नागराजची बायको जगतेय हलाखीचं जीवन | Nagraj Manjule's Wife is living a Miserable Life

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 686

  • @anicameron4333
    @anicameron4333 2 года назад +108

    तुम्ही कितीही वाईट पसरवा ,
    तो 1 नंबर डायरेक्टर आहे.. आणि ते कायदेशीर वेगळे झालेत मूर्खानो ☑️☑️

  • @yogirajsalunke6669
    @yogirajsalunke6669 4 года назад +177

    जे लोक आपल्या वाईट काळात आपल्याला सोडून जातात ,
    त्या लोकांना आपल्या चांगल्या काळात जागा द्यायची नसते,
    नागराज यांनी तेच केलय आणि ते बरोबर सुद्धा आहे👍

    • @मर्दमराठा-य3व
      @मर्दमराठा-य3व 2 года назад +3

      तू जसा मेव्हणा आहे नाग चा सगळं माहीत आहे का तुला?

    • @ravindrakumarpalake5309
      @ravindrakumarpalake5309 2 года назад +1

      एकदम बरोबर

    • @AsokaThe
      @AsokaThe Год назад

      Hii

    • @anojkamble5056
      @anojkamble5056 Год назад +1

      माझ्या सोबत पण हेच झालं आज मी गव्रमेंट मध्ये आहे ८०हजार पगार घेतों मी आता त्या 😢😢😊😊

    • @ramjadhav4771
      @ramjadhav4771 Год назад +1

      पूर्ण माहीत आहे का उगाच काहीतरी बोालयच . त्यांनी आपल्या पत्नीला मार हान करत होते. त्यांचा पत्नीचा फक्तं त्याने वापर केला.😢😢 0:01

  • @suniljagadale1141
    @suniljagadale1141 4 года назад +182

    ह्या लोकमतवाल्याला दुसर्‍याचे वाकून बघायची खूपच सवय आहे..

  • @adv.avinashkale3739
    @adv.avinashkale3739 4 года назад +223

    घटस्फोट झाल्या नंतर जबाबदारी येते का?फक्त बदनामी करायची म्हणून हा उद्योग ,समजा नागराज मंजुळे यशस्वी झाले नसते तर?हा मानवता वाद उफाळून आला असता का?

    • @bhagyashriadsule6326
      @bhagyashriadsule6326 4 года назад +23

      हा देखील विचार करण्यासारखा मुद्दा आहेच, आणि अजून एक महत्वाची बाब म्हणजे,
      जेव्हा नागराज मंजुळे यांचा हालाखीचा, अडचणींचा काळ होता तेव्हा त्या स्त्रीने त्यांना समजून घेऊन साथ द्यायला हवी होती, तेव्हा जर का साथ दिली असती तर पतीचं सर्व श्रेय पत्नीला देखील मिळालं असतं🤗

    • @महाराष्ट्रमाझान्युजनाशिक
      @महाराष्ट्रमाझान्युजनाशिक 2 года назад +5

      एकदम बरोबर

    • @rajeshjadhav1815
      @rajeshjadhav1815 2 года назад +2

      @@महाराष्ट्रमाझान्युजनाशिक नागराज मंजुळे फिल्म मध्य मराठा दुश्मन व ब्रह्माण मुस्लिम दोस्त दाखवले आहेत

    • @vijaysagar8914
      @vijaysagar8914 2 года назад

      Io

    • @MaitriIndiaTV
      @MaitriIndiaTV 2 года назад +2

      नागराज ने जो समय के हिसाब से किया वो सही हैं । Divorceके बाद पत्नी ही नहीं रही तो ये बदनामी क्यों ?
      ये मनुवादी हमें आगे बढ़ता देखते तो इनके पेट में दुखता हैं।

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 3 года назад +63

    तुम्हाला मिळालेली माहिती पूर्ण सत्य आहे का ? हे आधी तपासायचे होते. माहिती नसताना आपले मत मांडू नये...🙏🙏🙏

  • @vpp2002
    @vpp2002 4 года назад +143

    Video बनवायच्या आधी द्यायची थोडी मदत मग तुम्हीच एवढा पुळका आहे तर

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 4 года назад +476

    घटस्फोट झाल्यावर हया गोष्टी दाखवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे .

