24×13 पत्रा शेड साठी एकूण खर्च किती? पत्रा शेड साठी काय काय सामान लागले सविस्तर माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024
  • मी शेतामध्ये 24 बाय 13 चे पत्रा शेड उभा केले त्याच्यासाठी काय काय सामान लागले व त्याच्यासाठी एकूण खर्च किती आला याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद
    #पत्रा शेड
    #पत्रा शेड साठी लागणारे सामान
    #पत्रा शेड साठी एकूण खर्च

Комментарии • 157

  • @rajpawar-y8w
    @rajpawar-y8w Год назад +1

    सर आपण खूप छान माहिती दिलीत, मी पत्रा शेडसाठी आणि गाळ्यासाठी युट्यूब वर खूप विडिओ बघितले परंतु मनासारखं माहिती मिळाली नाही पण आपण अतिशय योग्य आणि अचूक माहिती दिलीत त्याबद्दल मी खूप आभारी आहे

  • @dipaklandepatil3382
    @dipaklandepatil3382 Год назад +2

    आपण चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल अभिनंदन आपले कारण ऍक्च्युली खर्च आपण सांगितल्यामुळे मला आपला नक्कीच फायदा होणार आहे मलाही तसा सेट रोड टच व्यवसाय साठी बनवायचा आहे 6:50

  • @tanmaygalande570
    @tanmaygalande570 Год назад +1

    6:50 ❤❤ खूप उपयुक्त आणि चांगली माहिती....

  • @ammy225
    @ammy225 9 месяцев назад +3

    Khup chan mahiti dili dhanewad 🙏

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Год назад +2

    माहिती कामाची माहिती उपयोगी व छ्याण आहे धन्यवाद

  • @sukhadevjadhav-es9ym
    @sukhadevjadhav-es9ym 6 месяцев назад +2

    Khup Chan mahiti dile

  • @mclinrao1392
    @mclinrao1392 9 месяцев назад +1

    Very accurate price, i also made shed in 2024 in farm, i purchased water from outside for Rs 5000

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  9 месяцев назад

      It's true brother , we estimate that a work will cost less money but when we start the actual work we end up with lost a lot more money.

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    गावापासून लांब असणाऱ्या शेतामध्ये शासनाच्या सबसिडी मधून शेड दिले पाहिजेत म्हणजे उन्हा-पावसापासून पिकांचे व स्वतःचे संरक्षण करता येईल

  • @Funnyraj0301
    @Funnyraj0301 Год назад +1

    खरंच खूप छान माहिती दिलीत आपण

  • @vinayaksonawane2037
    @vinayaksonawane2037 6 месяцев назад +2

    खूप छान,पण शेड निर्माण कार्य करतांना कमीत कमी दोन खिड़की ठेवल्या पाहिजे होते।

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  6 месяцев назад

      अगदी बरोबर सर पण गावापासून लांब शेतामध्ये असल्याने सुरक्षितता म्हणून मी खिडकी ठेवली नाही 🙏

  • @rockygaming6171
    @rockygaming6171 6 месяцев назад +4

    Bhau ACC block madhi Ghar badhal ast Kami kharch lagata 1 lakh madhi mi 14×28 badhal

  • @SVKOfficial44
    @SVKOfficial44 Год назад +1

    सर... खूप छान माहिती दिली आपण 👌🙏

  • @sambhajijogade7364
    @sambhajijogade7364 11 месяцев назад +8

    जोरदार हवा आली तर पत्रे उडून जाऊ शकतात. चारही बाजूने हवा जाण्यासाठी जाळी बसवायला पाहिजे होती.

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 6 месяцев назад +4

    बांधकाम. पत्र्याच्या. आतील. बाजूने. करायला. पाहिजे. होते. त्यामुळे. पावसाचे. पाणी. शेडच्या. बाहेर. पडले. असते

  • @anandajagdale3728
    @anandajagdale3728 10 месяцев назад +1

    एक नंबर दादा

  • @shaikhanis3588
    @shaikhanis3588 9 месяцев назад +3

    15/15 चा दोन रूम करायचा, किती खर्च येईल

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  9 месяцев назад

      सामान चांगल्या qualitich वापरलं तर 170000 च्या जवळपास येईल..

