संस्कृती कशी टिकवावी ? रोहीणी ताई परांजपे कीर्तन | Rohinitai paranjpe kirtan | Ledies kirtan diwali

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 6

  • @DattatrayNavale-st5cq
    @DattatrayNavale-st5cq 13 часов назад

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान किर्तन आहे ऐकून समाधान वाटते

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 День назад +2

    यु टयुब वाले दररोज एक ताईंचे किर्तन अपलोड करा. ताईच्या किर्तन प्रबोधनामुळे आमच्या जिवनाचा आमुलाग्र बदल झाला आहे . उत्कृष्ट भाषाशैली, वैचारिक प्रगल्भतेने भरलेल्या अमोघ वाणीने शब्दालंकारानी मन प्रसन्न होते...जसं परीमलाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज...❤

  • @rupalijoshi1228
    @rupalijoshi1228 День назад +1

    khup chan

  • @AmbikaBankar
    @AmbikaBankar День назад

    Mauli chup chan me tumcha paya padto tumchi khup garaj ahe saglyana mauli khup chan🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 День назад

    हरीचिया भक्ता नाही भय चिंता...चाल छान लावली आहे पण आवाज मोकळा सोडला असता तर रंगत आली असती....

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 День назад

    ताई आपणास, आपल्या परीवारास , आपल्या संत सज्जनांना, श्रोत्यांना, वारकरी संप्रदायाला मंगलमय, दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा ❤जय हरी माऊली