रोज ईतके फुल आणतात का मी जे घराजवळ लावलेली फुलं रोज वहाते . खुपच छान पुजा केली दादा तुम्ही . तुमचे घर खुपच छान दिसत आहे . आमच्या साठी केलेली प्रार्थना देव नक्की ऐकतील आमची अडलेली काम देव लवकर पुर्ण करतीलच .
मी सौ. संजीवनी दिक्षित( मुळचे गोठणकर) मला माझे कुळ दैवत गोत्र वंश माहिती नाही अथक प्रयत्न केले पण अजूनही काही माहिती मिळाली नाही तर कशी कोणत्या नावाने पुजा करायची आपल्याला कुळाक माहिती मिळाली तर सांगावे
दादा तुम्ही बोललात आपल्या उजव्या हाताने देवाचीं स्थापना करा पण तुम्ही तर सर्व देव डाव्या हातानेच ठेवलात. आणि कुलस्वामिनी कलश देवांच्या उजव्या साईडला ठेवावा असे ऐकले होते
देव चकाचक आहेत कशाने स्वच्छ करता
खूप खूप धन्यवाद. तुम्ही अतिशय आपुलकीने सर्व माहिती दिली. खरंच खूप आनंद झाला. परमेश्वर तुम्हाला सदैव सुखी ठेवो.
धन्यवाद दादा, खूप प्रसन्न वाटले
कलश देवांच्या उजव्या बाजूला ठेवा आणि त्याच्या खाली तांदळाची रास ठेवावी दादा जेवढं मला माहित आहे ते सांगते
तुमच्या घरच्या मूर्ती फारच सुंदर आणि सुबक आहे तुम्ही कुठून घेतल्या आहेत
खूप छान देवाची मांडणी केली ⚘️🙏🙏⚘️
Jay shree Swami Samarth tumhi murtya kuthun ghetle please kkalva dada
रोज ईतके फुल आणतात का मी जे घराजवळ लावलेली फुलं रोज वहाते . खुपच छान पुजा केली दादा तुम्ही . तुमचे घर खुपच छान दिसत आहे . आमच्या साठी केलेली प्रार्थना देव नक्की ऐकतील आमची अडलेली काम देव लवकर पुर्ण करतीलच .
Hello sir,
Amcha gaav chiplun taluka kuthare gaav, nandgaon yethe aahe, amchi kuldevi Shree Bhairi bhavani and Kaal bhairav aahe ........pan tyancha photo kivva murti devgharat nahi.....pan kulswaminicha naral aamhi devgharat... thevto kalashvar nahi thevat.....tasa chalel ka .......kalash sthapna garjechi aahe kaa.
Harshad Vaidya
Mumbai
खूप छान आणि सुंदर अशी पूजा दाखवली धन्यवाद
Murtti chan ahett sagallaya anni mahhiti pan khupp chan dillitt👌
Khupch Chan dada
खुप छान 👌👌👌👌धन्यवाद🙏🏻🙏🏻🌷 श्री स्वामी समर्थ 🌷
Khup chhan...shivling chya nimultyaa tokakadun kontech dev thewat nstat ase mhntat...
Dada murtya kuthe banvlayat . Trishul kuthe bheteto asa
Dada tumhi pooja khup Chan keli me hi ashich karte pn अन्नपूर्णा देवी तांदूळात ठेवायची असते
पितळेच्या सुबक मूर्त्या कुठे मिळतील?
खूप सुंदर, छान पुजा.श्री स्वामी समर्थ ❤❤❤
किती छान देव पुजा करतात व किती निटनिट के पणा आहे. दादा हे पाहून प्रसन्न वाटते. ...... ..श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
खूप खूप सुंदर पुजा मन अगदी प्रसन्न झाले 🙏🏻🙏🏻
तुम्ही मुर्ती कुठुन घेतल्या आहेत खुप रेखव व सुंदर मुर्ती आहेत
देव कसे साफ करता ते नक्की सांगा देव खुपच स्वच्छ आहे
छानच देव देवतानची मानडी केली आहे
Khuo chhan vatla bhagun 🌹🙏
खुप छान🙏 श्री स्वामी समर्थ🌷🙏🙏
खुपच सुंदर पुजा कशी प्रकारे करायचे छान माहिती दिलीत
Kharach khup chhaan mandani aahe.
