आपल्या चरणी पुर्ण तन मन धनाने नतमस्तक होऊन आपल्याला उदंड आयुष्य लाभो अशी सुभेच्छा देऊन एका बुध्दत्वाचा हा उपदेश ऐकून खूप धन्य झालो जय शिवराय जय भिम जय वार करी
तुमचे उपकार मानावे.तिथके कमी आहे.तूम्ही त्यांना खूप भयंकार वाईट प्रसंगातून. त्या परिवारास आसरा दिलात.आणि रूकामाजी ला.वाईट मार्गातून परावृत्त करून.चांगल्या मार्गावर आणलात.गुरूजी शशत् नमन
आपला परिचय कृपया सांगितला बरे होईल.मी आपला आभारी राहिल.मी देखील एक जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता पुणे आहे. आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता
अहो अण्णा त्या बायांच्या नव-यांचे खून का झाले होते हा इतिहास सांगा... या बायांच्या नव-यांनी तेथील जनतेवर आया बहिणींना किती त्रास दिला... किती अत्याचार केला हे आसपासच्या पंचवीस चाळीस कि. मी. पर्यंत सगळ्या जनतेला माहिती आहे.
आण्णासाहेब मी आपले बरेचसे व्हिडीओज पाहिले आहेत.आजचा प्रसंग निवेदन व्हिडीओ पण बोधकथा म्हणावी लागेल. प्रपंच आणि परमार्थ याचा सुरेख संगम कसा साधला हे एक उत्तम आदर्श उदाहरण म्हणावे लागेल .आपल्याला खुप हार्दिक शुभेच्छा.आपले कार्य असेच आमच्यासाठी फलदायी ठरो हिच सदिच्छा.🌷🌷💐🌷🌷👋
नमो बुद्धाय... जय मूलनिवासी साथियौं.
तुमची आत्म कथा प्रामाणिक समाजाला प्रेरणा देत राहिल जय भवानी जय छत्रपती शिवजी महाराज जयभीम जय महाराष्ट्र जय भारत
अण्णा जी आपण फार महान आहात नमो बुद्धाय
Great prabodhan, salute sir
आपल्या चरणी पुर्ण तन मन धनाने नतमस्तक होऊन आपल्याला उदंड आयुष्य लाभो अशी सुभेच्छा देऊन एका बुध्दत्वाचा हा उपदेश ऐकून खूप धन्य झालो जय शिवराय जय भिम जय वार करी
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
गुरुजी खुप दिवसांनी तुमचा video पाहिला आणि मनाला खुप आनंद झाला आहे आजारी होतो
तुमचे उपकार मानावे.तिथके कमी आहे.तूम्ही त्यांना खूप भयंकार वाईट प्रसंगातून. त्या परिवारास आसरा दिलात.आणि रूकामाजी ला.वाईट मार्गातून परावृत्त करून.चांगल्या मार्गावर आणलात.गुरूजी शशत् नमन
बाबा तुम्ही रुकमाजीची कथा सांगता ते एकदम बरोबर आहे माझा बाप सांगायचा आमचं गाव पण त्या भागातच आहे पालम तालुक्यातील एक खेडेगाव आहे.
आपला परिचय कृपया सांगितला बरे होईल.मी आपला आभारी राहिल.मी देखील एक जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता पुणे आहे. आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता
छान
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले dhanyawad जय भीम जय नमो बुद्धया
अहो अण्णा त्या बायांच्या नव-यांचे खून का झाले होते हा इतिहास सांगा... या बायांच्या नव-यांनी तेथील जनतेवर आया बहिणींना किती त्रास दिला... किती अत्याचार केला हे आसपासच्या पंचवीस चाळीस कि. मी. पर्यंत सगळ्या जनतेला माहिती आहे.
रुखमाजी घोबाळे सोयरे होते. घाटनांदूर मध्ये एका लग्नात भेट झाली होती.एका तासा त लहान पण ते आज रोजी (२००७) पर्यंत.सर्व कहाणी सांगितली होती.रुखंमाजी नी.
खुप छान माहिती
Namo Bhdday 💐💐🙏🙏jay shivray
Aaana ku chan kam kel tumi good 👍 jay bhim
उत्कृष्ट प्रवचन.....असंच पुढे प्रवचन चालुच ठेवावे.
छान.
आण्णा आपणांस जय भीम नमो बुद्ध
जय भीम मिलिंद आचार्य
अण्णा असं वाटते की एक पिक्चर बघितला
बाबा जयभीम नमो बुध्दाय
Namo buddhay jay bhim jay savidhan 🙏
रूक्माजी अहमदपुर ला 1982 ला आले होते त्यांच्या कडूनच ऐकले आहे
Great work sir
आण्णासाहेब मी आपले बरेचसे व्हिडीओज पाहिले आहेत.आजचा प्रसंग निवेदन व्हिडीओ पण बोधकथा म्हणावी लागेल. प्रपंच आणि परमार्थ याचा सुरेख संगम कसा साधला हे एक उत्तम आदर्श उदाहरण म्हणावे लागेल .आपल्याला खुप हार्दिक शुभेच्छा.आपले कार्य असेच आमच्यासाठी फलदायी ठरो हिच सदिच्छा.🌷🌷💐🌷🌷👋
🌹🙏🌹🙏🌹क्रांतिकारी. जयभीम.
Good
🙏🙏
जयभीम आना 😮💙
Jay bhim kaka
Rukmaji ghobale he mahar samajache shur yodha hote tyani garibana kadhich tras dila nahi
आण्णाजी मला पण पाली भाषा शिकायची आहे,हो।
Nice
सर्व सुखाची आशा जन्म गेला प्रयत्न नाही झाला सुखाचा
Daku honya mage guruji karan kay hota te krupa karun sanga.please.
ते गावातील एका माणसाचे घोडे सांभाळायला कामाला होते त्यांना गावातील एका माणसाने घोड्यावर बसला म्हणून चाबकाने मारहाण केली होती..
विरोधाभास आहे
part 2 banva
Ya var film kadha ek
आपणास आदरपूर्वक नमस्कार.
आता रुखमाजी आहेत का
🔥🔥🔥🔥
जूनं ते सोनं!
Pota sathi daku zale aadi kup wait paristiti hoti
बाबा आमची गुरुमाऊली आहात
आज पण रख्माजीचा वाडा अंतरवेली गावात आहे
1976 ते 1983 पर्यंत अण्णा परभणी जेल मध्ये शिक्षा भोगत होते. 14 वर्ष नाही.
अण्णा ची अटक ते सुटका हे माझ्या शाळेत असताना ची घटनाक्रम आहे.
God. God of man
Punishment can be reduced due to good behaviour
🙏
Sirf Nam kafi hain RukmaJi ghobale
Aaana tumhi tumcya gharat tumcha sarke lok tayar kara
पाली लिपी नाही पाली भाषा.
मी पण अंतरवेलीचा आहे
हि anterveli आहे दादा
फालतु प्रवचण नको. कालवश रूकमाजी दादा झिंदाबाद.
गुरुजी खुप दिवसांनी तुमचा video पाहिला आणि मनाला खुप आनंद झाला आहे आजारी होतो
🙏 धन्यवाद
जय भिम ,जय पांडुरंग. गुरुजी तुमचा नंबर काय आहे
मोबाईल नंबर
मला आपले व्हिडिओ फार आवडत आहे. आणि मी पण धम्म लिपी शिकण्याचा प्रयत्न करत आहे
🎉@@budhhavitevari
🙏🙏🙏🙏