पवार साहेब हे आहे का संविधानात | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Rohit Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing a piece of complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco, Aurangabad
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 529

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Год назад +245

    शरद पवार ने पहिल्या पासूनचं दुसऱ्याचं वरबडून खाल्लेले आहे 😠😠😠

    • @sandeepmahajan3620
      @sandeepmahajan3620 Год назад +15

      म्हणून हे हाल झाले आहेत.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Год назад +3

      Kharay.

    • @user-ss7xq5zq3j
      @user-ss7xq5zq3j Год назад +12

      एकनंबरडाकुआहेशरदपवार

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Год назад +13

      अत्यंत पाताळयंत्री माणूस आहे शरद पवार म्हणजे.

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Год назад

      @@sandeepmahajan3620 असे नाही बोलू बरं.

  • @parkashgaykawad9932
    @parkashgaykawad9932 Год назад +166

    बारामतीमधली जनता मेढरासारखी आहे

    • @sandeepmahajan3620
      @sandeepmahajan3620 Год назад +6

      👌

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 Год назад +10

      ✍✅अगदी बरोबर !! •• 'भेड़ चाल' ह्यालाच म्हणतात ।

    • @chandrashekharchaudhari.7001
      @chandrashekharchaudhari.7001 Год назад +2

      बारामतीची जनता मेंधरासरखी नाही मेंधरेच आहेत mendharyana तरी एक वेळ अक्कल असेल पण यांना ती सुधा नाही

    • @rajendrachavan39
      @rajendrachavan39 Год назад +3

      Baramati karani khare tar desha chi hi kalji karavi

  • @ps-pc6yy
    @ps-pc6yy Год назад +143

    वाट लावली रयत शक्षीण संस्थेची

    • @Shrihal
      @Shrihal Год назад +5

      रयत शिक्षण संस्थेला हे कसं काय चालतय?

  • @parkashgaykawad9932
    @parkashgaykawad9932 Год назад +173

    रोहीत पवाराला सविधान हे काय ते कळत का

    • @sandeepmahajan3620
      @sandeepmahajan3620 Год назад

      महाराष्ट्रात दोन पप्पू आहेत, त्यातील हा तिसरा

    • @Shrihal
      @Shrihal Год назад +9

      त्याला नही कळलं तरी बाकीच्यांना कळलं पाहिजे.नाहीतरी हे कुटुंब कुठे वागतेय सम्विधना प्रमाणे?

    • @sm-ku4dp
      @sm-ku4dp Год назад +3

      घंटा

    • @rajendrachavan39
      @rajendrachavan39 Год назад +1

      Only because he is a Pawar 😂

    • @pranit241
      @pranit241 Год назад +1

      अक्कल नाही दमडीची आणि संविधानावर भाष्य करतोय.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Год назад +81

    जे माझं आहे ते माझं आहेच , जे दुसऱ्याचं आहे तेही माझंच आहे आणि जे आज माझं नाही त्यावर कब्जा करायला मला वेळ लागणार नाही .

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 Год назад +3

      मिळेल ते गिळंकृत करणारा अजगर.

  • @digambarwagh4912
    @digambarwagh4912 Год назад +87

    सुशील भाऊ मी आपले हिडिओ दररोज न चुकता पाहतो आणि ते मल पटतात, खुप खुप सुंदर विशेलषण माडता, खुप खुप धन्यवाद भाऊ 👌👌

  • @shrikantdarvankar7327
    @shrikantdarvankar7327 Год назад +60

    सुशिलजी तुम्ही ग्रेट आहात तुमचे अभिनंदन,👍👍💐💐

  • @bhalchandrajogdev2542
    @bhalchandrajogdev2542 Год назад +66

    वा सुशील जी तुमचे व तुमच्या टीम चे खुप चांगला अभ्यास करून आमच्यापुढे मांडता . धन्यवाद

  • @balasahebshelke5210
    @balasahebshelke5210 Год назад +75

    खरं तर ह्या पवारांना मते देणारे महान आहेत......

