पोलीसांनी वाल्मिक पकडला आणि सोडला ? दिंडोरीच्या आश्रमात काळे धंदे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 558

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 13 дней назад +83

    बापरे काय चाललंय या महाराष्ट्रात फडणवीस आणि धनंजय मुंडेचा दोस्ती कसाकाय न्याय मिळणार.

  • @ajaykarande2694
    @ajaykarande2694 13 дней назад +105

    म्हणुन कुठलाच बाबा नको, पांडुरंग आहे की आपल्याला

    • @milindjoshi3976
      @milindjoshi3976 10 дней назад +3

      100% correct

    • @Dearadrk
      @Dearadrk 9 дней назад

      @@ajaykarande2694 घे घालून

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 8 дней назад

      @@ajaykarande2694 आम्ही कधीच पांडुरंग बघितला नाही पंढरपूर चा पण गुरूमाऊली नी दिलेल्या सेवा व दिंडोरी प्रणित मार्गामुळे आम्ही सुखी आहोत

    • @RAUTAGRO
      @RAUTAGRO 7 дней назад

    • @Dearadrk
      @Dearadrk 7 дней назад

      @RAUTAGRO छान 🌺

  • @BhupalSutar-q9u
    @BhupalSutar-q9u 13 дней назад +63

    जनतेने ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की पंधरा शे रूपये की सुरक्षित महाराष्ट्र

  • @ashakothule7474
    @ashakothule7474 13 дней назад +30

    कोणी ही दरबारात आला म्हणजे दरबार गुन्हेगार होत नाही.. कृपया दिंडोरी दरबाराला बदनाम करु नये...
    तुमचं काय राजकारण असेल ते तुंम्ही तुमचे चालु द्या...

    • @Dearadrk
      @Dearadrk 9 дней назад

      @@ashakothule7474 बायकांना naswatoy म्हातारं 😡

  • @sanjayyadavsonawane1048
    @sanjayyadavsonawane1048 13 дней назад +83

    तृप्ति देसाई आगे बढ़ो। लेडी टाइगर

    • @Dearadrk
      @Dearadrk 12 дней назад

      @@sanjayyadavsonawane1048 चवचल बाई

    • @ronytechnical1852
      @ronytechnical1852 10 дней назад +2

      Not Reliable

    • @Dearadrk
      @Dearadrk 10 дней назад

      @@sanjayyadavsonawane1048 not फॉक्स even

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 8 дней назад

      @@sanjayyadavsonawane1048 अतृप्त आत्मा

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 5 часов назад

      @@sanjayyadavsonawane1048 कोल्हापुरात हिने मार खाल्ला शिर्डीतून हाकलून दिले हिला हीचे रेकॉर्ड खराब आहे खंडणी मागते दारू पण पिते

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar 13 дней назад +117

    सगळ जरी खर असल तर कारवाई का केली जात नाही सरकार पाठीशी घालत आहे हे सिध्द होते अशा सरकारला सत्ते राहण्याचा कोणताच अधिकार नाही

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 13 дней назад +5

      Right bhrtatil ha etihas lokana mahit nahika ya lokana shiksha ka hot nahi yas kon jabadar hey kiti divas chalnar jumla saheb bolun chalnar nahi apn pudhakar ghehun kam karavey

    • @santoshchaudhari6959
      @santoshchaudhari6959 13 дней назад

      हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले अशिफ सरकार आणि त्यांना हिंदू मतं मिळवून देणारे गुरुमाऊली आसाराम बापू असे कारनामे करणारे सर्व संत यांच्यावर हिंदू संस्कृतीतील एकही संस्कार नसलेला गुण असलेले सरकार कधीच कारवाई करू शकत नाही

    • @brekhadahotrepunemh6021
      @brekhadahotrepunemh6021 10 дней назад +2

      सगळेच तसे

    • @Rahul95-p7z
      @Rahul95-p7z 9 дней назад +4

      "आश्रमावर चौकशी लावा म्हणणाऱ्यांनी आधी ठोस पुरावे द्यावेत. कारण हिंदूंच्या मंदिरांवर आरोप करणं सोपं असतं, पण सत्य समोर आलं की आरोप करणारेच मागे हटतात!"

    • @sanjayzalkikar
      @sanjayzalkikar 9 дней назад +2

      @Rahul95-p7z ज्या साठी होत आहे ते संतोष देसमुख हिंदूच होते हे कधीही विसरू नये काहीही करायचे व अंगलट येऊ लागले की हिंदू च म्हणून बोंब ठोकायची हे खूप जुने झाले त्या मुळेच भारताचा मोठा आका पण थंड पडला हे लक्षात ठेवा

  • @kisandarade7769
    @kisandarade7769 13 дней назад +50

    राजकारण हे फक्त स्वतःच्या सात पिढ्या बसून खातील अशी उपाययोजना करण्यात येते.जनता नंतर...

  • @pradeepborkar6883
    @pradeepborkar6883 12 дней назад +28

    वा देवाभाऊ तुम्ही तर चित्रपट मधील राजकारण्या सारखेच आहेत. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली.सगळा महाराष्ट्र अजितदादाला शिव्या देतो आहे पण अनाजीपंतच राजीनामा देऊ देत नाही ये अंदरकी बात है ❗

  • @dadasahebkote6067
    @dadasahebkote6067 13 дней назад +62

    अजून तर जनतेचे खूप चांगले डोळे उघडायचे आहेत... ढोंगी सरकार... आंधळी प्रजा... 1500 रुपये तथास्तु...

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 13 дней назад +83

    जोपर्यंत यांच्याहाती सत्ता आहे तोपर्यंत काहिही होणार नाही. हे वातावरण असेच राहणार.

