हवा_कुणाची | Malshiras 01 | Ram Satpute यांना Uttam Jankar यांचे आव्हान जड जाणार? वातावरण का तापलंय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 199

  • @SachinPalve
    @SachinPalve 2 месяца назад +58

    हे आजोबा लाखात एक बोलले ♥️🙏
    सलाम यांच्या विचाराला
    23:08 ते 24:34
    बाबा लय भारी बोलले 👌🔥

    • @SanketChavhan-ug9ug
      @SanketChavhan-ug9ug 2 месяца назад +3

      Tith ek jarange cha kutra ahe

    • @marathifact-jg8ql
      @marathifact-jg8ql 2 месяца назад +1

      आजवर भाजप निवडणुकीवर आश्वासन दिल्या आहेत जसे की 2014 मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ तसेच शेतकऱ्यांना 15 लाख कृपया अकाउंट वर जमा कर

    • @marathifact-jg8ql
      @marathifact-jg8ql 2 месяца назад

      उत्तम जीवन का साहेब तुमच्या मागे दलित व मातंग मोठ्या प्रमाणात आहे

  • @pruthvisathe1818
    @pruthvisathe1818 2 месяца назад +26

    प्रस्थापितांना भक्कम विरोधक म्हणुन राम भाऊ सातपुते हेच आमदार पाहिजेत, दोन्हीं गट राजकीय स्वार्थासाठी एकत्र आले आहेत जनतेच्या हितासाठी नाही, त्यामुळे जनता राम भाऊ सोबत आहे, विजय फिक्स आहे 2000 मतांनी

  • @pruthvirajdeshmukh7358
    @pruthvirajdeshmukh7358 2 месяца назад +35

    Only Rambhau💥🔥 Hindutva 🚩

  • @dattatrayyedage2211
    @dattatrayyedage2211 2 месяца назад +27

    आपला माणूस आपला आमदार रामभाऊ सातपुते 👑🔥✌️🚩

  • @adinathpalvae258
    @adinathpalvae258 2 месяца назад +44

    कामचा माणूस राम भाऊ सातपुते एकमेव आरोग्य दुत

  • @VikasRupanavar-o3y
    @VikasRupanavar-o3y 2 месяца назад +31

    कामाचा माणूस 🚨🙌🏻

  • @KiranLondhe-n2z
    @KiranLondhe-n2z 2 месяца назад +30

    सर्व सामान्य च मत ओन्ली राम सातपुते 🚩🚩🚩

  • @TUSHARHOLE-z1z
    @TUSHARHOLE-z1z 2 месяца назад +17

    जय श्री राम 🚩

  • @sunilnarute8485
    @sunilnarute8485 2 месяца назад +33

    Only rambhau ✌️

  • @mrs.vishakhavishalshinde
    @mrs.vishakhavishalshinde 2 месяца назад +8

    लोकांनी कित्येक पिढ्या एका च कुटुंबाला सत्ता दिली आहे पण म्हणावा असा विकास झाला नाही, रामभाऊ ने 5 वर्षात खरंच खूप विकासकामे केली आहेत...❤

  • @subh2173
    @subh2173 2 месяца назад +103

    खऱ्या sc चे लोकांनी नकली sc चे जानकर ला मत द्याला नाही पाहिजे ,राम सातपुते ला दिलं पाहिजे.

    • @lionsofdeccan4768
      @lionsofdeccan4768 2 месяца назад

      @@subh2173 जुने झाले हे उगाच खोट narative पसरवू नका. मागील चार election जानकर st मधून इलेक्शन लढवत आहेत. ह्याच वेळेस काटा रुतायला लागला का तुम्हाला.

    • @kartik-x7i5i
      @kartik-x7i5i 2 месяца назад +8

      4 nivdnuk ek bjp kdun tevha nai ka suchla sc ch te khatik dhangar ch ahe😂

    • @subh2173
      @subh2173 2 месяца назад +2

      @kartik-x7i5i सुचलं होत की म्हणून तर तक्रारी केल्या आहेत लोकांनी कोर्टात

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 2 месяца назад +5

      Khatik dhangar ...sc mde aahe

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 месяца назад +1

      Bjp la naka deu. Nota dya nahitar vba la dya

  • @abhicoolvibhute
    @abhicoolvibhute 2 месяца назад +48

    ओन्ली रामभाऊ सातपुते

  • @gouravmore3503
    @gouravmore3503 2 месяца назад +15

    Only Rambahu 👍❤✌

  • @Sss-kj1ev
    @Sss-kj1ev 2 месяца назад +45

    सगळे म्हणताय राम ने काम केलीय पण मतदान करणार नाई, पुढच्या पिढीने विकासापेक्षा राजकारणाला प्राधान्य दिले तर आश्चर्य वाटायला नको…
    काम करण्याराला हरवायचं नंतर रडायचं विकास होत नाही म्हणून 😅

