देवघराचे ४५ नियम | श्री स्वामी समर्थ वास्तु टिप्स | Vastu Tips in marathi |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 май 2024
  • देवघराचे ४५ नियम | श्री स्वामी समर्थ वास्तु टिप्स | Vastu Tips in marathi |
    #swamisamarth
    #vastutips
    #vastushastra
    #vastutipsinmarathi
    #youtubeviralvideo
    #trendingvideo

Комментарии • 88

  • @renukatambe1994
    @renukatambe1994 2 часа назад

    खूप खूप छान धन्यवाद

  • @user-gf4tg6ut7n
    @user-gf4tg6ut7n 7 дней назад

    खुप छान

  • @kalpanaraj3049
    @kalpanaraj3049 14 дней назад +2

    Khup chan

  • @vijayalaxmigundu5390
    @vijayalaxmigundu5390 Месяц назад +8

    खुप छान माहिती दिली आहे..🙏🙏

    • @Homemakerbyswapna1396
      @Homemakerbyswapna1396  Месяц назад +1

      मनापासून धन्यवाद 🙏

    • @rakhgharage2369
      @rakhgharage2369 Месяц назад +2

      श्री स्वामी समर्थ खूप सुंदर माहिती

  • @MohitDeshmukh-vx8xs
    @MohitDeshmukh-vx8xs 3 дня назад

    ❤❤🎉खूप खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद

  • @VandanaAher-sx7lj
    @VandanaAher-sx7lj 3 дня назад

    Chan

  • @prasadsapkal4837
    @prasadsapkal4837 Месяц назад +4

    🚩❤️🙏🏻 Jay Shree Swami Samarth Maharaj ji ki jay 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-ry1kz9fn8z
    @user-ry1kz9fn8z Месяц назад +3

    जय श्री राम

  • @ujwalaw.4196
    @ujwalaw.4196 18 дней назад +1

    माहिती छान आहे धन्यवाद

  • @GeetaAtkare-h2h
    @GeetaAtkare-h2h 4 дня назад

    Khup sunder mahiti dili Dhanyvad

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 4 дня назад

    खूपच छान माहिती धन्यवाद 👍💐🙏

  • @prachighadge1390
    @prachighadge1390 Месяц назад +2

    खुप छान माहिती दिली आहे

  • @sanjaypatil5423
    @sanjaypatil5423 19 дней назад +1

    KHUP. CHHAN

  • @Shubhs1608
    @Shubhs1608 Месяц назад +3

    खूपच छान माहीती दिली👌👌

  • @ManishaKusalkar-db1zn
    @ManishaKusalkar-db1zn 17 дней назад +1

    369 thankyou univers 🙏

  • @sarthakgaming8259
    @sarthakgaming8259 14 дней назад +1

    Tai tumhi khupch chhan mahiti dili

  • @teyjusangre9317
    @teyjusangre9317 13 дней назад

    Changli mahiti

  • @panditsantosh2008
    @panditsantosh2008 12 дней назад

    सुदंर

  • @muktabairajale1194
    @muktabairajale1194 16 дней назад

    धन्यवाद आभारी आहोत अतिशय उत्तम माहिती दिली धन्यवाद धन्यवाद आभारी आहोत

  • @shantaramsonar4153
    @shantaramsonar4153 21 день назад

    खुपच महत्वाची माहीती दिल्या मनःपूर्वक धन्यवाद !

  • @user-bf7cs1qk2u
    @user-bf7cs1qk2u 23 дня назад

    अतिशय महत्त्वाची माहिती दिली त्या बद्दल फार फार धन्यवाद.

  • @jyotikulkarni6625
    @jyotikulkarni6625 21 день назад

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद

  • @suhasinisahane1834
    @suhasinisahane1834 24 дня назад

    Mast mahiti

  • @saralarakshe2514
    @saralarakshe2514 Месяц назад

    खुप छान माहीती

  • @namdevnalawade5914
    @namdevnalawade5914 Месяц назад

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई श

  • @SangitaBinekar
    @SangitaBinekar 21 день назад

    खुप छान 🙏

  • @sharadkathale7588
    @sharadkathale7588 Месяц назад

    खुप छान माहीती मिळाली धन्यवाद

  • @seemadidwagh2760
    @seemadidwagh2760 Месяц назад

    Khup chaan mahiti 👍👌

  • @user-wy6ml6lk4s
    @user-wy6ml6lk4s 14 дней назад

    खुप छान माहिती मिळाली कांहीं चुका झाल्या आहेत त्या नक्की दुरुस्त करु.