    • @vijaytaware4306
      @vijaytaware4306 13 дней назад +6

      मग काय पालघर उघड्या डोळ्यांनी बघणार्यांकडे द्यायची.

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 12 дней назад

      लोकांनी एकत्र येऊन या गुन्हेगाराना ठार मारण्याची वेळ आली आहे
      पोलीस न्यायाधीश हे सुद्धा लाचखोर आहेत

    • @FrancisGowley
      @FrancisGowley 12 дней назад

      फडणवीसां ने
      बीजेपी मध्ये गल्ली बोळात जाऊन सभासद नोंदनी करण्याचे काम करत आहे.
      अट फार सोपी आहे.
      शिक्षण :- ५वी ते ९वी पास किवा वरच्या वर्गात ढकलले पाहिजे.
      सभासदांच्या नावावर गुन्हे असले पाहिजे.
      सभासद घोटाळे बाज असणे आवश्यक आहे.
      लुटारू असलेल्याना प्राधान्य.
      अंगठे बहादूर असला तर फारच
      चांगले.
      प्रयत्न करून पहा. उतम संधी
      आली आहे.
      घोटाळयाची फाईल असणे फार
      आवश्यक आहे.
      जय महाराष्ट्र.

    • @S.K-uo2xx
      @S.K-uo2xx 12 дней назад

      💯

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 13 дней назад +88

    आश्रम, मठ, महाराज,बुआ मंडळी गुन्हेगारांची आश्रय स्थाने बनत चालली आहेत की काय अशी शंका आल्या शिवाय रहात नाही.

  • @pramodpatil4174
    @pramodpatil4174 11 дней назад +20

    गुरुमाऊलींच्या वर आरोप करताना तुम्हाला थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे आणि सत्यता बिन जाणता कोणतेही आरोप करू नका

    • @jayShriram-v9w
      @jayShriram-v9w 7 дней назад

      बाकीचे आरोप खोटे आहे पण वाल्मिक कराड तिथे दोन दिवस मुक्कामी होता हे पण खरे आहे अख्खा महाराष्ट्र सोडुन वाल्या दिंडोरीलाच कसा गेला तुम्ही कधी विचार केला का इकडे टिव्ही वर दररोज तो फरार झाला आहे अशा बातम्या येत होत्या त्याचा चेहरा टिव्ही वर दिसत होता सोशल मीडियावर व्हायरल झाला मग यांनी त्याला आश्रय का दिला हा प्रश्न नाही पडला का तुम्हाला देवाची भक्ती करा देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा नामस्मरण करा पण कोणावर अंधश्रद्धा ठेऊ नका श्री गुरु देव दत्त

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 12 дней назад +31

    तृप्ती देसाई आणि अंजली दमानिया यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.....मान गये उस्ताद

    • @ValuKedar
      @ValuKedar 10 дней назад +1

      🎉

    • @brekhadahotrepunemh6021
      @brekhadahotrepunemh6021 10 дней назад +1

      पार्टी चा Support असतो

    • @Rahul95-p7z
      @Rahul95-p7z 9 дней назад +1

      सुपारी बाज बाई आहे ती

    • @Dearadrk
      @Dearadrk 9 дней назад

      @@vijaykale8940 वेश्या आहेत

  • @pandurangnishane9805
    @pandurangnishane9805 12 дней назад +25

    खुपच गंभीर बाब आहे बातमी सत्य असेल तर मठाधिपती महंत जे असेल त्याचि सखेल चौकशी करून कारवाई झालीच पाहिजे गंभीर बाब आहे

    • @Rahul95-p7z
      @Rahul95-p7z 9 дней назад

      "आश्रमावर चौकशी लावा म्हणणाऱ्यांनी आधी ठोस पुरावे द्यावेत. कारण हिंदूंच्या मंदिरांवर आरोप करणं सोपं असतं, पण सत्य समोर आलं की आरोप करणारेच मागे हटतात!"

    • @jayShriram-v9w
      @jayShriram-v9w 7 дней назад +1

      ​@@Rahul95-p7zमंदिर नाही तिथे

  • @navanathlokhande1802
    @navanathlokhande1802 12 дней назад +19

    राजकारणामध्ये धार्मिक भावना आणू नका प्रत्यक्ष दिंडोरी दरबारामध्ये स्वामी समर्थ आहेत तृप्ती देसाईने सांगितल्या पद्धतीने जर सत्यता असेल स्वामींची लाटी पडल्याशिवाय राहणार नाही दिंडोरी दरबार हा पवित्र दरबार आहे स्वामी समर्थ याचा नक्कीच न्याय करतील

    • @ganeshkarwal9923
      @ganeshkarwal9923 7 дней назад

      चारही पिठाच्या शंकराचार्यांनीसेवा मार्गाच्या कार्याचा गौरव केला आहे. कारण हा मार्ग केवळ श्रध्येचा नव्हे तर परिवर्तनाचा आहे.
      👉🏼महिलांना श्री गुरुचरित्र पारायनाचा हक्क देणारा पहिला अध्यात्मिक प्रवाह!
      👉🏼अंधश्रद्धा दूर करुन विज्ञानधारित अध्यात्म शिकवणारा मार्ग!
      👉🏼शेतकरी,महिला गरीब समाजातील प्रत्येक स्तरासाठी कार्य करणारा मार्ग!
      👉🏼शंकराचार्यांनी ज्या मार्गाला मान्यता दिली त्याला खोट्या आरोपामुळे कोणीही बदनाम करू शकत नाही!
      👉🏼शेवटी कोण काय म्हणते यापेक्षा आलेल्या मुमुक्षित व्यक्तीला अध्यात्मिक सेवा देऊन जगण्या साठी दिशा देणारा स्वामीं गुरुमाऊली चा निर्मळ असा सेवा मार्ग!

