मोदी-शाहांनी स्टॉक मार्केटमध्ये खरंच स्कॅम केलाय? | Modi-Shah Pump and Dump Strategy?💸🕵️♂️
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- 🟢पैसापाणीला व्हॉट्सॲपवर जॉईन करा- www.whatsapp.c...
नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी निवडणुकीच्या निकालाआधी स्टाॅक मार्केटसंबंधीत काही वक्तव्य केली. त्यनुसार शेअर मार्केट हे 4 जून म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बुलिश होणार होते. मात्र प्रत्यक्षात याच्या उलट परिस्थिती आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाली. यामुळे अनेक ट्रेडर्सचे लाखो रुपये बुडले. अनेक जणांना असं वाटतंय की ही मोदी आणि शाह यांची पंप अँड डंप स्ट्रॅटेजी आहे. तर यामागचं सत्य नक्की काय आहे? ते या व्हिडीओतुन जाणुन घेऊयात...
-------------------------------------
📽About Video:
Narendra Modi, Amit Shah, and Finance Minister Nirmala Sitharaman made statements regarding the stock market before the election results. They suggested a bullish trend post the Lok Sabha elections on June 4th. However, contrary to expectations, the market took a downturn, causing significant losses to many traders. Some speculate this to be a result of Modi and Shah's alleged pump-and-dump strategy. But what's the truth? Find out in this video.
-------------------------------------
🔑Keywords:
how Modi and shah did scam in Lok Sabha election 2024
Why did the stock market crash?
Were Modi and Shah's predictions accurate?
What caused the unexpected downturn?
Is there a pump and dump strategy at play?
How did traders lose lakhs of rupees in Loksabha?
Were the election results a factor?
Can we trust political statements on the market?
Did the Finance Minister's remarks influence the market?
What's the reality behind the bullish prediction?
How should traders navigate uncertain markets?
#Scam2024 #LoksabhaResult #NarendraModi #AmitShah #FinancialEducation #Finance #Marathi #Paisapani
खरंच हा एक मोठा स्कँप आहे.
Chaan mahiti
Koni shen kha mhatalyavr khayach nasat 💯💯💯
प्रश्नही प्लांट केलेले असू शकतात. आणि share खरेदी करण्याचा असा सल्ला देण्याची ऑथॉरिटी गृहमंत्री आणि पंतप्रधानांकडे असते का तेही निवडणुकी निकालासारखी अनिश्चित परिस्थिती असताना.
Good
Maza tar 1 rs nhi budale karan mi investor ahe tarder nhi
Babobar re bhava, mazha pan same 😂😂😂
*barobar
माझे पैसे कमी झलते 4 जून ला पण पुन्हा बरोबर झाले 😂
Seme
झालं असं की मीडियाने विचारल तुमचं सरकार पडणार आहे असं वाटतं कारण मार्केट पडत आहे. त्यावर त्यांनी सांगितलं होतं आमचं सरकार येणार आहे
ह्या मध्ये जास्त नुकसान हे .. सर्वसामान्य जनता झालं आहे.. त्यावर जास्त वर्चस्व कोणचा आहे.. गुजराती आणि मारवाडी
Maze kich loss ni zale Karan me long term investment krte
He tr bharatach bat laval. Yani
right
manun call ani tips pasun dur rahav
3 आणि 4 जून ला मार्केट मध्ये झालेला चढ-उतार नॉर्मल आहे.. आणि नंतर पाच सहा सात जूनला वर गेलेले मार्केट नॉर्मल आहे
Its normal
Investors are in profit traders loose 🎉
If they scam means, now they are bigger than adani and ambani😅
५.५ लाख प्रॉफिट काढला त्या दिवशी 😅
असे स्कॅम आता पुढील पाच वर्षे सतत होत राहणार आणी सामान्य गुंतवणूकदारांनी फक्त आपली होणारी फसवणूक बघत बसायचं .😂😂
स्कॅम असू शकतो, दुसऱ्या दिवशी सुद्धा मार्केट पडायला पाहिजे होता ...
भक्तांना हे कळलं तर ठीके.... नाही तर चालुदे जे चालला आहे ते ...
निफ्टी वाढवून ठराविक स्टाँकमधे तेजी आणली जाते !
बीजेपी ने यामध्ये नक्कीच स्कॅम करून खूप पैसे कमावले असणार.
याची सखोल चौकशी झालीच पाहिजे काँग्रेसची मागणी अगदी रास्त आहे.
शेअर मार्केटमध्ये सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे त्याची सुरक्षितता देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे म्हणूनच या स्कॅन ची सखोल चौकशी झालीच पाहिजे.
आणि शेअर मार्केट वाढणार आहे
No not at all jar modi Ani Amit shah ne scam kela ase botata tar Nism certificate nasalele sagale Stock Researchers Ani adviser Utube var advis denarepan Scammer ahet
Andhbhakt spotted 😂😂😂
Market madhe scam zala ahe 😢
It is biggest scam for bhajp😢
लक्षात ठेवा जेव्हा कोणी सांगते खूप वरती जाईल म्हंजे ते तेवघेच स्पीड ने खाली येणार कधी पण उलटे घडते यालाच trading बोलतात
जरासी अहट से ये हाल हुवा तो सही में आते तो क्या होता?😅😂
जरा सोचो भाई ❤❤❤❤🎉
Congress al t bhart mdhe pn kashmir sarkhe hal hotil Ani prdhan mantri avas yojne mdhe muslim ne sotache ghr pn bandhun getle he nhi dist konala
DII AND FII Data pn dya na exit poll ale tya divshicha pn ani 4 June cha pn to vishay tumhi Video madhe gheyla pahije hota ani Piyush Goyal Yani pn yavr bole hote te pn Tumhi yat sagitla nhi