Khup changla she thanksssss
Super dada chhan poojachi mahiti dili
🙏🙏🙏सुंदर!!प्रसन्न!!!
Kup chhan watle dada video baghun .. kalash nehmi aaplya left hand la manje Devachya right hand la sthapan karava. 🙏🙏
khupch Chan sangtile mhati Dev pn khupch Chan ahet God bless you Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Dev khotun ghetle
Mumbai Andheri East metro station Khali
दादा खूप प्रसन्न वाटल.देवीचा कलश देवांचया उजव्या हाताला आणि तेलाचा दीवा आशी माहिती मिळाली होती आता नक्की कोणती आहे हा संभरम पडला.मला सांगा धन्यवाद
kalash ujvya hatala asava
Khup chan vedio khup chan murti aahet dhanyavad 👍
खूप छान माहिती दिली धन्यवाद
मी सौ. संजीवनी दिक्षित( मुळचे गोठणकर) मला माझे कुळ दैवत गोत्र वंश माहिती नाही अथक प्रयत्न केले पण अजूनही काही माहिती मिळाली नाही तर कशी कोणत्या नावाने पुजा करायची आपल्याला कुळाक माहिती मिळाली तर सांगावे
खूप चं प्रसन्न वाटले पूजा बघून.
खूप छान ..प्रसन्न वाटले..देव पाहून आई भेटल्या सारखे वाटले 😔🙏
खूप सुंदर पूजा केली. देवाच्या मूर्ती पण खूप सुबक स्वच्छ आहेत.
🙏 खुप छान माहिती मिळाली,. तुम्ही मुर्ती कुठुन घेतल्या खुप छान आहे
Mumbai Andheri East metro station Khali shop aahe
Tumhi मूर्ति कोण कोण ghetale ahi dukanach nav sanga
Tunchya sarv murti chandichya ahet Ka?
Khup sunder mandni prassann vatatay
🌸🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Murthy khoop Chan ahet, mala kuthe miltil
खुपच छान माहिती सांगितली
🙏khup chan ahe tumche Deoghar ani mandni pan khup chan trishulachi mahiti sangitlit li far chan mala mahit navate konalahi mahiti sangayala bare apan yewadhi chan puja karta pan 2 gosti sangawya wtatat tya mhanje annapurna dewi
tumhi watit tandul ghewun mag tyat dewi thewa tasech laxmi matechya dinihi bajula 1 1 jayfal thewa gharat waibhaw wadhate 5asech annapurnela tandul far priy ahet tyamule aplyala kahihi dhan dhnya kami padat nahi tumhala jamlyas patlyas ya 2 gosti karun bagha🙏baki tumchya dewachi puja Deoghar khup chan sundar mahiti dilit dhanyawad🙏👌
Nakki sir
Khoop sunder Pooja aani devachi mandani
Wow kiti chan details madhi explain kelay
दादा तुम्ही बोललात आपल्या उजव्या हाताने देवाचीं स्थापना करा पण तुम्ही तर सर्व देव डाव्या हातानेच ठेवलात. आणि कुलस्वामिनी कलश देवांच्या उजव्या साईडला ठेवावा असे ऐकले होते
अगदी बरोबर आहे मी पण कलश उजव्या बाजूस ढेवा असे वाचले आहे व ऐकले आहे खरे काय
Khup chan tumhi Ganpati ani bal krishna chi murti kuthun ghetli sangel ka online bhetel ka
दादा देवाच्या मूर्ती खुप सुंदर आहे .
Namaskar दादा mala devanchi mandani दाखवावी कारण माझ्या कडे dev जास्त aahet गणपती, लक्ष्मी balkrishna,विठ्ठल rukhmani, dattguru
Abhishekche bhande kiti suder ahe.kuthe milel.
