गर्व आहे माळी असल्याचा व आपले कर्मठ.. समाजसेवक.... जे अशक्य स्वप्न पूर्ण केले..... अभिमान वाटतं.... एक प्रेरणा.... समाजासाठी.. जय ज्योती जय क्रांती.. जय सावता..
छान ! मी माळीनगर येथील माळी शिक्षण संस्थेकडून शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेऊन सन १९८२-८४ साली डि.एड चे शिक्षण पूर्ण केले.शत:शा धन्यवाद त्या समाज धुरिणांना.
नतमस्तक या कारखान्या साठी .हा कारखाना उभा राहीला त्यामुळे माॅडेल विविधांगी शाळा उभी राहीली आणी याच शाळेतून मी 33 वर्षसेवा केली आता वास्तव्याला सुद्धा माळीनगरलाच आहे. शतशः धन्यवाद या सर्व मंडळींना खरोखर या कारखाना आणी शाळेचे अनंत उपकार आहेत आमचेवर ❤ नमस्कार.
नमस्कार सर पुरंदच्या या सूपूत्रांचा मला सार्थ अभिमान आहे कारखान्या मार्फत सुरू असलेले विविध उपक्रम माॅडेल शाळा यांचाही माझे शेतकरीनामा चॅनेलसाठी व्हीडीओ बनवायचा आहे आपण मदत करू शकाल मला संपर्क करा 9850462037 विनंती...
मी प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत मंडलिक. मला माळीनगर येथील शिक्षण संस्थे कडून 1985 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी विषयात एम.ए. करत असताना ₹500 कर्जाऊ शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यामुळे मी माझे शिक्षण पूर्ण करू शकलो. त्यावेळी समाज सेवेसाठी वाहून घेतलेले दादा दराडे पुणे व बनकर काका यांचे सहकार्य मिळाले. मला या संस्थेबद्दल सार्थ अभिमान आहे.💐
शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्यांना "माळीनगर शुगर" हे एक ज्वलंत उदाहरण आहे. जिद्द, चिकाटी, सातत्य यामुळे कोणतेही आव्हान पेलू शकते व त्यातुन निर्मिती करता येते याचेच उदाहरण.
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. ❤🎉❤. पुरंदरला नवीन विमानतळ येत आहे ते विमानतळाला संत सावता माळी . किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात यावे यासाठी मागणी करावी❤🎉❤🎉
मी माहीती घेवून पाठवतो परंतू माझे माहीती नूसार अत्यंत सुस्थितीत असून नविन संचालक मंडळ कतृत्वान असून फौन्डर मेंबर यांचेच वारस तो चालवत आहेत मला ९८५०४६२०३७ या नंबरवर संपर्क करा मी कारखान्याच्या संबधीत लोकांचे नंबर पाठवतो तुम्ही माहीती घ्या...
आरक्षण मागणाऱ्या समाजापेक्षा माळी समाज खरचं श्रीमंत आहे तसेच माळी समाजात सुद्धा वतनदारी पाटीलकी होती, माळी हा मेहनती शेतकरी समाज आहे कोरडवाहू शेती करायला फार बुध्दी लागत नाही पण त्यामानाने सुज्ञ किंवा ओलिताचा जाणकारच ओलिताची तांत्रिक शेती करू शकतो , त्यामुळे हा समाज मागासलेला नसून पुढारलेला आहे असे म्हणणे चुकीचे होणार नाही, म्हणून जे मागासलेले आहेत त्यांचाच खरा आरक्षणावर हक्क आहे
विषय उद्योजक आणि येथे राजकारण आणले एकदा सुप्रिम कोर्ट 2019 मराठा आरक्षण रद्द करताना काय काय उल्लेख केले ते वाच त्यात सहकारी साखर कारखाना कोणाच्या ताब्यात तेवढं वाच आता राहील आरक्षण विरोध हा व्हिडिओ बघ कोणी विरोध करत नाही कस भूल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशा भूल केल्याशिवाय राजकारण यात तु फसला आणि हा पुरावा व्हिडिओ बघ 👉ruclips.net/video/vocrGNvoyjQ/видео.htmlsi=JKxNTEb8wmU78cG9ruclips.net/video/vocrGNvoyjQ/видео.htmlsi=JKxNTEb8wmU78cG9
गर्व आहे माळी असल्याचा व आपले कर्मठ..