    • @rajankhataokar4408
      @rajankhataokar4408 Год назад +5

      महान नाही बुध्दी गहाण आहेत

    • @Woodartdentist
      @Woodartdentist Год назад +4

      खरंच, कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी ला मतं देणाऱ्यांचं मला आश्चर्यच वाटतं.
      खाबूगिरीत सहभागी करून घ्यायची अपेक्षा असणार.

  • @aratigunde3154
    @aratigunde3154 Год назад +74

    या सर्व pawarancha पोखरण la नेऊन स्फोट घडवून आणली पाहिजे म्हणजे ही कीड कायमची जाईल

  • @sandeepmahajan3620
    @sandeepmahajan3620 Год назад +44

    बारामतीचा तथाकथित बाप...... आणि
    उभ्या महाराष्ट्राला लाभलेला शाप

  • @laxmikantkulkarni6754
    @laxmikantkulkarni6754 Год назад +47

    अतिशय उत्कृष्ट विश्लेषण , धन्यवाद सुशिलजी!

  • @sss2157
    @sss2157 Год назад +16

    सुंदर विश्लेषण! ह्यांचे कारनामे ऐकून तळ पायांची आग मस्तकात जाते . तुमच्या धैर्याला सलाम !

  • @anilp6003
    @anilp6003 Год назад +47

    देशात बरेच बारके आहेत ….आयते मिळाले आहे त्यानं ….जनता व्यवस्थीत कार्यक्रम करणारं यांचा

  • @seemajadhav3480
    @seemajadhav3480 Год назад +46

    पंचवार्षिक योजना राबवून बारामती ला कशाचीच मंजुरी द्यायची नाही सगळ्या योजना मराठवाडा विदर्भ आणि जतला मंजूर कराव्यात मग कशी मिरची लागेल ते बघायची इच्छा आहे

  • @ashokgaikwad9675
    @ashokgaikwad9675 Год назад +1

    अप्रतिम विश्लेषण धन्यवाद सुशील सर

  • @jagnnathpawar8607
    @jagnnathpawar8607 Год назад +43

    किती दिवस सहन करावं लागत आहे काय माहित😂🙏

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 Год назад +6

      ना घबराओ , तनिक सबर करें •• •• ज़ल्द ही 'ये' अल्लाह को प्यारे होंगे ।

    • @sm-ku4dp
      @sm-ku4dp Год назад +2

      जोपर्यंत निवडून देणारे जिवंत आहेत तोपर्यंत.

  • @ashokbhalgat2862
    @ashokbhalgat2862 Год назад +28

    शरद पवार यांचे विधान हेच संविधान ते समजतात , शाहू, फुले, आंबेडकर,या थोर पुरूषांचे विचार , संविधान हे फक्त आणि फक्त निवडणूकीच्या राजकारणासाठीच वापरायचे .

    • @vasantraokulkarni7652
      @vasantraokulkarni7652 Год назад

      शरद पवार हे अतिशय लालची माणूस आहेत जाताना साखर कारखाने बॅंका प्रॉपर्टी सोने चांदी करोडो रुपये स्वर्गात घेऊन जाणार आहेत की काय आरे गरिबां ला वाटून टाका तुम्ही खूप खाल्ले हो आता गरिबां ला खाऊ द्या आणि तुमच्या जवळ जे आहे ते गरिबांचे आहे पटते काय पवार साहेब आणि आता lawaker ch दुनिया बुडणार आहे असे संकेत येत आहेत बघा पवार दादा

    • @manikc4082
      @manikc4082 Год назад

      Maratukda pavar

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Год назад +212

    कुणी काहीही करा अजून २५वर्ष तरी मोदी पंतप्रधानपदा वरून हटत नाहीत 🚩🚩🚩

    • @advbhandekaromprakash2332
      @advbhandekaromprakash2332 Год назад +20

      वय 75 होई पर्यंत मोदी
      नंतर शहा 8 वर्षा पर्यंत
      नंतर योगी होणार

    • @KaleVasant54
      @KaleVasant54 Год назад

      मोदी 2029नंतर सन्यास घेऊन हिमालयात जाणार आहे आणि योगी, किंवा फडणवीस यांना पुढे काढून ते त्याग करून राजकारणामधून निवृत्ती घेतील.

