Dolly cha correct aahe 100% takkke jo garib tondacha aasto to khatarnak infection sarkha aasto jo ragat swabhavacha aasto to samazadar aasto he nkkki 1001% khar aahe bar ka........
भाऊ आपल्या दोघांच सेम झाले आहे माझा पन मामाची मुलगी माझा पाठीमागे लागली आहे खुप पन माझं प्राजक्ता नावाचं मुलीसोबत प्रेम आहे ती पनं अशी च करते पन काही झाले तरी ती माझा मनातुन जात नाही तिच्या समोर काजल अग्रवाल ला समोर केलं तरी मी प्राजक्ता लाच निवडणे खूप प्रेम करतो मी आणि माझ्या पाठीमागे खुप मुली आहेत पन मला ती खूप आवडते यार काय माहीत कधी माझ्या भावना समजतील तिला पन एवढं आहे आयुष्यात तिची जागा कोनी घेऊ शकत नाही आणि मी कोणाला देऊ पन शकत नाही बघु आता काय होतंय आमचं ✨🦋🌏😇
छान छान झालं आहे पिसोड
नव्या आणि जुन्या पिढीचे विचार मस्त
प्राजु ताई बरोबर बोलली
Khup Mast aahe
Continue chalu theva
राहुल्लाच आणि माझं सेम आहे एकदम 100%
Mastch
कोमल प्राजी डॉली तुमचा नादच खुळा खूप भारी बोलतेस
Aaple akluj bhava...❤👍 mh 45
एकच नंबर एपिसोड होता
Khatarnak 👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤❤❤❤❤
भाग मस्त होता
राहुल तुझं प्रेम खर आहे चोग्याला काय नाही कळत
डाँली मँडम तुम्ही लय भारी बोलताय 👌मस्त
1no episode
खूप छान
Mast 1ch no
bhari hota Epdisod
Dolly tumhi lay bhari bolti. Mast.....👌👌👌💐💐
मस्त एपिसोड 👍👌
खुपचं छान एपिसोड आहे
मस्त आहे
35 मिनिटाचा एपिसोड करा.... Concept bhari aahe ✨️✌️❤
एक नंबर🔥✌️
कडक🔥🔥
एकच नंबर एपिसोड 👌👌
Kadak Dadasaheb
डॉली खूप भारी बोलते
1 नंबर
Time vadhava episode mast asatat
दारूड्याची भुमीका करणारा एखादा सदस्य घ्या
अजुन मस्त व्हिडिओ होईन
Superrb
Kadk
Dolly performance 1no👌👌👌👌👍👍
Zakas
Kadak bhava
Nice
Kaji didi la lahukar pahune ana bagyala
Khup bhari ahe ep 😁😁😁 marathi mhani lay bhari 💯💯💯🤣🤣🤣
दादा साहेब 1नंबर, ऑल टिम मस्त 🙏🙏खूप छान एपिसोड
Very nice 👌👍👍👍 episode
Praju fan😍
खुप छान 👌👌👌
छान
Mst ♥️😍
Kdk
👌👌👌👌👌👌 super
👌👌👌👌👍🤗
Super
Fakt Dadasahebanmule subscribe krto... Ekdam natural Acting...
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
Very nice good 👍
Mast 😘
मुलींच्या बोलण्यामध्ये रुची आहे.
डाॅली nice
Hii
सर एपिसोड्स असेंच बनवत राहा ,
डॉलि 👌👌👌👌
Dolly 😘❤️ek no
Mla pn tsch hoty konch nhi avdt aani ji aahe ti pn ashich krti tumchya episode vani
जबरदस्त
Dolly 👌🥳
प्राजु बोल ना राहुलला i love you आणी चोंगा ला एक लवकर आयटम द्या आजचा एपिसोड एकच नंबर
Good 🌞👍
Good morning
Dolly is my favorite❤❤❤🥰🥰🥰
🔥🔥🔥
Rahulya satkala rao😂😂😂😂😂😂😂
Good morning🌞
काय चेष्टा लावले रावं
त्या राहूल्याआणि प्रजी ची लव्ह स्टोरी सक्सेस होणार आहे का नाय
Made in chaina 😂😂 चोग्या 😁
Dolly cha correct aahe 100% takkke jo garib tondacha aasto to khatarnak infection sarkha aasto jo ragat swabhavacha aasto to samazadar aasto he nkkki 1001% khar aahe bar ka........
Ek Vishwa episode love kar taiyar Kara
💔💔💔 माझं
एपिसोड मोठा बनवा सर
Dolly lay bhari
❤️❤️❤️
❤❤👍👍
जरा भाग मोठा करा सर
Dolly 👌👌👌👌👌
Dolli🤣🤣🤣
pan ek request hoti sir.. carrecter vadhava ja.. love story madhe twist ana..
👍👍👌👌🤣🤣
👍👍
🤣🤣🤣👌👌👌
प्राजक्ता आणि राहुल ची प्रेम जुळवा की
Dolly you are so sweet n great. Your voice tune so melodious.
🥰🥰🥰🥰🥰
मुलगा कसा दिसतो हा त्याचा दोष नसतो तस आस ल तर लग्न कसं होणार बाकीच्या मुलांचं 🙏🙏🙏
❤️
भाऊ आपल्या दोघांच सेम झाले आहे माझा पन मामाची मुलगी माझा पाठीमागे लागली आहे खुप पन माझं प्राजक्ता नावाचं मुलीसोबत प्रेम आहे ती पनं अशी च करते पन काही झाले तरी ती माझा मनातुन जात नाही तिच्या समोर काजल अग्रवाल ला समोर केलं तरी मी प्राजक्ता लाच निवडणे खूप प्रेम करतो मी आणि माझ्या पाठीमागे खुप मुली आहेत पन मला ती खूप आवडते यार काय माहीत कधी माझ्या भावना समजतील तिला पन एवढं आहे आयुष्यात तिची जागा कोनी घेऊ शकत नाही आणि मी कोणाला देऊ पन शकत नाही बघु आता काय होतंय आमचं ✨🦋🌏😇
Pure acting दादासाहेब no words keep going best wishes for future ❤️👍👍
मोबाईल मध्ये अस दिसतय आधार कार्ड वर कस दिसत असल 😂😅
डॉली लय येडी हे राव
Dolicha ekda lagin lava laycha tap ditiya porinaa🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Last seen was awesome ❤️ feelings of middle-class girls.
8:50- 9:03 सरपंच , दादासाहेब यांच्यातील संभाषण आणि ग्रामसभेतील संभाषण realistic वाटत नाही . पाठांतर केल्यासारखं वाटतं. वाचन केल्यासारखं नकोय. त्यापेक्षा पोरी व्यवस्थित बोलतात .
पोरग सपक आहे 😅😅😅
Sir Mala Pan Tumacha Web Seariaj madhe kam karach ahe
mala vatay akluj cha seen ashe
सफक आहे
Is there any romanvce scene i expect in next episode..plss