    • @dadagavade2619
      @dadagavade2619 4 года назад +7

      चुकिचं काय आहे यात दाखवलं पाहिजे

    • @sarikamore4726
      @sarikamore4726 4 года назад +5

      Reality ahe he

    • @harishchandrajadhav3614
      @harishchandrajadhav3614 4 года назад

      @@dadagavade2619 u

    • @rahulmanwar6837
      @rahulmanwar6837 3 года назад +6

      ज्या बायकोला नवर्यवर विश्वास आणी स्वता वर नाही ही बय्या

    • @therepublicvoice7994
      @therepublicvoice7994 3 года назад

      बरोबर

  • @swastikmasale6481
    @swastikmasale6481 4 года назад +49

    लोकमत वाल्यानी नागराज सर च्या वैयक्तिक जीवनात दखल देऊ नये.... प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, तुम्हला जर जास्तच समाज सेवा करायची असणं तर
    मोदीजी च्या पत्नीला पण न्याय द्या........ हिमत असणं तर एक डॉकॉमेन्टरी करून दाखवा मग मानतो मी तुमच्या पत्रकारीला

    • @sanjaymadane3649
      @sanjaymadane3649 2 года назад +2

      अगदी बरोबर आहे.

    • @sahadevp0496
      @sahadevp0496 Год назад +1

      तिथे पाय घालून बसतील

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 2 года назад +44

    विभक्त का झाले.... याची कारणे त्या दोघांनाच माहीत. त्यांचं ते वैयक्तिक जीवन आहे ते निर्णय घेतील.

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 4 года назад +219

    अण्णाच्या , खाजगी आयुष्यात डोकवण्याचा अधिकार कोणालाच नाही... 🙏🙏🙏

    • @mahimalge6743
      @mahimalge6743 2 года назад +9

      मोदीच्या डोकावत येत का

    • @polkhol3962
      @polkhol3962 2 года назад +1

      Ka jar hi lok samajyachya jivavar hi mothi hotat tya samajala adhikar nasel tar yanahi moth honyacha adhikar nahi 😎😎

    • @ganeshvile8526
      @ganeshvile8526 2 года назад +1

      मोदीला बरं चालत नाही 😜😜😜

    • @kunalnyaynit1140
      @kunalnyaynit1140 2 года назад +2

      Jas tyani ya vastitil lokanche hal dakhvun paisa milvala tasach aata he hal ka nahi dakhaval.

    • @hemangidhotre8758
      @hemangidhotre8758 Год назад

      Right 👍

  • @sunandagangawane7274
    @sunandagangawane7274 2 года назад +87

    अंतर्गत गोष्टी कोणाला माहित नसतात..त्यामुळे कोणी काही बोलू नये..

  • @kalpanakuchekar6243
    @kalpanakuchekar6243 4 года назад +225

    हे त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे, त्यावर चर्चा नको

  • @bindasboll6523
    @bindasboll6523 2 года назад +2

    भोकणारे भोकत बसणार.....
    नागराज सर एक नंबर माणुस उत्कृष्ट दिग्दर्शक ऊत्तम लेखक❤❤❤....

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 4 года назад +35

    हा विषय मागे एकदा चर्चेत आला होता आणि नागराज मंजुळे यांच्या घटस्फोटित पत्नीबद्दल मंजुळे यांच्या वकिलांनी योग्य तो खुलासा सुध्दा केला आहे. मग आता हे प्रकरण पुन्हा उपस्थित का झाले.?

  • @anirudhjadhav482
    @anirudhjadhav482 4 года назад +300

    एखादा मागासवर्गीय माणूस प्रगती करायला लागला की काहीच्या पोटात दूखलया शिवाय राहाणर नाही

  • @mdtodkar7204
    @mdtodkar7204 2 года назад +9

    अरे बावळट बायकोचं नागराज ला सोडून गेलती
    मी नागराज च्या शेजारीच राहतो
    तुम्हाला काहीही माहीत नाही उगाच काहीतरी

  • @vishalkamble2071
    @vishalkamble2071 4 года назад +83

    ज्या वेळी नागराज सर स्ट्रगल करत होते. त्यावेळी त्यांची पत्नी कुठे होत्या त्याच पडत्या काळात गरज असते साथ देण्याची ... आणि आत्ता त्यांच्या यशा नंतर च का त्या या नात्यावर बोलत आहेत. नागराज सर यांनी तर कायदेशीर त्यांच्या पत्नी सोबत विभक्त होऊन त्यांनी पोटगी पण दिली आहे.