    • @kartik-x7i5i
      @kartik-x7i5i 2 месяца назад +2

      4 ch jana😂😂 bakiche mohite ani jankar mhntayat

  • @rameshwarkawale2746
    @rameshwarkawale2746 2 месяца назад +34

    राम सातपुते ❤

  • @88Sunit
    @88Sunit 2 месяца назад +36

    Ram bhau❤

  • @allumallukalluseedhichalchallu
    @allumallukalluseedhichalchallu 2 месяца назад +32

    राम सातपुते यांनी त्यांच्या कार्यकाळात काही चांगले काम केले असे सर्वजण म्हणत आहेत पण तरीही ते त्यांना मतदान करणार नाहीत. हे फक्त दर्शवते की लोक किती मूर्ख आहेत. आधी तुम्ही चांगले काम करणाऱ्याला पराभूत करता आणि नंतर कोणीही प्रगतीचे काम करत नसल्याबद्दल रडता

  • @vmanedeshmukh5257
    @vmanedeshmukh5257 2 месяца назад +38

    Only bhau❤

  • @VikasRupanavar-o3y
    @VikasRupanavar-o3y 2 месяца назад +32

    Only रामभाऊ 🚨

  • @KiranLondhe-n2z
    @KiranLondhe-n2z 2 месяца назад +21

    आरे देव देश धर्मा साठी मतदान राम सातपुते जय श्री राम हिंदुराष्ट्र 🚩🙏

    • @sssss4534
      @sssss4534 2 месяца назад +1

      😅🤣😂

  • @annakarche8685
    @annakarche8685 2 месяца назад +8

    राम

  • @hanumantsathe6229
    @hanumantsathe6229 2 месяца назад +30

    चार वेळा शरद पवार मुख्यमंत्री होता काय केलं त्याने सोलापूर जिल्ह्यासाठी

  • @u-oq4uj
    @u-oq4uj 2 месяца назад +21

    Only rambhau ❤

  • @subh2173
    @subh2173 2 месяца назад +42

    राम सातपुते ओन्ली , सामन्या जनता सोबत आहे

  • @dattatrayyedage2211
    @dattatrayyedage2211 2 месяца назад +8

    मोहिते पाटील तायचे घर आणि राजकारण वाचवण्यासाठी तुतारी धरली हाती आणि उत्तम जानकर ला आमदार होणया साठी त्याने मनोमिलन केले ह्या दोघांना पन जमतेच देणं घेणं नाही
    त्यामुळे माझं तर एक म्हणण आहे मिल बाटकर खाऐगे हाम दोनो😂😂😂😂

  • @Samiee4u
    @Samiee4u 2 месяца назад +2

    23:08 पासून एक नंबर ❤❤

  • @akashtakale4081
    @akashtakale4081 2 месяца назад +4

    राम सातपुते यांनी विकास केलाय म्हणता पण मतदान तुतारी ला करणार यावरून लक्षात येत लोकांनाच विकास नको असतोय फक्त जातीच्या माग पळायचं एन गुलामगिरी करायची. वा रे !

  • @kundanwaghmode5083
    @kundanwaghmode5083 2 месяца назад +12

    राम सातपुते BJP ✌️

  • @Thecontraversial07
    @Thecontraversial07 2 месяца назад +57

    Rambhau Satpute खरंच कामाचा माणूस आहे.... जानकर चोर आहे.... जर जानकर निवडून आला तर तालुक्याचा नुकसान होईल

    • @kartik-x7i5i
      @kartik-x7i5i 2 месяца назад +5

      amcha taluka amhi bghu...tumhi nigha beedla😂😂

    • @Thecontraversial07
      @Thecontraversial07 2 месяца назад

      बाबासाहेबांचा संविधानाने दिलेला हक्क आहे कोणी कुठून पण उभा राहू शकतो....तुझ्या सारख्या जात चिरणाऱ्या च्या गुलामाला काय समजणार

    • @rahulhirave8010
      @rahulhirave8010 2 месяца назад

      खरा टक्केवारी चोर तर आपला पाहुना आहे. जाऊद्या आता बीडला .

