खरच मला सुद्धा एक मिनिट खुप कसतरीच झालं लेकीच ऐकून . कस असतय ना मुलींच कितीही नाही म्हटलं तरी आयुष्यच पुर्ण उलट-पालटं होतं लग्नानंतर . खुप खुप लाड करा लेकिचे . तुमच्या गच्चीवर छान उन येत जवळपास काही उंच बिल्डिंग वगैरे नाही .
जबाबदारी वाढली की आपोआप करतात पूजाला इतरांसाठी काही करायची वेळ येईल तेव्हा ती बरोबर करेल सुन म्हणून जरा वेगळीच जबाबदारी असते हे तिला लग्न झाल्यावर समजेल
जय श्रीराम, सुवर्णा तुम्ही बटाट्याचे पापड आणि साबुदाणा बटाटा चकली मस्तच केलीत!पुजाच्या डब्याची खिचडी पण मस्त ,मलाही खिचडी आवडते!
Thankyou 🥰
खूप छान झाले पापड आणि चकली ताई. तुमच्या रेसिपी छान असतात ताई. आजचा व्हिडीओ पण छान आहे.👌👌
Thankyou 🥰
सुवर्णा खुप छान केले पापड आणि चकली 😊😊
पापड खूप छान दिसत आहे ताई आणी चकली पण, 👌👌💐💐
Khup Chan vatle Anshula baghun tuze papad khup Chan zale suvarna mast mast
Thankyou 🥰
ताई
तुमचे उन्हाळा चे वाळवण खुप छान होतात तुम्ही विकता का
कारण माझ माहेर सिन्नर आहे मी सध्या पुण्यात आहे म्हणून
Ok.. सांगते मी
खरच मला सुद्धा एक मिनिट खुप कसतरीच झालं लेकीच ऐकून . कस असतय ना मुलींच कितीही नाही म्हटलं तरी आयुष्यच पुर्ण उलट-पालटं होतं लग्नानंतर . खुप खुप लाड करा लेकिचे .
तुमच्या गच्चीवर छान उन येत जवळपास काही उंच बिल्डिंग वगैरे नाही .
Thankyou 🥰❤️ ho
पापड खूप छान झालेत ताई आजचा पण व्हिडिओ छान होता❤❤चकलीचे प्रमाण कसे घ्यायचे ते पण सांगा ना ताई....तुमच्या रेसिपी चॅनेल वर आहे का चकली रेसिपी....
Thankyou 🥰 ho mi takel उद्या नक्की बघा
खूप छान तुमच्या मायलेकी जोडी आई जवळ लाड करता येते पुजा पण छान आहे सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा ❤😂👌👌👍👍🤩😍🌹
Thankyou 🥰
Khup Chan zale papad
Khupch chan kele Tai papad and chakli..👌👌 I will make thanks 👍👍😊
जबाबदारी वाढली की आपोआप करतात पूजाला इतरांसाठी काही करायची वेळ येईल तेव्हा ती बरोबर करेल सुन म्हणून जरा वेगळीच जबाबदारी असते हे तिला लग्न झाल्यावर समजेल
Ho..👍🏻😃
मला आपले कडचे वाळवण आवडते म्हणून विचार ले
Thankyou 🥰
Puja yekdam doll sakhi diste ah khup cute diste lagnaci tarik kadhli mahnun jra jyastch chehra khullay pujyacha 😅
Ho..🤣🤗
ताई मी मशीन आणली आहे.पण त्याच्यावर पापड होत नाहीत.
Te mi nahi sangu शकत
Pooja ne hair fall sathi je oil use kel tyach nav sanga na mavshi plz ❤
Anti hair fall scalp serum
Chakli papad mast muli aaila nhamich ladi godi lavatat mala pan mulgi ahe ti pan asich pooja sarakhi
Thankyou 🥰❤️
खूप छान सुवर्ण ताई खूप महत्त्वाचे टिप्स शेअर करता तुम्ही
Thankyou so much
ताई पापड आणि चकली पण छान झालेंली...खुप मस्त...👌👌❤
Thankyou 🥰
Tai yachi shev pan banu shakte na
Amchya hit punyat pn 25 kg ahe batata
Ok
ताई पुजाचा साखरपुडा कधी आहे आजचा विडिओ खुप छान आहे, 👌👌👌👌👌👌👌👌
सांगते
हा
ताई खरचच ग पुजाच खुपच जास्त जीव आहे तिचया पप्पा वर
😍🥰
Sarvagun sampann ahat tumi normally tr srvch strila gharatle kam astat pn tya aplya kla junani anndani kshe handle krayche he matr tumchya kdun brech kahi shiknya sarkhe ah kharch bhaunch nshib ah tumchya sarkhi annpurna tyana milali
Thankyou so mach 😍♥️
Gavhachi kurdai karnyache praman dakhava
Ho pn ata उन कमी आहे...पाऊस येण्याची शक्यता दिसते तेव्हा कुरडई थोडी लेट होईल..
Chhan video.tai itke sarva डबे अल्युमिनियम चे त्यात तुम्ही काय काय स्टोअर करून ठेवता
🙆🏻♀️😜 सर्व उन्हाळी पदार्थ...