    • @avinash7511
      @avinash7511 Год назад +1

      @@advbhandekaromprakash2332 - लांड्यांचे प्रस्थ मोडायचे असेल तर मोदींनंतर योगीच जरुरीचे आहेत.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Год назад +8

      @@advbhandekaromprakash2332 Amit shaha madhe yenar nahit. Modi nantar Yogi cha ch number lagel.

    • @deep0707jn
      @deep0707jn Год назад +5

      @@DESIBOY-fe7nm majhi iccha ahe Deva bhau Deshache PM baghnyachi ahe

  • @akshayw1212
    @akshayw1212 Год назад +29

    एकदम योग्य आणि छान विश्लेषण. एकच वाटतं की जिथे हे लोकं परिवार लादतात तिथली लोकं काय करतात? की तिथेही लोकशाहीची पायमल्ली होते निवडून येताना? हा एक विषय नक्की तुमच्या कडून ऐकायला आवडेल की अश्या मतदार क्षेत्रा मधील लोकं ह्यांना का किंवा कशी मते देतात... का नाही झुगारून लावत घराणेशाही?

  • @sudhirkatre1496
    @sudhirkatre1496 Год назад +7

    अप्रतिम, अगदी सर्वांच्या मनातले बोललात

  • @user-jm6vt7sw7c
    @user-jm6vt7sw7c Год назад +17

    साखर कारखान्याप्रमाणे रयतचा विषय लावून धरा.🙏

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Год назад +2

      Sharad Pawar nnakki kay kay lutlay an nakki kas lutlay hyacha var detailed video havi. 👍

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 Год назад +2

    चांगलीच माहीती ह्या रयतेला मिळाली , खरोखर आपला अभ्यास, धाडस अन प्रकाशित केली . कडक आपल्या वंदन आपल्या हिमतीला . आम्ही आपले बरोबर आहे . भाऊ म्हणतात एक पवार लाख पवार. जयश्रीराम .यांनी उत्तराधिकारी सुद्धा नेमलेले असावे . .

  • @atm257
    @atm257 Год назад +47

    ग्रेट ग्रेट आणि ग्रेटच याहून दुसरं काही तुमच्याकडून होऊच शकत नाही. असेच अनेक शिखर पादाक्रांत व्हावे हि मनस्वी इच्छा.

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 Год назад +41

    😀व्वा ! थोडक्यात म्हणायचं तर 'घटनाबाह्य पवार परिवार '

  • @vidyadharnprabhu
    @vidyadharnprabhu Год назад +61

    Excellent & Awesome Analysis 👏👏👏

  • @raosahebwalke3527
    @raosahebwalke3527 Год назад +1

    सुशिलसाहेब.एकदम.बरोबर.बोलतात.जय.मनसे.साहेब.

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 Год назад +1

    याला म्हणतात निर्भिड पत्रकारीता सलाम तुम्हाला सुशीलजी.

  • @vijaybapat6878
    @vijaybapat6878 Год назад +362

    शरद पवार पंतप्रधान झाले असते तर, यांनी घटनेत बदल करून तहहयात पंतप्रधान झाले असते नशीब आमच ते पंतप्रधान झाले नाहीत

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Год назад +25

      पवारावर विश्वास नव्हता म्हणून कुणी पंतप्रधान म्हणून नाव घेतलं नाही आणि सपोर्ट सुद्धा केला नाही.

    • @thedevil-fz4dc
      @thedevil-fz4dc Год назад

      वाकडतोंड्या शरद पवार मेल्याशिवाय महाराष्ट्र सुखी होणार नाही

    • @thedevil-fz4dc
      @thedevil-fz4dc Год назад

      वाकडतोंड्या शरद पवार मेल्याशिवाय महाराष्ट्र सुखी होणार नाही

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Год назад +3

      @@vidyapatil3264 Bhartat China sarkha one party rule annya var Tumch kay mat ahe?

    • @thedevil-fz4dc
      @thedevil-fz4dc Год назад +4

      ​@@DESIBOY-fe7nm हो आणलं तरी चांगल आहे

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 Год назад +25

    अगदी बरोबर बोललात आवडल अभिनन्दन

  • @niketkuvalekar3505
    @niketkuvalekar3505 Год назад +21

    शरदाचे चांदणे जोपर्यंत विझत नाही तोपर्यंत म्हणजे मोदीजी सारखा सूर्य उगवला की यांचे चांदणे विझायला लागेल.