  • @sulbhashingewar4066
    @sulbhashingewar4066 3 года назад +25

    नागराजांनी स्वतःच्या कतृत्वावर यश मिळवले!बायकोशी आधीपासून पटत नसेल तर काय?ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे हा !

  • @shubhamgawde3980
    @shubhamgawde3980 4 года назад +33

    आयुष्याच्या या खेळात आपला साथीदार असा निवडा जो तुमच्या कठीण काळात सुद्धा साथ देणारा हवा🙏
    फक्त पैसे धन बघून नको

  • @chetanlondhe1218
    @chetanlondhe1218 4 года назад +41

    हा नागराज मंजुळेनेचां वैयक्तिक मुद्दा आहे त्यावर आपण बोलणे मला तर योग्य वाटत नाही

  • @rameshthakur5860
    @rameshthakur5860 4 года назад +51

    कोणालाच काही पडलेलं नाही
    तुम्हाला TRP वाढवायची आहे

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 4 года назад +35

    नवर्याला साथ न देनार्या बायकांनी नक्की बघावे 😁😁😁😁😁👍👍👍👍

    • @ramjadhav4771
      @ramjadhav4771 Год назад +1

      पूर्ण माहीत आहे का उगाच काहीतरी बोालयच . त्यांनी आपल्या पत्नीला मार हान करत होते. त्यांचा पत्नीचा फक्तं त्याने वापर केला.😢😢 0:01

  • @P3kshir
    @P3kshir 4 года назад +166

    ह्या साठी लोकमत ने कितीची टक्केवारी ठरवली, असले धंदे बंद करा , जरा स्वतः च्या पत्रकारितेच्या व्यवसायाशी इमान बाळगा, खऱ्या खोट्याची जाणीव न ठेवता नुसता पैशाचा बाजार मांडणं बंद करा।

  • @KoNik_India
    @KoNik_India 3 года назад +12

    त्यांचा घटस्फोट झाला आहे..त्यामुळे तिची जवाबदारी घेणे हे नागराज सरांचे काम नाही.. त्यामुळे तुम्ही नागराज मंजुळे यांना दोष कसे काय देऊ शकता कोणी दिला तुम्हाला तो अधिकार? उगाच कोणाला बदनाम करु नका. कारण एकदा का घटस्फोट झाला की नवरा बायकोचा एकमेकांवर कुठलाही अधिकार व कर्तव्य नसतो.

  • @RokingAB
    @RokingAB 3 года назад +18

    बायकोनी कठीण काळात
    नागराज मंजुळेना सोडून दिल

    • @ramjadhav4771
      @ramjadhav4771 Год назад

      पूर्ण माहीत आहे का उगाच काहीतरी बोालयच . त्यांनी आपल्या पत्नीला मार हान करत होते. त्यांचा पत्नीचा फक्तं त्याने वापर केला.😢😢 0:01

  • @kumudininaik786
    @kumudininaik786 4 года назад +17

    Please don't comment ,it's his personal life.Now he is doing something good .

  • @sharadchandranagane8791
    @sharadchandranagane8791 4 года назад +67

    तुम्हाला आता काय नवीन विषय मिळेनासे झालेत वाटते

  • @namratakamble8090
    @namratakamble8090 4 года назад +30

    This is personal matter , nobody talks to Right about them.

  • @the_akki280
    @the_akki280 3 года назад +12

    दरवेळी पुरुष च चुकीचा असतो असे नसत ...तिने पण गुण उधळले असतील याची शक्यता नाकारता येत नाही..त्यामुळे ते कायमचेच विसरून गेले असतील

  • @InfinityTechHindi
    @InfinityTechHindi 4 года назад +113

    नागराज मंजुळे ची बायको होती,
    आत्ता नाही,
    जर नागराज मंजुळेने केस केली ना channel वर बसा बोंबलत मंग

  • @unnikrishanan6434
    @unnikrishanan6434 4 года назад +40

    तो त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे.आणि तिने घटस्फ़ोट घेतला आहे आणि पोडगी .आता मिडियावाल्यानो दुसरी बातमी शोधून काढा.