    • @rockygaming6171
      @rockygaming6171 6 месяцев назад

      Bhau Acc block madhi cha. Baget kad
      Acc block madhi badh 1 lakh madhi taka tak Ghar Ani पर्माडण काम

  • @DisciplinedTradingOnly
    @DisciplinedTradingOnly 5 месяцев назад +1

    1.35 to 1.40
    किंमत खूप जास्त वाटत आहे मला
    माझा पण विचार चालू होता 50 *20 openable शेड साठी (बकरी पालन साठी). या शेड ला साईड ने पत्रे नसणार म्हणून त्याचा एकंदरीत अंदाजे किंमत 1.75 ते 2 लाख पर्यंत असेलच
    त्या ऐवजी जर मी छप्पर केले तर......
    मला बेस्ट राहील,
    मला कमी पैसे लागतील स्ट्राँग चारा छप्पर साठी अंदाजे 25000 किंमत लागेल
    आरामात 3 ते 4 वर्ष ते मला जाईल

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  5 месяцев назад +2

      किंमत जास्त आहे असं समजू नये आपण सुरुवातीला जी किंमत धरतो प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानन्तर त्या किमतीमध्ये फरक पडतो मी हा विडिओ त्यासाठीच बनवला आहे

  • @aniruddhavasantvarsha5831
    @aniruddhavasantvarsha5831 8 месяцев назад +2

    Legal aahe ka municipality padnar nhi na

  • @narayansurywanshi5955
    @narayansurywanshi5955 Год назад +2

    45/12 sad sati kiti karch

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  Год назад

      160000 च्या जवळपास येईल सर परंतु तुम्ही सामान कोणतं वापरता त्याच्यावर खर्च अवलंबून आहे सामान हलकं वापरलं तर आणखीन याच्यापेक्षा खर्च कमी येऊ शकतो.🙏

    • @manojmaske5248
      @manojmaske5248 10 месяцев назад

      120000 purn kharch

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 Год назад +2

    Verynice sir

  • @vinayaktupe-gp5pi
    @vinayaktupe-gp5pi 4 месяца назад +1

    40x300 पोल्ट्री फार्म शेड साठी किती खर्च येईल

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  4 месяца назад +1

      सर प्रत्येक माहिती मी कॉमेंट मध्ये देऊ शकत नाही ज्यांना काही अडचणी आहेत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असे लोक चॅनेल Join करतात चॅनेल join केलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी वयक्तिक मार्गदर्शन करतो 🙏 फक्त 59/- रु Join channel pls

  • @sudeshdhotre9244
    @sudeshdhotre9244 Год назад +1

    Shed kasha sathi murgi ki bakari ki godaun

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  Год назад

      सर त्याचा वापर कशा साठी करायचा तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे 🙏

    • @dipakmali683
      @dipakmali683 6 месяцев назад

      सेक्स वर्कर ला हप्त्यने देऊ🎉

  • @jagdishpatil9371
    @jagdishpatil9371 10 месяцев назад +3

    40x25 kiti खर्च येईल सर

  • @deepaktokalwad698
    @deepaktokalwad698 Год назад +2

    पञ्याची साईज काय आहे ०.50 mm का

  • @dipaksuryavanshi37
    @dipaksuryavanshi37 Год назад +1

    खूप छान शेड

  • @shivshankarbhagile5196
    @shivshankarbhagile5196 11 месяцев назад +2

    40 .बाय12.किती,पैसे लागत

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  11 месяцев назад

      सामान चांगल्या क्वालिटीचे वापरले तर 150000 -160000 पर्यंत होईल आणि सामान हलके वापरले तर यापेक्षा 15-20 हजार कमी होतील.

