुशाचा मार
    जया अंगी मोठेपण
    जया अंगी मोठेपण
    तया यातना कठीण
    तया यातना कठीण
    जया अंगी मोठेपण
    तया यातना कठीण
    तुका म्हणे बर्वे जाण
    तुका म्हणे ये ये ये
    तुका म्हणे
    तुका म्हणे बर्वे जाण
    व्हावे लहानाहून लहान
    व्हावे लहानाहून लहान
    लहानपण देगा देवा
    लहानपण देगा देवा
    मुंगी साखरेचा रवा
    मुंगी साखरेचा रवा

Комментарии • 12

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Год назад +2

    खुपच सुंदर अभंग सादर केला आबा. धन्यवाद धन्यवाद
    साथ संगत खुपच सुंदर. नाना पुणे

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Год назад

    किसन रसाळ. शेनवडी.खूपच सुंदर असा अभंग मधूर आवाजात ऐकवलात.तसेच चालतर फारच उत्कृष्ठ लावलीत. खूप खूप खूपच आवडले.अभिनंदन आपणा सर्वांचे.🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌷👌👌

  • @ganpatjadhav2423
    @ganpatjadhav2423 Год назад

    खूप छान आहे अभंग आबा धन्यवाद रामकृष्ण मुंबई

  • @gorakhrathod1726
    @gorakhrathod1726 2 месяца назад

    अप्रतिम

  • @siddhicreation2169
    @siddhicreation2169 Год назад

    वाढदिवसा च्या खुप खुप शुभेच्छा एकनाथ दादा

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Год назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sagarmane1566
    @sagarmane1566 Год назад

    🌹राम कृष्ण हरी🌹

  • @yashvantingale5886
    @yashvantingale5886 Год назад

    जय हरी जय हरी

  • @siddhicreation2169
    @siddhicreation2169 Год назад

    Khup chan

  • @sujitkale3235
    @sujitkale3235 Год назад

    🙏🏻🙏🏻👌👌🌷

  • @savitaraskar8090
    @savitaraskar8090 Год назад

    जय हरी 🙏🏻👌🏻