जय हरी ताई आपल्या वाणीतून नवीन उंचीवर तसेच जनमानसात लोकप्रिय विविध विषयांच्या अनुषंगाने समाजात चालीरीती परंपरा आजही आपल्याकडे समाजातील भावनिक आवाहन केल आहे तसेच आपल्या बरोबर भजनकरी बहुमोल साथ दिली आहे अभिमानाने महाराष्ट्रात कीर्तनातून समाज उपयोगी कार्य घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली आनंद वाटला किर्तन ऐकून शुभेच्छा दिदी
जय हरी ताई आपल्या वाणीतून नवीन उंचीवर तसेच जनमानसात लोकप्रिय विविध विषयांच्या अनुषंगाने समाजात चालीरीती परंपरा आजही आपल्याकडे समाजातील भावनिक आवाहन केल आहे तसेच आपल्या बरोबर भजनकरी बहुमोल साथ दिली आहे अभिमानाने महाराष्ट्रात कीर्तनातून समाज उपयोगी कार्य घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏
दत्त चोपदारी करीतसे..वाह सुंदर प्रमाण
वा जगदाळे माऊली 👌👌👌👏👏👏👏
🙏संत ताई तुम्ही माऊलींचा साक्षात्कार आहात 🙏
खुप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा दिदी
हभप पल्लवी ताई दौडं
छान किर्तन चिंतन वारकरीकिर्तन चँनलच्या नावाला शोभेल अस
वारकरी संप्रदाय चँनलचे मनःपुर्वक आभार
राम कुष्ण हरी माऊली
Khup god chintan kelay tai khup chhan kirtan
फारच सुंदर किर्तन ताई
पल्लवी दीदी वां खुप छान.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
अप्रतिम किर्तन
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हरी माऊली
Ram krishana Hari 🙏🙏🙏🙏🚩🌷🙏🙏🚩🌷🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
छान कीर्तन पल्लवीताई
Very very nice
Lai bhari kiratan 🙏🙏🙏🙏🙏🚩🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐
Very nice tai
राम कृष्ण हरी
पुढील किर्तन पाठवा लवकर माऊली 🙏🙏🙏🙏
Lai bare kirtan
Khup god chintan kelay tai atishay sundar kirtan kelay dannyvad tai
जय भगवान