    • @nikhiljankar1872
      @nikhiljankar1872 2 месяца назад

      ये चोर माचाई शोर 😂😂😂😂

  • @ganeshsid21
    @ganeshsid21 2 месяца назад +17

    only Rambhau

  • @tusharphule305
    @tusharphule305 2 месяца назад +4

    जात - पात न बघता काम करणारा नेता फक्त रामभाऊ सातपुते 🚩

  • @Onkya_45
    @Onkya_45 2 месяца назад +4

    अरे लाज वाटली पाहिजे तुम्हा लोकांना राम सातपुते सारखा माणूस नाहि ये. राम सातपुते यांना मतदान करा

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 2 месяца назад +11

    विकास vs जात...!!

  • @user-dilip.bodare
    @user-dilip.bodare 2 месяца назад +3

    Only ram bhau 👑

  • @subh2173
    @subh2173 2 месяца назад +29

    धनगर जातीचा माणूस हिंदू खाटीक च दाखला कस घेऊ शकतो ???

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 2 месяца назад +11

      Khatik dhangar sc mde aahe list vacaha

    • @Philosopher_Guru
      @Philosopher_Guru 2 месяца назад

      ​@@dattasatpute44111950 ch gazette wacha aadhi, original khatik kon aahet te kalel. Krupal tumane original khatik aahe.
      Dhangar lok tr ST ch fake certificate gheun pn bogas giri kartat.

    • @dmsir2836
      @dmsir2836 2 месяца назад +6

      खाटीक धनगर चा दाखला आहे ओन्ली उत्तमराव जानकर साहेब फिक्स आमदार माळशिरस विधानसभा 2024❤💪💯✌️💥

    • @rahulhirave8010
      @rahulhirave8010 2 месяца назад +3

      हा प्रश्न फडणवीस ला विचारावा.

    • @vikramkharat7045
      @vikramkharat7045 2 месяца назад +2

      माहिती घ्या धनगर जातीत पोट जाती कमीत कमी 35+ आहेत अन् त्या धनगर समाजातील मेंढी पालन व्यवसायावर अवलंबून आहेत... अन् त्यातील जे मेंढ्या कापतात त्या खाटीक आहेत त्यांना sc certificate आहे ते संविधनिक आहे

  • @Dixitguruji
    @Dixitguruji 2 месяца назад +3

    यांच्या बाईटस ऐकून शिक्षण असणं किती गरजेचे आहे हे लक्षात येईल.
    विकास केला म्हणायचं आणि मत नाही हेही म्हणायचं. म्हणजे माणसानं करायचं काय?

  • @vishaldhumal9036
    @vishaldhumal9036 2 месяца назад +12

    Ram सातपुते

  • @amitgirme5872
    @amitgirme5872 2 месяца назад +5

    राम सातपुते आमदार होणार.आम्हाला विकास हवा आहे

  • @Thecontraversial07
    @Thecontraversial07 2 месяца назад +28

    मराठा समाज जानकर सारख्या चोरा मागे उभा नाही राहणार .....मोहिते सारख्या प्रस्थापितांनी केला का मराठ्यांचा विकास .....रामभाऊ नी कधी कोणाची जात न पाहता काम केल्यात

