मला तर शेवगा भरपूर आवडतो. शेवग्याची भाजी पण बनवतो. बायकोला जेवढी भाज्यांची नावे माहीत नाहीत तेवढी मला माहित आहेत.मुलांना पण मी महत्त्व पटवून देतो पण मुलं काही ऐकत नाहीत. मी तर तूरडाळ मध्ये शेवगा टाकून मस्त जाड डाळ वरण बनवतो.मस्त लागते.
शेवगा आयुर्वेदीकच आहे आणि याच्या ताज्या पानांची भाजी तर जबरदस्त लागते नक्की सगळ्यांनी शेवग्याचा उपयोग करा कारण ज्यांना काही करायचं नसतं ते टीका करत राहतील आपण तिकडे लक्ष द्यायचं नाय, मी गेली कित्येक वर्षे पाल्याची भाजी आवडीने खातो धन्यवाद साहेब सुंदर माहिती दिल्याबद्दल🙏🚩 🚩जयोस्तु मराठा🚩
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! आपण आता जे वेगवेगळ्या रोगांबद्दल माहिती सांगितली त्यावर शेवग्याचे उपयोग कसे होतात ते पण सांगितले. मला या ठिकाणी एक प्रश्न विचारायचा आहे की हे शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सरच्या गाठीवर उपयोगी पडते का? विना ऑपरेशन गाठ जिरवण्यासाठी याच्या सेवनाचा उपयोग होऊ शकतो का? किडनीची सूज कमी होऊ शकते का? 80- 82 वर्षांच्या माणसांना शेवग्याच्या चूर्णाचा फायदा होऊ शकतो का? काही त्रास होत नाही ना?कृपया रिप्लाय द्यावा.
मी पानांच्या पावडर मध्ये अर्ध्या प्रमाणात जेष्ठमध पावडर घालते कारण शेवगा थोड़ा पित्तकर आहे डायबिटीस साठी रोज सकाळी अनशापोटी पावचमचा रात्री झोपताना पावचमचा पाण्यातुन घेते शुगर एकदम नॉर्मल आहे म्हणुन मुद्दाम कळवल स्वस्त मस्त औषध
khop chan mahiti dili dada haya powder laa direct ghenaa start laa thoda augad ahe sopa upay haya powder laa apan empty capsul madhe bharun rooj sakal sanday kaal gheun shaktho kiva haya che tabel kase karai haya chi mahiti bhetli tar bara hoil
मी 6 वर्ष पासून सेवन करीत आहे मा ला याचा फायदा जाला मजा bp है जाला होता तेव्हा मला मजा आजी नि सांगितल आता मजा bp बरोबर आहे आणि कोलेस्टेरॉल भी जास्त होत तेभी बरोबर आहे
God bless you🙏 prabhu yeshu Aapko satya ka gyaan de prabhu yeshu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas kare wo jivan Aur swarg paye ye vishwa ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhadiye vachan ke nousar chale vachan souno samjo sikhao paap se dour rahe🙏🙏 yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane khari sikh paye Aur ek denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye🙏 shears kare prabhu ka rajyya bhade🙏 prabhu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karte hai🙏
pane uplabda nasel tar ha pawder kute milel sir Sir Mala Pot duktay, Man Duktay, Path Duktay, Gas, Acidity, Dekar Yetat Aani Magya sonography report made sarvach Normal distay pan Mala Kup duktay sir yavar upay sanga.
पावडर कधीही मिक्सरमधे तयार करू नये. पाला कुटुन कींवा वाटुन घ्यावा. कारण मिक्सरमधून काढल्यावर fusion होते. आणि गुणधर्म जळुन जातात. व पाट्यावर कींवा ऊखळात कुटुन केल्यावर त्याचे compactation होऊन सर्व गुणधर्म टीकुन राहतात....
मला तर शेवगा भरपूर आवडतो. शेवग्याची भाजी पण बनवतो. बायकोला जेवढी भाज्यांची नावे माहीत नाहीत तेवढी मला माहित आहेत.मुलांना पण मी महत्त्व पटवून देतो पण मुलं काही ऐकत नाहीत. मी तर तूरडाळ मध्ये शेवगा टाकून मस्त जाड डाळ वरण बनवतो.मस्त लागते.