  • @pradipphasge4792
    @pradipphasge4792 4 года назад +2

    लग्न करून बायकोला सोडलेले मोठे झालेले हे अजुन एक उदाहरण आहे

  • @varshajadhav7309
    @varshajadhav7309 4 года назад +20

    नागराज सरांनी कायदेशिर घटस्फोट व त्यांच्या पुर्व परिस्थितीनुसार पोडगी दिली आहे.आताचा यशात कोणाचा वाटा नाही. नुसतं फालतु रिपोर्टरिंग बाकी काय नाय...

    • @MaitriIndiaTV
      @MaitriIndiaTV 2 года назад

      मनुवादियों के पिल्ले ऐसा ही चिल्लाती रहती हैं।

  • @ravikirtishahi2197
    @ravikirtishahi2197 3 года назад +4

    हा त्यांचा कौटूंबिक प्रश्न असल्याने मिडियाने त्यात अति लक्ष घालणे योग्य नाही,
    त्यांचे प्रॉब्लम त्यांनाच माहित असतील

  • @preetinatekar9411
    @preetinatekar9411 4 года назад +14

    It was a court matter.Nobody can do anything.It was their personal matter,let them see to it which is already compromised

  • @shriyashnehatarao3002
    @shriyashnehatarao3002 3 года назад +4

    त्यांच्या वैयक्तिक गोष्टी त्यांनाच माहीत, आपण कोण सांगणारे आणि ठरवणारे

  • @pawmah602
    @pawmah602 3 года назад +9

    घटस्फोट झाला ना मग त्यांची बायको नाहीये आता ती..फालतू गोष्टीत जास्त रास घेतात..उगीचच
    ती सध्या काय करते ह्याचा तुम्हाला शोध घ्यायची गरज नाही.🔥

  • @atishdongre4422
    @atishdongre4422 2 года назад +6

    जेव्हा परिस्थीतीच्या आगीतुन चटके खाऊन होरपळुन निघतोना,तोच पुढे सक्सेस होतो,आणी बुद्धी,विद्वत्ता कितीही असो पण आर्थीक गरीबी असते तेव्हा कोणीच साथ देत नाही

  • @kanchanyadav3853
    @kanchanyadav3853 4 года назад +55

    First of all change the title of this video.. if he is already divorced by way of law and also given permanent alimony (potagi) (as stated by you only) that too before earning this fame the game is over!!! Neither she has right to demand or even expect anything from him not we have right to call her as his 'wife' she is already legally divorced...!!!
    Jar ti famous Ani succesful jhali asti ani divorced husband garib rahila asta tr दाखवला असता का हो पुळका? स्त्री वकील असूनही माझं स्पष्ट मत आहे की एकीकडे समान आहोत म्हणून दाखवायचं दुसरीकडे स्त्री आहे म्हणून sympathy मिळवायची!!! आपण आता समाजच्या अशा स्तरावर poahchloy की नक्की कुठे आणि काय आहोत हेच कळत नाही... स्त्री पुरुष समा नता हवी कधी श्रेष्ठता हवी आणि नेहमी आरक्षण पण हवं.... म्हणजे तुझं पण माझं आणि माझं पण माझच!

    • @sanjaytambe7703
      @sanjaytambe7703 2 года назад

      Absolutely right ma'am 👍

    • @yamineessimplefoodguideyam4607
      @yamineessimplefoodguideyam4607 Год назад

      Taii, tumhi vakil ahat, pan aapan striyan vishayich boll pahije.. divirce zala, tari bayco mule Nagraj chich ahet. Jar Nagraj vaet avsthet pahilya bayco kde aale tar ti tyanch nakkich karel karan bayka krtat. Tya sodat nahit. Sapkale mam chach udaharan ghya.
      Ani shevti khup paisa ahe tar purvich relation aathvun ghar paise baycola dile, tar tyachich mule Bapach nav kadhtil. Shiksha kshala dyayla havi, bapane bayco ani mulana...ass varyavr sodun dyaych ka..
      Nagraj garib aste tar magitl ast ka koni. Ata shrimant ahet mhnun dyayla harkat nahi. Nagraj ne bayco mulana 1ghar ani paise deun tyanche hal thambvavet hi manuskichi vinanti..

