फडणवीसांच्या नियोजनामुळे महायुती वाचणार? | Mrunalini Nanivadekar | EP- 1/2 | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महायुतीने कशी बाजी मारली? या निवडणुकीत कोणत्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं? महाविकास आघाडीत कुठे बिघाडी झाली? या निकालांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
    'दै. सकाळ'च्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर यांची मुलाखत, भाग १
    #maharashrapolitics #devendrafadnavis #uddhavthackeray

Комментарии • 87

  • @pandurangalawekar187
    @pandurangalawekar187 Месяц назад +6

    ह्या बाई काकांचे व ऊध्दव यांचे गुणगान करतात दुसर्याला शानपण शिकवतात तटस्थ पत्रकारिता करत नाहीत कशाला यांना बोलवता

  • @ninadcheulkar9107
    @ninadcheulkar9107 Месяц назад +6

    उध्दव ठाकरे पास कोणामुळे झाले. ते स्वतःच्या वर पास झाले नाहीत हे निश्चित. त्यांच्या उमेदवाराला इतरांची ही मत मिळाली आहे.

  • @satishkulkarni5085
    @satishkulkarni5085 Месяц назад +9

    मुळात तुम्ही व पाचलग कायम डाव्या विचारसरणीच्या विश्लेषकाना बोलावून कायम हिंदुत्व सावरकर विरोधी बोलता धर्माच्या आधारे नको म्हणता व मुस्लिम उमेदवार पाहिजे असं म्हणून जातीचे समर्थन करता म्हणजे दोघंही ढोलकी प्रमाणे दोन्ही बाजूंनी बोलता

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Месяц назад +6

    उद्धव उध्वस्त होणार हे नक्की.

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 Месяц назад +15

    येणार तर फडणवीस च, ते कोणाच्याही लग्नात नाचायला जात नाहीत

  • @user-wh5xs5sq4d
    @user-wh5xs5sq4d Месяц назад +4

    शाब्बास. विधान परिषद निवडणुका हरायला असतात असं जर म्हणता मग 40 मिनिट कशाला खर्च केलीत

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 Месяц назад +10

    जनतेच्या मनात कोण आहे हे आगामी विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल ?

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi Месяц назад +7

      Yuti shivay Maharashtra la paryay nahi😂

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 Месяц назад +1

      ​@@KrishnaSuryawanshiowaisi che 2 मत NDA ला

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 Месяц назад +2

      जनतेच्या मनात फडणविस आहे, काळजी नको, असे कोणीही झोपेतुन उठेल अणि पाडतो म्हणेल

    • @bhushan111977
      @bhushan111977 Месяц назад

      ​@@KrishnaSuryawanshi10:16 10:17 y

  • @Swapsathe
    @Swapsathe Месяц назад +2

    मुलाखतीचे शिर्षक फडणवीसांच्या नियोजनाचे आणि मुलाखतीच्या पहिल्या तीस मिनिटांत फडणवीसांचे नाव सुद्धा नाही?

    • @haridasagencies6200
      @haridasagencies6200 Месяц назад

      बरं झालं तुम्ही सांगितले. मी तिथून पुढचं ऐकलं.😅

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 Месяц назад +1

    Sp पवारां ची मते दादाने मिळवाय
    लि .आणिकॉंग्रेस ची मत शरद पवार यांच्या गटासाठी मिळाली .हे सत्य आहे .

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Месяц назад +13

    Mva सरकार चा गलथान कारभार पाहिला म्हणुन mahavikas सत्तेवर येणार नाही. राज्यात विकासासाठी महायुती चेच सरकार बहुमताने सत्तेवर येईल. काल पंतप्रधान मोदी यांनी मुंबई मध्ये बर्‍याच प्रकल्प चे भूमिपूजन करून प्रचाराचा नारळ फोडला आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @priyakaustubh
    @priyakaustubh Месяц назад +15

