उत्कृष्ट माहीती.. . अजून ठाणे शहर हे तलावांचे शहर, ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे मनोरुग्णालय तसेच येऊर आणि पूर्वीचे प्रवासाचे साधन म्हणजे टांगे याबद्दल माहिती दिली असती तर खूपच छान माहितीपट झाला असता.
अप्रतिम माहित दिली भाऊ असेच vlog टाकत जा भाऊ आणि अनेक प्रेक्षनीय स्थळ व गड किल्ले यांची माहिती व स्थळ दाखवत जा तुमच्या नवीन vlog ची आतुरतेने आम्ही पाहत असतो खूप छान बनवता आपण vlog ऑल द व्हेरी बेस्ट 👌👌 गुड लक..... नवीन vlog साठी अनेक शुभेच्छा ( बिनधास्त vlogger)
खुप खूप आभार भाऊ माझी किती तरी आठवनी आहेत थान्या पासुन मी ठाणे मधे च वाढली तुम्ही खुप चागली माहिती दिली l गडकरी रंगा यतन मधे पण आम्ही नृत्य केल आहे 🙏🙏 आपल कोटिसय धन्यवाद l कधि मीनाताई चौक पासून पूढ़े गोकुल नगर पर्यन्त दोघी साइड ची वीडियो बनवून घ्या मला बाघायची आहे ते माझ्या साले चा रस्ता हाेतो
टीएमटी बस स्टँड च्या खाली एक रिक्षा स्टॅन्ड आहे ते मीटरवर भाडं घेतात... आणि आंबेडकर पुतळ्याच्या आसपासच्या रिक्षा आहेत ते रिक्षावाले आपापल्या रेट लावतात मग ते रेट जास्त असतात... त्या पेक्षा टीएमटीच्या बसेस पकडायचे...
ठाणे तेथे काय उणे ❤
सुंदर वीडियो बनाया है।बहुत ही अच्छी जानकारी मिली । श्री स्थानक थाने की।
धन्यवाद 🙏😊
अप्रतिम माहिती, सुंदर छायाचित्रण, मस्त झालाय vlog..
धन्यवाद ❤️
महाराष्ट्रातील अतिशय सुंदर शांतताप्रिय ठाणे शहर... अप्रतिम माहिती सांगितली आपण 👌💓 I Love Thane😍
धन्यवाद ❤️
Fakta peaceful community nako pahijet
छान माहिती आणि व्लोग्ग पण भारी 🤩
धन्यवाद 👌
मस्त व्हिडिओ .. खूप छान ,, 👍🏻👌🏻
धन्यवाद 😍
Khup mast banvle video 📸,👍
Thanks Bro 🧡💛
Very sweet explanation
Thanks 😊
उत्कृष्ट माहीती.. .
अजून ठाणे शहर हे तलावांचे शहर, ठाणे मध्यवर्ती कारागृह, ठाणे मनोरुग्णालय तसेच येऊर आणि पूर्वीचे प्रवासाचे साधन म्हणजे टांगे याबद्दल माहिती दिली असती तर खूपच छान माहितीपट झाला असता.
नक्कीच 😊
Khup mast 👍
Thanks 😍
Dhanywad aapan amulya mahiti dilyabddl
धन्यवाद 😍
खूपच सुंदर माहिती भावा..👍🏼👌🏻
धन्यवाद भावा ❤️
ठाणे नगरी च सुंदर विश्लेषण केलेस मित्रा
धन्यवाद मित्रा 😊
Nice bro
Thanks 😊👍
Mast khub mast bhava
Thanks 😍
Nice pls explore thane more wanna see more thane
Ok... Thanks 😊
जब्ब्राट भावा.
धन्यवाद भावा 👍😊
Veryniceblog
Thanks
Very nice❤
Thanks 😊👍
अप्रतिम माहित दिली भाऊ असेच vlog टाकत जा भाऊ आणि अनेक प्रेक्षनीय स्थळ व गड किल्ले यांची माहिती व स्थळ दाखवत जा तुमच्या नवीन vlog ची आतुरतेने आम्ही पाहत असतो खूप छान बनवता आपण vlog ऑल द व्हेरी बेस्ट 👌👌 गुड लक..... नवीन vlog साठी अनेक शुभेच्छा ( बिनधास्त vlogger)
धन्यवाद भाऊ 😍 तुमच प्रेम आणि साथ अशीच राहू द्या 🙏
This video was great, please do some more videos on Thane, l am from Thane as well.🤗😍❤👌👌
Sure👍🙂
youtube.com/@MVP92 subscribe my channel. You will get more videos on thane. Just started the channel
Nice
Thanks 🧡
Nice exploring thane City 😍👌👌 Superb Vlogg
Thanks ❤️
Balkum फायर ब्रिगेड chya yete kas jaych
Amcha Thane ahech bhari.❤🌎👑
I 💝 Thane City... Thanks 👍
Hii
Kya mehandi shop ka bhi vlog banate h thane West me studio h apna...
मनोरमा नगर, ठाणे का वाकिंग टूर, का वीडियो बनाओ भाई
Okk
My thane ❤
Thanks
One of the best videos I’ve seen about exploring a city on a very ground level, excellent work mate
Thank you 😊🙏
I love Thane.
ठाणे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे आहे सर
खूपच छान भावा... आपल्या सातारचा पण vlog बनव भावा...😊
नक्कीच बनवूया..
खुप खूप आभार भाऊ माझी किती तरी आठवनी आहेत थान्या पासुन मी ठाणे मधे च वाढली तुम्ही खुप चागली माहिती दिली l गडकरी रंगा यतन मधे पण आम्ही नृत्य केल आहे 🙏🙏 आपल कोटिसय धन्यवाद l कधि मीनाताई चौक पासून पूढ़े गोकुल नगर पर्यन्त दोघी साइड ची वीडियो बनवून घ्या मला बाघायची आहे ते माझ्या साले चा रस्ता हाेतो
नक्कीच प्रयत्न करेन.. धन्यवाद 💕
👍
Thanks
Night time Thane market dakhvayla have hote
next time nakki
I want to know about J. K. Nagar and Raymonds office in details. Hope I'll get soon. Thank u for ur video, excellent. Carry on
Okk 👍
दादोजी कोंडदेव स्टेडियम चा पण उल्लेख करायचा होता.
next video
Camera kuthla vaparto Vedio shoot karyla
GoPro Hero 9...
❤
❤️🙏😊
Kai bhau amch dukan nahi disle tula . thitech aahe mamledar misal samor .🙄
Next time nakki... Kasala dukan aahe pan?
In from thana
अहो sir kay सांगावं तुम्हाला ,मी एकदा गेलो होतो ठाण्यात दहिसर ला मला 100 रू ला फसवल ato valyan
टीएमटी बस स्टँड च्या खाली एक रिक्षा स्टॅन्ड आहे ते मीटरवर भाडं घेतात... आणि आंबेडकर पुतळ्याच्या आसपासच्या रिक्षा आहेत ते रिक्षावाले आपापल्या रेट लावतात मग ते रेट जास्त असतात... त्या पेक्षा टीएमटीच्या बसेस पकडायचे...
अजूनब्लॉग बनवून ठाणे made
नक्कीच 😊