सर केव्हा माझे दिवस चांगले येतील व्यवस्थित झोप लागत नाही सारखे विचार येतात डोकयात नोकरी मध्ये यश येत नाही अजून हे सर्व केव्हा सुरळीत होईल सांगा सर प्लीज माझी रास मकर आहे
7.5 वर्ष इतका त्रास भोगून पण अजुन काही ज्योतिष मकर राशि वाल्या लोकांना काही न काही सांगून घाबरवत आहेत चांगल सांगतात लगेच मग काही तरी सांगून घाबरवत आहेत
Shani rahu pidda angaate negativity dar Chandra kamjor shaarrik mansik pidda six years trrast hai kuch nahi hootaa ab to Sahi ho ocd Hai hospital polistion dekhana padaa rishataaydaaroney logone bahut saataayaaa Kark Raas
2025 च्या मार्च आणि एप्रिल मध्ये जन्म घेणाऱ्या बालकांच भविष्य जीवन गोचर कसे असेल यावर एक एपिसोड बनवावा माझ्या सारख्या अनेक भावी माता पित्या ना आपल्या या माहितीचा लाभ आणि दिलासा मिळेल विनंती
फक्त मकर राशीचे लोकांना नाही त्यांच्या घरच्यांना सुध्दा खूप त्रास झाला
Khoop chaan,
Aamhi kaay sahan kelay te fakta aamhchi aatma aani patmatma jaante,Sakaratmak rahilo,ladat rahilo,nirbhay zhalo ,yashaswi zhalo,Mahadevachi krupa labhli,aata samajala kahi tari vegla karun dakhwu❤
👍
देव करो सगळे खरे होवो,मागची साढे सात वर्ष खूप भोगल.
धन्यवाद गुरुजी ❤
ऐकून फार सकारात्मक वाटले 🎉
First time out of way jaun sir tumhi makar rashibaddal sangitalat... Thank you so much... Happy new year 🎊
❤ मकर राशी चे आरोग्य प्रश्न सुटणार कधी 🙏👍👍💪💪🏃
अगदी बरोबर
बरोबर आहे
जय श्रीराम...... काय सांगू खुप ञास झाला परमेश्वर करपा होऊ द्या....
खुप त्रासदायक ठरले आहे 😢
फार छान माहिती दिली धन्यवाद
जय जय महादेव गुरुजी तारीखवार सांगितलं असते तर बर झाले असते धन्यवाद 🙏🌹
30 march 2025
धन्यवाद गुरूजी
फार छान माहिती.
तुम्ही म्हणतात तसाच होउदे.. खूप त्रास सहन केला... 🙏
होणार
खूप खूप धन्यवाद सर 🎉🎉🎉खूप महत्वाचे आणि मोलाचे मार्गदर्शन दिले 🙏🙏🙏🙏
Welcone
साडेसाती मधे एवढा त्रास सहन केला आहे की जाचकाची सहनशक्तीच संपलेली आहे..आणी.अजुन.आव्हान संपलेली दिसत नाही आहे असे आपल्या सांगण्यावरून दिसत आहे..
धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏
Hoy खरंच खुप त्रास झाला आहे माझा ताई ला
Thanku sir kup chgle mahiti dili
👍
Pranam sar
सर ऐकून बर वाटलं जरा 👍
Sir tumche fees kiti aahe
Ajun kartoy 😢
खूप त्रास सहन केला आहे. aata 3 महिने. वाट पहाते आहे.
👍
Ho khup bhogal br mi mla sadesati mule Bp chi goli lagun geli khup trass dila jethanine
🎉
जय श्रीराम 🚩🚩🚩
वृषभ राशि सारखी कम नशिबी रास कोणतीच नाही असं वाटतं. जणु संघर्ष त्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे असं वाटतं
Jai sadguru Dada
Navin janm ghetla janu
नमस्कार सर,
वृश्चिक लग्न असेल तरीही हे मार्गदर्शन लागू होईल का
मकर रास, लेडीज साठी पण पाठवा. आता आयुष्यात उर्वरित भविष्य कसे असेल.
असं वेगळ नसत
🙏🏻🙏🏻
कर्क राशी che sangal ka
Already aahe pls check recent videos
सर नमस्कार
विवाह योग आहे का ते सांगा म्हणजे
नोकरी लागु शकते का सर?
माझ्या समोर उभे असलेले प्रश्न आजही तसेच आहेत. त्यांवर उपाय कसा करावा याचे उत्तर मिळत नाही.
हो माझी ही परिस्थिती तशीच आहें 😪
सर केव्हा माझे दिवस चांगले येतील व्यवस्थित झोप लागत नाही सारखे विचार येतात डोकयात नोकरी मध्ये यश येत नाही अजून हे सर्व केव्हा सुरळीत होईल सांगा सर प्लीज माझी रास मकर आहे
Ok
7.5 वर्ष इतका त्रास भोगून पण अजुन काही ज्योतिष मकर राशि वाल्या लोकांना काही न काही सांगून घाबरवत आहेत चांगल सांगतात लगेच मग काही तरी सांगून घाबरवत आहेत
काळजी नको
चंद्र मकर राशीत धनिष्ठा नक्षत्रात 26 अंशावर असला तरी ही.....?
Hoy
साडेसातीच्या काळात जगलो हे मोठ आहे
हो बरोबर 😢
Shani rahu pidda angaate negativity dar Chandra kamjor shaarrik mansik pidda six years trrast hai kuch nahi hootaa ab to Sahi ho ocd
Hai hospital polistion dekhana padaa rishataaydaaroney logone bahut saataayaaa
Kark
Raas
विवाह yog आहे ka😊
2025 च्या मार्च आणि एप्रिल मध्ये जन्म घेणाऱ्या बालकांच भविष्य जीवन गोचर कसे असेल यावर एक एपिसोड बनवावा माझ्या सारख्या अनेक भावी माता पित्या ना आपल्या या माहितीचा लाभ आणि दिलासा मिळेल विनंती
Ok