ABP Majha Headlines 10AM एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM 17 July 2024 Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 15

  • @santoshmotiramgajare6062
    @santoshmotiramgajare6062 3 месяца назад +14

    शासनाने फक्त शिक्षण आणि दवाखाना मोफत करा. बाकी सगळ मोफत देणं बंद करा. मोफत मुळे समाज आळशी होतोय.

  • @deepakdesale2979
    @deepakdesale2979 3 месяца назад +1

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 3 месяца назад +5

    शासनाची तिजोरी उघडली तर जगाचा पोशिंदा सुखी होईल सरसकट कर्ज माफी दया ही बुध्दी येऊ दे शिंदे साहेब यांना

  • @dattabhoir5440
    @dattabhoir5440 3 месяца назад +4

    महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडून यावे हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना

  • @rohitparab-s8s
    @rohitparab-s8s 3 месяца назад

    ABP news चे कोकणातील प्रतिनिधी कुठे आहेत, कोकणातील रस्त्याची दुरवस्था कोकणातील पूर परिस्थिती हे का नाही दाखवत

  • @VishwasPoul-v9t
    @VishwasPoul-v9t 3 месяца назад

    शेतकरी मालाला खर्चावर अधारीत भाव मिळावा हिच पाडूरंगा चरनी प्रथाना

  • @sumantshinde7711
    @sumantshinde7711 3 месяца назад +1

    50खोके आयुष्य ओके

  • @SheteSachin-j4r
    @SheteSachin-j4r 3 месяца назад +1

    Modichi digri baga

  • @santoshmotiramgajare6062
    @santoshmotiramgajare6062 3 месяца назад +1

    शासनाची तिजोरी खाली करा आता.

  • @DyaneshwarGaikwad-i8h
    @DyaneshwarGaikwad-i8h 3 месяца назад

    Ladka Bhacha yojna katha

  • @sadiquemultani4574
    @sadiquemultani4574 3 месяца назад

    P

  • @sunillakhambare2755
    @sunillakhambare2755 3 месяца назад +1

    Ha cm nako vapus Maharashtra la chor