  • @kadampatil6398
    @kadampatil6398 Год назад +156

    मी आधी पासुण म्हणतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणी फक्त भ्रष्टाचारी पक्ष आहे.ह्याणां मराठा राजकारण करायचय पण मराठा समाजासाठी ह्याणी आत्तापर्यत काय केलंय ....?फक्त ह्याणी १० गोष्टी सांगावेत...? ,🤣🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +11

    श्री सुशील कुलकर्णी जी फारच👏✊👍 छान माहिती दिली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Год назад +1

    अगदी बरोबर..

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 Год назад +41

    व्हिडिओ छानच
    पवार आणि पवार आणि पवार माझं डोकं गरगरायला लागलं , बापरे

  • @gee1234t
    @gee1234t Год назад +1

    कमी वेळात अतिशय मार्मिक बोलता तुम्ही.. मस्तच

  • @dattatrayapatil3851
    @dattatrayapatil3851 4 месяца назад

    बारामतीच्या घराणेशाही पूजक लोकांना परमेश्वर सद्बुद्धी देवो!

  • @ps-pc6yy
    @ps-pc6yy Год назад +27

    लय लय भारी video

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 Год назад +8

    म्हणूनच शरद पवार तहहयात भावी पंतप्रधान !

  • @devramauti9960
    @devramauti9960 Год назад +1

    Go aaaaaahed badhiyaaa

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 Год назад +1

    नमस्कार सुशील जी

  • @udaypatwardhan6168
    @udaypatwardhan6168 Год назад +57

    सत्य ऐकून किळस आली। राक्षसी प्रवृत्ती पाहून शहारा आला।
    रावणाची दहशत तेव्हा किती असेल याचा थोडा आभास आता होतो आहे।
    श्री रामा। नको असा अंत पाहू।

  • @dadasahebangar429
    @dadasahebangar429 Год назад +11

    अतिशय सुंदर विश्लेषण केले सुशील सर आपण....!👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kulkarnianil28gmail
    @kulkarnianil28gmail Год назад +27

    हे मतदार संघ कधिच आरक्षित होत नसतात!!!

  • @kavitakhalane7887
    @kavitakhalane7887 Год назад +6

    सुशील भाऊ तुम्ही एवढं स्पष्ट बोलता तेव्हा तुमची काळजी वाटते
    देव तुम्हाला सुख शांती समृद्धी देवो ..

  • @gopaljadhav1261
    @gopaljadhav1261 Год назад +24

    फार परफेक्ट विश्लेषण सुशिलजी पण निर्लज्ज लोकांना काही फरक पडणार नाही आणि कार्यकर्ते यांना तर काही समजत नाही यांची पोरबाळ आईवडील बिचारे आपलं हॆ टोणगा कधीतरी सुधारेल आणि चांगले दिवस येतील या आशेवर जगणार

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Год назад +1

    फारच जबरदस्त विश्लेषण. श.प. हे हुकुमशाहीचे द्याेतक आहे. ताेंडात लाेकशाहीचा जप पण प्रत्यक्षात वागणे मात्र पुर्णत: हुकुमशाहचे

  • @Leela_ya_Maaya
    @Leela_ya_Maaya Год назад +16

    जिसकी लाठी उसकी भैस हा न्याय ,
    उगाच आपल्या ईथ लोकशाही असल्याची अफवा पसरवु नका ।

  • @rameshdhawade8216
    @rameshdhawade8216 Год назад +17

    नमस्कार सुशिलजी आज सगळे भाऊच्या म्हणण्या प्रमाणे एकदम पाळिव म्हणजे पाळिव HMV चे अति झालय

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Год назад +2

    सुशील सर आपले विश्लेषण मला माझ्या मनापासुन आवडले आपण फार आणि फारच जबरदस्त विश्लेषण केले आहे

  • @dilipdalal7372
    @dilipdalal7372 Год назад

    खूप छान वैचारिक विवेचन. Keep it up.we need this. आत्मा नमस्ते

  • @shriramkulkarni3408
    @shriramkulkarni3408 Год назад +2

    अगदी बरोबर विवेचन.