    • @manojmaske5248
      @manojmaske5248 10 месяцев назад

      125000 purn kam

  • @narayansurywanshi5955
    @narayansurywanshi5955 Год назад +3

    43/12 kiti karch

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  Год назад +3

      सर्व मिळून 180000 च्या आसपास जाइल सर परंतु तुम्ही सामान कोणत्या क्वालिटी च वापरताय त्यावर खर्च अवलंबून आहे 🙏

    • @manojmaske5248
      @manojmaske5248 10 месяцев назад

      100000rs yeil

  • @user-gu7eo8is6t
    @user-gu7eo8is6t Год назад +1

    Chan mahiti

  • @loveyouzindgi2761
    @loveyouzindgi2761 11 месяцев назад +1

    City area madhe shop ( tin shade) legal ahet ka...???

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  11 месяцев назад +1

      Sir aplya maharashtra madhye tr saglikade sadhya jawal jawal 30% shop he tin shed chech ahet...

    • @loveyouzindgi2761
      @loveyouzindgi2761 11 месяцев назад +1

      @@Mahitianitantradnyan0301 ho amch hota adhi.. But corporation wale aale ki padun jatat🥲🥲🥲 ky kru smjat nahi

    • @Funnyraj0301
      @Funnyraj0301 10 месяцев назад

      😢

    • @aniruddhavasantvarsha5831
      @aniruddhavasantvarsha5831 8 месяцев назад

      @@loveyouzindgi2761 tumcha padla ka? Tumcha swatacha jaget hote ka saheb

  • @mayankdolas2894
    @mayankdolas2894 6 месяцев назад

    2000sq full shed cha kharch kay hoil sir

  • @aviipatil
    @aviipatil Год назад +3

    हे सेफ आहे का वीज पडली तर काय होईल आतल्यांचे

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  Год назад +5

      सर याचा वापर आपण शेतीमधील साहित्य,पाईप,माल वगैरे ठेवण्यासाठी करू शकतो, राहायचं असेल तर पक्के घर बांधलेलं कधिपन चांगलं. आणि याचा वापर राहण्यासाठी करावा असं मी विडिओ मध्ये कोठेही सांगितलेलं नाही, ज्यांनी त्यांनी आपल्या सोयीनुसार याचा वापर करावा 😊🙏

    • @shivrajpawarsongs3371
      @shivrajpawarsongs3371 Год назад +1

      Sure

    • @ajaywane8190
      @ajaywane8190 6 месяцев назад

      ​@@Mahitianitantradnyan0301अगदी बरोबर... खूप छान माहिती

  • @tukaramdipake3091
    @tukaramdipake3091 Год назад +1

    very nice .

  • @shivaekale2114
    @shivaekale2114 Год назад +1

    छान आहे

  • @prakashadhav9176
    @prakashadhav9176 Год назад +1

    Khup chan

  • @S.K.Patil.77
    @S.K.Patil.77 Год назад +1

    टिन किती mm चे आहे, कोणती कंपनी

  • @mujeebdeshmukh454
    @mujeebdeshmukh454 5 месяцев назад +1

    शासनाचा अनुदान आहे काय याला

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  5 месяцев назад +1

      शासनाची मनरेगा पशु शेड योजना आहे याबाबत सविस्तर माहिती थोड्याच दिवसांत नवीन विडिओ मार्फत देण्यात येईल 🙏

  • @subhashrathod6033
    @subhashrathod6033 5 месяцев назад

    Very good video

  • @ashvinikamble2438
    @ashvinikamble2438 Год назад

    शेलीच्या पिल्ल्यान माती खाली दुध पित नाहि काय कराव सांगा

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  Год назад

      सर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला चांगला

  • @sanjaylonkar7078
    @sanjaylonkar7078 6 месяцев назад +4

    हवा पास होण्याकरता खिडक्या ठेवल्या पाहिजे होत्या

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 Год назад +1

    30+20चे उंची12/15फुट किती खर्च येईल पत्रे वगेरे सर्व सांगा

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  Год назад

      सर याच्यावर मी आणखीन 1 सविस्तर व्हिडीओ माझ्या चॅनेल वर लवकरच अपलोड करणार आहे

    • @bhaskarghumre590
      @bhaskarghumre590 Год назад

      @@Mahitianitantradnyan0301ok

    • @manojmaske5248
      @manojmaske5248 10 месяцев назад

      170000 kharch jastat jast

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 Год назад +1

    आवाज फार लाहान येतो

  • @ganesh8339
    @ganesh8339 Год назад +4

    8 हजार मजुरी😮

    • @Funnyraj0301
      @Funnyraj0301 Год назад +2

      गवंडी एवढी मजुरी घेतात आता एकतर मजूर भेटेनात कामासाठी😢

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  Год назад +1

      हो सर प्रत्येक ठिकाणी थोडंफार कमीजास्त होत..