    • @shrikantmohite1274
      @shrikantmohite1274 11 месяцев назад

      On th ground of sympathy n humanity & cosidering his financial position, he can help her for her livelyhood in kind of money, house etc. n can get her blessings inspite of their separation.
      God bless to him & fmly.

  • @यशश्रीlलोहकरे

    अर्ध्यावर वाटेत सोडून जाणे म्हणजे साथ देणे नव्हे,काहीही झाले तरी सोबत राहणे म्हणजे खरी सोबत.असो हा त्यांचा खाजगी प्रश्न आहे आपल्याला चर्चा करण्याचा अधिकार नाही

  • @kamlakerdeshmukh2084
    @kamlakerdeshmukh2084 4 года назад +82

    बहुतांशी कलावंताचे हेच आहे. तो नावा रुपाला आला म्हणुन प्रस्थापितांची आग पाखड तर नाहीं ना ?

  • @abhijeetmore8734
    @abhijeetmore8734 2 года назад

    खर कोणाला माहीत आहे.त्यामुळे उगाचच यात कोणी बोलू नये

  • @satishramtekebabanramteke3385
    @satishramtekebabanramteke3385 2 года назад +1

    तु बाबा आपला घर सांभाळ.त्यांचे कशावरून बिनसले ते त्यांनाच ठाव

  • @surekhahariombapusane8536
    @surekhahariombapusane8536 11 месяцев назад +1

    साथ दिलेल्या माणसाला विसरायच नसत.
    वरच्या च्या काठीला आवाज नसतो. ती वाईटा वर पडतेच

  • @satishkashid3791
    @satishkashid3791 2 года назад +1

    पुढे वाटचाल करणाऱ्या व्यक्तीचे पाय कसे ओढायचे म्हणजे असले रिकामी काम

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 2 года назад

    ते काहीही असू देत पण त्या सुंदर आहेत. बाकी दोघांन मध्ये काय झाले आपण सांगू शकत नाही.

  • @chintamnimusale
    @chintamnimusale 3 года назад +2

    नागराज चे 100 करोड बघू नका
    यशाची शिखरे चढण्यासाठी जी साथ लाभते त्या वेळी ह्या बायका साथ देत नाहीत
    नंतर प्रसिद्धी बघून
    पोट गी साठी गया वया करतात

  • @मर्दमराठा-य3व
    @मर्दमराठा-य3व 2 года назад +4

    सैराट फक्त अजय अतुलच्या गाण्यामुळे चालला होता

  • @abhijeetwadnerkar6732
    @abhijeetwadnerkar6732 4 года назад +3

    आरे सुखा दुखात साथ देणारी आई लग्ना आधी आणि त्यानंतर मनुष्याच्या जीवनात आलेली स्त्री म्हणजे बायको जर पुरूषासोबत नसेल तर जीवन व्यर्थ आहे आणि आश्या मानसांनी जग सोडलेलच बरं.शेम आँन टू नागराज मंजूळे.

  • @newszkkas3501
    @newszkkas3501 4 года назад +4

    नागराज मंजुळे यांची भुमिका बरोबर आहे.......त्यांची बायको त्यांना दुःखात सोडून गेली ...आता

  • @sagarjadhav3822
    @sagarjadhav3822 2 года назад +1

    एखादा माणुस जेव्हा माेठा होतो ना तेव्हा सगळेच आपआपले फायदे शोधतात , गरज जेव्हा त्या माणसाला आधाराची असते तेव्हा आपण किती साथ दिली की सोडली?

  • @p.r.bhisebhise6630
    @p.r.bhisebhise6630 2 года назад +1

    मला एक समजत नाही नागराज मंजुळे यांच्या वैक्तिक जीवना बाबत चर्चा करत आहात. त्या बाबत त्या दोघांना च माहीत. सरांचा चित्रपट गाजला की या मूर्ख लोकांना हेच काम आहे असं मला वाटत. आपल.ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याच बघायचं वाकून ही सवय मूर्ख लोकांनाच असते. त्या माऊलीन कधी तक्रार केली नाही आणि केली असेल तर सर व्यस्थित निर्णय घेतील ना. पण बेअक्कल लोक शेवटी बेअक्कल च.