शेवगा आयुर्वेदीकच आहे आणि याच्या ताज्या पानांची भाजी तर जबरदस्त लागते नक्की सगळ्यांनी शेवग्याचा उपयोग करा
कारण ज्यांना काही करायचं नसतं ते टीका करत राहतील आपण तिकडे लक्ष द्यायचं नाय, मी गेली कित्येक वर्षे पाल्याची भाजी आवडीने खातो
धन्यवाद साहेब सुंदर माहिती दिल्याबद्दल🙏🚩
🚩जयोस्तु मराठा🚩
Pan bhaji kadu lagate
शेवगा मला फार आवडतो त्याची भाजी करून खाते आता मी पावडर करून बघेन धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
थॅन्क्स सर मी नेहमी शेवग्याच्या पाल्याची भाजी खाते आपला व्हिडिओ बघितला upaukta माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद मी आता पावडर करून ठेवेल थॅन्क्स
👌👌
उपयुक्त माहिती दिली आहे
आपल्या जवळ औषध आहे पण माहित नव्हतं
सर्व सामान्य माणसाला परवडेल असा उपचार आहे
Thanks
खुपच छान माहिती दिली आहे सर मी उपयोग करून बघतो आभारी आहे🙏🙏
Khup chan information ahe
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! आपण आता जे वेगवेगळ्या रोगांबद्दल माहिती सांगितली त्यावर शेवग्याचे उपयोग कसे होतात ते पण सांगितले. मला या ठिकाणी एक प्रश्न विचारायचा आहे की हे शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सरच्या गाठीवर उपयोगी पडते का? विना ऑपरेशन गाठ जिरवण्यासाठी याच्या सेवनाचा उपयोग होऊ शकतो का? किडनीची सूज कमी होऊ शकते का? 80- 82 वर्षांच्या माणसांना शेवग्याच्या चूर्णाचा फायदा होऊ शकतो का? काही त्रास होत नाही ना?कृपया रिप्लाय द्यावा.
👌लाख मोलाची माहिती मिळाली याचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा धन्यवाद रवी सर
धन्यवाद नितीन सर.👍
Thankuuuuuuu very much sir....moringa mhanjech sahjahn aste hey mhitch nvte..... really khup garaj hoti hya mhatichi😊
आपण छान माहिती दिली आहे
मी पानांच्या पावडर मध्ये अर्ध्या प्रमाणात जेष्ठमध पावडर घालते कारण शेवगा थोड़ा पित्तकर आहे डायबिटीस साठी रोज सकाळी अनशापोटी पावचमचा रात्री झोपताना पावचमचा पाण्यातुन घेते शुगर एकदम नॉर्मल आहे म्हणुन मुद्दाम कळवल स्वस्त मस्त औषध
मी आयुर्वेदिक दुकानातून ही पावडर आणली पण ती खूपच कडू आहे.जेष्ठमध घालून कडूपणा कमो होतो का?आणि पाण्याचे मिसळून घ्यायची का?
मधाचि पावडर पण आहे का ?
@@vijaysatkar2860 जेष्ठमध लाकडी रूपात मिळते. त्याची पावडर बनविणे कठीण नाही.
Hi
😅😊
खूप चांगली माहिती दिली आहे
उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
नमस्कार सर शेवगा पान पावडर तयार करून आहारात वापर करून आरोग्य निरोगी ठेवून जगण्याची माहिती दिली आहे धन्यवाद आहे 👍
Mi pan khalli ahe taji khupach chhan large, dusarya diwashi chav badalte, mi patal bhaji karate bharpur lasun takun warna barobar.