    • @dadabarkade5586
      @dadabarkade5586 2 месяца назад +6

      बस क्रमांक तेरा चौदा चलो बिड चलो बिड

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 месяца назад +1

      tu paid comment ahes😅

    • @sandippandhare6608
      @sandippandhare6608 2 месяца назад

      तू खरा जातिवादी आहेस

  • @subh2173
    @subh2173 2 месяца назад +24

    शरद पवार नी काय केलंय माळशिरस साठी एकदा डोळे झाकून विचार करा एकदा

  • @RajandraPatil-r8i
    @RajandraPatil-r8i 2 месяца назад +17

    मराठा माणूस काम करण्याच्या पाठीमागे

  • @sagarphule3493
    @sagarphule3493 2 месяца назад +3

    देश,धर्म अन विकासासाठी रामभाऊ सातपुते निवडून येणार. 🚩🚩✌️✌️

  • @mrs.vishakhavishalshinde
    @mrs.vishakhavishalshinde 2 месяца назад +2

    Rambhau ❤❤❤

  • @AjayBodre-g6l
    @AjayBodre-g6l 2 месяца назад +12

    आम्ही कट्टर मोहिते समर्थ मत मात्र भाजपा रामभाव❤❤❤❤❤

  • @amitpawar8505
    @amitpawar8505 2 месяца назад +4

    आम्ही मोहिते पाटील समर्थक पण मोहिते पाटलांचा विचार करून च रामभाऊ ला मतदान करणार.

  • @aniketsabale9599
    @aniketsabale9599 2 месяца назад +3

    रामभाऊ सातपुते

  • @rahulrandive612
    @rahulrandive612 2 месяца назад +1

    He yanchya swarthasathi ek zalet kamacha manus Rambhau ❤️❤️

  • @rohitkevate3177
    @rohitkevate3177 2 месяца назад +3

    माळशिरस तालुका व माळशिरस तालुक्यातील गावांचा विकास करणारा एकमेव आमदार तो म्हणजे राम विठ्ठल सातपुते

  • @Bapue-dm9lz
    @Bapue-dm9lz 2 месяца назад +13

    Vijay dada❤ rambhau⛳

    • @kartik-x7i5i
      @kartik-x7i5i 2 месяца назад +4

      Vijaydada chi aaj jankar sathi rally ahe ye paani deyla😂😂

    • @kartik-x7i5i
      @kartik-x7i5i 2 месяца назад +3

      Dusryacha baap choraychi savay juni ahe tumchi😂😂jankar mohite ekatra

  • @miteshsawant4162
    @miteshsawant4162 2 месяца назад +11

    Satpute❤

  • @rohanshinde650
    @rohanshinde650 2 месяца назад +1

    रामभाऊ...❤

  • @ganeshbandgar8485
    @ganeshbandgar8485 2 месяца назад +6

    रामभाऊ ❤

  • @mech_ty_a_73_mangeshtarang11
    @mech_ty_a_73_mangeshtarang11 2 месяца назад +17

    Kamavr vote kara ug jativr jaun sympaty sathi vote karu naka

    • @vinu.ughade
      @vinu.ughade 2 месяца назад

      बोल भिडू bjp ची सुपारी घेतली का

  • @manojgosavi4428
    @manojgosavi4428 2 месяца назад +2

    Ram satpute ❤❤❤

  • @KirtirajMane-qv4ny
    @KirtirajMane-qv4ny 2 месяца назад +7

    Uttam Jankar ❤️

  • @rajendranachan-vj8le
    @rajendranachan-vj8le 2 месяца назад +4

    संपूर्ण धनगर समाज राम साहेब तुम्ही सोबत आहे ❤

  • @nikhilgujare4946
    @nikhilgujare4946 2 месяца назад +1

    Ram bahu fix ❤

  • @tulsirambankar8861
    @tulsirambankar8861 2 месяца назад +10

    Only bjp Rambhau

  • @kishorrupnawar9801
    @kishorrupnawar9801 2 месяца назад +6

    Only ram satpute ❤

  • @lionsofdeccan4768
    @lionsofdeccan4768 2 месяца назад +13

    बीड च पार्सल बीडला परत पाठवा रे. दादा प्रेमी एकनिष्ठ.❤

  • @amolbabar3995
    @amolbabar3995 2 месяца назад +5

    Only ram satpute saheb amdar

  • @NIKHILDESHMUKH-p3k
    @NIKHILDESHMUKH-p3k 2 месяца назад +9

    जरा पुढे जावा वेळापूर खुडूस या भाग जाऊन लोकांची मत घ्या..

  • @iamksb24
    @iamksb24 2 месяца назад +2

    कोणी काही च कामे करत नाही....स्वतची घरे भरून गाडी , बंगले बांधले यांनी.... मतदान करण्याची इच्छा च नाही..