  • @omkartaur9421
    @omkartaur9421 11 месяцев назад

    सर मला सलाप वरती 13 बाय 32 फूट शेड बनवायचं आहे खर्च किती येईल

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  11 месяцев назад

      सर स्लापवर्ती 13*32 पत्रा शेड बनवण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे सामान वापरले तर 120000 पर्यंत खर्च येईल🙏

    • @omkartaur9421
      @omkartaur9421 11 месяцев назад

      Ok

    • @manojmaske5248
      @manojmaske5248 10 месяцев назад

      80000rs purn kharch

  • @mr.g3615
    @mr.g3615 Год назад +1

    👌👌👍👍

  • @sureshawchar6823
    @sureshawchar6823 6 месяцев назад +1

    मि पन 20+40 चा सेड बांधला

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 Год назад +2

    खर्च सांगितले आहे पण एकही खिडकी सोडली नाही हे चुकीचे आहे हवा खेळती रहात नाही असे शेड बरोबर नाही

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  Год назад +3

      सर माझे शेत घरापासून खूप लांब आहे आणि इथं मी फक्त सामान वगैरे ठेवतो राहत नाही, सुरक्षिततेच्या दृष्टीने मी इथं खिडकी सोडलेली नाही याच्यामध्ये थोडाफार बदल प्रत्येक जण स्वतःच्या इच्छेनुसार करू शकतो आणि ज्यांना भविष्यात आशा प्रकारचे शेड उभा करायचे आहे त्यांच्यासाठी थोड्या फार प्रमाणात खर्चाचे गणित जुळवता यावे यासाठी मी हा विडिओ बनविला आहे 🙏

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 6 месяцев назад +1

    👍👍

  • @AtharvaLokhande05
    @AtharvaLokhande05 Год назад +1

    खड्डे किती फूट खणायला लागले?

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  Год назад

      सरासरी 2 फूट घेतले तरी चालतील परंतु काळ रान असेल तर थोडे जास्त घ्यावे लागतील

  • @manojmaske5248
    @manojmaske5248 10 месяцев назад +1

    Lebar kharch jastat jast 10000 hajar RS lagtat

  • @laxmikantbhandare3990
    @laxmikantbhandare3990 4 месяца назад +1

    सर मला माझ्या घरी माझी 14फूट लांब कार साठी फक्त छत साठी 24ft×14ft साइज चे पत्राचे शेड करायचं आहे. एकूण खर्च किती येईल?

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  4 месяца назад

      सर कमेंट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे मी वैयक्तिक लक्ष देऊ शकत नाही 🙏 ज्यांना काही अडचणी आहेत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असे लोक चॅनेल Join करतात चॅनेल join केलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी वयक्तिक मार्गदर्शन करतो Join करण्यास फक्त 59/- रु लागतात जो की 1 वेळचा नाष्टाइतक्या खर्चात आहे त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे व अडचणीचे निराकरण केले जाते 🙏

  • @Bollywoodlofi344
    @Bollywoodlofi344 10 месяцев назад +3

    Brick work
    Jcb khodai 5000
    Dubber 6 brass 12000
    Bricks 2500 nos 25000
    Dust 4 brass 14000
    Cement 50 bag 17500
    Door 3000 rs
    Window 4000
    Angal 7560 rs
    Cement patra 7215 rs
    Tiles 10000
    Labour charge
    Rubble masonry 10000
    Bricks work with plaster 1300 per brass 24 brass 1300*24 31200 rs
    Patra fitting 3000 rs
    Door fitting 1500 rs
    Tiles fitting 8000 rs
    Extra 10000 rs
    Total= 151272 rs hotat bhau
    Jar tu coating patra use kela asta tar ajun 10000 vadhale aste......purn patra ch shed peksha fakt 5000 te 10000 rs jast gele aste 😂😂😂😂

