हरिओम् गुरुजी खूपच छान माहिती कथेसहित सांगितली. नवीन व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत आहे.... तुमचे सगळे व्हिडीओस् सहज सोप्या भाषेत व माहितीपूर्ण असतात . अंबज्ञ नाथसंविध्
कीर्ती मुख हे कोणत्या दिशेच्या दरवा जा असलेल्या दारावर लावावे, पूर्व, पछिंम, दक्षिण, उत्तर, घरचे द्वार हे घरात जाताना तोंड पूर्वेकडे असते आणि दाराची बाजू ही पछिम दिशेला येते असे मी कंपास यंत्र मध्ये पाहिले आहे योग्य ते मार्गदर्शन करावे
गुरुजी तुम्ही छान माहिती दिली आज
Hari Om Guruji
U gave us a very nice n imp information. Thanku.
Khup sunder mahiti dili Nathsamvidh
हरिओम्
गुरुजी खूपच छान माहिती कथेसहित सांगितली.
नवीन व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत आहे....
तुमचे सगळे व्हिडीओस् सहज सोप्या भाषेत व माहितीपूर्ण असतात .
अंबज्ञ नाथसंविध्
श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ
Khupch chaan maahiti dili guruji aapn 🙏
खुप छान गुरुजी🙏🙏🙏🙏
Kirti mukh pendant mhnun vaparta yeu shkto ka bodyvr
Kirti mukha main gate var lavta yeal ka
किर्तिमुख स्थापन करताना काही विधी करावे लागतील का? कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻
पंच उपचार पूजन करून शुभ दिवशी लावावे
Guruji, south west facing main door chya warti lavale tar chalel ka? Ani kuthalya diwashi an vel baghun lavave, please sanga
कीर्ती मुख सोमवारी किंवा गुरुवारी धारण केले तर सर्वोत्तम आहे... कोणत्याही दिशेला दार असले तरीही कीर्तीमुख आपण लावू शकता
@@Mahajan.guruji khup aabhari ahe guruji 🙏
मी आज तुम्हाला भेटली परेश मंहतची वहिनी मला तुम्ही मंगळवारी यायला सांगितलं आहे कोणत्या मंगळवारी किती वाजता ते सांगा
हा मंगळवार सोडून पुढील मंगळवारी आपण यावे संध्याकाळी चार नंतर मी आपल्याला भेटू शकेल
🙏 गुरुजी
खुप उपयुक्त माहीती मिळाली
Pan he kirtimukh safty door la laavaave ki main door la ?
जो भाग बाहेरील बाजूस नजरेस प्रथम असेल तिथे लावावे
@@Mahajan.gurujithank u 🙏
कीर्ती मुख हे कोणत्या दिशेच्या दरवा जा असलेल्या दारावर लावावे, पूर्व, पछिंम, दक्षिण, उत्तर,
घरचे द्वार हे घरात जाताना तोंड पूर्वेकडे असते आणि दाराची बाजू ही पछिम दिशेला येते असे मी कंपास यंत्र मध्ये पाहिले आहे योग्य ते मार्गदर्शन करावे
कोणत्याही दिशेला द्वार असेल तरीही कीर्ती मुख लावू शकता
Guruji kirtimukh ko ghar ke under lagaye ya bahar mere jo kirtimuch he unme ganesh ji bhi he
मुख्य द्वार पर
Mukh dwar per under ki taraf ya bahar ki taraf 🙏🙏🙏🙏
Guru ji kontya dhatu che kirtimukhe changali?
पितळ उत्तम असते.. आणि सहज उपलब्ध होते
Daar dakshin asel tar main door 🚪 ? Kurhe lava ve
कोणत्याही दिशेला द्वार असले तरीही किर्तिमुख चालेल
@@Mahajan.gurujiदक्षिण दरवाजा असेल तर आतून की बाहेरून लावावा