    • @saurabhalve5827
      @saurabhalve5827 7 дней назад

      बरोबर 🙏

    • @jayShriram-v9w
      @jayShriram-v9w 7 дней назад

      वाल्यासारखा नराधम तिथे दोन दिवस मुक्कामी होता तेव्हा स्वामी महाराजांनी त्याला कशी शिक्षा केली नाही असो त्याच्या पापाचा घडा भरला आहे आता वेळ आली की त्याचा पण हिशोब करेल देव श्री गुरु देव दत्त

  • @shankarahire6979
    @shankarahire6979 12 дней назад +25

    मठ,आश्रम हे काळया पैसे आणि भ्रष्ट लोकांचे पैसे सांभाळणारे सेफ्टी lockers आहेत

  • @kishornaik623
    @kishornaik623 13 дней назад +39

    तृप्ती देसाई.....Iron Lady of maharashtra...jai Maharashtra.फडणवीस यांची सखोल चौकशी झालीच पाहिजे, पण कोण करणार.जनतेचा आता त्याच्यावर विश्वास अजिबात राहीलाच नाही.महाराष्ट्राचे नाव त्यांनी रसातळाला घातले आहे.त्याचे समर्थन करणाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. ....जय महाराष्ट्र.

    • @sangitabhalerao6194
      @sangitabhalerao6194 12 дней назад +2

      फडणवीस हे यात गुन्हेगार असणार हे तर आधीपासूनच दिसतंय आणि तेच तर म्हणते मी

    • @anantagavhane8865
      @anantagavhane8865 11 дней назад +1

      Are😂

    • @Dearadrk
      @Dearadrk 9 дней назад

      @@kishornaik623 वेसवा बाई लंपट मोरे ढोंगी स्वामी पापी भक्त 😂😡

    • @Dearadrk
      @Dearadrk 9 дней назад

      @@sangitabhalerao6194 म्हण 😡मूर्ख

  • @vishnuthakre1500
    @vishnuthakre1500 13 дней назад +28

    🎉साहेब खरच साहेब फक्तं मुंढे यांची चौकशी करावी पण साहेब सर्व आमदार यांची संपत्ती कोठे आहे हे सर्व लोकांना माहीत आहे पण कोणी बोलत नाही

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 13 дней назад +16

    कुंपनच शेत खातय म्हटले तर वावग वाटू नये.महाराष्ट्रातील सर्व साधुसंतांचे आभार मुखमंत्री यानी मानलेले आहेत.त्याच्या मागचे कारण काय?

  • @shrikrishnakauskar4772
    @shrikrishnakauskar4772 13 дней назад +29

    तृप्ती देसाई हे निर्भय पण सत्य बोलत आहेत. सत्य हे कडू आहे.

    • @Dearadrk
      @Dearadrk 9 дней назад

      @@shrikrishnakauskar4772 तिला घोडा lawa

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 13 дней назад +21

    अभिनंदन रिंगण लाईव्ह चे आशा सडतोड मुलाखत देता आणि समाज जागृती करा

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 13 дней назад +22

    फडणवीस साहेब बेअब्रू होण्यापेक्षा धनंजय मुंढे चा राजीनामा घेऊन कार्यवाही करा

  • @Kbd-h6d
    @Kbd-h6d 12 дней назад +4

    जर देवेंद्र फडणवीसांनी आरोपींना पाठीशी घातलं,तर पुढे चालून त्यांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल...

  • @uttamubale1417
    @uttamubale1417 12 дней назад +8

    धनंजय मुंडे हे पूर्वी भारतीय जनता पार्टित होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस याच्या बरोबर चांगले संबंध असतील,

  • @उपाडेमहाराजसंगीतसेवा

    हिशोब चुकता होणार, ती वेळ आलेली आहे, पाप किती दिवस झाकणार? घडा भरला की,तो उलथावा लागतो.सर्वांची पापं बाहेर निघतील.

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 12 дней назад

      मोदी शहा हे दुर्योधन दुःशासन असून फसनवीष हा शकुनिमामा आहे
      यांच्या पापाचा घडा भरला आहे आणि आता तो फुटणार आहे

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 12 дней назад

      मोदी शहा हे दुर्योधन दुःशासन असून फसनवीष हा शकुनिमामा आहे
      यांच्या पापाचा घडा भरला आहे आणि आता तो फुटणार आहे

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 13 дней назад +26

    आरोपींवर कार्यवाही न करण्याची सरकारचीच इच्छा आसल्याचे दिसते.फक्त कांही सामाजीक कार्यकर्ते आणि गोदी मिडीया पैकी नसलेले कांही पत्रकार बांधवां मुळे सरकारला हे नाटक करावे लागते

  • @sahebraokoli221
    @sahebraokoli221 13 дней назад +28

    लोकांनी जागृत होणे गरजेचे आहेत सत्तेतील लोकांना धडे शिकवा आपण सुध्दा जागृत पणे सत्य असेच पुढे आणा

    • @ravindrade
      @ravindrade 11 дней назад

      तृप्ती देसाईंनी आरोप केले आणि आपण त्यावर एपिसोड करता? प्रत्येक आरोप करतांना जुने पुरावे कसे ग्राह्य ठरु शकतात? पुराव्यशिवाय आरोप करून कोणत नरेटिव्ह सेट करु ईच्छिता?