  • @Philosopher_Guru
    @Philosopher_Guru 2 месяца назад +14

    Ram satpute

  • @cjcreation..2491
    @cjcreation..2491 2 месяца назад +1

    भावा लय भारी बोललास तु

  • @mrs.vishakhavishalshinde
    @mrs.vishakhavishalshinde 2 месяца назад +4

    Rambhau fix MIDC 2025 vote for BJP😊

  • @AmolKadam-s5w
    @AmolKadam-s5w 2 месяца назад +11

    पुढारी काय पण म्हणू द्या,सर्वसामान्य जनता रामभाऊ सातपुते आणि भाजपाबरोबर आहे.

  • @rajamaharaja152
    @rajamaharaja152 2 месяца назад +1

    बीड चं पार्सल बीड ला😂😂😂😂😂

  • @ravindrasapkal7030
    @ravindrasapkal7030 2 месяца назад

    रामभाऊ फक्त

  • @vinaymoholkar6040
    @vinaymoholkar6040 2 месяца назад +2

    24.40 विकासावर मतदान

  • @sauravkakade9296
    @sauravkakade9296 2 месяца назад +11

    मोहिते पाटील❤👑king maker❤

  • @Ajuuxyx99
    @Ajuuxyx99 2 месяца назад +36

    पुढारी विरूध्द जनता अशी निवडणूक आहे.. अकलूजकर राम च्या पाठी आहेत

    • @kartik-x7i5i
      @kartik-x7i5i 2 месяца назад +1

      Ho result ala ki sangto

    • @rahulgorad1422
      @rahulgorad1422 2 месяца назад +1

      मी अकलूज चाच आहे अकलूज करा वर दादांचा आशीर्वाद आहे

  • @charankumbhar3864
    @charankumbhar3864 2 месяца назад +3

    Haa Patrakar Mohite Patlancha aahe...

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 2 месяца назад +3

    दलीत समजायचे खोटा दाखला काढून दलीत समजला फसविणारा उमेदवार मतदान देता विचार करा

  • @AnilBarve-nh5cq
    @AnilBarve-nh5cq 2 месяца назад +1

    मनोमिलन या दोघांच्या फायद्यासाठी करतायत

  • @marathifact-jg8ql
    @marathifact-jg8ql 2 месяца назад +1

    आमचे उत्तम जी जानकर साहेब यांच्या एससी दाखला असल्यामुळे टीका झाली मात्र एस सी तसेच दलित समाज सुद्धा माझाच आहे या अनुषंगाने त्यांनी यात रस दाखवला मात्र विरोधी उमेदवार रामभाऊ सातपुते अनेक भाडेकरू कार्यकर्त्यांना उचलून कुठे दंगल कुठे जातिवादी चा प्रश्न धरत आहेत ह्याला कुठेतरी फुल स्टॉप मेळावा

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 2 месяца назад

    विकास काम केली पण मत देणार नाय असं लोक म्हणत आहेत. कसा या राज्याचा विकास होणार. Up बिहार सारखी अवस्था झालीये. कामापेक्षा जातं महत्वाची.

  • @RohanMore-oe8cx
    @RohanMore-oe8cx 2 месяца назад +5

    जारगे कसा चालत नाय मराठा समाजची तालुक्यात 1 लाख वर मते आहेत

  • @marathifact-jg8ql
    @marathifact-jg8ql 2 месяца назад

    भाजपाचा एकच फॅक्टर असतो तो म्हणजे पहिले पाच वर्षे काम केल्यासारखे दाखवायचं दुसरे पाच वर्ष लुटून खायचं

  • @PrashantVagare
    @PrashantVagare 2 месяца назад

    उत्तम जानकर आमदार

  • @navnathdudhal4194
    @navnathdudhal4194 2 месяца назад +1

    Fakt Ani fakt cherman saheb ✌️jankar saheb..

  • @kisanwaghmode9109
    @kisanwaghmode9109 2 месяца назад +6

    Only jankar

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 2 месяца назад +7

    Jarange patil chalnar nhi mhnta ....
    Bgha result veli ram bhau la voting maratha samaj karnr ahe motha pramanat

    • @kartik-x7i5i
      @kartik-x7i5i 2 месяца назад +3

      Jarange patil ne jankar la pathimba dilay nit mahiti ghya

    • @kartik-x7i5i
      @kartik-x7i5i 2 месяца назад +1

      SIT lagli sahebanvr tevha talya vajvt hota ram satpute..hyaveli nai toh😂

  • @bajiraokhatal9904
    @bajiraokhatal9904 2 месяца назад

    उत्तमराव जानकर निवडून आल्यात जमा आहेत

  • @dayanandsuryavanshi3006
    @dayanandsuryavanshi3006 2 месяца назад +1

    तुम्ही काही काय म्हणाला पण हे निवडणूक घासून होणार आहे जनता रामभाऊ च्या पाठीमागे आहे.... पुढारी ही जनतेवर दबाव आणत आहेत आणत आहे

