Kashasathi Yeu Deva | कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात | Ramdas Kamat | LaxmiMangesh | Live

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
    ‘कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयात उपाशी’ अशाच अर्थाशी साधर्म्य साधणारी ही रचना ‘कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात’ आता सादर होत आहे- मुळ संगीतकार आहेत. श्री. श्रीकृष्ण चंद्रात्रे ‘कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात’
    कशासाठी येऊ देवा
    गीतकार - अनामिक
    संगीतकार - श्रीकृष्ण चंद्रात्रे
    मूळ गायक- रामदास कामत
    गायिका- विजयालक्ष्मी मणेरीकर (लक्ष्मीमंगेश)
    कलाकार: किबोर्ड - अनिल धुमाळ, तबला - हितेश्वर पाटील, हार्मोनियम - कृष्णा जाधव, पखवाज - ऋषी डोखे, टाळ - अनप राजतिलक
    सुज्ञान एन्टरटेनमेन्ट्स निर्मित
    ‘चला पंढरीशी जावू’
    आषाढी एकादशी निमित्त भक्तीसंगीत मैफल
    प्रस्तुती | संकल्पना | संहिता
    “लक्ष्मीमंगेश”
    Please Subscribe, Comment & Share
    Vijayalaxmi Manerikar You Tube Channel
    Click to Subscribe: / vijayalaxmi. .
    Facebook: / vijayalaxmim. .
    Instagram: / vijayalaxmi_1
    Contact For Live Show & Concert :
    (+91) 8767538644
    (Uploaded only for Cover Purposes, all copyrights belong to the respective owner of the content)

Комментарии • 25