Puja Khedkar: "म्हणून महिला पोलीस कर्मचारी माझ्या घरी आल्या..."; IAS पूजा खेडकर यांनी सांगितलं कारण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • Pooja Khedkar News: प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पूजा खेडकर यांनी त्यांच्या घरी काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावलं होतं. याबद्दल त्यांनी पत्रकारांना सांगितलं. त्या म्हणाल्या, "मी काल महिला पोलीस कर्मचाऱ्यांना माझ्या निवासस्थानी बोलावले होते.चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांना मी सर्व माहिती देणार आहे."
    #poojakhedkar #iasofficer #upsc #mpsc #pune #iaspoojakhedkar #manoramakhedkar #poojakhedkarnewstoday #punepolice #punenews #pune #latestnews #news #loksatta #loksattalive
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 43

  • @LalaYevle
    @LalaYevle Месяц назад +22

    खोटं बोल पण रेटून बोल

  • @ramraopatil5702
    @ramraopatil5702 Месяц назад +14

    नेमणूक रद्घ झाली पाहीजे.

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 Месяц назад +13

    😂😂 पूजा खेडकर खोटं बोलत आहे

  • @anantmungal2559
    @anantmungal2559 Месяц назад +6

    हीचा नेमका कोणता अवयव अपंग आहे😂

  • @prafullawankhede4769
    @prafullawankhede4769 Месяц назад +10

    किती सावधगिरीने उत्तरे देतियेस. अन् म्हणे ही मेंटल handicapeed. व्वा

  • @Sasashl-mx7me
    @Sasashl-mx7me Месяц назад +6

    ही बाई लवकरात लवकर निलंबित झाली पाहिजे.

  • @nandkishoreb8696
    @nandkishoreb8696 Месяц назад +8

    दररोज नवीन नवीन येणारच ना कारण तुमचे कारनामे च तेव्हढे आहेत

  • @ravindragandhile
    @ravindragandhile Месяц назад +5

    खूप पोलिटिकल उत्तर देत आहेत. पॉलिटिक्स मध्ये जाणार. जर निलंबित झाली तर. खूप confidance आहे. 😡

  • @BabaKhedkar
    @BabaKhedkar Месяц назад +1

    काहीही म्हणा, बाकीची कागदपत्रे बोगस असतील ही. पण ते मानसिक दृष्ट्या अपंग तर दिसतेच आहे ही बाई आणि तिचं कुटुंब😂😂😂😂

  • @Logical_wolf
    @Logical_wolf Месяц назад +2

    गरिबांचा हक्काचा घास खाल्ला

  • @user-ow3ls9sd5m
    @user-ow3ls9sd5m Месяц назад +1

    हे ऐडपट आहेत 😂

  • @user-ud2gg2ip9d
    @user-ud2gg2ip9d 26 дней назад

    पूजा खेड़कर ने गरीब परिवार के ओबीसी के कैंडिडेट का हक छीन लिया और आईएएस बन गई इसलिए उसका आईएएस पद छीन लेना चाहिए और उसके परिवार के सभी सदस्यों की और नजदीकी रिश्तेदार की संपति की जांच होनी चाहिए ताकि भविष्य में कोई ऐसा गलत काम करने की हिम्मत नहीं कर सकते

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector Месяц назад +1

    एखाद्या पदाला जास्त किम्मत दिली तर असेच होईल. बाकीचे कर्मचारी सुद्धा कष्ट करून शासनास योगदान देत असतात मग सन्मान फक्त मोठ्या अधिकार्‍यांनाच का दिले जाते?? काही खालच्या पदावरील कर्मचारी हे खूप छान काम करतात पण त्यांना श्रेय नाही दिले जात. सर्वांना कामाच्या नुसार सन्मान दिला पाहिजे कोणतेही पद लहान किंवा मोठे नाही असे मानून आपण वागले पाहिजे. एखाद्या व्यक्तीला खूप महत्त्व प्राप्त झाले तर ते गर्वाने फुलणारच. शासनाची कामे ही सर्व कर्मचार्‍यांच्या योगदानाने पार पाडत असते.
    प्रश्न फक्त reservation आरक्षण नाही काही लोकं डायरेक्ट वशिलेबाजी करून नोकर्‍या मिळवतात आनि काही पेपर फोडून नोकरी मिळवतात.. पेपर लीक करून कोणीही टॉप करू शकतो.

  • @ganeshzinjurde3616
    @ganeshzinjurde3616 Месяц назад +1

    Choranchya ultya Bomba

  • @vaibhav1052
    @vaibhav1052 Месяц назад +1

    Instagram var Filter bhari lavta yet rao 😂😂

  • @tushardewang6316
    @tushardewang6316 Месяц назад +3

    Mental disable aahe ase pramanpatra dile aahe tar mala ase vicharayche aahe ki paglet lokana pan collector banavtat ka

    • @user-nt4jg5wy1c
      @user-nt4jg5wy1c Месяц назад

      Paglet lokana Dr kel😂😂😂operation pan karnar

  • @ganeshsalokhe6335
    @ganeshsalokhe6335 Месяц назад +2

    Ani hi dokyane shot aahe ….😂😂

  • @jagdishwaghsrcons
    @jagdishwaghsrcons Месяц назад

    Media ask judges when he will be given verdict???

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c Месяц назад +2

    Saram karo madam

  • @vijaypendor7589
    @vijaypendor7589 Месяц назад +5

    किती नम्र आणि प्रामाणिक पणाने उत्तर देत आहे.किती हुशार आणि मेहनतीने हे पद मिळवले आहे.

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 Месяц назад +1

      😂😂😂😂😂😂

    • @pratibhathube
      @pratibhathube Месяц назад +1

      असेउद्योग करायला मेहनत करावी लागते

  • @sachinsalekar9029
    @sachinsalekar9029 Месяц назад

    Obc 😂😂. Reservation hatao Desh bachao

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c Месяц назад +1

    Khot bol pan retun bol....

  • @jiteshwagh8688
    @jiteshwagh8688 Месяц назад

    Media bhi partiality karta hain kisi case ko badhava dete hain aur kisi ko daba dete hain .Direct Lateral Entry ki enquiry kyun nahi hoti jisme bina koi exam diye paisa aur power ka use karke Direct IAS officers ban jate hain..Om Birla sahab ki beti kis tarah IAS bani iskey bare mein kyun nahi news channel kuch bolate

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Месяц назад

    😂😂

  • @samshelke8814
    @samshelke8814 Месяц назад +1

    Nich bai ahe hiii nalyk