पंचाआरती धुप जाळूया ओवाळू या गौरी गणेशाला तुझी गणा रे माया वेडी चरणावारी वाहतो दुर्वांची जुडी चतुर्थी सणाला पूजीतो तुला... जास्वंद बेल पत्र वाहिन तुजला लाडू मोदकांचा नैवेद्य तुजला तुझ्या नावा चा कपाळी गंध लावीला... आरतीत तुझ्या हे भक्त झालेत दंग तल्लीन झाले तुझ्या या नामा संग दासभोळा तुझ्या या आज लागे चरणाला.. ओवाळू या गौरी गणेशाला पंचाआरती धुप जाळूया
पंचाआरती धुप जाळूया
ओवाळू या गौरी गणेशाला
तुझी गणा रे माया वेडी
चरणावारी वाहतो दुर्वांची जुडी
चतुर्थी सणाला पूजीतो तुला...
जास्वंद बेल पत्र वाहिन तुजला
लाडू मोदकांचा नैवेद्य तुजला
तुझ्या नावा चा कपाळी गंध लावीला...
आरतीत तुझ्या हे भक्त झालेत दंग
तल्लीन झाले तुझ्या या नामा संग
दासभोळा तुझ्या या आज लागे चरणाला..
ओवाळू या गौरी गणेशाला
पंचाआरती धुप जाळूया
Khup bhari chala aahe🎉
😊
भारी❤❤
चाल कोणती चाल..खूप छान आहे आरती
Nice 😍
🙏
Lihun taka na kup chan aarti ahe
मनोज कोलगे नेवरे
मनोज कोलगे
Ligun taka na
Lion.patva