वाचावी द्यानेश्वरी अध्याय १ ओवी क्र १५

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • नित्य श्री द्यानेश्वरी........
    अध्याय एक....... ओवी क्रमांक पंधरा.........
    तरी संवादु तोचि दशनु.
    जो समता शुभ्रवर्णु.
    देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु.
    विघ्नराजु.
    ह्याचा अर्थ पुढील प्रमाणे असा आहे. ...
    तर प्रश्नोत्ताररूप चर्चा हाच दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे. ज्ञानरूप बारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे. ॥१-१५॥
    श्री द्यानेश्वर महाराज संस्थान कमिटी.
    आळंदी देवाची ता. खेड, जि. पुणे यांच्या विद्यमानाने ...
    नित्य द्यानेश्वरी ह्या व्हिडीओ आधारे आपणा सर्वांसाठी केलेला हा छोटासा प्रयत्न ...
    www.facebook.c...
    dadamahadik12.instragram
    #dadamahadik12.instragram
    #बालउपासणा #bal upasana
    #वारकरी संप्रदाय #varakari
    #भजन संप्रदाय #bhajan
    #आम्ही कलेचे उपासक
    #aamhi kale che upasak
    #ai व्हिडीओ

Комментарии •