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  10 месяцев назад +2

      गणित छान दिलंय पण गणित लावण्याचा आणि प्रत्यक्षात काम करताना खूप फरक पडतो मित्रा
      आणि
      3000 रु ला कोणता दरवाजा येतो ते पण सांग 😊

    • @Bollywoodlofi344
      @Bollywoodlofi344 10 месяцев назад

      @@Mahitianitantradnyan0301 3000 rs pan nahi cement chokat aani lakadi darwaja 2650 madhe ch yeto bhau mi ek civil contractor aani manhun sarv rate mahit aahet nusat ganit nahi

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  10 месяцев назад +1

      Are bhau te shed banvlay kut shetamadhye tith tu 2000 cha lakdi darwaja basvnar ka tith lakho rupyacha shetmal asnar

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  10 месяцев назад +1

      आणि हेच शेड आपण दुकानासाठी गाळा म्हणून वापरणार असलो तर तिथं आपलं दुकानातील लाखो रुपयांच सामान 2000 च्या लाकडी दरवजात ठेवणार का

    • @Bollywoodlofi344
      @Bollywoodlofi344 10 месяцев назад

      @@Mahitianitantradnyan0301 thik aahe 5000 rs lokahandi darwaja jari baswala tari rate madhe kaay farak padnaar aahe

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    14फूट पत्रा काय दर भेटला

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  Год назад

      सर मी पत्रा वजनावर घेतला आहे आणि सर्व पत्र्यांचे मिळून एकत्र वजन केले आहे

  • @MaraneDnyaneshwar-qm7oy
    @MaraneDnyaneshwar-qm7oy Год назад +2

    शेडची मजुरी १०००जासत दीली

  • @Soh12596
    @Soh12596 Год назад +2

    अति हवा सहन नाही करू शकणार शेड उडून जाऊ शकते

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  Год назад +2

      तस नाही होणार कारण हवा आत जाण्यासाठी जागा नाही आणि वापरलेले सामान मजबूत आहे आणि त्याची उंची पण कमी आहे

  • @sanjaylonkar7078
    @sanjaylonkar7078 6 месяцев назад +5

    खिडक्या ठेवायला पाहिजे होत्या

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  6 месяцев назад +2

      अगदी बरोबर आहे सर परंतु ते गावापासून लांब शेतामध्ये असल्याने सुरक्षेसाठी खिडक्या केल्या नाहीत 🙏

    • @narayangadekar6717
      @narayangadekar6717 5 месяцев назад +1

      या शेडचे बांधकाम राहण्यासाठी विचार करून केले आहे का?​@@Mahitianitantradnyan0301

  • @narayankudal4827
    @narayankudal4827 11 месяцев назад +1

    मी 40%25सेड बनवले व उची पध्रा फूट एकूण खर्च आला 250000

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 5 месяцев назад +1

    सरासरी 500 रु स्क्वेअर फूट , जास्त खर्च वाटतो

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  5 месяцев назад

      हो सर वाटतो परंतु संपूर्ण विडिओ बघा मी कोठेही जास्त पैसे सांगितले नाहीत जेवढा खर्च आहे तेवढा या व्हिडिओ मध्ये समोर आहे .

  • @MAliNV-v7b
    @MAliNV-v7b Год назад +1

    चोकीचे आहे

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  Год назад +1

      सर चुकीचं असत तर एवढी डिटेल मध्ये माहिती नसती दिली 🙏

  • @UMESHVARMA-ne5dq
    @UMESHVARMA-ne5dq 6 месяцев назад +1

    Khup chan

  • @pramodmate4494
    @pramodmate4494 4 месяца назад +1

    15x15 ला किती खर्च येईल

    • @Mahitianitantradnyan0301
      @Mahitianitantradnyan0301  4 месяца назад

      माझ्या चॅनेल वर दुसरा 1 विडिओ आहे 20*13 तो विडिओ बघा एकंदरीत तेवढाच खर्च येईल sqear फीट जवळपास सेम आहे त्यात सविस्तर माहिती आहे