साहेब सध्या, विंड गस्ट/ वावटळ 28-32 असेल तर पावसाची भुर भुर असेल, हवेचा वेग 15-18 आहे, जर 18- 24 असेल तर मध्यम पावसाची शक्यता आहे, अमरावती लगतच्या जिल्ह्यात आर्द्रता 55%-60% आहे. जोपर्यंत 78% पेक्षा जास्त होत नाही, तोपर्यंत पाऊस नाही😊
याच काय ऐकू नका पावसाळ्यात याने सांगितल होत जसं 2022 झाला तसा पाऊस 2023 मध्ये होईल असं सांगितल होत पण पाऊस पडला नाही यांच्यामुळे माझं नुकसान झालं दोन एकर सरी सोडलेली ति मोडावी लागली 😢
डख साहेब धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद साहेब
😊இத கஏட்க்கஉம் போது ஏதோ பன்னுது.so very nice😊😅😢😂
धन्यवाद
🙏🙏🙏🙏
डक साहेब गरीब शेतकऱ्याच्या मनाशी खेळू नका
Nagpur la padla aani gara pan padlya
*वार्याची दिशा विस्कळीत होऊ शकते का❓, जर विस्कळीत पणा निर्माण झाला तर इतर ठिकाणी.*
नगर जिल्ह्यात पाऊस पडेल का
पुणे जिल्ह्यातीलआंबेगाव तालुक्यात पडेल का कृपया सांगा 🙏🏻💖
होय पडेल
Saheb ya varshi aabe khup ch ale ahe mag ya varshi pavsalay cha paus kami padnar he pkke
अरे पंजाब डक, हिमालयात जाऊन बस, तिकडे खूप बफे पडत आहे😢
ठीक आहे भाऊ उद्या निघतो मग🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏🤗🤗🤗
Bageshor baba
साहेब सध्या, विंड गस्ट/ वावटळ 28-32 असेल तर पावसाची भुर भुर असेल, हवेचा वेग 15-18 आहे, जर 18- 24 असेल तर मध्यम पावसाची शक्यता आहे, अमरावती लगतच्या जिल्ह्यात आर्द्रता 55%-60% आहे. जोपर्यंत 78% पेक्षा जास्त होत नाही, तोपर्यंत पाऊस नाही😊
कुठच पाऊस पडणार नाही नुसते ढग राहणार आहे हलके
गडचिरोली जिल्ह्य़ातील हवामान अंदाज काय आहे ते कळवा
अवकाळी पाऊस आहे
Hou dhya je hoil te kashala attack antta
अहमदनगर च वातावरण कसे राहील?
सर लातूर जिल्हा पाऊस पडेल का सागा
होय
तुम्ही सांगितल्याप्रमाणे या वर्षात पाऊस पडला नाही
अवकाळी अंदाज 100% खरा ठरतो
तुम्ही सांगता गहू झाकुन ठेवावे
सर्व शेती मध वरुन काय करायचे
बीड जिल्ह्यात पाऊस येईल का सर
Punjab Deccan pouch padhna Nahin
निसर्ग चक्र कोनालाच समजलेल नाही आणि समजनारही नाही
पाऊस येणार नाही बुलढाणा जिल्हा
100% अवकाळी पाऊस होईल
नाशिक मालेगाव पाऊस पडल का
पुणे जिल्हा तालुका जुन्नर तालुका पाऊस पढेका
होय
फार खोटे अंदाज
😂😂😂😂😂
Pik kas zakta yeil Saheb 😂
त्या तारखांना अजिबात पाऊस येणार नाही.
🙏🙏
तर कधी येणार
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@rakhajadhav9165
Kadhala tumhi khot sangatay tumachyamule draksh shetakari metakutila.alet tumachamule vyapari phirakena zalet bas kara atta
Nahi aala na panyat budun Maru tumhala
डक कशाला लबाड सांगताय
100% पडणार
😂😂😂
याच काय ऐकू नका पावसाळ्यात याने सांगितल होत जसं 2022 झाला तसा पाऊस 2023 मध्ये होईल असं सांगितल होत पण पाऊस पडला नाही यांच्यामुळे माझं नुकसान झालं दोन एकर सरी सोडलेली ति मोडावी लागली 😢
एडा.पाडू
लय "गयाठा" झाला अाता "अंदाज" देनार्यांचा.
नुसता हुशारक्या.
लबाड
धन्यवाद असेच प्रेम आशिर्वाद असू द्या🤗🤗🙏🙏🙏
सर्व अंदाज चुकीचे असतात
Fake news
उगाच ॲट्रॅक्टिव्ह थंबनेल टाकून लोकांना का फसवततंयस vives साठी काही पण का दुसरं काही काम कर ना
धन्यवाद दादा बघतो दुसरं काम उद्या पासून🙏🤗🙏🤗
भर पावसाळ्यात आपला अंदाज खरा नाही ठरला नुसते फेकु नको
Tu gapp bas re
काहीही सांगू नकोरे
Kothi pouch padhna nahin tum achaandazkhotaahaa