    किती फालतू चर्चा आहे! तुम्ही जरा बऱ्या लोकांना आणत जा

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Месяц назад +2

    Secular म्हणविणारेच जाति धर्माच्या आधारे विश्लेषण करतात

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 Месяц назад

    याआधी निवडणुकीच्या फार बडबड करून गेले आता काय झालं हे कसले विश्लेषक वाचलं जरा चांगली माणसं ना कुठल्याही बाजूने बोलणार नाही

  • @ShrimantGhadge-qj6mo
    @ShrimantGhadge-qj6mo Месяц назад +2

    Mahayuti zindabad 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mangaldangdepatil755
    @mangaldangdepatil755 Месяц назад

    Perfect analysis by Ms. Naniwadekar madam as usual she writes & pays focus in Daily Sakal on key points in Maharashtra's politics.

  • @jayantdeshpande6081
    @jayantdeshpande6081 Месяц назад

    आपण राजकारण सोडून इतर विषयावर व्हिडिओ करा आता लवकरच अर्थसंकल्प सादर होईल त्याबद्दल छान व्हिडिओ करा

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 Месяц назад

    चिंताजनक बाब आहे म्हणजे तुम्ही माव्याच्या बाजूनेच बोलताय असंच जाहीर होतंय😂

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 Месяц назад

    तुम्ही सर्वसाधारण मत मांडणे इतकेच विश्लेषक आहात हे ध्यानात घ्या पवारांची उदो उदो बस कर आता मला सांगा आता रिटायर्ड वापस झालं

  • @govindsudame7384
    @govindsudame7384 Месяц назад

    ननिवाडेकर बाई एकदा बोलायला लागल्या की थांबतच नाहीत 😢

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Месяц назад +1

    नमस्ते म्हणजे एकुण "पवार" विरूद्ध " पवार." हे नाटक आहे. फक्त वैचारिक संधर्ष नाही फक्त कुणाची एकाधिकारशाही यापुरतच हे आहे अस दिसतय. विधानसभेत पवार दोधेही सत्ता ज्याची त्याच्या कडे पवार राहणार. महाराष्ट्रात सहकारी संस्था ज्या भ्रष्ट केल्या त्यांचेच वर्चस्व राहणार? दुर्दैवाने हे खरे आहे. धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @sachinshaha7876
    @sachinshaha7876 Месяц назад +1

    Parat ekda dewa bhau CM 🎉

  • @user-zb1ms3bz5j
    @user-zb1ms3bz5j Месяц назад

    😂😂😢😢😮😮 this is your fall man!

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 Месяц назад +2

    देवेंद्र फडणवीस साहेब ग्रेट आहेत, पण युतीने एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी चेहरा जाहीर करावे, तरच युतीला सत्तेची संधी आहे..

  • @user-my9yb1hu8f
    @user-my9yb1hu8f Месяц назад

    १-भाजप
    २-शिव सेना (शिंदे गट)
    ३-राष्ट्रवादी (अजित पवार)
    ४-काँग्रेस
    ५-राष्टवादी (शरद पवार)
    ६-शिव सेना (उद्धव ठाकरे)
    ७-मनसे स्वबळावर
    ८-मराठा आरक्षण
    भल करणार कोण अवघड आहे.

  • @samirranade7508
    @samirranade7508 Месяц назад

    बऱ्यापैकी तटस्थ विश्लेषण विनायक पण पॉलिटिकल विषयात तुझे प्रश्न थोडे कमी पडतात
    अर्थात हा माझा view मुलाखतीत सुरवाती पासून मुलाखत देणाऱ्याने एक मुद्द्यावर त्यांनीच मांडलेल्या ठाम राहिले पाहिजे आणि तसे नाही झाले तर ते पकडता आले पाहिजे

  • @thetaowisdom2034
    @thetaowisdom2034 Месяц назад +5

    जे thumbnail आहे त्याबाबत चर्चाच नाही. चुकीचं शीर्षक देऊन वेळ का वाया घालवता आमचा?