Khoop chaan maite, dhanyawad.🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती दिल्याबद्दल,किती दिवस घेण्याची व कशी घेण्याची धन्यवाद 🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩
मी Ya panaci पावडर केली आहे आवडले धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे प्रत्येक जण आवडीने खातील च
🙏आपण दिलेली माहिती खूपच छान आहे वस्तु एकच पण आजार अनेक दूर करणारीवमहत्व पूर्ण ❤👌👌👌👍👍धन्यवाद!🙏💐🌹
Khup changlya ritina samjaun sangitle saheb. Dhanyawad
शेवगा अतिशय गुणकारी आहे 🎉🎉😊
अभ्यासपूर्वक व्हिडिओ thank you सर
धन्यवाद.👍
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत. शुभंभवतू!!
अतिशय उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा .
खरच खूप महत्वाची माहिती दिलीत. धन्यवाद
महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,
Chan mahiti dili sir.thanku🙏🙏
Great sir👍🙏🙏😊
Sir weight loss sathi gheu shkto ka he powder? Ani yache kahi side effects ahet ka?
अतिशय महत्वपूर्ण माहिति मनःपूर्वक धन्यवाद
साईराम
Khupch shan mahiti dili sir
धन्यवाद सर दंडवत नमस्कार ❤🎉🎉🎉🎉🎉❤
मला खूप आवडते शेवग्याचा पाल्याची भाजी पण अधिक माहिती मिळाली धनवाद 👏
👍
Mixer peksha aapala khalbatta powder karatana vaparala tar aadhik poshak tatva milatil. Mixer chya heat mule ti kami hotat.
धन्यवाद सर
मला गेल्या चार महिन्यांपासून चक्कर येण्याचा त्रास होत आहे. त्यासाठी उपयुक्त आहे का?
खुप छान माहिती आहे
पानाची भाजी आमची आई बनवते मस्त होते लाख मोलाची माहिती दिली सर फाँकीव वेरीमच
👍
विक्रि चा पत्ता मिळेल का?
👍🙏खुप छान आयुर्वेदिक माहिती
हार्दिक अभिनंदन छान माहिती दिल्या बद्दल🌹🌹👌
khop chan mahiti dili dada
haya powder laa direct ghenaa start laa thoda augad ahe sopa upay haya powder laa apan empty capsul madhe bharun rooj sakal sanday kaal gheun shaktho kiva haya che tabel kase karai haya chi mahiti bhetli tar bara hoil
सर, मी आजच पाने आणली आहे
वापणार, भाज्यांमध्ये शेवटी कोथिंबीर प्रमाणे पण वापरता येईल न?
Khup Chan mahiti dili aahe tumhi ...hi powder banavalyas kiti diwas rahate ?
Khupach chan mahiti dili sir , dhanyawad , aabhar .
Khup chhan thank you
छान माहिति
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
Ati uttam sir apan khup abhyaspuran mahiti d'etat dhanyawad
धन्यवाद सर...
Nice vedio sir
Maje age 40 ahe mla roj kiti gram ghyavi lagel
Mast mahiti....thanks
Ho mast mahiti tq
सर शेंगापासुन काही बायो प्रोडक्ट बनवता येतील का ?
त्यावर 1 व्हिडीवो बनवा
ओके सर..👍
फारच चांगली माहिती
धन्यवाद🙏
धन्यवाद सर
Khupach chhan
Hello sir tuber clorosis cha patient khau shakto ka shevgyachi bhaji...?????
खुप छान सर
Khup chan mahiti dili abhari ahe
अप्रतिम व्हिडिओ
सर ही पॉवडर सकाळी ऐवजी दुपारी किंवा संध्याकाळी झोपताना दूध घेतल्यास जमेल का
शेवगायचं पानाचं पावडर थैराईड या आजारावर चालत का सांगा
Pawder hi doodh sobt gheychi ki pani madhe
Kini fal ashe l tr Kay karave🙏
Thanku
Powder is available on line ?
