इस्कुटवाडी भाग 24 मराठी वेब सिरीस / राहुल्या कि ऋष्या , प्रेमाच्या परीक्षेत कोण होणार पास...?
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/BestFri...
#इस्कुटवाडी #भाग 24 #मराठी #वेब #सिरीस / #Eskutwadi EP 24 #marathi #web #siries
तुम्हाला आमचा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला #like, #share आणि #comments सुद्धा करा
आणि आमचं BEST FRIEND'S PRODUCTION चॅनेल #subscribe करायला विसरू नका....
धन्यवाद...
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
परमेश्वर बनसोडे
9075970002
#comedy #marathi #new #youtube #marathi #web #siries #trending #iskutwadi #gavthi#shala #gavrantadka #solapuri #brand #best #ran_pakhru #webseries #ran_pakhru #VillageBackground #Comedyfilm
#Village #2021 #marathi #Comedy #funny #Pandharichi_vari
#marathi_joke #Indian_joke
खरच कितीही पोरींच्या माग लागल तर शेवटी पोरी घोडा लावणार म्हणजे लावणार हे नककी 😁
खूप सुंदर भाग आहे आम्हाला राहुल आणि प्राजक्ताची लव्ह स्टोरी कधी बघायला
मिळेल
अप्रतिम एपिसोड
खुप छान पन दोघे ही एक मेकांच्या प्रेमात पडा लवकर......
खूप छान अप्रतिम
तुमचा भाग मस्त होता
खरच आहे दगडाच काळीज
प्राजु तुझ्यापेशी भारी राहुल भावाला मिळेल पण भावाचा जीव तुझ्यात अडकला आहे तू फक्त होय म्हण
डॉली च्या डोक्यात लय काय काय शिजतंय डॉली च आणि रुष्या राहुल्या बाकी सगळ्याच काम खूप भारी आहे प्राजी ला कडून टाका राव खूप खूप शुभेच्छा ह्या इस्कुटवाडी टीम ला खूप भारी भारी एपिसोड दाखवता 💐💐👌👌👌👍👍👍👍
1 नंबर राहुल भाऊ
भन्नाट एपिसोड होता
राहुल्या you are great yaar ....❤️❤️
खूप छान होता हा एपिसोड .....
शेवटचे काही क्षण अगदी मनाला लगण्यासाराखे होते... त्यामुळं भाग अगदीच सुंदर प्रकारे वाठला...
Khup chhan
Rahul dada kaddakkkk acting 👌🔥
खूप भारी वेबसिरीज... खूप भारी कलाकार रोल आहेत... पण प्राजी आली की एपिसोड मध्ये सगळा मुड जातो
एकच नंबर भावानो
Mast episode hota ha 😘😘😘😘😘
शेवटचे शन अगदी मनाला भिडणारे होते अगदी खूप छान भाग वाटल बरं
छान 👍
काजल डॉली प्राजी लयच भारी मैत्रीण आहेत
प्रेमाची सुरुवात अशीच असावी राहुल्या आणि प्राची सारखी पण एकदा का प्रेम जुळल मरेपर्यंत तुटत नाही खूपच छान भाग all the best all
Patil big fan
खूप खूप छान एपिसोड आहे हा आता प्रयंत खूप वेळा हा एपिसोड पाहिला खूप खूप आवडला हा एपिसोड Love You इस्कुटवाडी टीम टाइमिंग वाडवा खूप खूप छान एपिसोड आहे मला खूप खूप आवडला हा एपिसोड ऋष्या भाऊ मानल तुला आणि राहुल भाऊ खरच तुझ काम लय भारी मानल तुला राहुल भाऊ प्राजक्ता ला कडून टाका राव सगळ्या एपिसोड ची वाट लावली 😂😂😂😂🤣😂🤣😂🤣😂😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣😂 डॉली आहे का काडी लाऊन द्यायला डॉली च एक काम खूप भारी आहे love you Too all इस्कुटवाडी टीम
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
कडक🔥🔥🔥
Rahul boss kadak
खरं❤️ प्रेम ❤️केल्यावर जीव पन🥲 देण्यात
Mast...
Bhavano ek number episode vatala... khup Chan vatal...Aaj kal khr Prem rahil nhi .....Ravlya ek number....
Super
.....Baki sagal mast ahe sir.....
Tai khup dairing ne bolte mast
सर तुमची वेबसिरीज खूप खूप छान आहे आता हे सांगायचे म्हणलं तर मि शब्दात सांघु शकतं नाही फक्त थोडा टायम वाडवा सायब आणि राहुल प्राजक्ता ची लव्ह स्टोरी दाखवा जरा आणखी मजा येईल
सर्व टीमला महाराष्ट्र कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
dolli cha nad nay karayacha 🥰🥰🥰❤❤❤
राहुल भाऊ तुच ❤🤞
praju rahul la samjun ghe❤❤❤ vel ahe to paryant.. 🥰🥰🥰💕💕
Nice episode
Mast 1ch no
भाऊ लवकर पटवा पुढचा एपिसोड
खूप आतुरतेने वाट बागतोय आम्ही
राहुल भाऊंची आणि प्रजक्ता ताई यांची प्रेम काहानी पयला
कमीत कमी ३० video करा
मस्त
Khup ch Chan 🥰✌️❤️
Tya prajaktala kadun taka nka gheu tila ani Rahul sati tichya peksha changli mulagi ghya rav sir
Chan
Mast episode.......👌👌👌👌👌❤❤❤
Kdk na RAHUL BHAI💖💖
Very nice
🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩
१मे महाराष्ट्र दिनाबद्दल तमाम महाराष्ट्रीयन बंधु भगिनींना हार्दिक शुभेच्छा.
