सांगोला HF पाड्या बाजार/Sangola calf market/Sangola HF padya market.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • Hi
    I am a Dhananjay godase. Welcome to my channel 'SHETI GURUJI'.
    About this vedio ; या व्हिडीओ मधून आपणास सांगोला बाजारांमधील पाड्या दाखवण्यात आलेल्या आहेत ,तसेच या बाजारामध्ये पाच हजारापासून ते वीस हजारापर्यंत पाड्या आपल्याला भेटतील. सांगोला , जि :सोलापूर, महाराष्ट्र.
    धनंजय गोडसे/शेती गुरुजी
    खिलार बैल, सांगोला बाजार, एच एफ गाय, सांगोला बाजार जर्सी गाय, सांगोला बाजार आजचा, सांगोला बाजार बैल बाजार, sangola bajar, sangola live, sangola bazar, पंढरपुरी म्हैस, दुग्ध व्यवसाय, खिल्लार गाय,#hfkalwad, #hfcow, #cowmanagement,माघ वारी, कार्तिक वारी, बैलांचा बाजार, गुरांचा बाजार, शेती, गुरांची स्पर्धा, पोळा, बैल शर्यत, बैल जोडी, खिलार बैल, खिलार गाय, शेणखत, सेंद्रिय शेती, गांडूळ खत, नैसर्गिक शेती, पंढरपुर वारी, ऊस शेती, जर्सी पालन, शेळीपालन, कुक्कुट पालन, म्हशी पालन, शेतकरी, ठिबक सिंचन, दुष्काळ, सरकारी योजना, टकरी, जीवामृत, वेस्ट डी कंपोजर, खोडवा ऊस, आडसाली ऊस, ऊस व्यवस्थापन, Khillar Maharashtrachi Shaan, Khillar, Indian Cow, Breed, Desi Cow,जर्सी मार्केट, जर्सी बाजार, गुरांचा बाजार, बैलांचा बाजार, कार्तिकी वारी, लोणी जर्सी मार्केट, खन्ना मंडी पंजाब, जर्सी बेंगलोर मार्केट, जयपुर काऊ मार्केट, जास्त दूध देणारी गाय, गिर गाय क्रॉस, डेरी फार्म, फार्मिंग, सांगोला गुरांचा बाजार, दूध उत्पादन, दुध दर, दुध अनुदान, संकरित गाई, जर्सी गाय जाती, जर्सी पालन, गाई पालन, खिलार गाय, खिलार बैल, म्हैस पालन, शेळीपालन, कोंबडी पालन, दुग्ध व्यवसाय, जर्सी औषध उपचार, कर्नाटक बाजार, गिर गाय, सांगोला बाजार,how to, animal, market, village,बैल., शेती, गुरुजी, शेती गुरुजी, धनंजय गोडसे, एच एफ गाय, जर्सी गाय, खिल्लार गाय, खिलार बैल, सांगोला बाजार, म्हैसाना, सहिवाल, गिरगाय, युवराज बुल, हरियाणा शेती, इजराइल शेती, अमेरिकन शेती, कर्नल गाय, शेळीपालन, सरोळी शेळी, उस्मानाबादी शेळी, देसी गाय, जीवामृत, गोपालन, जर्मनी गाय, होस्टन फ्रिजन, मुरा म्हैस, जाफराबादी म्हैस, वेस्ट डी कंपोजर, गांडूळ खत, मुक्त संचार गोठा, पाड्या संगोपन, जर्सी पालन, Cow, HF bull,cow, cow farm, holstein friesian cattle, jersey cow, milking cows, friesian cow, cows for sale, holstein cow, hf cow, american cow, australian cow, cow milk, Hf calf, Hf heifer, For sale, Sargodha mandi, Janwer mandi, Animal, salam mandi sargodha.
    पंढरपुरी म्हैस, म्हशी पालन, जाफराबादी म्हैस, मैसाना म्हैस, जर्सी पालन, मुरा म्हैस, खिलार गाय, खिलार बैल, दुग्ध व्यवसाय, गिर गाय, देसी गाय, दूध डेरी, मुक्त गोठा, सांगोला बाजार, कार्तिकी वारी, माघी वारी, शेळीपालन, जीवामृत, कपिला गाय, कपिला वळू, Yuvraj bull, Hallikar bulls, Indian cows, Jallikattu bulls, Khillari bulls, Khillari bulls running, Bailgadi Sharyat, बैलगाडी शर्यत, खिल्लार खोंड, Khillar khond.
    Thank you so much for watching please subscribe
    SHETI GURUJI TEAM
    HOST;. DHANANJAY GODASE
    Camera;. Ajit shinde .Ritesh Godase
    Editor; R.D.Godase.
    MY GEARS .
    amzn.to/2IzTMG3
    amzn.to/2KQ2SjQ
    amzn.to/2v9izYA
    amzn.to/2v9jAjt
    आमच्याशी संपर्क करा.
    WhatsApp 9403010002
    dbg9092@gmail.com

Комментарии • 42

  • @shivamstores4093
    @shivamstores4093 4 года назад +5

    खूप छान माहिती मिळते.