  • @sharadwagh2292
    @sharadwagh2292 13 дней назад +24

    Shabbas. Tripti Desai. !!🙂🙂❤️♥️🎉

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 8 дней назад

      @@sharadwagh2292 अतृप्त आत्मा

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 13 дней назад +19

    लाज वाटावी इतके निर्लज्ज आहेत निवडून आल्यावर ते स्वतःला राजा समजतात. सात पिढ्याची तजवीज पाच वर्षात करून ठेवतात. सर्व एकाच माळेचे मणी कुणी सुपात तर कुणी जात्यात.

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 13 дней назад +27

    राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे..हे भ्रष्ट सत्ताधारी राज्य चालवायचा लायकी चे नाहीत..आता आंदोलन उभे राहिले पाहिजे

    • @sangitabhalerao6194
      @sangitabhalerao6194 12 дней назад

      हो राष्ट्रपती राजवट लागू करा कारण यात बरेच मंत्री सामील असणार फक्त खंडणी हेच एक कारण नसून यात बरेच राजकीय सामाजिक जातीयवादी कारणे लपलेली आहेत या सर्व प्रवृत्तींचा नाश झाला पाहिजे.. सर्वसामान्य माणसांना नाही पण या राजकारण्यांना जात पाहिजे आहे कारण त्यामुळे सर्वसामान्य लोक आपापसात भांडतात आणि यांची मनमानी चालू राहते आंबेडकरांनी स्वातंत्र्यानंतर फक्त 10 ते 20 वर्षे हे आरक्षण लागू केलेलं होतं आज पर्यंत तेच का चालू आहे आपली राज्यघटना लवचिक आहे काळानुरूप तिच्यामध्ये बदल करण्याची व्यवस्था करून ठेवली आहे मग तो बदल का होत नाही... अरे पंतप्रधानांपासून सर्वच राजकारण्यांना लाज वाटली पाहिजे स्वातंत्रयासाठी प्राणार्पण केलेल्या महान देशभक्तांची तत्त्व आपण पायदळी तुडवीत गोरगरीब जनतेला दिवसाढवळ्या मारत आहात

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 13 дней назад +23

    गुन्हा हा वकील साहेबाचे मागदर्शन घेऊन केला तर तुम्हाला शिक्षा होणार नाही अशी कायदा व न्याय व्यवस्था आहे

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 12 дней назад +16

    दिंडोरी येथील पवित्र स्थाना बद्दल केलेले आक्षेप पटत नाही. नाशिक येथील दिंडोरीच्या आश्रमातील मठात अत्यंत पवित्र कार्य चालते.रोज हजारो भाविक तेथे आपापली उपासना इतर धार्मिक कार्य करतात,तेथे असे होणेच शक्य नाही. श्री मोरे दादा गुरू अत्यंत विद्वान विभूती बहुजन आहेत.असे आरोप करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे.बहुजन व्यक्ती विद्वान दिसली की,नाही नाही ते बोलायचे कलियुग आहे

    • @nitinpatil1172
      @nitinpatil1172 12 дней назад +5

      आरोप करणे सोपे तृप्ती देसाई वर व आपल्या वरही आरोप करू शकतो
      धर्माला बदनाम करणे सोपे पण नंतर
      आरोप सिद्ध झाला नाही तेव्हा असेच विडिओ बनवून प्रसिद्ध कराल का? तृप्ती देसाई वर अब्रू नुकसानीचा दावा व्हावा या साठी विडिओ बनवाल का हे आपण स्पष्ट करावे

    • @rupeshchaudhari1129
      @rupeshchaudhari1129 12 дней назад +3

      सर्व विधाने चुकीचे आहेत प्रसिद्धी साठी सर्व काही सुरू आहेत

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 12 дней назад +3

      बरोबर आहे आपल्या मार्गाला टार्गेट केले जात आहे आपन एक झाले पाहिजे

    • @satyajeetpatil9422
      @satyajeetpatil9422 9 дней назад

      ​@@nitinpatil1172correct aahe tumacha mudda.

    • @satyajeetpatil9422
      @satyajeetpatil9422 9 дней назад

      ​@@srushtisamarth993 Right

  • @बबनयंदे
    @बबनयंदे 13 дней назад +20

    संताची भूमी म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र
    आज कोणत्या स्थराला पोहहचला आहे!
    काय काय घडत आहे !

    • @बबनयंदे
      @बबनयंदे 13 дней назад

      धन्यवाद

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 12 дней назад

      कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @kisandarade7769
    @kisandarade7769 13 дней назад +31

    शक्य त्या नको.पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हे महत्त्वाचे

    • @Dearadrk
      @Dearadrk 9 дней назад

      @@kisandarade7769 तुजी आई

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 13 дней назад +47

    माफ करा आसे असेल तर मठाची पण सखोल चौकशी होणे गरजेचे आहे

    • @panditchavan5262
      @panditchavan5262 12 дней назад +1

      Karad ne kiti mothi Dengi Asramla dili, jach honi chahia.

    • @Rahul95-p7z
      @Rahul95-p7z 9 дней назад

      "आश्रमावर चौकशी लावा म्हणणाऱ्यांनी आधी ठोस पुरावे द्यावेत. कारण हिंदूंच्या मंदिरांवर आरोप करणं सोपं असतं, पण सत्य समोर आलं की आरोप करणारेच मागे हटतात!"

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 12 дней назад +6

    अजित दादांचा पण राजीनामा घेतला पाहिजे.... मुंडे यांना संरक्षण देत आहेत....

  • @PRIYANKALOGISTICS-s3z
    @PRIYANKALOGISTICS-s3z 13 дней назад +42

    हा सर्व ईव्हीएम मशीनचा परीणाम आहे.