  • @shrikaanthanbar8926
    @shrikaanthanbar8926 Год назад

    सुशिलजी खुप खुप आभिनंदन🙏

  • @spp4708
    @spp4708 Год назад +17

    सुशीलजी अस काय करता , अहो सुमार केतकर करामती काकांच्यां ह्या करामती बघून घाबरले म्हणून त्यांना कळलंच नाही की मोदी तसे नाहीयेत.... शेवटी सुमारांची कुमार बुद्धी मग ते तस म्हणणारच ना॰ 😂

  • @gokultekale5066
    @gokultekale5066 Год назад +10

    सुशील जी आपण सांगितलेले पवारांचे हे स्वहाकारांचे एक एक प्रताप ज्ञात झाल्यामुळे या लोकशाहीच्या ढोंगीपणा ची आणि त्या लोकशाहीच्या आशिर्वादाने लोकशाहीच्या वृक्षावर पोसत असलेल्या या पवार कुटुंबीयांसारख्या बांडगुळांची खूप चिड येते.

  • @satishdhawle8380
    @satishdhawle8380 Год назад +14

    व्हिडिओ खरंच आवडला तुमचे प्रत्येक व्हिडिओ खूप छान असतात...🙏

  • @annasahebtekale9401
    @annasahebtekale9401 Год назад +1

    तुमच्या हिमतीची दाद दयावी लागेल सलाम

  • @shrikrishnapohekar1334
    @shrikrishnapohekar1334 Год назад +19

    पवार कुटुंबीयांचा घटना, सनदशीरपणा आणि निष्ठा या गोष्टींचा संबंध शून्य होता, आहे व असेल। त्यांची पूर्वपुण्याइ समाप्त होत आहे।

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 Год назад +3

    परखड,सुंदर विवेचन,मुद्देसुद मांडणी.
    सडेतोड व सत्याला घरुनच.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Год назад +8

    कुमार केतकरांना पण शब्दांनी असेच वेळोवेळी उघडे पाडत चला.

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 22 часа назад

    सर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ‌कसे आहेत याविषयी ....

  • @ujwalakale1388
    @ujwalakale1388 Год назад +1

    👌

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 Год назад +16

    किल्लारी भूकंप वर 1 व्हिडिओ बनवा साहेब

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Год назад +1

      तेव्हा त्या काळी कमीत कमी १०० कोटी कमावले

    • @manikkhutale7810
      @manikkhutale7810 Год назад

      Yes

    • @satishpathak7623
      @satishpathak7623 Год назад

      @@prabhakarpathak472 खूप कमावले सगळी परदेशी मदत हडप केली

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Год назад

      @@satishpathak7623 bap re. 🙁

  • @makaranddeshpande3654
    @makaranddeshpande3654 Год назад +15

    Sushilji Khup chan study kelat
    Perfect analysis 👍

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Год назад +7

    पवार अशी व्यक्ती आहे ज्याला स्वताचं असं काही नाही. कुणी बुडणार्या व्यक्तीला हाथ दिला तर वाचविणारालाच पाण्यात ओढून बाहेर निघणारा व्यक्ती म्हणजे पवार.

  • @vishnukulkarni3700
    @vishnukulkarni3700 Год назад

    योग्य विश्लेषण.

  • @chhayagangwal3542
    @chhayagangwal3542 Год назад

    खुप छान माहिती

  • @ddt4921
    @ddt4921 Год назад +7

    "पैशाच्या जोरावर" लोकांना "लाचार" लाळघोटे करुन ठेवलय 😱😫😩😠😡😡😡😡😡

  • @PratapDesale
    @PratapDesale Год назад

    वाह . सुशील जी आपला अभ्यास आणि मत खूपच छान

  • @dinkarkokane381
    @dinkarkokane381 Год назад

    अगदी बरोबर आहे साहेब

  • @rajlingswamy8115
    @rajlingswamy8115 Год назад

    Sushil ji , jug jug jiyo🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Gaganvihang
    @Gaganvihang Год назад +26

    Great Analysis as usual!