  • @sanjaypatil5423
    @sanjaypatil5423 19 дней назад

    HI. MAHITI. DILI. TYA. SATHI. DHANNYAVAD

  • @rupalikothawade6294
    @rupalikothawade6294 Месяц назад

    Khup chhan👌

  • @dhanashreewagh8522
    @dhanashreewagh8522 Месяц назад +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @pritidesai447
    @pritidesai447 Месяц назад

    Kuph Chan

  • @smurtadkar2250
    @smurtadkar2250 Месяц назад

    Very good 🙏🙏🙏🙏

  • @BharatPatil-nr7yi
    @BharatPatil-nr7yi Месяц назад

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @radhayemmewar8352
    @radhayemmewar8352 Месяц назад +2

    श्रीसमर्थ स्वामी समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी 😂

  • @sushmayadav8055
    @sushmayadav8055 Месяц назад +13

    Khup chan🙏🙏

  • @meenakadam6076
    @meenakadam6076 15 дней назад

    Sisamche deoghar chalale ka?Mi kalch kharedi kele.

  • @meghabelokar160
    @meghabelokar160 17 дней назад

    Mere devghar mein mere sas ke hath ke Bhagwan hai kuch Bhagwan hai to kya main uski Puja kar sakti hun

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 22 дня назад

    माझे गुरु आहेत ते आता आहेत पण मग त्यांचा फोटो कोणत्या दिशेला लावावा

  • @meghabelokar160
    @meghabelokar160 17 дней назад

    Mere devghar mein mere sas ke hath ke Bhagwan hai to kya main uski Puja kar sakti hun

    • @Homemakerbyswapna1396
      @Homemakerbyswapna1396  17 дней назад

      Jarur pooja kar sakti ho aap, lekin ek baat ka dhyan rakhe ek Bhagwan ki murti ekhi honi chahiye ,2 murti nahi chalege
      Thanks for watching video 🤗

  • @jayashriravalekar2046
    @jayashriravalekar2046 Месяц назад

    देव घरातील शंख रोज वाजवला तर चालेल का?

    • @Homemakerbyswapna1396
      @Homemakerbyswapna1396  Месяц назад +2

      हो,नक्की चालेल ,
      दररोज शंख वाजवण्याचे फायदे :
      १.जीथ पर्यंत शंखाचा आवाज जातो तिथं पर्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व त्या शिवाय हवेतले सुष्म जिवाणूंचा नाश होतो.
      2. फुफुस बळकट होऊन श्वसनसंबंधित विकार कमी / नाहीसे होण्यासाठी मदत होते.
      3 .घरातील वातावरण आनंदी व सुखकारक बनते.
      देव पूजा झाल्यावर शंख वाजवावा व त्यानंतर तो स्वच्छ करून ठेवावा. शंख कुठल्याही वेळेला वाजवू नये. शंख सकाळी अथवा संध्याकाळीच वाजवावा.

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 22 дня назад

    माज़्या घरात दगडी शिवलिंग आहे आणि छोटा नंदी पण आहे मी उज्जैन ला गेले होते तेव्हा घेऊन आले होते ते काय करु मग

    • @Homemakerbyswapna1396
      @Homemakerbyswapna1396  19 дней назад +1

      घरात कधीही मोठे शिवलिंग ठेवू नका. त्याचा आकार आपल्या हाताच्या अंगठ्याच्या वरच्या पेरापेक्षा मोठा नसावा.
      जर शिवलिंग घरात ठेवलेले असेल, तर त्याची प्राण प्रतिष्ठा करू नका. परंतु, नियमितपणे त्याची पूजा आणि अभिषेक करावा.
      एकापेक्षा अधिक शिवलिंग मंदिरात ठेवली जाऊ नयेत, असे शिवपुराणात म्हटले आहे. म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित बाजूला करा. एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि तो मंदिरात नेऊन ठेवा किंवा नदीत विसर्जित करा.
      नर्मदा नदीच्या पत्रातील दगडपासून बनलेले शिवलिंग फार शुभ मानले जाते. याशिवाय पारद शिवलिंग घरात ठेवणे शुभ मानले जाते.