  • @dilipmoholkar9343
    @dilipmoholkar9343 9 дней назад +2

    सूळापाशी नेला पुन्हा सन्मान केला गुरुमाऊली🎉🎉

  • @sandipshelke6453
    @sandipshelke6453 13 дней назад +15

    सर्वसामान्य गोर गरीबाना विमा मुल्य मागं दर्शन केले जाते या कायाची देशाच्या बाहेर सुद्धा सेवाकेद आहे आणि तिथे सुद्धा विना मुल्य मागं दशंन केले जाते आधी ते पहावे मग आपण कोणाशी काय बोलतोय आपली पात्रता काय हे पहावे श्री स्वामी समर्थ ओम गुरू देव दत्त सत्य विजयी संवदा

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 12 дней назад +3

      आपण सर्व जण एकत्र आलो पाहिजे आपला मार्ग टार्गेट केला जात आहे

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 12 дней назад +6

    मृत्यूनंतर शरीर चितेवर जाऊन राख होईपर्यंत ज्याला कलंक लागला नाही तो संत म्हणून संत ही पदवी मृत्युनंतरच मिळते

  • @deeppatil390
    @deeppatil390 13 дней назад +16

    पुढऱ्या नंतर या बुआ आणि महाराजाकडे खूप माल आहे

  • @vijaytaware4306
    @vijaytaware4306 13 дней назад +23

    मुख्यमंत्री नींच S I T नेमली, तसेच न्यायायलीन चौकशी लावली, जरा वाट पहा. कायदेशीर बाबी लगेच होत नाही.

    • @TataPlay-d6h
      @TataPlay-d6h 12 дней назад +1

      दाखवायचे दात वेगळे असतात खायचे दात वेगळे असतात बाळा तू आनंद भक्त आहेस वाटते

  • @KavitaTikhile
    @KavitaTikhile 10 дней назад +4

    तृप्ती देसाई असे म्हणतात, तसे म्हणतात,, हे आरोप करतात तें करतात,,, पण ही तृप्ती देसाई नावाच्या बाईच्या काय योग्यता?? कोण ती आरोप करणारी?,,,तिच्या शब्द म्हणजे खरेच हे ठरवणारे तुम्ही कोण??

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 13 дней назад +22

    खंडणि साठी च देवेन्द फडणविस सोबत मुंडे ची मैत्री असु शकते त्यामुळे बचावासाठी प्रयत्न चालु

  • @prakashkhule7312
    @prakashkhule7312 11 дней назад +3

    अगदी सत्य, कारवाई होणार नाहीच हे मी लिहुन देतोय

  • @dnyaneshwargavali4108
    @dnyaneshwargavali4108 8 дней назад +1

    माऊली कडे सर्वच पक्षाचे लोक येतात,या अतृप्त देसाई ला का मोठे करतात.....

  • @jayavantmarathe912
    @jayavantmarathe912 11 дней назад +7

    फक्त आरोप करायचे बदनामी करायचे पुरावे का देत नाही हिंदू धर्माला बदनाम करण्याचा नास्तिक लोकांचं धंदे झालेत का

    • @PrasadK795
      @PrasadK795 9 дней назад

      जिथं पैसा तिथे असे पत्रकार आहेत आजकाल😢

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 13 дней назад +31

    शरद पवार सते बाहेर असले कि महाराष्ट्र कायम दुःख असते 😡

    • @DrBRMaske
      @DrBRMaske 13 дней назад +3

      उद्धव ठाकरेंची सत्ता असती तर bjp ,फडणवीस यांनी किती थयथयाट केला असता जरा मागची उदाहरणें पाहून कल्पना करा .😊

    • @surekhapathak24
      @surekhapathak24 12 дней назад +2

      आता लवकरच कायमचे दुःखी व्हावे लागणार आहे....

  • @manohartoradmal283
    @manohartoradmal283 13 дней назад +20

    देसाईकडे एवढी विस्वास ठेऊ नका तुम्ही संत्यता तपासून पहाच व मगच कारवाई कराच

  • @fakirbakolte4832
    @fakirbakolte4832 13 дней назад +17

    कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा

  • @MhKhaire
    @MhKhaire 13 дней назад +8

    खरा खुनी हा धनु आहे हे पण अजित पवाराला माहीत नाहीका पैशा मुळे सगळे माप आहे

  • @HaridasDake
    @HaridasDake 13 дней назад +18

    देवेंद्र फडणीस यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे🙏🙏

    • @BadrinathAher-h3g
      @BadrinathAher-h3g 13 дней назад

      कोण घेणार नाही

    • @vaijenathkorde7420
      @vaijenathkorde7420 13 дней назад

      पण राजीनामा घेणार कोण कारण इथे लोकशाही आहेच कुठे इथे हुकूमशाही आहे आणि हा देश संविधानानुसार चालतो कुठे राज्यकर्त्यांच्या मनाला वाटेल तेच होणार इथे संतोष देशमुख यांना न्याय सुद्धा संविधानानुसार होणार नाही तर राज्यकर्त्यांच्या मनावर होणार त्यांना वाटेल तसा

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 12 дней назад

      जज लोया यांची हत्या फसमवीष आणि शहा यांनी मिळून केली आहे तपास करा

  • @ashokpanmal6747
    @ashokpanmal6747 13 дней назад +21

    अत्यंत गंभीर बाब, सखोल चौकशी करायला हवी

  • @TataPlay-d6h
    @TataPlay-d6h 12 дней назад +2

    हे बाबा बुवा काही नाही देशामध्ये अंधभक्त झालेले आहेत या बुवा बुवा च्या मागे लागत आहेत