देव कशाने साफ करता कृपया सांगा 🙏🙏🙏🙏
@@rasikagaikar8165 पितांबरी
Swami naa dakhwlele kedar dudh kay karayche sangal
Aani devachya naivaidya pan kay karaycha...??
खूप छान माहिती सांगितलं देव पण खूप सुंदर आहेत देव कुटून घेतले तुम्ही हे सांगाता येईल का
अप्रतिम
Khup chan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada khup khup sunder
Thanks
देव्हारा कुठून घेतला
पितळी देव कसे चमकवता
Khup chan tumhala live varti pahile hote🙏🙏🙏🙏
आम्ही उजव्या हाताने देव ठेवतो.. तुमच्याकडे डावा हाताने ठेवतात का????
तुम्ही मूर्ती कशाने घास्ता
तुम्ही देव कशाप्रकारे साफ करता आणि कशाने साफ करता प्लीज मला माहिती सांगा.
श्री स्वामी समर्थ आई स्वामी ना पण तुळस खूप प्रिय आहे
Navaidya dakhavtana panyane choukan kadha dada..aani naivdyavar tulasi Patra theva
खूप सुंदर
बंधु.खुप.छान.माहिती.दिली.रोज.आम्हांला. सांगा.राम.कृष्ण.हरी
Plz दुकान naav saga
Dada murti saf kasa karta ky lavta ki khup Chan distat
खूप खूप धन्यवाद गूरूदेव खूप छान दाखवली देव पुजा
🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹
दा दा आपण हळद वर लावली आहे .
Pujechi bhande kashane saf karta
3 देवी एकाच devaryat ठेवू नये असे म्हणतात कितपत खरे आहे .
3 devi nahi kuthlyahi Akach devachya 3 murti thevu naye Asa ahet te
Shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
Dev patavar baswtana sarvat pratham lal kapda patavar ghalwa.... Mag dev mandave
देवाला नैवेद्य दाखवतात ते़व्हा भरीव चैकोन असतो पितरांना नैवेद्य दाखवतात तेव्हा रिकामा चैकोन काढतात
Tumhi trishul kuthun ghetla ahe
Khupach sunder
Dada dev ksha ne swach krta tumi
हर हर महादेव जय गुरुदेव दत्त जय स्वामी समर्थ
अन्नपूरणा ची मूर्त तांदळात वाटीत ठेवायचे असते......श्री स्वामी समर्थ
खूप खूप छान
Swami la haar kasa bandhala photo la te dakhwal
खुप छान दादा
Om namha shivay,🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺🌸🌸🌼🌼
दादा, पुजेच्या सुरवातीलाच दीप प्रज्वलित करून घ्यावा.माझ्या माहिती प्रमाणे ❤
Nakki tasa karu amhi
Chan
खूप छान मांडणी आहे दादा देवांची 🙏🌹🌹🤝🎁 मला पण भेट द्या दादा
Ho Tai mi subscribe kela aahe tumca channel
Khupach mast 🙏🙏
My fist 👍👍
देव चांदीचे घेतले तर चालतात का दादा
दादा तुम्ही तुमच्या मुर्त्या कुठून घेतल्या खूप छान आहेत आम्हालाही असे छान मुर्त्या घ्यायच्या आहेत
देव्हारा पूर्वेला आहे. सगळे देव पूर्वे कढे पाठ आणि पश्चिमे कडे तोंड केलेले आहेत. मग पिंड कशी ठेवावी. प्लिज सांगा
Video paha madam video made sagital aahe
तुम्ही देवाकडे तोंड करून उभे असाल तेव्हा तुमचा डाव्या हाताला पिंडीची निमुळती बाजू यायला हवी
देव कशाने साफ करता काय वापरता
बाकी, पुर्ण,पुजा, मस्त च, आहे
दादा पूजा खूपच छान केली आहे, पण सगळे देव हे डाव्या हाताने का ठेवले आहेत हे काही कळाले नाही
तुम्ही देव साफ कसे करता ते सांगा देव खुप स्वच्छ आहेत
Shree Swami Samarth Jay Jay swomi samarth ❤
Khup Chan