  • @sajjanyadav6233
    @sajjanyadav6233 Месяц назад

    या बाई संघाच्या विचारांच्या आहेत, लोकसभा निवडणुकीत देखील या महाराष्ट्रात मोदींची लोकप्रियता ओसंडून वाहत आहे असं म्हणत होत्या. निकालानंतर यांचे अंदाज किती खरे असतात दिसले. यांचा बराच वेळ फडणवीसचे गुणगान गाण्यात जातो. महाविकास आघाडीची यांना ऍलर्जी आहे. मी मागेही विनायक तुम्हाला बोललो होतो, या बाईंचे विश्लेषण एकांगी असते. महायुतीवर यांचे प्रेम दिसते. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती कडे आकडे होते तर निकाल त्यांच्या बाजूने लागणार हे निश्चित होते. पत्रकारांनी तटस्थपणे मतं मांडावी पण या बाई तटस्थ मतं मांडत नाहीत.

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar Месяц назад +7

    ह्या बाई ह्या ठिकाणी फक्त मविआच्या चुका काढायला आलेल्या आहेत.
    मोदींची लोकप्रियता ओसंडून वाहत आहे असं त्यांनी लोकसभेच्या आधी केलेलं धूर्त भाकीत फसलं तेव्हापासून बाई अदृश्य झाल्या होत्या.

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 Месяц назад

    लोकसभा निवडणुकांमध्ये पाहीले सगळ्या नी उगीचच नका फडणवीस चा उदोउदो करू

  • @radhakrushnakulkarni3134
    @radhakrushnakulkarni3134 Месяц назад

    Changle,VIShleshan

  • @commenterop
    @commenterop Месяц назад +6

    हे लक्षात घ्या मॅडम
    ह्या उभ्या आयुष्यात अजितदादा एकनाथ शिंदे ,फडणवीस पुन्हा कधी मुख्यमंत्री होणार नाही ..
    आणि पवॉर साहेब कधी पंतप्रधान होणार नाही😂😂😂

  • @narendramahajan7943
    @narendramahajan7943 Месяц назад

    अजितदादानी पुणे महापालिका जिंकून दाखवावी

  • @javinash
    @javinash Месяц назад

    जनतेच्या मनात वंचित आहे. ह्या वेळेस वंचित लाच मत देणार.

  • @yashwantpawar8414
    @yashwantpawar8414 Месяц назад +3

    पैशै फक्त. डोक वै.खोट

    • @Thepunemh12
      @Thepunemh12 Месяц назад

      याचा अर्थ काँग्रेसचे आमदार स्वस्तात विकले जातात असाही होतो. बरोबर की नाही?

  • @user-wh5xs5sq4d
    @user-wh5xs5sq4d Месяц назад

    आपण आमदार आमदार विचार करतात यावर जोर देताय मग तुमचे विश्लेषण काय सोशाल इंजिनिअरिंग करत बाकी राजकारण यावर बोला.

  • @mandakinijoshi3292
    @mandakinijoshi3292 Месяц назад +1

    कॉंग्रेसला काही ना करता सुधा विधानसभेत 50 जागा मिळतील . काका सत्तांतर घडवणार व fadanavis याना घरी basavnar असे वाटते

  • @Bhargav141
    @Bhargav141 Месяц назад

    विनायक आता चिन्मय न दिसता रणवीर दिसतोय

  • @kalesandy6002
    @kalesandy6002 Месяц назад

    तुमचा लोकसभा अंदाज चुकले

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 Месяц назад

    मृणालीनी ताईंचे विश्लेषण अभ्यासपूर्ण ..........

    • @shripadapte258
      @shripadapte258 Месяц назад

      बिनडोक बाई आहे

  • @rajudeokar8212
    @rajudeokar8212 Месяц назад

    Good ?

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 Месяц назад

    काय विश्लेषण करता आमदार विकले जातात जनता विकली जात नाही तेव्हा तुमचे विश्लेषण चुलीत घाला

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 Месяц назад +9

    आत्ता महायुती वाचली असेल परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला घोडा आहे

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Месяц назад +6

      नंतर विकत घेता येतात . ..काळजी नाही ,आमदार .. आएगा तो मोदी

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Месяц назад +3

      ​@@hmvchai_biscuit1677आता उलट आहे. मोदी तेरी खैर नही (लोकसभा‌ निकाल ) फडणवीस तुझसे बैर नही.