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 13 дней назад +11

    हे, सगळ, खरे, आहे, असं, आपण, कसे, विश्वास कसा ठेवायचा

  • @anitamohanjagtap6771
    @anitamohanjagtap6771 13 дней назад +22

    असे कधीच शक्य नाही मोरे दादा खरे आहेत तेअसे कधीच कररणार नाही आमची खात्री आहे त्या तृप्ती ताईला हिन्दू धर्मावर टीका करायला फार आवडते तीची काय लायकी आहे तेआम्हाला माहिती आहे

    • @GorakhShingare
      @GorakhShingare 12 дней назад +1

      मोरे दादा चांगले आहेत हे खरे पण एखाद्या भरारी गुन्हेगाराला आश्रय देणे आणि दोन दिवस तिथे त्यांचा मुक्काम असणे याला काय म्हणायचं

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 12 дней назад

      तृप्ती ने महाराष्ट्रातील लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळत आहे कुठे फेडशिल हे पाप दिंडोरी सारखा मार्ग बदनाम करत आहे

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 11 дней назад +4

    धनजंय व दे बाभाऊ खूप घनिष्ठ संबंध खायाच व दाखव याचे दात फार वेगळे आहे त लोकांना वेड बनवायचे काम पंकजा गप - का ?

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 12 дней назад +8

    कुणी येऊन राहिले म्हणून संस्थान दोषी कसे?

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 12 дней назад +3

    बिहार पेक्षा वाईट परिस्थिती महाराष्ट्र चाललाय राज्य कुठे नेऊन ठेवला या मंत्री मंडळाने काय खर ठेवलंच नाही

  • @shivbharatikhot5743
    @shivbharatikhot5743 9 дней назад +6

    गुरुमाऊली ना कोणीही नावे ठेवू नका

    • @Dearadrk
      @Dearadrk 9 дней назад

      @@shivbharatikhot5743 का तुझा बाप आहे ka

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 13 дней назад +24

    अरे आता यांचा पापाचा घडा भरलेला आहे हळूहळू सर्व फुटेल काय चाललं आहे काय न्याय मिळेल मिळणार नाही हे सुद्धा प्रकरण दाबलं जाईल

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 7 дней назад +1

    Swami barobar shiksha detil Anna Morena

  • @ameetmutha217
    @ameetmutha217 11 дней назад +2

    खोटं असेलही, नसेलही , परमेश्वर की चक्की धीरे धीरे पिसती हैं, खरं ओपन होतच कधी तरी पण खरं तपासूनच बोलावं

  • @anantjadhav6641
    @anantjadhav6641 12 дней назад +3

    अरे अरे परमेश्वरा माझे आई स्वामी समर्थ हे काय चाललय वाचवा व शुद्ध करा आपल्या नावाचा मठ

  • @Adv.Dal001
    @Adv.Dal001 13 дней назад +12

    दिंडोरी प्रणित सेवा मार्ग पारदर्शी, सुसंस्कृत पिढी घडवणारा आहे.. न्यूज वाल्यांनी कितीही लाली लिपस्टिक लावून रंगून सांगितलं तरी विश्वास नाही कारण दुसऱ्याच ऐकून बोलणे व स्वतः बघून बोलणे यात जमीन आसमान च फरक असतो

    • @A.PEDITZ444
      @A.PEDITZ444 13 дней назад +3

      हो पन चौकशी करायला काय हरकत आहे सत्य सत्य च राहणार आहे

    • @Adv.Dal001
      @Adv.Dal001 13 дней назад +2

      न्यूज चॅनलनी स्वतः चौकशी करणे मग बोलणे..
      इतर news माध्यम येवून गेले

    • @pradnyajoshi3117
      @pradnyajoshi3117 12 дней назад +1

      कान आणि डोळे यात चार बोटांचे अंतर आहे तृप्ती देसाई काहिही आरोप करतात तरी म्हणलं अजून पर्यंत देवेंद्र फडणवीस ह्यांना कसे टार्गेट केले नाही मठामध्ये किती तरी लोक येतात आणि सेवा करतात प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात नसते

  • @Adv.Dal001
    @Adv.Dal001 2 дня назад +1

    ruclips.net/user/shortspTQ7Kl92UhM?si=YFPS4UhBc1pCIOAp
    तृप्ती देसाई ला संगीता ताईंच झणझणीत उत्तर...
    आपल ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून...

  • @ShivajiKarale-e1s
    @ShivajiKarale-e1s 13 дней назад +12

    रीगन चे संपादक आ पले हरदीक अभिनंदन

  • @manikraophopse5791
    @manikraophopse5791 12 дней назад +6

    आता कोनावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही आता फक्त पैसा पैसा

  • @rameshkhole6006
    @rameshkhole6006 12 дней назад +4

    कर्मगती कोणालाच सोडत नाही, वाईट कर्म करताना त्याची शंभरी भरली कि सुदर्शन चक्र सोडलं जातं आणि पापी माणसाचा अंत होतो.