समाजसेवक.... जे अशक्य स्वप्न पूर्ण केले..... अभिमान वाटतं.... एक प्रेरणा.... समाजासाठी.. जय ज्योती जय क्रांती.. जय सावता..
माळी समाजातील पराक्रमी व्यक्तींचा इतिहास ऐकून मन अभिमानाने भरून येते आणि मी माळी समाजात जन्माला आलो याबद्दल मला अभिमान.वाटतो.
माझे माहेर माळीनगर आहे ह्याचा मला अभिमान आहे
खुप छान मी या कष्टकरी माळी समाज्यात जन्मास आलो यांच्या मला अभिमान आहे.
Excellent presentation. *Jay Mali Samaj*
छान ! मी माळीनगर येथील माळी शिक्षण संस्थेकडून शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेऊन सन १९८२-८४ साली डि.एड चे शिक्षण पूर्ण केले.शत:शा धन्यवाद त्या समाज धुरिणांना.
अभिनंदन,खुप छान माहिती❤
नतमस्तक या कारखान्या साठी .हा कारखाना उभा राहीला त्यामुळे माॅडेल विविधांगी शाळा उभी राहीली आणी याच शाळेतून मी 33 वर्षसेवा केली आता वास्तव्याला सुद्धा माळीनगरलाच आहे. शतशः धन्यवाद या सर्व मंडळींना खरोखर या कारखाना आणी शाळेचे अनंत उपकार आहेत आमचेवर ❤ नमस्कार.
नमस्कार सर पुरंदच्या या सूपूत्रांचा मला सार्थ अभिमान आहे कारखान्या मार्फत सुरू असलेले विविध उपक्रम माॅडेल शाळा यांचाही माझे शेतकरीनामा चॅनेलसाठी व्हीडीओ बनवायचा आहे आपण मदत करू शकाल मला संपर्क करा 9850462037 विनंती...
👍छान माहिती आहे.
प्रखर जिद्द आणि इच्छा शक्तीस सलाम.. 🙏
माळीनगर कारखाना मस्तच जय महाराष्ट्र जय मराठी 🚩🚩🌹🌹💐💐
100 तोफांची सलामी
मनःपूर्वक धन्यवाद
या सर्वे गोष्टींचा इतिहास आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलं आहे, यातील शब्ध नि शब्ध खरा आहे.सार्थ अभिमान आहे आमच्या पूर्वजांचा.
मी प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत मंडलिक. मला माळीनगर येथील शिक्षण संस्थे कडून 1985 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी विषयात एम.ए. करत असताना ₹500 कर्जाऊ शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यामुळे मी माझे शिक्षण पूर्ण करू शकलो. त्यावेळी समाज सेवेसाठी वाहून घेतलेले दादा दराडे पुणे व बनकर काका यांचे सहकार्य मिळाले. मला या संस्थेबद्दल सार्थ अभिमान आहे.💐
शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्यांना "माळीनगर शुगर" हे एक ज्वलंत उदाहरण आहे. जिद्द, चिकाटी, सातत्य यामुळे कोणतेही आव्हान पेलू शकते व त्यातुन निर्मिती करता येते याचेच उदाहरण.
माझी जन्मभूमी माळीनगर मला गर्व आहे, माझे वडील काटा खात्यात सर्विस ला होते.
Very Nice
माझे माहेर माळीनगर आहे
खुप छान
👌❤️👍🙏
Baki samajasarkhe 90 takke sakhar karkhane nahit mali samajakade .Atishay kastane karkhana kadhla tyani sallute to these great social leaders
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. ❤🎉❤. पुरंदरला नवीन विमानतळ येत आहे ते विमानतळाला संत सावता माळी . किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात यावे यासाठी मागणी करावी❤🎉❤🎉
😂
खूप छान बापू.......
