Muddyach Bola Dhule : धुळे लोकसभेची जागा कोण जिंकणार?, मुद्द्याचं बोला : ABP Majha
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #ashokchavan #rajyasabhaelection #nanded #manojjarange #chhaganbhujbal #ajitpawar #sharadpawar #devendrafadnavis #cmeknathshinde #obc #marathareservation
Muddyach Bola Dhule : धुळे लोकसभेची जागा कोण जिंकणार?, मुद्द्याचं बोला : ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Ashok Chavan Enters BJP | Ashok Chavan Joins BJP | Nana Patole | Maharashtra Congress | Ashok Chavan Nanded Resign | अशोक चव्हाण राजीनामा | अशोक चव्हाण काँग्रेस नांदेड | अशोक चव्हाण भाजप प्रवेश | Ajit Pawar vs Sharad Pawar | Maratha Vs OBC Reservation | Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange | Manoj Jarange Patil Speech | Uddhav Thackeray Shiv Sena | Devendra Fadnavis | Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील | मराठा आरक्षण आंदोलन | ओबीसी आरक्षण वाद | छगन भुजबळ ओबीसी आरक्षण | ओबीसी मोर्चा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | अजित पवार | शरद पवार | Abhishek Ghosalkar Case Live Updates | अभिषेक घोसाळकर दहीसर अपडेट | Manoj Jarange Patil Hunger Strike Jalna LIVE | मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात आमरण उपोषण
उद्धव बाळासाहेब ठाकरे 💪🚩🚩
बास झाल 10 वर्षे बिजेपीला दीली आता 5 वर्षे कॉग्रेस ला देऊ एकालाच सत्ता दीली की माजतात सरकार
नक्कीच
कं
श
श😊
70 वर्ष दिली 😂
ठाकरे साहेब जिंदाबाद
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩
फक्त उद्धव ठाकरे❤❤❤❤❤
आप्पासाहेब नामदेव येळवे जय जवान किसन पार्टी माजी सैनिक तसेच शेतकऱ्यांची बुलंद तोफ निशाणी गिफ्ट बॉक्स🎉🎉❤❤
धुळे मतदारसंघ खासदार बदलला पाहीजे भामरे नी 10 वर्षात काहीच केले नाही
संसदेत एक शब्द 10 वर्षात काढला नसेल खासदार साहेबांनी .शेतकरी विरोधी सरकार .
सुभाष बाबा धुळे-पुणे रेल्वे ला विरोध करतात का..
Travels वाल्यांशी कोणाचे हितसंबंध आहेत
उद्धव साहेब ठाकरे
सुभाष भामरे पडतील. २०२४ मध्ये १,०५००० मतांनी
धुळे लोकसभा हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला आहे... परंतु यंदा या बालेकिल्याला काँग्रेस चे डॉ. तुषार दादा सुरुंग लावतील यात शंका नाही....2024 खासदार तुषार दादा शेवाळे ❤❤❤
हा प्रश्न उद्धव साहेबच फक्त लावू शकतात हे बाकीचं काम नाही शिंदे 2024 ला उताना पडणारे
धुळे जिल्ह्य़ात शिंदखेडे तालुका हा नेहमीच दुष्काळग्रस्त आहे.त्यासाठी सध्याचे धुळयाचे खासदार श्री सुभाष भामरे आणि शिंदखेडा चे आमदार श्री जयकुमार यांची कामे कमी पण जाहिरात जास्त असेच दिसून येते.तर मग यांना कशाला मतदान करायचे.