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 13 дней назад +18

    गुरु मावली वर सुधा मकोका लावण्याची हिम्मत करतील?? अन्ना चि ed चौकशी करा

    • @nileshdesale3792
      @nileshdesale3792 13 дней назад +2

      Kar na mag

    • @Dearadrk
      @Dearadrk 9 дней назад

      @@milindpimprale65 पायताण ने हाना त्या मोरे la

    • @dilipmoholkar9343
      @dilipmoholkar9343 9 дней назад

      गुरु माऊली🎉 सुळा पासी नेला पुन्हा सन्मान केला गुरु माऊली माऊली🎉🎉

    • @Dearadrk
      @Dearadrk 9 дней назад

      @@milindpimprale65 नाही मोरे ढोंगी आहे 😡

    • @Dearadrk
      @Dearadrk 9 дней назад

      @@dilipmoholkar9343 😡😂🤣😂😂किती येडे

  • @pramodpatil4174
    @pramodpatil4174 11 дней назад +7

    कुठल्याही मठाला बदनाम करायचे बिन पुरावे शिवाय काम करू नये आणि त्याची सत्यता जाणल्याशिवाय कुठेही काही वक्तव्य करू नये

  • @aniljadhav6403
    @aniljadhav6403 12 дней назад +2

    म्हणजे याचा अर्थ सगळेच बरबटलेले आहे काय म्हणावं या लोकशाहीला त्यापेक्षा इंग्रजांचा काळ बरा होता.

  • @KING_KRUSHNA-f8b
    @KING_KRUSHNA-f8b 13 дней назад +14

    Trupti देसाई या खूप धाडसी आहेत्.... Salam madam🙏

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 8 дней назад +2

      @@KING_KRUSHNA-f8b हे धाडस चुकीचे स्वामी सोडणार नाही

    • @omkarsupekar2008
      @omkarsupekar2008 4 дня назад +1

      कपाळ धाडसी

    • @srushtisamarth993
      @srushtisamarth993 5 часов назад

      @@KING_KRUSHNA-f8b हिंदू धर्माला खराब करते कोल्हापुरात मार खाल्ला शिर्डीतून हाकलून दिले हे चुकीचे धाडस काय कामाचे

  • @ShriNidhitradersOrganicfarm
    @ShriNidhitradersOrganicfarm 6 дней назад +1

    लाज वाटते का राजीव काही...TRP साठी काहीही बोलतो

  • @shrikrishnapathak1897
    @shrikrishnapathak1897 13 дней назад +17

    सर फडणविस‌ हे माझ्या मुलाच्या व ईतर दोन मुलांच्या मृत्यू स कारणी भुतं लोकांना मदत करत आहे

  • @ganeshchavan-qx3rq
    @ganeshchavan-qx3rq 8 дней назад +1

    आज पासून देवावर विश्वास ठेवायचा माणसांवर अजिबात नाही

  • @sushilbhosale8479
    @sushilbhosale8479 13 дней назад +16

    सरकार फसवतय

  • @BadrinathAher-h3g
    @BadrinathAher-h3g 13 дней назад +15

    पंकजा मुंडे यांना निवडणूक का हारली आता कळले

  • @AdhirajKidsTopic
    @AdhirajKidsTopic 13 дней назад +11

    साहेब अभिनंदन,आपण अतिशय निर्भिड पणे सत्य बाहेर आणत आहात.

  • @sunilmane8048
    @sunilmane8048 12 дней назад +2

    ह्यापुढे बीजेपी ला पुन्हा मत देऊ नका 🙏

  • @kailasukharothe8321
    @kailasukharothe8321 13 дней назад +14

    ह्या धन्यला जन्म ठेप द्या

  • @uttamubale1417
    @uttamubale1417 12 дней назад +4

    देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांना वाचविण्याचा प्रयत्न कधीच करणार नाहित,खरे काय आहे त्याचे पुरावे बाहेर आल्या शिवाय देवेंद्र फडणवीस कारवाई करणार नाहित,

  • @sarodechandrakant7291
    @sarodechandrakant7291 12 дней назад +3

    कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र !
    महाराष्ट्र खरेच पुरोगामी आहे का ?

  • @SandeepAmbre-f5x
    @SandeepAmbre-f5x 7 дней назад +1

    केवळ आरोप केला म्हणजे आरोपी झाले... असे लोकांना वाटते म्हणजे समाज एव्हढा बिनडोक आहे... ही बाई का हिंदु धर्माच्या विरोधात आहे तिचं आत्ता पर्यंत हेच दिसून येते लोकशाहीत काहीही बोलता येतं आणि समाज आवडीने असे विषय मनावर घेतो आणि अस्या मूर्ख लोकांचं खरं मानतो हे चिंता जनक आहे...

  • @sunilgaikwad9582
    @sunilgaikwad9582 13 дней назад +15

    महाराज,मठ,आश्रम, भगवान गड,व किर्तनकारांकडे हावसे,गवसे,नव्हे, गुंड,भक्त सामान्य, सर्वच येतात,देतात,सेवा घेतात.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 13 дней назад +1

      Yala kon jababdar

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 13 дней назад +4

      मठ आणि आश्रमात गांजा नावाचा अमली पदार्थ सेवन केलेले अनेक भक्त आढळतात.

  • @SuvaranaArle
    @SuvaranaArle 9 дней назад +1

    गुरुमाऊली वर किमान वय पाहून तरी आरोप करावेत कारण आरोप करणाऱ्या च्या वडीला समान आहेत विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करू नये

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 13 дней назад +12

    अहो पांडुरंगसारखा देव नाही...विठ्ठला पर्यन्त जायला खरंच कोणी बाबा लागत नाही. 🙏🙏🙏

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 12 дней назад

      पांडुरंग हा झोपला आहे तेव्हा लोकांनी एकत्र येऊन ठार मारा असे गुन्हेगार
      कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

