Lokmanch with Aditya Thackeray & Savita Prabhune |
HTML-код
- Опубликовано: 18 мар 2019
- आता मुंबईचा विषय होणार आहे आणखी खोल. कारण १९ मार्चला 'लोकमंच' येतोय मुंबईत, तेही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि संवादक सविता प्रभुणे यांच्यासोबत. प्रश्न तयार ठेवा.
Tumcha Vishay kiti Khol ahe? Follow us on :
/ bhadipavishaykhol
/ bhadipa
/ bhadipavishaykhol
Television Partner: ABP Majha - abpmajha.abplive.in/
Bharatiya Digital Party [Comedy]
/ bharatiyadigitalparty
Bharatiya Touring Party [Travel]
/ @bha2pa
आपले शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची चालू मुलाखत किती अभ्यास आहे .मुबई महानगरपालिका mmrda ,ट्राफिक आणि तसेच मेट्रो बद्दल मांडलेले विचार खूप फरक आहे समोरील भाषण वाचणे आणि एका पत्रकारा ला त्याच्या प्रश्नांची उत्तरे देने .
म्हणूनच बाळासाहेब बोलले होते आदित्य ला सांभाळा👍💐💐
बाळासाहेब खुप विचारपूर्वक बोलले होते हे आता प्रत्ययास येत आहे !!
जय महाराष्ट्र !!
👌👌👌
आदित्य ठाकरे हा खूप तयारीचा आणि सुजाण तरुण नेता आहे.
त्यांची विनम्रता मन जिंकणारी आहे.
मी मनसे सैनिक आहे पण तरी आदित्य ठाकरे यांचे विचार ऐकून खूप प्रभावित झालो
Please watch krishnraj rao channel
खरा कार्यकर्ता आहेस मित्रा... चांगल्या ला चांगला बोलणारे कार्यकर्ते कमी आहेत आज
Aditya Thakrey : Future CM of Maharashtra ❤
Is that a joke
@@rockycooldude4889 Jali Jali Jali ????
@@varunparkar1387 mukhya mantri bjpach honar..he has potential..pan ajun Vel lagel...public speaking jara kharab ahe tyacha
@@varunparkar1387 mazhi kashala jalel..apan yutit ahot😂😂
@@rockycooldude4889 Mhanun me future CM bollo. Kadachit tula kadale nasel. Bhavishya mhantat future.
खूपच light घेतलाय हा interview...
Anchor प्रतिप्रश्न करतच नाहीय...
भाडीपा कडून अश्या anchors ची अपेक्षा अजिबात नव्हती..
Nipun aani Pushkar नी अगदी खोचक प्रश्न केले होते..
Sounds like they picked her cos that kid is wimpy.... and the lady took it easy on him, but still.
Life madhe 1st time samajla, ki government work kay kartoh te......... Thankuuuuu so much Adityaji...... 🙏
कारण ते बाळासाहेबांचे नातु आहे खुप सुंदर विचार करणारच...।
Feeling Secure & proud under this kind of leadership... 🙏
कालच पार्थ पवार साहेबांचं भाषण कोणी कोणी ऐकलं 🤣🤣🤣🤣🤣आदित्य ठाकरे खूप पटीने चांगले आणि धडाडीचे नेतृत्व वाटते. मस्त व्यक्तिमत्व.... 😊
Kharach
अजित पवारांनी उल्लेख पण केला होता की दोघे एकाच वयाची आहेत. पण जमीन अस्मानाचा फरक आहे.😊😊
बाळासाहेबांचे नातु शोभतात
जय शिवसेना
दम है बंदे में👌👌
एकच असे युवानेते जे समाजसेवेत व्यस्त आहे युवासम्राट श्री आदित्यजी ठाकरे साहेब
एक ते पार्थ पवार त्याला लिहिलेले भाषन बोलता येईना त्यांना म्हणाव बघा आमच्या आदित्य साहेबांचा अभ्यास सनसणीत उत्तरे देत आहेत
Please watch krishnraj rao channel
विकासाचे व्हिजन असलेला एकमेव #युवानेता आदित्यजी ठाकरे साहेब ✌️✌️⛳️
The Reason Why We Follow #AUThackeray.... Superb Knowledge.. Excellent Skill Of Resolving Issue With Exact Solution... #Respect.
Anchoring गंडलेय ...
सविता, खूपच वाईट झालेय ही मुलाखत !