  • @gajananmore1865
    @gajananmore1865 3 года назад +2

    नंबर एक भाऊ

  • @Vishalmali1222
    @Vishalmali1222 8 дней назад

    खूपच मस्त दादा ❤❤

  • @ajaybonder3260
    @ajaybonder3260 4 года назад +3

    मस्त आहे

  • @dhirajboramanikar4622
    @dhirajboramanikar4622 4 года назад +4

    किती महीन्याची ते पण विचारा किमतीचा अंदाज येतो...

  • @raghunathpatil5294
    @raghunathpatil5294 4 года назад +1

    गाब पाड्यांचे व्हिडीओ दाखवा

  • @ajaygulve4636
    @ajaygulve4636 4 года назад

    साहेब लय भारी कालवडी

  • @sakharammagarofficialvlogg8436
    @sakharammagarofficialvlogg8436 4 года назад

    🙏Good channel for farmers 👍👍

  • @nasirmakandar1996
    @nasirmakandar1996 4 года назад +2

    रविवारी सागोला बाजार भरतो

  • @blockbusterstatus3334
    @blockbusterstatus3334 4 года назад +2

    अरे दादा चॅनेल संपूर्ण महाराष्ट्रभर पाहिलं जातं . म्हणून असे म्हणायचे की हे आहे सांगोला बाजार तालुका - , जिल्हा - सोलापूर व हा बाजार ...........वारी, वार या दिवशी भरतो आणि किती पर्यंत सुटतो हे पण नमूद कराच जस की लातूर बाजार 3 ला थंड होतो 3 च्या नंतर तेवढे व्यवहार होत नाहीत . अशी सर्व माहिती .
    जनतेच्या मनातली प्रश्न न विचारता त्यांना परिपुर्ण माहिती दिली की su subscriber automatic gain hotat . आणि sub सोबत प्रामाणिक राहन
    हे पण महत्वाचे दादा हे लक्षात घ्याल एवढी अपेक्षा करतो .

  • @lakshminarasimhanaidu8343
    @lakshminarasimhanaidu8343 4 года назад +1

    Hlo sir please say the price in English or display screen and which day this market and doing good job bro and nice 👌

  • @vaibhavpawar1195
    @vaibhavpawar1195 4 года назад +1

    25 te 30 ltr chya pan baga

  • @siddhantjadhav9551
    @siddhantjadhav9551 4 года назад

    Sir,padyanchya aai ch doodh pan vichara.mhanje kharedi karayla bar padel

  • @vijaytambe2778
    @vijaytambe2778 3 года назад

    Please also ask the age and milking record of mother

  • @amitbandal9734
    @amitbandal9734 Год назад +2

    दादा आता चालू आहेका बाजार

  • @yakubsayyed3065
    @yakubsayyed3065 4 года назад

    सर गाय चे शेड विडीओ बनवा

  • @nikeshlichade2502
    @nikeshlichade2502 4 года назад

    Singola to nagpur kiti km yenar ...?

  • @rashtrapaltelang9976
    @rashtrapaltelang9976 4 года назад +1

    सांगोला बाजार कधी असतो

    • @SHETIGURUJI
      @SHETIGURUJI  4 года назад

      प्रत्येक रविवारी

  • @omsai8325
    @omsai8325 4 года назад

    Bajar chalu zalay ki

  • @shivdasshewale7081
    @shivdasshewale7081 4 года назад

    gaban padyancha vidio banva 3mahine

  • @somnathagarade
    @somnathagarade 4 года назад +1

    आठवड्यातुन कोनत्या दिवशी भरतो हा बाजार कोनता वार असते

  • @Shyamrao700
    @Shyamrao700 4 года назад +1

    सींगोला कोनत्या जिल्ह्यात येते भाऊ

  • @sachinvagare4444
    @sachinvagare4444 4 года назад

    Time kay

  • @digambarsalunke1871
    @digambarsalunke1871 3 года назад +1

    बाजार चालू आहे का आणि कोणत्या वरी असतो

    • @SHETIGURUJI
      @SHETIGURUJI  3 года назад +1

      सद्या बंद आहे रविवारी असतो

  • @sachinkamble5946
    @sachinkamble5946 4 года назад

    sir mala 10 bachde gheyche ahe

  • @vinodkolekar553
    @vinodkolekar553 4 года назад

    तुमचं गाव कोणतं पाव्हणं संगोल्याचा कुठे जवळ आहे का

  • @kk.comedy6502
    @kk.comedy6502 4 года назад

    दादा वय विचारलं नाही तुम्ही

  • @amolaher4333
    @amolaher4333 4 года назад

    Sagola kontya jilhat aahe

  • @gopaldeshmukh4463
    @gopaldeshmukh4463 4 года назад

    Kadhi aaste ha bajar

    • @SHETIGURUJI
      @SHETIGURUJI  4 года назад +1

      प्रत्येक रविवारी

  • @rashtrapaltelang9976
    @rashtrapaltelang9976 4 года назад

    50 कालवाडी घ्यायच्या आहे... कोणाकडे असतील तर त्यांचा No send करा

  • @shivdasshewale7081
    @shivdasshewale7081 4 года назад

    gaban padyancha vidio banva 3mahine