  • @जयशिवराय-द4छ
    @जयशिवराय-द4छ 2 года назад +2

    चांगली माहीती सांगितली .

  • @sksawant4943
    @sksawant4943 2 года назад +1

    घटस्पोट झाला ना?आता काही संबध नाही श्री नागराज मंजुळे यानी काहीही देण्याची गरज नाही.

  • @vijaysinghpatil1738
    @vijaysinghpatil1738 2 года назад

    त्याचे फॅमिली प्रॉब्लेम्स असतील. त्या विषयी आपण काय बोलणार.

  • @manoharlaxmanraogaikawad3696
    @manoharlaxmanraogaikawad3696 4 года назад +43

    मोदींच्या सुद्धा पत्नीचा व्हिडिओ बनवा

  • @satampady675
    @satampady675 3 года назад +5

    बहुतेक स्त्रियांना नवर्या कडून भरमसाठ अपेक्षा असतात. त्या अपुर्या झाल्या की नवरा हा पायपुसणया सारखा दिसतो.

  • @HRIDAAN01
    @HRIDAAN01 3 года назад +2

    तो त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग आहे.त्यांच्या पडत्या काळात काय-काय घडलं,त्यांचा Divorce का झाला? हे सगळं आधी माहीत करुन घ्या.कारण नागराज मंजुळे सारखा संवेदनशील माणूस बायकोला असा वाऱ्यावर सोडणार नाही.

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 4 года назад +9

    लोकमत तर्फे काय करणार ते पण सांगा. तुमच्या शेठ कडे पण भरपूर पैसे आहेत.निदान ही बातमी दाखवताना ज्या जाहिराती दाखवल्या त्याचे पैसे तरी देऊ शकता.

  • @Amitnardiya9999
    @Amitnardiya9999 2 года назад

    भाऊ व्हिडिओ टाकल्यापेक्षा तुम्हीच मदत करा तिची तर बर होईल

  • @ucp8975
    @ucp8975 2 года назад +1

    वैयक्तिक जीवनात काय घडते ते इतरांना माहिती असेलच असं नाही

  • @prajwalakotkar3993
    @prajwalakotkar3993 2 года назад +3

    कमेंट वाचन केले खूप हलकत लायक ....बेशराम .....लोक बघायला मिडाले......
    श्रेष्ठ नागराज सर आसाच उंच शिखर । "ग ठ्ठा

  • @nikhilbhosale1919
    @nikhilbhosale1919 4 года назад +16

    Plz lokmat TRP sathi asa karu naka...eka changlya mandachi Image lokan samor kharab karu naka🙏

  • @shashishirsat22
    @shashishirsat22 4 года назад +13

    चांगले चालले की वाईट कस आहे हे दाखवतात गरीबी असताना कोणी विचारत नाहीत

  • @ajayajanikar8491
    @ajayajanikar8491 2 года назад +1

    लोकमत ला नागराज च्या जीवनात 2022 ला जास्त interest आलेला दिसतोय.

  • @jeevanpatil147
    @jeevanpatil147 4 года назад +2

    I don't know what happened between both of u.... But plz support her.... She is your past

  • @indian-iy1xx
    @indian-iy1xx 3 года назад +1

    लोकमत उद्योग समूहाने 50 लाख रु द्यायला हवे,,विजय दर्डा कडे नागराज पेक्षा किती तरी अधिक पैसे आहेत,,,

  • @hanumanshinde4162
    @hanumanshinde4162 2 года назад +2

    चित्रपट हा व्यवसाय आहे नागराज मंजुळे म्हणजे कुणी आदर्श पुरुष थोडाच आहे

  • @rupeshmane9760
    @rupeshmane9760 4 года назад +4

    पोडगी दिल्या नंतर त्यांचा काही संबंध राहिला नाही, पर्सनल गोष्टी नको

  • @vrushalipagare9412
    @vrushalipagare9412 2 года назад

    नागराज मंजुळे यांची बायको ते गरीब असताना सोडुन गेली , आता मंजुळे यशस्वी झाले. घटस्फोट झाल्या नंतर तिची जबाबदारी घेण्याचा प्रश्नच नाही

  • @sunilkumaringale2005
    @sunilkumaringale2005 4 года назад +17

    अहो पोटगी घेऊन कायदेशीर विभक्त व्हायच्या आधी विचार करायला हवा ???

