नवरा माझा नवसाचा - बस नवरा माझा नवसाचा 2 - ट्रेन नवरा माझा नवसाचा 3- विंमान नवरा माझा नवसाचा 4 - जहाज नवरा माझा नवसाचा 5 - एलोन मस्क च स्पेस शिप नवरा माझा नवसाचा 6 - स्वतःच उडायचं 😂😂😂😂😂
महेश कोठारे एकमेव असे डायरेक्टर आहेत हे एकापेक्षा एक हीट movie, serial बनवतात..लक्ष्याला मोठा बनवणारे तेच आहेत... मराठीतले गाजलेले लक्ष्याचे सिनेमे, जय मल्हार सारखे सीरियल त्यांचेच आहेत . Great Director
Swapnil cha role khup chhan ahe hya movie madhe asa Sachin swataha bolle ahet, ani ata to barach mature as an actor zala ahe tr kai tari nakkich khaas asel ..
स्वप्निल जोशी च कॉमिडी शी कही देने ghene nahi😂😂 रितेश देशमुख, अंकुश चौधरी, भारत जाधव sarkhya great acter ना त्याच्या अवजी घायला हवे होते स्वप्निल जोशी हा 3 rd क्लास acter ahe
Thank God that this will have some go with latest facts like most of prominent Konkan Railway trains are Red LHB rakes, but hope they don't use Yellow Engine 😅
सचिन जी असले पांचट चित्रपट काढून फक्त गल्ला भरणार तुम्ही. सुधारा आता. साऊथ चे सिनेमे आता बॉलिवूडशी नाही तर हॉलिवूडशी स्पर्धा करताहेत. तुम्ही निदान महेश मांजरेकरशी तरी विषय निवडण्यात स्पर्धा करा. प्रत्येक गाण्यात तुम्हाला स्वतःला व तुमच्या बायकोलाच नाचवायचे असते. वीट येतो हो या सगळ्याचा. अशी ही आशिकी सारखे टुकार चित्रपट काढून तुम्ही मराठी सिनेमा कुठे नेणार आहात. सुबोध भावे on TV म्हणाला होता की सचिनजी प्रतिमेतून बाहेर यायला हवेत. कुठलाच प्रयत्न होत नाहीये. तेच आपले प्रेक्षकांची "अशी ही बनवाबनवी". मुलाखत देताना तर फार मोठे तत्त्वज्ञ असल्याचा आव असतो आपला. So irritating. डमरू वाजे गाण्यात आपले नाव गायक म्हणून आदर्श शिंदेच्या अगोदर दिलेत एवढे मोठे गायक नाहीयेत तुम्ही. कमेंट पोचली तर विचार करा आणि पटले तर सुधारा नाही तर अजून दहा वर्षांनी आमच्या सारखे आम्हीच चा पुढचा भाग काढायचा.
जॉनी लिव्हर ला ठेवा फिल्म मध्ये.... गोरखा भाऊ😅😅😅😂😂
Bahadur bhai 😂
😂😂😂😂
Te aani Sonu nigam pan aahet guest appearance
फक्त अशोक मामा साठी चित्रपट बघणार
Navra maza navsacha 3 madhe aeroplane cha prawaas asa daahkvaal.
😂😂😂😂
Zhali shuru chutiyagiri
Great idea 😂
Nantar botitun dakvtil nantrla riksha tum nantrla baik mag scooty Activa
Mg cycle ani mg paidal 🤣@@priyadashijadhav7696
नवरा माझा नवसाचा - बस
नवरा माझा नवसाचा 2 - ट्रेन
नवरा माझा नवसाचा 3- विंमान
नवरा माझा नवसाचा 4 - जहाज
नवरा माझा नवसाचा 5 - एलोन मस्क च स्पेस शिप
नवरा माझा नवसाचा 6 - स्वतःच उडायचं 😂😂😂😂😂
@@akkimaske4106 7 स्मशान भूमी
Nostalgia returns ❤
सोनू निगमचं गाणं आणि जॉनी लिव्हर यांचा कॅमिओ पण हवाय.
महेश कोठारे एकमेव असे डायरेक्टर आहेत हे एकापेक्षा एक हीट movie, serial बनवतात..लक्ष्याला मोठा बनवणारे तेच आहेत... मराठीतले गाजलेले लक्ष्याचे सिनेमे, जय मल्हार सारखे सीरियल त्यांचेच आहेत . Great Director
Swapnil asla tari tyacha roll mukyacha pahije
hope so movie chan asel... Sachin sir ani Mama yanchyasathi movie baghnarach
Swapnil Joshila Ghetla Mhanje Film Hit Hota Hota Flop Honor😂.
Khar aahe to aahe mhanje majja nahi
Ekdam khara bolla bhau
😂😂😂😂 correct
😂😂😂
दुनियादारी,मुंबई पुणे मुंबई, वाळवी ह्या चित्रपटात तुझा बाप होता का?
नवरा माझा नवसाचा 2 ट्रेन 🎉❤
दिवा सावंतवाडी पेसजर.... फुल्ल प्रवास विनाटिकिट....😂😂
Swapnil cha role khup chhan ahe hya movie madhe asa Sachin swataha bolle ahet, ani ata to barach mature as an actor zala ahe tr kai tari nakkich khaas asel ..