  • @avinashuttarwar2405
    @avinashuttarwar2405 3 дня назад

    हे सर्व शक्य नाही... देवाची मनातून सेवा करावी

    • @Homemakerbyswapna1396
      @Homemakerbyswapna1396  3 дня назад +2

      का शक्य नाही ?????
      "अशक्य ही शक्य करतील स्वामी " 🙏🙏

  • @urmilasonavne8776
    @urmilasonavne8776 19 дней назад

    जुने देव काहीही न करता म्हणजे शास्त्र पद्धतीने न करता विसर्जित केले तर चालतात का

    • @Homemakerbyswapna1396
      @Homemakerbyswapna1396  19 дней назад +2

      फोटोंचे किंवा मूर्तींचे आपण विसर्जन करणार आहोत. त्या सर्व मुर्त्या किंवा फोटो एका तामनामध्ये घ्यायची आहे. जे फोटो फ्रेम आहे ते स्वच्छ कापडाने पुसुन घ्यायची आहे. आणि ज्या मुर्त्या तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीचे आहेत. त्यांना अभिषेक घालायचा आहे. हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची आहे. आणि दैवतांची क्षमा मागावी व त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवून आरती करावी. आणि नंतर वाहत्या पाण्यात सोडून देणे सर्वार्थाने उचित ठरते. कारण, त्या देवांच्या जुन्या मुर्त्या प्रवाहाबरोबर वाहत पुढे जातात. तसेच साचलेल्या पाण्यात, डबक्यात जुने देव, भंग झालेल्या मुर्त्या, फाटलेले फोटो टाकू नये.

  • @vidyutshetty2372
    @vidyutshetty2372 18 дней назад +3

    Bhankasssssss...dev tumhala baghun gheyil...nakki.

    • @Homemakerbyswapna1396
      @Homemakerbyswapna1396  17 дней назад +6

      दुसऱ्याच वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्या सोबत वाईट होईल हेच सत्य आणि हीच नीती आहे..!
      आशा करते की देव तुमचं भलं करो ..

  • @sureshchikkalli2196
    @sureshchikkalli2196 20 дней назад

    शंख ठेवताना निमुळते टोक दक्षिण कडे असावे अस आपण सांगता पण ते
    चुकीचे आहे त्या बद्दल खुलासेवार माहिती द्यावी.

    • @Homemakerbyswapna1396
      @Homemakerbyswapna1396  20 дней назад +2

      देवघरात शंख ठेवायचा असेल तर गणेश गोमुखी, कावरी आणि दक्षिणावर्ती शंख असावा; त्यामुळे घरात धनधान्याची कधीही कमी भासत नाही. - शिवरात्री आणि नवरात्रीच्या दिवशी शंख विकत घेणं खूप चांगलं असतं. शंख नेहमी नैऋत्य दिशेला ठेवावा, यामुळे घरात सुख-शांती राहते.

    • @sureshchikkalli2196
      @sureshchikkalli2196 19 дней назад

      @@Homemakerbyswapna1396 शंखाचे निमुळते टोक कोणत्या दिशेला असावे त्या बद्दल खुलासेवार माहिती द्यावे.

    • @Homemakerbyswapna1396
      @Homemakerbyswapna1396  19 дней назад +2

      शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे करून ठेवावे. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती अगदी बरोबर आहे. जर तुम्हाला शंखाचे निमुळते टोक इतर कोणत्या दिशेला ठेवायचा असेल तर तुम्ही खुशाल ठेवू शकता, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद🙏

  • @meghanathomare5993
    @meghanathomare5993 8 дней назад

    खूप छान

  • @jayashriravalekar2046
    @jayashriravalekar2046 Месяц назад +1

    माहिती खूप छान धन्यवाद

  • @user-gf4tg6ut7n
    @user-gf4tg6ut7n 7 дней назад

    खुप छान