  • @SachinJadhav-ll5kl
    @SachinJadhav-ll5kl 2 года назад

    अंतर्गत गोष्टीला जाऊ नये बाकी दिग्दर्शकाच्या गोष्टी कधी आणलात का समोर मग नागराज सरांच्या का

  • @ashwinisadhu2946
    @ashwinisadhu2946 4 года назад +13

    Mag Lokmat kiting rupaychi madam keli?

  • @suryakantsurve6657
    @suryakantsurve6657 2 года назад

    पत्नी ही कठीण काळातील सावली असते.घटस्फोट झाल्यावर सारे संपलेले असते.हा यु ट्यब प्रस्तुत करणारा मोठा उद्योगी वाटतो.नागराज मंजुळे झिंदाबाद.

  • @DroneTour1988
    @DroneTour1988 4 года назад +4

    काय पुरावा पडत्याकाळात बायकोने साथ दिल्याचा??? अज काल बायका नवरा जास्त कमवत नसेल तर रोज टोमणे मारून टॉर्चर करतात

  • @foodlover7255
    @foodlover7255 2 года назад

    माणूस यशस्वी झाला की त्याला ट्रोल करायचं, काहीतरी खुसपट काढून लोकांच्या मनात वाईट भरवयच. पण नागराज अण्णा अश्या. गोष्टींना कधी भिक घालतं नाहीत घालणार नाहीत.
    तुम्ही त्यांच्या पर्सनल गोष्टीत लक्ष नका घालू.

  • @dhanunikam8587
    @dhanunikam8587 3 года назад +13

    विडिओ बनवणारा खूप शहाणा आहे...दुसऱ्याच वयक्तिक आयुष्य कशाला डोकवायच बर...
    Views साठी काय तरी करत बसायचं ...

  • @Aspirantvv
    @Aspirantvv 4 года назад +64

    वा तुमचा डोळा 100 कोटी वर 😀😀

  • @prafullkhade212
    @prafullkhade212 2 года назад

    Sairaat chya agodhar kuthe hota.. Aata Success dolya madhe khupti ahe. Pls Navra baaikocha Madhe konihi yewoo naye.. even media also it's too personal... Pan Nagraj Manjule Aata hit..... Zhalet tumcha daav chalnar nahi.. Tumhi Bollywood madhe ja tumhala khup Stories miltil.... Re.... Pls... Nagraj the legend and powerful director.....

  • @annetsebastian121
    @annetsebastian121 4 года назад +4

    Point is they have been divorced since 2014. Leave him alone.

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 4 года назад +9

    कोणाच्या पर्सनल लाईफ बद्दल व्हिडिओ बनवताना विचार करा,

  • @SirPravinGawali
    @SirPravinGawali 4 года назад

    But they are already divorced..then Whats the meaning of this news...??

  • @dipaknale6648
    @dipaknale6648 4 года назад +1

    त्यांच्या पत्नीला नागराजांबद्दल आदर असता तर पोटगी न घेता त्या वेगळ्या झाल्या असत्या. आता त्यांना नागराजांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.

  • @princearyan80
    @princearyan80 Год назад

    नागराज मंजुळे कामधंदा करत नाही म्हणुन त्याच्या पहिल्या बायकोने त्याला सोडले होते असे ऐकिवात आहे.....

  • @raviphadke7533
    @raviphadke7533 4 года назад +1

    यांना दोघाना पोर वगैरे नाहीत का आणि नांगराज सरानी दुसरं लग्न केलं आहे का ??

  • @SKumar-sy7op
    @SKumar-sy7op 4 года назад +4

    सैरात च्या कलाकाराना करोडो रुपये वाटले, पन जी आपली जीवन संगिनी होती ती आज भांडी घासत् असेल तर ही खुप शर्मेची गोष्ट आहे, तुम्ही कितीही कीर्तिवान झाले असाल तरी तुमची इज्जत माती मोल झाली आहे. आज जरी तुमचे काही संबंध नस्ले तरीही ती तुमच्या पड़त्या कालातील जोडिदार होती हे लक्ष्यात ठेवा. लक्ष्मी चंचल असते आज ती तुमच्या कड़े आहे उद्या कदाचित् ती नसेलहि.