आजारी होतीस का? काळजी घे !!
खुप चांगले विचार आहे आदित्य सहायबाँचे
ठाकरे घरान्याचे विचारच खुप सुंदर आहे 🚩
लवकरच शिवसेना ताब्यात द्या. खूप गरज आहे. भावी शिवसेनाप्रमुख जबरदस्त.
प्रभुणे मॅडम..... नवीन जनरेशन ला आव्हान करताय की आवाहन ??
फरक समजून घ्या, शब्दोच्चार सांभाळा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहात.
मराठी चा मान राखा.
Aditya Thackeray is just way more smart than T interviewer.. It would be a delight to see Aditya interviewed by Karan Thapar or Akash Banerjee or Dhruv Rathee or Ravish Kumar or Abhinandan Sekhri or Kunal Kamara
आमचा नेता लय पावरफुल 🚩🚩💯खप छान विचार आहे आदित्य ठाकरे साहेब यांचे
What did you think of his answers? Let us know!
Solapur! Next Lok Manch is coming to you with Prakash Ambedkar and Alok Rajwade! Register now: in.bookmyshow.com/events/lokmanch-prakash-ambedkar-hosted-by-alok-rajwade/ET00099431
Anchor was very very average in her job...Look at how a Ravish Kumar takes an interview..
अस नाही वाटत का.. पाहिले प्रश्न दिले आणि सांगितलं अभ्यास करून या. आणि नंतर आम्ही तोंडी परीक्षा घेऊ..???
आदित्यजी "ठाकरे" आहेत, मोदी नाहीत. सगळेच "ठाकरे" उस्फुर्त असतात आणि हजारजबाबीही.
Ho... rapid fire Khishaat paise kiti yaa uttaraavarun jaanvle
आदित्य ठाकरे यांचे अभ्यासु, उत्तम आणि सयमी युवा नेतृत्व.
Man With Vision For Young Era. He will sure Lead the whole country one day.
kiti dile?
@@CrazyWatcher670 ४० पैसे वाल्या आलास का इथे पण
बाकी युवानेते बघितले देशातले तर खरंच आदित्य ठाकरे यांचा खूप अभिमान वाटतो. इतका खोल अभ्यास आणि sincerity राजकारण्यांमध्ये दुर्मिळ आहे.
Te tumche bhau ahet mhnun tumhla te great wattat nehmi 🤪ho na khara sanga 🤭🤭
Aditya thackare #youthIcon👌
Such a great knowlege.... Great leader 🔥#भावी मुख्यमंत्री
Aaditya thackrey ur always Right boss..... young people Always with you....
Aaditya saheb sadhe asle tri uttam neta ahet he siddh hot tyanchya vagnyatun
अँकर थकल्यासारख्या वाटत होत्या. त्यांना बळजबरीने कार्यक्रमाची जबाबदारी दिली असं वाटत होतं. आदित्य ठाकरे यांनी मात्र थोडं विनोद वगैरे करुन कार्यक्रम पाहाण्यासारखा केला. सगळ्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण उत्तरे दिली
खूप छान आदित्य साहेब
Maharashtra will have bright future ✌️ nicely answered all questions with details 👍
Super talented visionary leader ,youth icon .
Visionary Leader, Superb Knowledge, Great Interview..
आदित्य ठाकरे दूरदृष्टी असणारे युवानेते आहेत असं ही मुलाखत पाहून वाटत
kharach khup bhari boltat sir .........
Down to earth personality..
आदित्य ठाकरे .............
उमदं व्यक्तिमत्त्व..............
Aditya..... ajobanwar gelae dada!!!
bhawi cm of maharashtra..
युवा नेता असावा तर असा आदित्य ठाकरेंसारखा...!
हल्लीचे युवा नेते 8-10 मित्र कम कार्यकर्ते गोळा करून फक्त निवडणूक लढवण्याचा विचार करतात पण आदित्य ठाकरे यांचा सारखी vision आणि अभ्यास कोणाकडेच नाही.
घराणेशाही पुढे नेहयची म्हटल्या वर अभ्यास करायलाच हवा
👍
Great youth leader #AUT
फेरीवाले आणि वाहनांची संख्या वाढत आहे ..त्यामुळे traffick jam होते या विषयावर आदित्य ठाकरे यांनी लक्ष दिले पाहिजे.
I appreciate you both #bhadipa ani #vishaykhol ! This video was very informative and fruitful. I personally want more such kinda videos / interviews, nice project.
