Dr. D. M. Panchabhai - इन्डो - इजराईल संत्रा उत्पादन तंत्रज्ञान - आमची माती आमची माणसं 26.02.2020

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 ноя 2024

Комментарии • 23

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 3 года назад

    साहेब अभिनंदन अतिशय उपयुक्त माहिती दिली

  • @balusinghchouhan6018
    @balusinghchouhan6018 2 года назад

    आगर जिला बडोद तहसील म़प्र से चोहान परिवार आपका स्वागत करते हैं आमलिया बडोद धन्यवाद देता है सर इजराइल तकनीक से आपका स्वागत करते है सर नमस्कार

  • @rr5973
    @rr5973 3 года назад

    Mulching konse use ke hai

  • @RameshPatil-ro7vl
    @RameshPatil-ro7vl 2 года назад

    आपली.कलममिळतचनाहीसर

  • @rajupatil6631
    @rajupatil6631 3 года назад +1

    संत्रा मोसंबी वरील शंकू रोगाचे उपाय सांगा

  • @prakeshgharkondale4584
    @prakeshgharkondale4584 2 года назад

    मागच्या मुलाखतीत टोपी नव्हती

  • @santoshchoudhary8446
    @santoshchoudhary8446 3 года назад +2

    सर मी पंजाबराव कुऱ्षी विद्यापीठात पंचभाई साहेबांकडे अकाेल्याला गेलाे हाेताे पन मला त्यानी काही सहकार्य केले नव्हते..ह्या व्हीडाेत फक्त सांगतात बाकी काही नाही.
    फाेन केला तर ऊचलत नाही व्हाट्सप पााहत नाही काहीच रीस्पान्स मला मीळाला नाही.

    • @prakeshgharkondale4584
      @prakeshgharkondale4584 2 года назад

      यांच्यापेक्षा चांगली माहीती मी देउ शक्तो

    • @prajwalraut9374
      @prajwalraut9374 Год назад

      @@prakeshgharkondale4584 tumcha number dya

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 4 года назад

    15by 10 bed vr lagvad chalel ka.

  • @RameshPatil-ro7vl
    @RameshPatil-ro7vl 2 года назад

    सरमाहीतीपुसतक मिळेलका

  • @popatpalave4875
    @popatpalave4875 3 года назад

    अपनाकङे रोप मिळेल काय कृपया संगावे

  • @smadhavpatilVs39
    @smadhavpatilVs39 2 года назад

    फक्त नागपूर अन् अमरावती जिल्हा त काम करा, वाशीम वाले मेले वाऱ्यावर, सगळे बैल अधिकारी, नेते इथच भर ले का काय.. देवा..

  • @tejaswable1073
    @tejaswable1073 3 года назад

    सर नंबर पाठवा तुम्हाचा मला संत्रा लागवड करायची आहे

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 3 года назад

    साहेब नंबर पाठवा

  • @santoshchoudhary8446
    @santoshchoudhary8446 3 года назад

    आमचे कडे पन एक संञा झाडाची कंटीग मशीन मीळाली पाहीजे अस मला वाटते.
    अंजनगाव सुर्जी तालुक्यात माेठ्या प्रमानात संञाची शेती केली जाते.

  • @RameshPatil-ro7vl
    @RameshPatil-ro7vl 2 года назад

    सर.आपलामो.न.पाहीजे

  • @avinashshinde7032
    @avinashshinde7032 3 года назад

    सर मोबाईल नंबर पाठवा.

  • @narayansukashe4722
    @narayansukashe4722 3 года назад

    मो नंबर पाठवा सर जी

  • @avinashshinde7032
    @avinashshinde7032 3 года назад

    सर मोबाईल नंबर पाठवा !