तसेच कामगार दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा देताना मनापासुन ईश्वराला एकच मागणे सर्व कष्टकरी जनांच्या कामाला, मेहनतिला व कामगार बंधु भगिनींना सदैव सन्मान मिळो.
जय हिंद...जय महाराष्ट्र
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
my fevrut dolly.. simple beautiful😍😍❤❤
नाद झ जाला
Nice 👍👍
Super duper hitt web series hai haaa
1 no .....🔥🔥🔥🔥🔥
Kajal khup chan
चोग्याकड माईक चांगला द्या सर आवाज येत नाही चागला
Next episode plz again and again
आमची ही अशीच अवस्था होती राहुल सारखी 12th mde दोनदा नापास मी आणि पहिल्या नंबर मधे सतत राहणारी ती .... प्राजू च जे कॅरेक्टर मी पाहतोय अगदी तसच nature आमच्या mam ch hot पण एक दिवस मी असा आनला ती माझी अर्धांगिनी बनली पुढे एकाचवेळी exam aani पहिल्याच प्रयत्नात यशस्वी आम्ही दोघंही Psi zalo एकामाग एक दोन लाल दिव्याच्या गाड्या आमच्या छोट्याश्या गावात आल्या त्यानंतर च वातावरण Unbelievable... एक गोष्ट महत्वाची आपल्याला जे हवं आहे ते मिळालं की आपण आपल्या कामाला मिठी मारावी सगळं मिळून जाईल .... प्रयत्न करत रहा मित्रहो क्षेत्र कोणतेही असो ... Everything is possible..... Jast वेळ मिळत नाही पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही दोघंही ही vebseries आवर्जून पाहतो....आज तुम्ही चार शब्द लिहण्यास भाग पाडलं .. या निमित्ताने आमच्या आठवणींना उजाळा मिळाला... योग आला तर लय लवकर भेटू ..... Vebseries chya रुपात तुम्ही जे छोटंसं रोपट लावलय त्याचा वटवृक्ष लवकरच हो ओ अशी आशा करतो धन्यवाद....Take care, stay safe, Be Happy...
.....Tumchi pn chan 👌hoti mg story sirjii .....
Tumchi story ghyavi lagti kay mg...😁😁
@@bestfriendsproduction2594 नक्की च घ्या खूप आवडेल आम्हाला ..... तुम्ही उत्तम पद्धतीने दाखवाल असा विश्वास आहे..... थोडीशी तरी प्रेरणादयी ठरेल हे नक्की .... धन्यवाद
Nice
Rahulya👍👍👌💞💞💞💞
Dolly ek no. Acting 👌
Praju fan
Nice job ......all acters personally dolly ....
सर्व टीमला व कलाकारांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Super episode thanks
मोठा भाग बनवत जा राव thoda khup छान असतो भाग
Tijya manat Prem nast tr ti botal gheun aali nasti ❤️
Nice🥰🥰
Super Rahul
Thanks bro
Nice doli
👌👌👍
Khup chan 👌
❤❤❤❤
👌👌👌
ओन्ली रोहन पाटील,,, किंग माणूस आहे तो केवळ एकट्या माणसासाठी bagto मी
❤️
❤️❤️ Nice ❤️
असं सगळे स्त्रियांनी संस्कार असावा तुझ्यासारखी अशीच वागिन पाहिजे
🙏🙏🙏
Prem karal to rahulyach ❤️
Nice राहुल💯❤❤
Thanks bro
❤️❤️
👌✌️👍
❤️🔥🔥✌️👬👬
🔥🔥🔥🔥🤞🤞🤞💯💯💯
चोंग्य दादा ची love story वरती एक episode बनवा
Nako ओ Boss 😜😅
@@RavikiranShinde143 😘😍🤩
👌👌👌👌👌👌🤗
😍Hi
25 va एपिसोड पटवा लवकर
खूप छान ऋष्या भाऊ 10 बाटल्या पे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
मानल राहुल भाऊ खर प्रेम दाखवल प्राजक्ता वर प्राजक्ता एवढा Attitude दाखवू नको तुला खर प्रेमाची किंमत कळत नाही प्राजक्ता ला काडून टाका राहुल भाऊ मानल तुला यार ♥️♥️❤️❤️♥️♥️❤️❤️🔥🔥🔥🔥❤️❤️❤️♥️♥️♥️🔥🔥♥️♥️♥️🔥♥️♥️🔥
All team members is great 👍👍👍👍👍
👍👍👍👌👌
One and only Doli and Chongya
एक वेळ नाद खिल्लार बैलांचा करावा,घोडे सांभाळावे पण पोरींचा नाद करू नये,धोका च जास्त.
Episode thode mothe banva
....Kay lavly kay tya porin hai....
Dolly 💕
Bas bhava fakt pani tr anl Na mg bus zalyav
मारते का काय ऱुषाला ग 🥰😁
Rahul manl bhava tula
Rahul sir soda tile karn tile khar Prem mnnje kay hote samjlich