कर्क राशीत मंगळ वक्री:मकर कुंभ मीन राशीचे भविष्य!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 29

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 8 дней назад

    धन्यवाद गुरूजी

  • @smitanale8176
    @smitanale8176 19 дней назад +1

    13:53 meen

  • @umeshkulkarni4290
    @umeshkulkarni4290 18 дней назад

    आदरणीय ,कुलकर्णीसाहेब अंत्यत प्रेरणादायी ,पाॅझिटिव्ह संकटाबरोबर लढण्याच बळ देणारा ,आशावादी सल्ला व माहिती असलेले मार्गदर्शन शत:श धन्यवाद

  • @prachideshpande1544
    @prachideshpande1544 18 дней назад

    छान मार्गदर्शन
    मीन राशीला साडेसाती म्हणून टेंशन आले होते ते दूर झाले

  • @archanamhaisekar4191
    @archanamhaisekar4191 19 дней назад

    उत्कृष्ट महिती दिलीत सर. धन्यवाद

  • @nitinpitale320
    @nitinpitale320 17 дней назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ

  • @anantzanpure2374
    @anantzanpure2374 20 дней назад

    धन्यवाद 🎉

  • @vsali4321
    @vsali4321 20 дней назад +1

    श्रीराम सर,
    बाकीच्या राशींवर या मंगळाचा काय परिणाम होईल याबद्दलपण विश्लेषण आपण केलं तर फार बरे होईल... धन्यवाद
    श्रीराम.

  • @anitabele82
    @anitabele82 20 дней назад

    Prepared for this too

  • @smitanale8176
    @smitanale8176 19 дней назад

    Vakri magal kiti divas ahe...please share date

  • @mangeshchavan9359
    @mangeshchavan9359 20 дней назад

    Thank you sir

  • @smitanale8176
    @smitanale8176 19 дней назад

    सर माझा जन्म दिवस 8-3-1981, जागा=कोल्हापूर, महाराष्ट्र , वेळ: 4.35 पहाटे
    जॉब अणि पगार वाढ बद्दल सांगा? पगार वाढ होईल का?
    या वर्षांच्या शेवटच्या महिन्यात म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली तर ते योग्य होईल का ?

  • @nehabujone3796
    @nehabujone3796 18 дней назад

    Mulichi meen ras aahe,gane gate ni kirtan karte ,ti achanak chan riyaz karayla lagali ani changale chance miltayat,pan pot kharab hot aahe waramwar.ticha mesh lagn aahe ni mangal pratham sthanat aahe,kay parinam hotil?

  • @mangeshgadhave340
    @mangeshgadhave340 20 дней назад

    धनु रास?

  • @kk-mg7gs
    @kk-mg7gs 19 дней назад

    माझी धनु लग्न आहे आणि कुंभ रास आहे तर याचा परिणाम होईल का?

  • @hareshjain9003
    @hareshjain9003 20 дней назад

    सर माझी चंद्र राशी तुळा आणि लग्न राशी सिह आहे त्रास जाणवेल का...

  • @Sire306
    @Sire306 20 дней назад

    सर चंद्र मकरेत आहे,त्यांना हे लागू पडेल ना?

  • @prachideshpande1544
    @prachideshpande1544 18 дней назад

    कर्क लग्न आहे तर साडेसाती आहे का

  • @rushikeshpatil5358
    @rushikeshpatil5358 20 дней назад

    माझी वृश्चिक रास आहे पण मीन लग्न कुंडली आहे मला त्रास जाणवेल का?