    • @skfacts9262
      @skfacts9262 12 дней назад +4

      स्वामी पर्यंत जायला पण कोणी बाबा लागत नाही.
      सगळे देव 1 च आहे फक्त त्यांची रूप वेग वेगळी आहे.
      स्वामी कोणालाच वाईट बुद्धी देत नाही.
      आण्णा साहेब मोरेंची या प्रकरणात मदत केली असेल कराड ला वाचवण्या साठी तर त्यांची पण चौकशी झाली पाहिजे.
      स्वामींच्या नावाखाली असे काम होत असेल तर माझ्या स्वामींची बदनामी होत आहे.
      आणी माझ्या सारख्या स्वामी भक्तांना हे कदापी मान्य नाही.
      मी फक्त स्वामींना मानते. हे बाबा वगैरे सगळे सारखेच.
      स्वामींना सगळे भक्त सारखेच. स्वामी भावाचे भुकेले आहेत.
      आण्णा साहेब मोरेनी हे सगळं थांबवावं.व स्वामींच नाव बदनाम होऊ देऊ नये

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 12 дней назад

      स्वामींनी कधीही ही शिकवण दिलेली नाही. वर्षांपूर्वी नाशिकला गंगापूर रोड वरील समर्थ केंद्रात काहीसा प्रकार झाला होते. तिथले केंद्राचे कोणी वरिष्ठ आणि एक सेविका ( कृषी खात्यात नोकरीं करत होती ) यांचं काहीतरी प्रकरण बाहेर आल होत. पण त्यात गुरु माऊली आणि एकूण समर्थ पारिवाराचा काहीही संबंध नव्हता. पण अशा घटनानी एक परिवार, एक प्रवाह, एक संस्था सर्वच वेठीला धरली जाते.
      🙏🙏🙏

    • @Dearadrk
      @Dearadrk 12 дней назад +1

      पांडुरंग आणि स्वामी समर्थ एकच आहेत फरक नकॊ

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 12 дней назад +1

      स्वामी असते तर अशा नराधमाना राक्षसांना त्याची भीती वाटली असती
      देवच या राक्षसांना घाबरून गेला आहे

  • @saralagagunrde7102
    @saralagagunrde7102 12 дней назад +3

    दिडोरीत आश्रमात काळे धंदे होत अससावे असे तेथील लोक बोलतात तिथे चौकशी करावी फडणवीस साहेब भाजपात याना माहीत असावे का तर मुख्यमंञीच ना सर्वात माहीती दिली जाते

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 13 дней назад +4

    Very true analysis 🙏

  • @gokhalebharti6160
    @gokhalebharti6160 4 дня назад +1

    हे चुकीचे आहे गुरुकुल पीठावर प्रत्येक श्री माते समान असते

  • @babasahebmaske8037
    @babasahebmaske8037 12 дней назад +7

    सर माझी मागणी आहे गुरुमाऊली ची नार्को टेस्ट करावी. आणि हे तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा माझी पोस्ट त्यांना सांगा

    • @Rahul95-p7z
      @Rahul95-p7z 9 дней назад

      तृप्ती देसाई ही बाई सुपारी बाज आहे.
      हिंदू धर्म संत ह्यांना बदनाम करण्याचा नेहमीच तिचा डाव असतो.
      Walmik कराड उज्जैन ला पण होता तिथे जाऊन बोल बर म्हणा तिथं उभे तरी करतील का तिला.
      उगाच महाराष्ट्र मधील संतांना मंदिरांना बदनाम कऱ्यायच आणि स्वतःची प्रसिद्धी मिळून घ्यायची एवढच धंदा आहे हीचा.

  • @ManjushaDeshmukha
    @ManjushaDeshmukha 8 дней назад +1

    Dindori che kam bagha..... Gurumauliche hitguj aika.... Laj watli pahije aarop kartana...

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 11 дней назад +6

    तृप्ती ताईच फार फार अंभिनंदन हे अगदी खरे आहे वाटोळे केले महाराष्टाचे '

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 13 дней назад +4

    या राजकरण्यानी महाराष्ट्र सपुर्ण नासवला आहे.याना राजकारनात राहण्याचा काहीएक अधिकार नाही.

  • @anilmahale3786
    @anilmahale3786 11 дней назад +2

    आपल्या भारतात शेकडो वर्षाची परंपरा जर पहिली तर समाज प्रभोधन करणाऱ्या साधू संत व महंत यांना खुप खडत्तर वाटचाल करावी लागली. व त्याकाळी सुद्धा विरोध करून त्यांना मान अपमान सहन करावा लागत असे.
    श्री स्वामींच्या दरबारात कुणीही श्रद्धा ढेऊन येऊ शकते. स्वामींची व गुरु माऊलींची ज्या ज्या कुणाला दिव्य प्राचीती आली असेल ते दर्शनासाठी येऊ शकतात. त्यात चुकीचे विधान
    योग्य नाही.

  • @sangeetabharati8514
    @sangeetabharati8514 7 дней назад +1

    सत्य न जाणता काहीही बोलू नका

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 13 дней назад +7

    V true👍👍👍👍👍👍👍

  • @sanjayjagtap9416
    @sanjayjagtap9416 10 дней назад +1

    उंदराला मांजर साक्षीदार असे हे सरकार आहे चोऱ्या करा आणि आम्ही तुम्हाला आचवतो असे आहे

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 12 дней назад +2

    राज्यात कोणतीच SIT निरपेक्षपणे काम करु शकत नाही कारण प्रत्येक SIT मागे फडणवीस उभे असतात.... म्हणजे सर्व देवेंद्र भाऊ operate करतात..

  • @ulhasshirsat1652
    @ulhasshirsat1652 12 дней назад +10

    राजकारण्याची दर्शनासाठी येतात जातातच इथपर्यंत ठीक आहे पण आसाराम बापू चे सोबत बरोबरी करून वाट्टेल ते आरोप करणे चुकीचे आहे समाजमनात चुकीचे संदेश जातात . कृपया पुराव्याशिवाय आरोप करू नये