. जय महाराष्ट्र 🚩 साहेब
आपल्या राज्याला असा नेता मिळाला खुप सुंदर सर.।।।
एवढी मुंबई ची काळजी पडली असती तर भैय्या लोकं भरले नसते
He gives answer very excellently..but it looks.. She's unable to debate with him..
Boss👌🚩
I like quick response on every question
छान मुलाखत...
प्रश्न माहीत होते असा संशय येतोय
Prashna online poll madhe taklele saglyanach mahiti hote te
He is indeed a good lawyer. A lawyer's job is to win the case for the client anyhow. He has portrayed such a rosy picture of Sena administration. Nothing is wrong in Mumbai and Maharashtra and Sena is perfect. 😉
yaa really he fooled Mumbaikar
Good lawyer's use flaws in laws where AUT is showing flaws in laws that adversely affecting sustainable development. Keeping prejudiced mind & blaming is easy but finding solution is real task. #visionary
And bridge is falling down.
#padun dakhval
Boss ⛳️
असेच हुशार नेते अगोदर मिळाले पाहिजे होते👏👏
Best interview of Vishay Khol series
अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्व !
#आदित्यसाहेब #boss
A man with vision 👌🚩🚩
Lawyer interviewed by lawyer....there is a reason she was chosen to interact with him and not Amey wagh or nipun.
1 view 1 vision Jai Maharashtra 🙏
युवा नेतृत्व
मा आदित्य साहेब ,,,, खूप छान ,,
ADITYA HA SAJJAN AAHE.
BAPASARKHA SAJJAN
छान
25:00 Aditya mentioned there is not a single place in Mumbai where Water Clogged for more than half hour
Dude ❤❤#cutestever💃
Future CM of maharashtra.
Last five years central govt. Yancha
State govt. yancha
BMC yanchi... tari permissions milat nahi for progressive work.
But i appreciate his detailed knowledge on the issue really commendable. Expectations pan yanchya kadun disappointment yanchyach kadun.
Oh
👍👍👍 keep doing .
Nice work
सविता प्रभुणे भल्याभल्यांची तारांबळ उडते , अनुभव आला असेलच..... मुंबईचे प्रश्न बारामतीकर उचलतात... मुंबई करांना खासकरून जैन मारवाडी गुजराती इमारती मध्ये राहण्यास सरळ सरळ मज्जाव केला जातो.... जागोजागी महिलांची छेडछाड खुलेआम केली जाते ......
We can hope that bhadipa videos la shivsene kadun kadhi virodh honar nahi ata yapudhe😄😄😄
#bhaujivideo#bhadipa
😂😂😂😂 jamlay
Brilliant
Nice 👌👌👌 #युवासेना_मुलुंडविधानसभा
-50
थंड सूत्रसंचालक
सत्तेत astana tumhi yachi permission tyachi permission bhetat nahi asa kasa kay bolu shaktat
prabhavi netrutva ani abhyasu netrutva
Very passionate about making a difference!
Visionary young leader
The only leader who came ahead for welfare of youth's and resolving the problems of citizens by understanding their issues
प्रश्न नीट विचारले गेले नाहीत. सविता फार confused दिसतेय.
आदित्य ठाकरे यांनी उत्तरे तरी ही चांगली दिली आहेत.
Interviewer is not asking aggressively, any way nice answers....
Aditya Thackrey vs Amit Thackrey interview ghya
Boss❤️
Ek Number saheb Aditya Thackeray #युवासेना_मुलुंडविधानसभा #shivsena
STP Che discharge limits sathi clean water act refer kara, Muncipal sewage ha khup mottha problem ahe mumbai sathi. jari discharge water apan punha reuse nahi kela tari pollution khup control madhe yeil. That will only help to clean the water.. I can help to design the STP plants
Super 👌👌👌
Mala ha interview khup avdla. Specially aditya sir nr jya prakare answers dile #adityathackrey #bhadipa
All tha best
Nice speaking
👌👌
Mast.
Cool. 👍 (John Oliver reference)
15:23 तिसरा प्रश्न
Education mdhye Fine Arts pn hawet.. fakt sports nasaw..
11:03 दुसरा प्रश्न
बाबासाहेबां सारखा पाटी चालवली तर बर होईल
Gosh he sounds like Tendulkar !
7:29 पहिला प्रश्न
Aditya Thackeray is Best !!