@@ShubhankarKulkarni-svk2209 konta asa actors asel jo yala pahilech nav ठेवेल
@@balkundemusic6965 actors jari nasle thevat tari aplya paikich khoop loka ahet nava thevnari
After laxman sachin pilgaokar and Ashok sharaf 2 are only handling marathi movies
Dear team humble request to you kindly please Upload full movie Kaydyache bola🙏🙏🙏
Me and the homies waiting for return of Gorkha bhau 🗣🗣🗣
जॉनी लिव्हर असतं तर मजा आली असती नत एवढा हिट नाही होणार पिक्चर
Mastaaach
स्वप्निल जोशी मुळे चित्रपट आपटनार
@@dilipgavali1063 ओव्हर अक्टिंग च गोदाम आहे तो
Khup Chan
🔥🔥🔥🔥
🎉🎉🎉
movie baghnar tar fakta ani fakta swapnil joshi sathi #bachhu
गरिबांचा शाहरुख नाही घ्यायला पाहिजे होत चित्रपटात
Arr to manlela putra ahe sachin cha
@@umeshwaghmare624 तो भिकर्यांचा srk आहे
स्वप्निल जोशी च कॉमिडी शी कही देने ghene nahi😂😂 रितेश देशमुख, अंकुश चौधरी, भारत जाधव sarkhya great acter ना त्याच्या अवजी घायला हवे होते स्वप्निल जोशी हा 3 rd क्लास acter ahe
Marathi movie is best...❤❤
Thank God that this will have some go with latest facts like most of prominent Konkan Railway trains are Red LHB rakes, but hope they don't use Yellow Engine 😅
❤
Ashok sharaf best
स्वप्नील ला घेऊन वाट लावली .त्याचा सगळ्या sceen वर blur करा 😢😢😢😢😢
I can't wait 🫥
माझा न आवडता हिरो स्वप्नील जोशी मि अजिबात मूवी बघणार नही मूवी प्लॉपच होणार
Navra maza navsacha part 1 sarkha nahi Banu shaknar part2😢
Swapnil Joshi hate button 😂
Part 1 Hindi Madhe Aaahe ka ? Mazi Bayko la Marathi yeet nahi.....
Swapnil joshi is new eras sachin❤❤❤❤
काय नाय एकदम फालतु मूवी असणार, आज कल सिनेमा वाले फक्त हिट मूवीचा नाव वापरतात अणि काय तरीच डोखे दुखी बनवुन ठेवतात , उधारणअर्थ दे धक्का २ घ्या
Swapnil Joshi sodun dusara chehara Milala nahi ky😢
Nakatun rakta asle tar movie hit 😢
Sachin Pilgaokar he Swapnil peksha tarun distaet.
Swapnil Joshi la ghetala 😂🤦🏻♂️
Swapnil Joshi mhatli ki satyanash zala
Trailer kuthe aahe
Joshi la gheun ghan keli ahe🤣🤣
Johny lever pahije na bhau
Swapnil joshi la ghetala, me movie pahnar nahi aajibat ☹️
ST chi maja relvet nahi 😢😅
Swapnil Joshi kashala?😭😭😭
Konti Train featured kelay ?
vande bharat
Train cha dabba tar blue color cha thevacha ,nahi tar latest red jonaaje toh thevaycha
😂
Swapnil Joshi la ka ghetala 😞
मूवी बघायची उत्सुकता होती पण हा स्वप्नील जोशी ला दुसरा चांगला पर्याय मिळाला असता की रंगभूमी वर चा एखादा तरुण नवीन चेहरा घेतला असता तरी चाललं असतं
Swapnil la ka ghetla yr
Swapnil Joshila gheun khup mothi chuk keli
तू बघू नकोस
हा मूवी नाही इमोशन आहे
Swapnil Joshila ka ghetlat
तू बघू नकोस
सचिन जी असले पांचट चित्रपट काढून फक्त गल्ला भरणार तुम्ही.
सुधारा आता.
साऊथ चे सिनेमे आता बॉलिवूडशी नाही तर हॉलिवूडशी स्पर्धा करताहेत. तुम्ही निदान महेश मांजरेकरशी तरी विषय निवडण्यात स्पर्धा करा.
प्रत्येक गाण्यात तुम्हाला स्वतःला व तुमच्या बायकोलाच नाचवायचे असते. वीट येतो हो या सगळ्याचा.
अशी ही आशिकी सारखे टुकार चित्रपट काढून तुम्ही मराठी सिनेमा कुठे नेणार आहात.
सुबोध भावे on TV म्हणाला होता की सचिनजी प्रतिमेतून बाहेर यायला हवेत. कुठलाच प्रयत्न होत नाहीये. तेच आपले प्रेक्षकांची "अशी ही बनवाबनवी".
मुलाखत देताना तर फार मोठे तत्त्वज्ञ असल्याचा आव असतो आपला. So irritating.
डमरू वाजे गाण्यात आपले नाव गायक म्हणून आदर्श शिंदेच्या अगोदर दिलेत एवढे मोठे गायक नाहीयेत तुम्ही. कमेंट पोचली तर विचार करा आणि पटले तर सुधारा नाही तर अजून दहा वर्षांनी आमच्या सारखे आम्हीच चा पुढचा भाग काढायचा.
Why swapnil🤔
Swapnil mule movie gandnar ata 😂😂
Swapnil Joshi ahe mhanlyvar fix picture flop hotoy
Joshila kashala ghetala 😢
Nako hath ghalayla pahije hota .. Amazing hota 1st tasach rahu dyayla kay jata!
अरे दोन म्हणा रे
Swapnil la baghun मूळ खराब झाला
Swapnial bakwas over actor
Flop film because of Swapnil Joshi
चमन जोशी ला कशाला घेतले आहे
❤