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming Месяц назад

      मग उद्धव सारखे करतील ना.... जशास तसे

  • @user-su2mp9dl8z
    @user-su2mp9dl8z Месяц назад

    Kiti mva chi tarafdari

  • @dattahande2403
    @dattahande2403 Месяц назад

    Dislike button 👉👉👉

  • @anilakkulkarni
    @anilakkulkarni Месяц назад

    Thumb nail भाग दोन दाखवत आहे...
    दुरुस्त करा...

  • @javinash
    @javinash Месяц назад

    महाविकास आघाडी किंवा महायुती हे दोन्ही सोडून जनतेनी तिसऱ्या ला आत्ता निवडून दिले पाहिजे.

  • @shripadapte258
    @shripadapte258 Месяц назад

    पत्रकारांना किती पेट्या पोहोचतात हे पण सांगा.घोडेबाजार होतो हे जर आपल्याला माहीत आहे तर चौथा स्तंभ म्हणून तुम्ही काय केले. उगाच शरद पवार यांची भाट गिरी बंद करा.

  • @user-wh5xs5sq4d
    @user-wh5xs5sq4d Месяц назад

    फारच एका बाजूने भाष्य. अहो निधी निधी काय करताय. त्यांचे लोक निधी साठी इकडे आले. सत्तारुद्ध पक्षाने बोलावलेल्या बैठकीला जात नाहीत. त्याच काय. उगाच बाजू घेताय.

  • @Anuja1310
    @Anuja1310 Месяц назад

    Vinayak look Chan distoy

  • @pratimapuranik2844
    @pratimapuranik2844 Месяц назад

    Vidhansabhet. Janata voting karate. Aamdar k😢a 38:41 rat nahit. Gadakarini yu TB ichya vijayamule khush hou naye

  • @startup7766
    @startup7766 Месяц назад

    Eka bamnasathi dusra baman dhaun ala, rss model.

  • @vishwasmokashi1617
    @vishwasmokashi1617 Месяц назад

    संघोटी

  • @dattahande2403
    @dattahande2403 Месяц назад

    Hi bai khup fekadi aahe

  • @rushikeshshah7925
    @rushikeshshah7925 Месяц назад +1

    माहायुति खुप बोर आहे mva भरपुर नविन ऊमेदवार देतील, वॉशिंग मशीन वाले नको आता.

    • @jaihind421
      @jaihind421 Месяц назад

      लोकांना बंगल्यात नेऊन मारणारे , मारून खाडीत फेकणारे , नोटा मोजायचे मशीन घेऊन वसुली करणारे , हिंदू साधूंना ठेचून मारणारे , अंबानी यांच्या घराखाली स्फोटके ठेवणारे चोर , दरोडेखोर , डाकू तुम्हाला लखलाभ होवोत ...

  • @pratimamalvankar8039
    @pratimamalvankar8039 Месяц назад +2

    Udhav thakare la Maharashtra til janta part satte madhye yenar nahi manje nahi Bala Saheb Thakare yanchi shivshena congress viknare part satte madhye yenar nahit Jo maha bhakas aaghdi Lila mat deil to hindu napusk asel

    • @yogeshpanse4151
      @yogeshpanse4151 Месяц назад

      आईघाल तुझी, आणि जर परत ऑक्टोबर मध्ये MVA आली तर चमचाभर पाण्यात जीव द्यायचा बरका 😀

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 Месяц назад +2

    येणार तर उद्धवच

    • @jayuashok9017
      @jayuashok9017 Месяц назад +3

      😂😂😂😂 joke 🤣🤣🤣

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 Месяц назад +1

      तो गेला गुजरातला अंबानी चे चरायला 😮😅😊😂

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 Месяц назад +1

      बडा जोक

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 Месяц назад +2

      तो गेला अंबानींच्या घरी नाचायला