खूप छान
Very nice
😂फारचछान
❤ खूप छान
खूप छान 🙏🏻
Really proud of them
नमन अशा योद्ध्याला
👍👍
माझी तिसरी पिढी या कारखान्यात सेवा देत आहे
आज हा साखर कारखाना कुठल्या अवस्थेत आहे, व या साखर कारखान्याचे सद्याचे संचालक कोण आहेत याची माहीती मिळेल का ?
मी माहीती घेवून पाठवतो परंतू माझे माहीती नूसार अत्यंत सुस्थितीत असून नविन संचालक मंडळ कतृत्वान असून फौन्डर मेंबर यांचेच वारस तो चालवत आहेत मला ९८५०४६२०३७ या नंबरवर संपर्क करा मी कारखान्याच्या संबधीत लोकांचे नंबर पाठवतो तुम्ही माहीती घ्या...
Garv aahe mala mali nagar madhil mali samajachi ek mali
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Why are disturbing by giving ad
आमचे शेटफळ गाव आहे.
हा कारखाना घेतला असेल नेत्यांनी ताब्यात अश्याच शाळा सुद्धा घेतल्या
🙏🙏💯💯🎉🎉💪💪💐💐♨️♨️♨️
नाव मोठं , लक्क्षन खोटं !!
Hamare samudra Manav Shastra Ashish Pragati kharabi ke sath sambalpuri shayari
Evadyane kay hote. Malyana marate tondavar apamanjanak bhasha vaprata. Ka tar Mali ektra yeu shaktat nahit. Yasati potajatit rotibeti vyavahar zale pahijet.
Marata / Muslim yanchya pramane kattar zale pahije. Malyanche astitva sampurn bharatiy bhumivar ahe.
Fakt Marata/ Muslim pramane sarva potjati visarun ektra yeun sarva kshetra takad dakhavali pahije.
माळी समाजाचे आरक्षण का रद का होत नाही ते पण कारखानदार जमीन दार आणि राजकीय पण सक्रिय सहभाग घेतला आहे का फक्त मराठा समाजाला आरक्षण पासून दूर ठेवले
आरक्षण मागणाऱ्या समाजापेक्षा माळी समाज खरचं श्रीमंत आहे
तसेच माळी समाजात सुद्धा वतनदारी पाटीलकी होती,
माळी हा मेहनती शेतकरी समाज आहे कोरडवाहू शेती करायला फार बुध्दी लागत नाही पण
त्यामानाने सुज्ञ किंवा ओलिताचा जाणकारच ओलिताची तांत्रिक शेती करू शकतो ,
त्यामुळे हा समाज मागासलेला नसून पुढारलेला आहे असे म्हणणे चुकीचे होणार नाही,
म्हणून जे मागासलेले आहेत त्यांचाच खरा आरक्षणावर हक्क आहे
सर्व स्वकष्टार्जित आहे हे विसरुन चालणार नाही
विषय उद्योजक आणि येथे राजकारण आणले एकदा सुप्रिम कोर्ट 2019 मराठा आरक्षण रद्द करताना काय काय उल्लेख केले ते वाच त्यात सहकारी साखर कारखाना कोणाच्या ताब्यात तेवढं वाच आता राहील आरक्षण विरोध हा व्हिडिओ बघ कोणी विरोध करत नाही कस भूल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशा भूल केल्याशिवाय राजकारण यात तु फसला आणि हा पुरावा व्हिडिओ बघ 👉ruclips.net/video/vocrGNvoyjQ/видео.htmlsi=JKxNTEb8wmU78cG9ruclips.net/video/vocrGNvoyjQ/видео.htmlsi=JKxNTEb8wmU78cG9
@@ramkrishnatajane3154सगळ्यात हलकट आहेत...ओबीसी ओबीसी करून सगळ्या ओबीसी च हक्क मारलंय माल्यानी
हे बापकडून नाही आलेय... कष्ट केलेत.... फुकटे nahit माळी
खूप छान
👍👍👍