  • @AnilBarve-nh5cq
    @AnilBarve-nh5cq 2 месяца назад +1

    Are laja vatu dya aka thondan mntay kam kelay an mnta mt nay denar gulami sodun dya kiti divas glyat पट्टा घालून घेणार राम भाऊ ने बदल केलाय

  • @Shetkariraja123-n3p
    @Shetkariraja123-n3p 2 месяца назад +10

    ओन्ली उत्तम जानकर साहेब ❤❤❤

  • @sagar51558
    @sagar51558 2 месяца назад +8

    तुम्हाला लिहून देतो कोऱ्या कागदावर नाहीतर स्टॅम्प पेपर वर जानकर साहेबाचाच विजय होणार आणि 1.5 लाख मताने निवडून येणार शब्द आहे आपला...

  • @taisinpathan4867
    @taisinpathan4867 2 месяца назад +2

    🎉🎉🎉🎉 Uttam Jankar

  • @RohanMore-oe8cx
    @RohanMore-oe8cx 2 месяца назад +6

    काय top चा आमदार किती विकास केला 100 लोकांची दवाखाने म्हणजे विकास नाय नुसती चमकोगिरी किती रोजगार आणला लोकसभेला पडला मग विकास कुटे गेलेला सहा महिने तालुक्याला टक्केवारी ची सवय याच विकास पुरुषाने लावली

    • @kartik-x7i5i
      @kartik-x7i5i 2 месяца назад

      Lutla malshiras takkewarine😂

  • @SanjayShendge-z6f
    @SanjayShendge-z6f 2 месяца назад

    Jankar sheb

  • @marathifact-jg8ql
    @marathifact-jg8ql 2 месяца назад

    मला कोणत्याही आमदाराचा प्रचार करत नाही पण जो जो शेतकरी मागे उभा राहील तोच या माळशिरस विधानसभेचा विजयाचा तुरा मिळवेल

  • @kartik-x7i5i
    @kartik-x7i5i 2 месяца назад +7

    only jankar ❤❤23 la bolu jinklyavr

    • @kirandhangar2903
      @kirandhangar2903 2 месяца назад +1

      Labbad tr he janakar jyanni dhangar samajala fhasaval tyanchaa madivr baslay ha

    • @kartik-x7i5i
      @kartik-x7i5i 2 месяца назад

      ​@@kirandhangar2903aree jalgaon chya jhatya tuzi tikde ghal na😂

    • @kartik-x7i5i
      @kartik-x7i5i 2 месяца назад

      Tu ikde matdan nai tr kashala tond ughdto ..aanajipant br jhulat bass😂

  • @VithalGore-kl4ot
    @VithalGore-kl4ot 2 месяца назад +3

    ओन्ली 1020

  • @santoshbhivarkar4000
    @santoshbhivarkar4000 2 месяца назад +6

    Jankar ....

  • @marathifact-jg8ql
    @marathifact-jg8ql 2 месяца назад

    रामभाऊ सातपुते यांना फक्त एवढे दाखवायचे आहे गेल्या 70 वर्षांपूर्वी तुम्ही केला नाहीतर यांच्या रोडवर डांबर नसून फक्त मुरूम होता

  • @Chongapunga
    @Chongapunga 2 месяца назад +11

    उत्तमराव जानकर साहेब फिक्स निवडुन येणारं ✌️✌️♥️

  • @dhanajikale4783
    @dhanajikale4783 2 месяца назад +5

    🔥🔥फिक्स आमदार उत्तम जानकर साहेब 🔥🔥

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 2 месяца назад +5

    Dharma mane chi mulakhat ghya😂😂

  • @AnilBarve-nh5cq
    @AnilBarve-nh5cq 2 месяца назад

    Ajun ak ram satpute kamav mtdan मागतात बाकीचे 2 ghat jat an भूमिपुत्र अरे तुम्हाला smjay पाहिजे मतदान kashyasti असते