खरंच खूप छ्यान. आजच्या या धावत्या युगात म्हणतात कोणाकडे वेळ नाही, पण तरी सुद्धा कोलशेत करांनी वेळात वेळ काढून एवढा जबरदस्त कार्यक्रम केला, एवढी तयारी, अलग अलग वेशभूषा केल्या आणि समाजाला एक चांगला संदेश दिला, आम्हाला तुम्हा सर्वांचा खूप अभिमान आहे, सलाम आहे तुम्हाला. आणि हे सर्व RUclips च्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम कल्पेश फुलोरे यांनी केलाय त्या साठी त्यांचे मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन.

खूप खूप छान परफॉर्मन्स कोलशेत करांचा 👏👏👏👏👌👌👌
👍❤️🔥
👌😊👍
जबरदस्त परफॉर्मन्स होता सर्वांचा
खुप छान👏✊👍
Nice 👌🏻
❤❤
👌😍
😊👍👌😊
😍😍
🤩👌👌
❤️❤️