शेवटी उत्तमराव पाटील यांनी सांगितले होते धुळे हे महाराष्ट्र ची भिलाठी म्हणत होते ते खरंच आहे
धुळे मतदार संघात मालेगाव तालुका पण आहे 2 वर्षापासून पीकविमा मिळाला नाही खासदार कुठे गायब आहेत आमचे
फक्त शिवसेना (शिंदे साहेब )
मोदीजी जिंदाबाद
हयाट्रिक
डाॅक्टर तुषार दादा जिकंणारच
वंचित बहुजन आघाडी
सगळ्यात महत्वाची गोष्ट
आजच बंगाल मध्ये आज सांगतात सिबी आय आणि ई डी चे पैसे गोर गरीब यांना वाटप करणार असे सांगितले जाते आगोदर 15 लाख देणार असी घोषणा केली केल होत झाले मिळाले काय ?
महत्वाचे ही जुमलेबाजी आहे .
आज 15 15वर्ष सत्तेत असताना लोकांना पिण्याचे पाण्याचा प्रश्न आजून सुटलेला नाही मग
मस्तच
शेती माला ला भा व नाही 2000 गा जर देतात
बस झाले BJP ले 10 वरीस दिनात काही बोंब नई पाडी यासनी
VBA only
धुळे मधे वंचित नहीं आहे
Dr Faruq Shah
बस झालं BJP चे 10वर्ष
मुख्यमंत्र्याच्या सभेतून उठून लोक जातात आवरता औषध कार्यकर्त्याला नाकी नळाले
फक्त उद्धव ठाकरे साहेब
फक्त उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
Fakt Balasaheb Ambedkar ....VBA
इंदौर मन्मद रेल्वे काय जला
आर यडासवण तुमन घर चालस का तुमचा तर तुम्ही मतदार संघाचे काम बघतात
Oh, when all the parties in Dhula do something together, development will happen
कोनी कोनाच नाही फक्त आप आपल्या मतदार संघाचे आपल्या सिट पुरत पाहतात जनतेला वेठीस धरून आपली पोळी भाजून घेण्यासाठी पुढारी डाव पेच खेळतात.
Only VBA
मस्त time pass झाला 😂😂😂😂😂
जिल्ह्य़ातील प्रगती काय झाली, त्यावर बोला
यंदा मालेगांव ठरवणार पुढचे खासदार कोण
Mim Cha Yenaar mang
चालेल पण सुभाष भामरे नको
I have been evident of the fact that Dhule just gets importance when elections are around the corner. Once it is done no one gives sh*t about the city & it has been deprived of progress. Shame on each politician who has served dhule till now. There has been no strong leadership developed here which has caused us a lot. Dhule just exists on the Maharashtra map other than that there is no importance we have.
भारत आदिवासी पार्टी...
Only vanchit bahujan aghadi 💯 👍
Pradip aba bachhav bhavi mp❤
BJP Hatavh Maharashtra Bachavh Udhogh Officess Gujratla palavle Mumbai Che Khachikaran Karnyache Prayatn Khoke khaun boke jhale aahet
𝙹𝚑𝚘𝚙𝚊 𝚊𝚝𝚊 𝚘𝚗𝚕𝚢 𝚝𝚑𝚊𝚔𝚛𝚎
अनेक घटकाचे आरक्षण गेली तीस चाळीस वर्षांपासून प्रलंबित, वंचित आहेत सामान्य माणूस-जनता आस लावून बसलाय, शेतकरी हवालदिल झालाय
मीडीया वाला विकाई जायल शे
ओन्ली आंबेडकर साहेब
Anil anna gote kas ka asena dhulekaransathi changla hota mi 8year purvi dhulyat rahaycho mi dhulyacha matdar ahe pan sadhya baher gavi asto
10 varsh dile Kay kel
Uddhav Saheb thakre 👍👍👍 best Sarkar
आता देशातले भ्रष्टाचार निघून गेलेले भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मध्ये
पांच वर्षे देण्याची गरज
Eka tatatle manjar ahet he
पूर्ण मुस्लिम MIM सोबत आहे
Bhai tu show dekh injoy karo
मोदी साहेब च्या नावावर मत मागणे बद करा तुम्ही त्याच्या नावावर टक्केवारी कमवु राहीलेबाकी काम काहीच नाही मतदार संघात
Bjp hatav desh bachav...