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Год назад

    जय जय श्रीराम

  • @sujatanagapurkar2121
    @sujatanagapurkar2121 Год назад

    एक नंबर

  • @rahulbhisesays
    @rahulbhisesays Год назад +7

    आजचा व्हिडिओ छान झाला

  • @subhashdamle7821
    @subhashdamle7821 Год назад

    महाराष्ट्रात omnipresent,omnipotent,omniscient व्यक्तीं म्हणजे पवार परिवार.

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 Год назад +81

    अहो सुशीलजी हा केतकरच सगळ्यात मोठा कर्म दरिद्री आहे, त्याच्याकडून काय अपेक्षा करत आहात ?

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 Год назад +1

    Very good and nice analysis 👌👌

  • @rajeshvaidya4190
    @rajeshvaidya4190 Год назад +4

    महाराष्ट्र राज्याला सामाजिक दृष्ट्या ५० वर्षे मागे नेले आहे ह्या खणत्या खाज्याने.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Год назад +15

    हलकट हा शब्द मराठीत वापरला जातो.

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 Год назад

    नमस्कार सुशीलजी

  • @janardanmalap4016
    @janardanmalap4016 Год назад +10

    स्वार्थ, स्वार्थ, नुसताच स्वार्थ.... संविधानाचे नेहमी स्वार्थासाठी नांव घेतात पण शंका वाटते यांनी संविधान वाचले असेल, कारण पुस्तकाचे पहिले पान, प्रस्तावना, शेवटचे पान वाचून भाषण करायची सवय आहे. हव्यास... स्वार्थ....

  • @KNOW529
    @KNOW529 Год назад +29

    Brave man Mr. Kulkarni. Proud of you for your staunch and upright words. Hope the community will awaken at least now to kick these guys out of leadership

  • @hanumantkhaire6202
    @hanumantkhaire6202 Год назад +1

    Jay shree Ram

  • @pramodgurav6165
    @pramodgurav6165 Год назад +1

    पवारांची फार मोठी ताकत आहे म्हणून ते काही करू शकता म्हणून दुसरे त्यांना चालत नाही

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 Год назад

    योग्य शब्दांत खरडपट्टी

  • @nairanjanajawale1280
    @nairanjanajawale1280 Год назад +5

    सटीक विश्लेषण..!

  • @ketivp328
    @ketivp328 Год назад +6

    मानलं तुम्हाला, ही माहिती आमच्यासारख्या सामान्य लोकाना नसते, पवारांबद्दल तसेही आमचे मत चांगले नाही पण या गोष्टी ऐकल्यावर अजूनच चीड येते की हा माणुस अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचे स्थान बळकावून बसलाय.

  • @ravijoshi9562
    @ravijoshi9562 Год назад +1

    शहरी लोकांना वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट एक साधी संस्था वाटू शकते. प्रत्येक साखर कारखान्याच्या नाड्या या संस्थेकडे आहेत.

  • @jaywagh5963
    @jaywagh5963 Год назад +8

    एक अप्रतिम विश्लेषण, थोडक्यात पवार पवार पण फक्त गद्दार।

  • @prashantabhyankar5814
    @prashantabhyankar5814 Год назад +2

    सॉलिड मारा है सरजी!

  • @sanjayshinde2879
    @sanjayshinde2879 Год назад +1

    महाराष्ट्राला लागलेला कलंक आहेत साहेब...

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 Год назад +8

    खूपच छान

  • @shekharpathak9177
    @shekharpathak9177 Год назад +8

    वा निर्भय पत्रकार याला म्हणतात सावधान

  • @yashvantingale8744
    @yashvantingale8744 Год назад

    Barobar. Bolta. Saheb.

  • @BRPAWAR
    @BRPAWAR Год назад +2

    सुशिल "तोफच डागली"

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 Год назад +6

    चांगल्या झाडांवर किंवा रोपावर बांडगूळ आले की त्या झाडा रोपांची वाट लागते.

  • @jeevansomani5050
    @jeevansomani5050 6 месяцев назад

    Sir 🙏 Thank you this subject

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 Год назад +11

    चिकन राहिले बारामती ऍग्रो

  • @madhukarthorat6343
    @madhukarthorat6343 Год назад +5

    खूप छान विस्लेशंन