अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी | Anganwadi Sevika | Anganwadi Sevika Latest Update

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии •

  • @NamdevWatgure
    @NamdevWatgure 2 месяца назад +1

    आपमतलबी सरकार अंगणवाडी वाल्यांचा कुणीच विचार करित नाही घरच्या चार जणांचा पोट भरुण दाखव म्हणाव दहा हजार रुपया मध्ये

  • @ramupanchal325
    @ramupanchal325 2 месяца назад

    दादा आगनवाडी सेविका याना तुम्ही। आमदार होता तेव्हा तुम्हाला पगार किती होता आज पगार किती आहे हे महत्वाचं आहे आगनवाडी सेविकेला काम कीती आहे ते सांगा कारण ज गामसेवक तलाडी मास्तर याना काम कमी पगार जादा

  • @rantadipbhagat1867
    @rantadipbhagat1867 2 месяца назад +2

    लाडकी बहीण, सोडून बाई मनत आहे हा ज्ञानी मंत्री

  • @kalpnapalekar-on1db
    @kalpnapalekar-on1db 2 месяца назад

    आम्ही अंगणवाडी सेविका एवढे काम करतो याचा विचार केला नाही असो राजा बोले दल हाले दहा हजार रुपये मिळतात तुम्ही घर चालवून दाखवा.प्रत्येक कामाला अंगणवाडी सेविका पुढे पगाराला मात्र मागे.स्वत: आजारी असले तरी काम करायलाच पाहिजे.कधी आणि कोण आमचा विचार करणार??

  • @shantasalve5498
    @shantasalve5498 2 месяца назад +3

    आमचा काही वाढविला नाही आम्हास काम सांगत राहा ऑफलाईन ऑनलाईन अं.सेविका काम करायला ऊभी आहे.करोना काळात. थोडेसे मायबाप लेक लाडकी बहीण लाडकी पुन्हा मनाता 5तास काम करता आमचा पुर्ण दिवस जातो आमचा विचार. करा वैतागून गेल्यात अं.सेविका मोर्चा काढून काढून 25 वर्षा पासून 25% जुन्या सेविका रिटायर झाल्या.

  • @saroja9155
    @saroja9155 2 месяца назад +2

    याला दादा म्हणायच नाहि याला याची भाषा बघा याला स्वतः ची बहिण माहिती नाही

  • @RameshBodkhe-gj2wc
    @RameshBodkhe-gj2wc 2 месяца назад +9

    तेव्हा आमदाराला कीर्ती पगार होता आणी आता किती आहे सागताक का

  • @KusumVazare
    @KusumVazare 2 месяца назад +3

    साहेब तुम्ही पाच हजार किंवा दाहा हजार वाढवू सकत नाही अंगणवाडी ताई च मग एक लाखाच्या गोष्टी सांगताय हे चुकीचे आहे

  • @Hrheh3hShehhehe
    @Hrheh3hShehhehe 2 месяца назад

    याला समजले अस्त तर पहिली वा आताची बराबरी न स्ती केली , कारण आज किती महंगाई वाढली आहे ,त्याला 10000 रूपयात महीना काधुन बघ मन्हा समजेल मग जिंदगी कशी अस्ती ती

  • @jayshreeyeole8657
    @jayshreeyeole8657 2 месяца назад +11

    सेविका चे मानधन वाढवायला पैसे नाही आशा वर्कर वाढवायला पैसे होते काम कोण जास्त काम करत हे पहा

  • @jayshreepawar36
    @jayshreepawar36 2 месяца назад +4

    Aasha workar cha time' kiti aahe

  • @PapumasureMore
    @PapumasureMore 2 месяца назад +3

    पवार साहेब महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांची पेंशन वाढ आंध्र प्रदेशातील धर्तीवर सहा हजार रुपये लवकरात लवकर करा

  • @shobharupnar
    @shobharupnar Месяц назад

    Pach hajar aahe madatnisana vidhava niradhar mahila hya khatyat jyast aahet tyanch mulanch shikshan gharkharch kasa bhagvnar ,saglejan 10000 hajaracya goshti kartahet 5500 madye kasa bhagaych saheb

  • @shyamtayade1625
    @shyamtayade1625 2 месяца назад +1

    याला किती तास काम आहे आणि मानधन किती आहे विचारा

  • @SulochanaChavan-c8o
    @SulochanaChavan-c8o 2 месяца назад +3

    लाज वाटते का आस म्हणायला महागाई वाढली नाही का

  • @shitalingawale5242
    @shitalingawale5242 2 месяца назад +2

    आशांना सरसकट वाढ नाही दिली जेवढे काम तेवढेच पैसे असा जीआर काढला आहे सरकारने ग्रामीण भागात काही कामे होत नाहीत मग त्या अशांनी काय करायचं

  • @kalpanadhaybar9319
    @kalpanadhaybar9319 2 месяца назад +6

    साठ रुपये होते तेव्हा काय स्थिती होती आणि आज काय आहे याचा काही विचार

  • @manishasonawane8001
    @manishasonawane8001 2 месяца назад +4

    महिला सेविका आहेत त्या त्यांना एकेरी नावाने बोलू नये

  • @anusayakatke8213
    @anusayakatke8213 2 месяца назад +2

    पहिल्या दिवसाची माहिती दिली पण त्या वेळेस सर्व काही स्वास्थ होते

    • @jivandasgedam2383
      @jivandasgedam2383 2 месяца назад

      त्यावेडी तरी पुरेसा मानधन होते का विचारा त्याला?

  • @MandakiniMali-kh5xn
    @MandakiniMali-kh5xn 2 месяца назад

    हॅटेल वर जेवन तरी करायला पुरतात का तुम्हाला 10.हजर रुपये

  • @YogitaPardhi-my3wx
    @YogitaPardhi-my3wx 2 месяца назад

    Anganwadi sevika ko kaam jada our Mandan kam ye to anyay hai

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 2 месяца назад

    आमदारांचे का वाढवता तेथे का विरोध करत नाही दादा

    • @jivandasgedam2383
      @jivandasgedam2383 2 месяца назад

      तेही त्वरित. त्यांना खुप अपुरे मानधन होते का विचारा.❤

  • @bhausahebwakchaure7589
    @bhausahebwakchaure7589 2 месяца назад

    Hyala kahi garaj nahi ata parat yet nahi gov..vat bagaha

  • @kalpanadhaybar9319
    @kalpanadhaybar9319 2 месяца назад +7

    बातम्या नको जीआर काढावा