    • @_nikki__6230
      @_nikki__6230 4 года назад

      Rong

    • @amitdhiwar9371
      @amitdhiwar9371 4 года назад

      🤣🤣🤣 divorce zala vishay sampla ! Gareeb astana sodhun geli Ani paisa alyavar yeyache mante 🤣🤣 lagatali sappat visharli ti " shukha dhukhat Satth denyashi ! ..tila asech pahije ! Tula lay pulaka ahe tr tu de paise ?

  • @gajananyeske6319
    @gajananyeske6319 4 года назад +24

    अन हेच ति बाई success ज़ाली असती तर पण नागराज ची च बदनामी केली असती.

    • @ushashelar6414
      @ushashelar6414 3 года назад

      अगदी बरोबर आहे

  • @anchickkerr1327
    @anchickkerr1327 4 года назад +14

    Do you know this,he had given divorce her.but that after Nagaraj accepted to her. Lokmat maked this video for trp.

  • @vickyindia3474
    @vickyindia3474 4 года назад +16

    Tumi jaawoon madat kara....🙏🙏🙏

  • @RJTradingAcademy
    @RJTradingAcademy 2 года назад

    या न्यूज वाल्यांना काही काम नाही, divorce झाल्यावर काय संबंध असतो का? ते दोघे ठरवतील पुढे काय करायचं ते

  • @ashwinibhosale9052
    @ashwinibhosale9052 3 года назад +2

    Dusre pan actress ahet ki, tyani pan bayka sodlya, mulana sodl, lagn kelit tyanch pan dakhva ki jra.dusryachya personal life mdhe dokavaychi ghanerdi svy.

  • @jeevanlokhande6605
    @jeevanlokhande6605 4 года назад +4

    ती माजी बायको आहे त्याची. कायदेशीर घटस्फोट झाला आहे. मग या व्हिडिओच आता प्रयोजन काय?

  • @wankhedkar3480
    @wankhedkar3480 2 года назад +30

    महोदय, त्यांचे दोघे बघतिल ना त्यांना काय करायचे ते, त्यांच्या पत्नी ने तुमच्या कडे तक्रार केली आहे का? कशाला उगाच नको तिथे बोटं घालण्याचे काम सुरू असते तुमचे

  • @mithilkadam5355
    @mithilkadam5355 4 года назад +4

    लोकमत वाल्यानो तुमची एक्स गर्लफ्रेंड कशी जगतेय हे माहिती आहे का तुला.

  • @ashishtayde1365
    @ashishtayde1365 Год назад

    कोणाच्या ही वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करण्याचा कोणाला ही अधिकार नाही आहे ज्याच त्याच तो पाहिलं आपण आपलं पाहावं

  • @hariharsonkamble1337
    @hariharsonkamble1337 2 года назад

    ह्या उपट संभोला हे माहिती कोणी दिली असले लोक सूर्यावर थूकायचा प्रयत्न करतात

  • @pamumane1941
    @pamumane1941 2 года назад

    एकत्र अजून राहिले असते तर अख्या जगाने ओळखलं असतं आता नवऱ्याला मीडिया तू न पाहायचं जुनआठवायचं

  • @jagdishraut9741
    @jagdishraut9741 2 года назад

    वैयक्तिक जीवनाबद्दल माहिती देऊन काय साधत आहात आपण?
    समाजाला ,राजकारणाला दिलेला संदेश झोंबला का?

  • @activeambrosia8766
    @activeambrosia8766 2 года назад

    सध्या नाव लौकिक होत आहे,,,,, म्हणून वाईट वाटत असणार,

  • @s.k.a9984
    @s.k.a9984 4 года назад +31

    असा व्हिडीओ बनवायच्या आधी परवानगी घ्यावी . कारण हे वैयक्तिक मॅटर आहे. असी चार चौघात जहिरात बरी नव्हे.
    असा व्हिडिओ नरेंद्र मोदी वर करसाल का ?

    • @dadagavade2619
      @dadagavade2619 4 года назад +1

      मोदींच्या जीवनावर आहे

    • @BaliramKshirsagar
      @BaliramKshirsagar 3 года назад

      मोदींच्या पत्नी रस्त्यावर नाहीत