खुप छान झाले आहेत पापड👌🏻👌🏻😋
Tai swayampak tumhich karta ghari aslyaver pujala karayla sangat ja.lagn honar ahe chich.
तिला वेळ नसतो ...सकाळी
Tai.papad machin kitila ghetli
Mazi nahi a...machin दुसरीकडून आणली..
मस्त झाले पापट आणि चकली 😊
Masala kala kara Tai
ताई पापड खूपच छान झाले मी पण करणार आहे मी तुमचे गेल्यावर्षी चकल्या केल्या होत्या खूप छान झाल्या
Thankyou 🥰
Khup chhan zale Tai Papad 😊😊
मिरची हिरवी.टाकली
😊का.ताई
व्हिडिओ पहा
ताई amchyakade paus ahe kiti kam karta tai tumi
Thankyou 🥰
Yanda khupp kmi quantity mdi kel kaki tumi unhale padrath...amcha kdy batata 30rs kg ahe navi mumbai la
Ho Karan प्रत्येकाला माप नेमकी पाहिजे ..मला खूप जास्त लागतात..म्हणून मी नंतर पुन्हा करणार आहे
Tai Dmart madhe chan kacheche tiffin box aahet
Ok..
ताई लसून चटणी कशी ते सांगा बाकी छान व्हिडिओ होता
Ahe चटणी टाकलेली..बघा
पापड रेसिपी दाखवा
छान दिसत आहे पापड
सुवर्णा पापड चक्कली छान विडिओ छान 👌👌🥰👍
Khup Chan papad khup Chan vlog chaklichi recipe lavkar taka tai 👌👌👌👌😋😋
उद्या बघा व्हिडिओ
Khup chhan video tai❤ sabudana papd khup chhan jale tai❤
Thankyou 🥰
आज व्हाईट सारी का नाही नेहमीसारखी.
Nahi khup kam hot na mg khrab zali asti
@@suvarnalonare होय बरोबर aahe😊.. पण बघायची सवयी झालीये म्हणून विचारले. 👍👍
Papad khupach chhan zale 👌👌nice vlog👍🏻👍🏻
Thankyou 🥰
Tai mala nagli pappad pahije ahet koni karnare asel tar sanga
Ok
Nice papad and chakli recipe.👍
Thankyou 🥰
Tai ti papad banvnyachi machine kitila ghetale
माझी नाहीये..ती मी दुसरीकडे आणली
छान झाले साबुदाणा पापड चकली
Thankyou 🥰
Nice Vlog ❤
Thank you 😊
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻😋❤️❤️
Thanks a lot 😊
Mastchhhh papad😊😊
आमच्या कडे सोमवारी चकली व शेव कुरड ई ते करत नाही
Ok
खुप छान पापड , चकली , व्हिडियो मस्तच ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌
Thankyou 🥰
मी पन लेडीजच आहे पण मुलाच्या नावाने आयडी आहे
Ok
खुप छान.......👌👌👌
Navin gharat saman taklaka Tai
Ok
पूजा जिजाऊ बाई करून देत जाईन तिला डबा ऋतू खूप प्रेमळ स्वभावाची आहे दोघांचा चांगलं जमेल
Ho...
😃😃
Tai praman pan sanga pz
Ho सांगितलं आहे discription madhe
खूप छान 👌👌
Khup chan 😊
खुप छान ताई
Tai tu kharch khup chhan karte
Thankyou 🥰
Khichadi uttam ahet didi 😂
Nice recipe
Thanks a lot
खुप छान ताई पापड 👌
इन्स्टा ला किती मेसेज केले एक पण रिप्लाय देत नाहीय
Ok..bghte
Nice Vlog
Thank you 😊
Nice
Thanks
Mavshi mla te pith khayla khup avdat😅
👍🏻😜
Very very nice 👍👌👌👌
Thanks a lot
☺️👍👍
चकल्या चे पीठ कसे भिजवलं मावशी तुम्ही साबुदाण्याचा साबुदाणा शिजवून घेतला मग त्याच्यात मिर्ची पावडर आणि ते टाकलं का
येईल व्हिडिओ उद्याच .मग बघ
👌👌
Very nice
Thanks
Tumch dally routing vilong dakhava
Ok
यंदा खूप कमी प्रमाणात करत आहे.
नाही ओ अजून खूप करायचं आहे ..पण एकटी होती आणि रेसिपी चॅनल वर थोड्याच प्रमाणत दाखवलं की मग काळत..
First view
Tai naylon sabudana krun dakhva
Ok
सुवर्णा तुम्ही कोणत्या चहा पावडर वापरतात ते नक्की सागा
Ok
❤❤ 👌😋
Hi tai first comment
Hello 😊
जवळच बहीण राहते मदतीला बोलवायचे होत
Ti बाहेर गेली होती
Tumhi khute rhata
सिन्नर
ताई लसून चटणी कशी ते सांगा बाकी छान व्हिडिओ होता
Suvarnas kichan vr bgha
खुपच छान 👌👌
खूप छान ताई
Nice