Hii sir can we sale this leaf 🌿 or powder they have any market to sell it
सर आपण सांगितलेली माहिती उत्तम अशी वाटली पण पावडर वर पथ्य काय ते सांगितले नाय
Hi hirvii sodun dusyra ranga chi pn milte ka power churan sarkhi
Sadar pane fandhya varchi dhul astetar pane na dhuta valvavi ka
मी 6 वर्ष पासून सेवन करीत आहे मा ला याचा फायदा जाला मजा bp है जाला होता तेव्हा मला मजा आजी नि सांगितल आता मजा bp बरोबर आहे आणि कोलेस्टेरॉल भी जास्त होत तेभी बरोबर आहे
रोज खाता का तुम्ही
Aani Kashi khata
शेवगा भाजिमुळे पित्त वाढू शकते का?
Fine.,😮
Can we include in sabji and dal please replay
Yes, sure.
शेवगा शेंग किवा पाने पित्तकारक आहेत का....कुणीतरी सांगावेसे वाटते...
God bless you🙏 prabhu yeshu Aapko satya ka gyaan de prabhu yeshu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas kare wo jivan Aur swarg paye ye vishwa ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhadiye vachan ke nousar chale vachan souno samjo sikhao paap se dour rahe🙏🙏 yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane khari sikh paye Aur ek denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye🙏 shears kare prabhu ka rajyya bhade🙏 prabhu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karte hai🙏
pane uplabda nasel tar ha pawder kute milel sir
Sir Mala Pot duktay, Man Duktay, Path Duktay, Gas, Acidity, Dekar Yetat Aani Magya sonography report made sarvach Normal distay pan Mala Kup duktay sir yavar upay
sanga.
शेवग्याच्ये दोन प्रकार आहेत सर गोड शेवगा आणि कडू शेवगा यामध्ये कोणता घेऊ शकतो सर
Wow great
जय हो
जय हो....👍
Pregnant ladies la dila tr chalto ka
सर मला शुगरचे बिमारी आहे ह्या पावडरने शुगर बरा होतो का
Farach chan
Ok sir very good.🙏🙏
सर ही पावडर कशी घ्यायची ते सांगा माने सर बारामती
Prakash kharote l daily sewagechi panacha ras genar
Nice👌
गरम पाण्यात घेतली तर चालेल का?
सर तुम्ही शेंगा धरून बियाणे कसे बनवणे यावर व्हिडिओ
ओके.👍
शेंगाची पावडर कशी करावी
गुड👌
Aabhari ahe kup chan mahiti dilit 🙏🙏🙏
Continues kiti divs gheta yete gap dyava ka
Nice 👍
खूपच उपयुक्त माहिती सांगितली तुम्ही पावडर विकता का तुम्ही फोन नंबर पाठवा
मुंबईत असाल तर मी फूकट देईन. आजच गावाकडून पाने सुकवून आणली आहेत.कुरीयरही करू शकेन.
पावडर कधीही मिक्सरमधे तयार करू नये. पाला कुटुन कींवा वाटुन घ्यावा. कारण मिक्सरमधून काढल्यावर fusion होते. आणि गुणधर्म जळुन जातात. व पाट्यावर कींवा ऊखळात कुटुन केल्यावर त्याचे compactation होऊन सर्व गुणधर्म टीकुन राहतात....
सर माझ्या माहिती प्रमाणे फ़्रुटिन्ग च्या आधी पाने तोडले पाहिजे. कारण फ़्रुटिन्ग नन्तर बरेचसे nutrient आणि vitamins पाने मधुन फ़्रुट मधे शोशले जातात. 🙏
नाही कळाले....
पण पाने तोडली तर प्रकाश संश्लेषण क्रिया होऊन अन्न कसे तयार करेल झाड?
सर मला अस म्हणायच की जर पान पाहिजे तर फ़्रुटिन्ग नाहि घेऊ शकत. कारण फ़्रुटिन्ग च्या आधिच आपणास पन्जा छाटणी करावी लागेल.
Mixer ne sagle vitamin samtil MLP che
वजन कमी करण्यासाठी ही पावडर उपयुक्त आहे का
पावडर न करता ताजी पाने घ्यावी त्याचा दोन चमच रस काढा व त्यात एक चमच मध मिक्स करुन सतत १ महिना घ्या. वजन कमी होणार म्हणजे होणार
Sir ha pala dhuvava ka